शरद पोंक्षे साहेब खरखरोच तुमच्यासारखी माणसे जर आपल्या हिंदुस्थान मध्ये असतील तर सत्य इतिहास काय आहे हे समजायला कळायला वेळ लागणार नाही ... मला वाटत की तुम्हीच हे असे शेमिनार घेऊन सगळ्यांना मार्गदर्शन करावे अशी आपली ईच्छा आहे .. जय श्रीराम जय महाराष्ट्र
@ArvindKadu-gw5xoАй бұрын
धन्यवाद खूप छान
@nikhilkondekar35712 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो 🙏🙏 जयतु हिंदु राष्ट्रम 🚩🚩🕉🕉
@zhingaru5182 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y6eaeGWdh7GGhrc
@spicifykitchen2599 Жыл бұрын
नमस्कार शरद जी 🙏 ⛳ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🌋 🌅 संघटित हिंदू सशक्त सुसंस्कृत सुशिक्षित सुरक्षित हिंदू ✊
@chandrashekharyadav91642 жыл бұрын
शरद पोंक्षे जी, आपले विचार स्पष्ट आहेत. असे स्पष्ट व प्रखर विचार असणारे व परखड पणे मांडणाऱ्यांची आज राष्ट्रा ला अत्यंत गरज आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन.
@yashwantrambhajani92392 жыл бұрын
श्री.शरद पोंक्षे जी ,आपण आपल्या तेजस्वी विचारयुक्त भाषणांनी अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहात .तुमचे हे विचार इतर भाषिक जनतेला माहित व्हावेत असे वाटते . त्यामुळे इतर राज्यांच्या मराठी बहुल क्षेत्रांमध्ये आपली भाषणे व्हावीत .वेळ पडल्यास आपण जे बोलणार त्याचा त्या त्या भाषेत पण देवनागरी लिपीत लिहून घेऊन ते वाचून भाषण करावे ही विनंती .म्हणजे गैर मराठी भाषिकांना ही प्रत्त्यक्ष वस्तुस्थिती समजेल .तेव्हा त्या दिशेने प्रयत्न करावेत ही विनंती.
@premalapimplikar52362 жыл бұрын
खूप छान श्री सावरकर ऐकून खुप छान वाटलं असं वाटल ऐकतच राहावे नंमंसकार धन्यवाद
@vinayakpofalkar3997 Жыл бұрын
।। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण तथा भगवान श्रीराम की जय।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@sudhasharma79702 жыл бұрын
मला वाटतं दहशत या शब्दानीं साशंकता वाटंत असेल तर, 'दरारा', हा शब्द जास्त जवळचा आणि योग्य असा पर्यायी आहे. स्मरणपूर्वक पर्याय म्हणून वापरायला प्रत्यवाय नसावा. जय श्रीराम!
@sudhasharma79702 жыл бұрын
यानंतर आणखी एक असाच शब्द आठवला होता. अत्ता अकस्मात् परत एकदां आवडल्याचा निरोप दिसला म्हणून सांगावासा वाटतो. 'जरब', हा पण त्याच अर्थाचा दिसतो. कुठल्या तरी नाटकांत संभाजी राजांच्या मुखांत हा ऐकल्याचे आठवते. असो, सुप्रभात! जय श्रीराम!
