स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीविशेष.

  Рет қаралды 198

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

2 ай бұрын

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त कवी उत्तम कोळगावकर यांची देशभक्तीपर कविता. माजी पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुणे येथील जाहीर भाषणातील अंश.

Пікірлер: 20
@saflepradip5295
@saflepradip5295 Ай бұрын
अप्रतिम कविता.... अप्रतिम सादरीकरण मा अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रेरणादायी विचार..... अप्रतिम.. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शत शत नमन🙏🙏
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@archanasane1244
@archanasane1244 Ай бұрын
खूप छान.. स्वातंत्र्यवीरांचं स्मरण..गौरव आणि कविता वाचन.. सगळंच सुरेख .. लाईक दिलाय 🙏🏻🙏🏻👍👍🚩🚩
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@vijayrandive2900
@vijayrandive2900 Ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने सादर केलेला कार्यक्रम मनाचा तळ ढवळून काढतो. केव्हढा असीम त्याग मातृभूमीसाठी. नतमस्तक आहे. श्री कोळगावकर यांची कविता खूप छान आणि आदरणीय अटलजींच भाषण क्या बात हैं. उत्तम सादरीकरण
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@bnc100100
@bnc100100 Ай бұрын
व्वा ताई. तेज, तप, त्याग, तितीक्षा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. विनम्र अभिवादन.! 🌷🌷🙏🌷🌷 देवरुप परिवार, धरणगाव.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@ommjere5821
@ommjere5821 Ай бұрын
🙏"हे स्वातंत्र्य देवते तुझ्या मुक्ततेसाठी माझ्या प्राणाचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी प्रतिज्ञा वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी करून तिच्या पूर्ततेसाठी संपूर्ण आयुष्याचा होम करून अखेरपर्यंत झुंज देणाऱ्या या भारताच्या रत्नाला, क्रांतिकारकाला आपण अतिशय समर्पक अशा शब्द/ कवितेने आणि त्यासोबत आपले 'भाव व प्रभावी सादरीकरण' यांनी अर्पण केलेली आदरांजली...👌👌🙏🙏 असे राष्ट्रभक्त होऊन गेले आहेत, त्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो आहोत. त्यांनी व अशा अनेक क्रांतिकारकांनी जे सर्वस्व अर्पण केलं त्यांचे आपण ऋणी आहोत.🙏🙏
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद!😊
@milindshrikhande1364
@milindshrikhande1364 Ай бұрын
🙏🏻🌹 स्वातंत्रवीर सावरकरांना विनम्र अभिवादन..!
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
🙏🙏
@uttamkolgaonkar7189
@uttamkolgaonkar7189 Ай бұрын
प्रतिमाजी, या कार्यक्रमात माझ्या कवितेचा समावेश केला हे माझ्यासाठी खूपच आनंददायक ! कवितेचं सादरीकरण अप्रतिम ! धन्यवाद !
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏽
@ravindramorankar8466
@ravindramorankar8466 Ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज छान उपक्रम घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रेरणादायी भाषण समाविष्ट केले. तसेच कार्यक्रमाला साजेशी उत्तम कोळगावकर यांची कविता सादर केली. छान उपक्रम झाला.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽💐
@user-te9iq6ex4o
@user-te9iq6ex4o Ай бұрын
प्रतिमा ताई, आज सावरकरांच्या जयंती निमित्त तुम्ही तिहेरी आनंद दिला. सावरकरांच्या कवितेचा काही अंश, सावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार आणि शेवटी उत्तम कोळगांवकर यांची तेवढीच जाज्वल्य देशाभिमान जागृत करणारी कविता तुम्ही आमच्या साठी सादर केली. सावरकरांचा देशाभिमान परमोच्च पेक्षा ही अधिकच आहे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तितकंच प्रखर वर्णन दुसरे परम देशभक्त आदरणीय अटलजी यांनी करावं, आणि हा दोन महान देशभक्तांचा प्रिती संगम आजच्या दिवशी तुम्ही आमच्या साठी कष्टाने घडवला. त्याला उत्तम कोळगांवकर यांची देशभक्तीने भारलेली साथ देणारी उत्तम कविता! या सर्व देशभक्तीपर कविता अगदी अचूक वेळी सादर केल्या.तुमचा स्वर ही आज तळपता होता. देशभक्तीची ज्योत सर्व श्रोत्यांच्या मनात प्रज्वलित झाली.यासाठी तुम्हाला grand salute 🫡🫡 माया कुलकर्णी पुणे
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@asavarikakade684
@asavarikakade684 Ай бұрын
छान पुण्यस्मरण....
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 76 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 434 М.
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 20 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 76 МЛН