@rudrasamudra71242 жыл бұрын
माझ्या मते दरारा हा प्रादेशिक, दहशत ही राष्ट्रीय आहे. 😅😂
आदरणीय शरद पोंक्षे सर आपले भाषण सगळ्या शाळांमध्ये विषयामध्ये तरूण तरुणींनी ऐकायला पाहिजे तेव्हां खरे देशभक्त निर्माण होतील परत एकदा आदरणीय तात्यासाहेब यायलाहवेत पुर्वी सारखे खरे देशभक्त निर्माण झाले पाहिजे आपले भाषण हृदयाला भिडणारे आहे खूप ऐकावेसे वाटते रक्त उसळून येते सौ.उषाकुळकर्णी वय वर्ष ऐंशी
@deepaksamrat45872 жыл бұрын
श्री शरद पोंक्षे हिंदु धर्म वीर आहात सावरकरांच्या विचारांचा प्रभावी ग्रंथ सांगित आहात तेजस्वी तेचाचा सावरकर विचार आपण सांगत आहेत धन्यवाद
@hiralalpatil96362 жыл бұрын
पोक्षे जी तुमचे व्यक्तित्व विचार व भाषा शैली फारच छान आवडते जय हिन्द वन्दे भारत सत्यमेव जयते जय महाराष्ट्र
@hiralalpatil96362 жыл бұрын
सर काही प्रवचन हिन्दी मध्धे ही कराव जेणे करून देशहित मध्ये देशातील सर्व जनते पर्यंत पोहचेल जय हिन्द
@anaghasavanur16832 жыл бұрын
अप्रतिम भाषण अत्यंत स्पष्ट विचार अगदी पटण्यासारखे अशी भाषण शाळा कॉलेजच्या मुलांना ऐकवलीच पाहिजेत !!
@suparnapatil9362 жыл бұрын
शरद पोंक्षे च भाषण खूपच प्रेरणादायी असून नव्याने विचार करायला लावणारे आहे. सावरकराना समजणं सोपं नक्कीच नाही पण समजून ते इतक सहज सोपं करून लोकांना सांगणं दिव्य आहे. मला माझी टाचणी सापडली. माझ्या नातवंडांना सावरकर सांगायचे.
@sujatakarve21252 жыл бұрын
शरद पोंक्षेजी , तुमच्या अथक अविश्रांत प्रयत्नांमुळे आपल्या राष्ट्रध्वजा बरोबरच भगवा ध्वज व वीर सावरकर नामाची पताका घरोघरी फडकेल यात शंकाच नाही ! तुमच्या भाषणामुळे मला " माझी टाचणी " शोधण्याची प्रेरणा मिळाली ! अगदी मनापासून धन्यवाद !
@renukaborgaonkar42072 жыл бұрын
सर्व प्रथम तुम्हाला 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर खूप छान व्याख्यान ....स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढेच म्हणू .अखंड भारत अमर रहे वन्देमातरम्🚩🚩🚩🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@zhingaru5182 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/f37caJyEZpyBmbc
@prajwalgawande23352 жыл бұрын
सनातन धर्म की जय स्वातंत्रवीर सावरकर की जय 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
@anujabal47972 жыл бұрын
शरद पोंक्षे सर तुमचे भाषण ऐकतच रहावे असे वाटते प्रत्येक शब्द मनाला भिडतो आणि पटतो ही सहज सुंदर शब्द रचना आवडते तुमची खूप खूप शुभेच्छा
@rekhasupekar12212 жыл бұрын
Iiiii
@surekhatawade78222 жыл бұрын
Wow chan
@zhingaru5182 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mmK1h6Shg7OUptU
@rajeshwari11052 жыл бұрын
हिंदू जागा होणे काळाची गरज आहे. तेव्हाच " हिंदुराष्ट्र " होईल... सर , आपल्या विचारातून तुम्ही रस्ता बांधणीचे काम करत आहात !! त्यावरून हिंदू , हे हिंदुराष्ट्र होण्याकडे वाटचाल होणार खात्री वाटते !! तुम्हांस खूप शुभेच्छा !!
@rahulpanditrao59542 жыл бұрын
Your speech is very much require for real alertness of our national integrity. & As wel as valuable guidance for not only youth but also all Indians. Thanks a lot &keep continuing Sir.
@sudhirbhise11402 жыл бұрын
शरदजी टाचणीची कल्पना खूपच आवडली, आता नक्की शोधणार 🙏🏽 अनेक आभार उद्युक्त केले त्याबद्दल 👍🏽
आपले व्याख्यान अतिशय समर्पक शब्दांत मांडलेलं वाचन, खूप छान ✔ एक छोटीशी दुरूस्ती करु इच्छितो आहेत, १४ आॅगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र नाही झाला, तर निर्माण झाला आहे ।। आणि भारतात केवळ सत्तांतर झाले, ते ब्रिटीशांकडून नेहरू कडे फक्त✍
@nninadkulkarnin369 Жыл бұрын
Hindutva Hech Rashtriyatva!!!
@mrunalghate205 Жыл бұрын
असे शरद पोंक्षे एक नाही हजारो व्हायला हवेत.जय हिंद!!!!!
@rekhathakur62242 жыл бұрын
Hinduism is needed not only in india but for the whole world 🌍
@sanjaydhonddev38842 жыл бұрын
शरद पोंक्षे, तुम्ही एक चुंबकीय व्यक्तिमत्त्व आहात, आम्हाला तुमचा अभिमान आहे
@ramgogte.8985 Жыл бұрын
Hats off to Sharad ponkshe for his dedicated mission about the great Veer Savarkar.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@danceforever59402 жыл бұрын
Swatantrya Veer Savarkar na koti koti Naman 🙏
@ajitghugare17752 жыл бұрын
Nice to here,we must be follower of savarkar...We always support you.
@शिवभक्तसारंग2 жыл бұрын
जय हिंदुराष्ट्रम... जय सावरकर...🚩🚩🚩
@radhakrishna75782 жыл бұрын
सहज सुंदर व्याख्यन. श्री शरद पोंक्षेना सतत ऐकत राहावंसं वाटत
@pravinnyayadhish882 жыл бұрын
पोंक्षे साहेब , जय सावरकर जय हिंदुराष्ट्र,,,👌👍
@nninadkulkarnin369 Жыл бұрын
Hindu Ha Ekmev Dharm Ahe Baki Sarv Dharm Sanstha Ahet!!!Pruthvi he Maz Rashtra Ahe!!!
@Humanbeing-zb4bs2 жыл бұрын
जय श्रीराम🙏 हर हर महादेव
@ravindrateli54432 жыл бұрын
पोंक्षे साहेब आपल्याबद्दल खूप ऐकल होत ,प्रत्यक्ष रंगभूमीवर पहाण्याचा योगच आला नाही म्हणून यू ट्यूबवर येणार नाटक सिनेमा पहायला लागलो ,आणि बघता बघाता आपला फॅन झालो ,माझ ठाम मत आहे कि आपण समोर आहात हे पाहिल्यावर मी मी म्हणणार्या कलाकाराच्या पायाखालील वाळू सरकणारच ,असो ति कला देवाची देणगी समजतो पण आपले आज वक्तुक्त्व ,आणि सावरकर प्रेम पाहील ,खूपच भाराऊन गेलो ,चक्राऊन गेलो ,असा वक्ता ही मी पाहिला नाही खूप छान , सुंदर , आपल्यावर विनायकाची छाया सदैव आहे म्हणूनच आपण असाध्य रोगावर मात केलीत ,माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत ,आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो ही श्रीचरणी प्रार्थना
@apt9672 жыл бұрын
Khoopach chan.... far prerana denar aahe....Tachani shodhane far garajech aahe
@mithilarege8302 жыл бұрын
Khup Chan. After listening become speechless no words sir. U r great. Brain washing is require. Keep posting sir for new generation
@rekhabapat72712 жыл бұрын
खूप छान शरद काका. तुमचं बोलणं ऐकून खरंच इतरांच्या मनात आपणही काही करावं असं वाटत राहतं. ते कशा तर्हेने करू शकतो हे पण तुम्ही टाचणीच्या उदाहरणाने सांगितलं आहात. तुमचं जळगाव मधील बाजीराब पेशवे याच्यावरच भाषण पण खूप प्रेरणा देणार आहे.
@zhingaru5182 жыл бұрын
तुम्हांला खरंच का ही करायचं असेल ना ,तर बघा ही चॅनेलस,आज ही क्रांती कारी लोक आहेत, काय आणि कसं काम करतात लोक बघा,सत्य कोणी ही सांगत नाहीत,वेळ काढून ही चॅनेलस बघा आणि काय करायचे ते ठरवा.🙏 . भारतीय परीवार NIDER INDIA. Yohan Tengra Sahil Goyal (advocate)
@zhingaru5182 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jJ7QlqWMnryij7s
@anilkadam27632 жыл бұрын
प्रभु। राम। जय शिवराय। राजे। गांधीजी। लिंबु
@vinayakpofalkar3997 Жыл бұрын
।। सत्ता आली की अशक्य ते शक्य होते।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@nninadkulkarnin369 Жыл бұрын
Ravan Susankrut Mulich Navta Asanskrutch Hota!!!
@meenakulkarni52722 жыл бұрын
सर. तुमची मी आणि नथुराम हे पुस्तके वाचले अतिशय छान आहे तुमचा संघर्ष अंगावर शहारे आणणार आहे
@VishnuMayaJaga96992 жыл бұрын
GREAT !!!💐💐
@ashgmudgal2 жыл бұрын
सावरकर का गांधी हा वाद नसावा, स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटून गेल्यावर वर tar नक्कीच nasayla हवा. गांधी आणि सावरकर ही विचारसरणी आहे आणि अशा अनेक विचारsarni आहेत़. आपली भूमिका अभ्यासकांची असावी. हे दोघेही आपल्या इतिहासाचा भाग आहेत़ आणि दोघे ही आदरणीय आहेत.
@Unbelievably_Real8 ай бұрын
मुळात हा वाद जन्मालाच यायला हवा नव्हता. लांगुलचालन करण्याची विचारसरणी इथे चुकीचीच आहे. ह्यात debate नसायलाच हवी. गांधींनी नको तेवढं सहन करायला लावलं आणि हिंदूंना कायम बाजूला हेटाळले.
@snehalpurandare5232 жыл бұрын
🙏📿श्रीराम
@shrutishivnekar50472 жыл бұрын
नमस्कार, खूपच प्रेरणादायी👍👍👌👌🙏🌹
@sunitatendulkar19252 жыл бұрын
खुप सुंदर वक्तृत्व
@Sunil-gd7zx Жыл бұрын
आपल्या देवाच्या हातात शस्त्र का आहेत,,जर अत्याचार धर्मावर,संकट काळी वापर व्हावा
@jayapatil23512 жыл бұрын
मला हे व्याख्यान खूप खूप आवडले. मी पण मा झी स्वतःची टाचणी शोधेन.
@dnyaneshwarshelar76772 жыл бұрын
Jatiyata ha Hindu dharmala laglela kalank aahe,hi jatiyata nashta karnyasathi kahi kalpana aahe ka aaplya manat.
@anujagondhalekar70792 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान
@ramgogte.8985 Жыл бұрын
Savarkar philosophy ideal but difficult to follow.advo Ram Gogte Vandre Mumbai51
जो ज्या प्रदेशात राहतो ,तो त्या प्रदेशातील महान व्यक्तिंची स्तुती करीत ! जसे गुजरात मध्ये सरदार वल्लभभाई पटेल , मध्यप्रदेशात झाशीची राणी लक्ष्मीबाई , पंजाबात गुरु गोविंदसिंग , पश्चिम बंगालमध्ये रविंद्रनाथ टागोर , तामिळनाडू मध्ये पेरीयार स्वामी , कर्नाटकात पुरंदरदास , महाराष्ट्र ज्यांचे नावाने ओळखला जातो त्या शिवाजी महाराजांची तिथे स्तुती होणारच .ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी व बाजीराव पेशवे ह्यांनी मुसलमानी साम्राज्याची वाटच लावली त्यांची त्या प्रदेशात स्तुती होणारच.
@wildlifehistory28342 жыл бұрын
भारताचा मुसलमान ला भारताचा शासन तंत्र न्यायपालिका पुलिस सत्ता या सगलांयची काही लेणा देणा नही ते शासनात घेले तरी तीथे कब्जा कसा करायचा हेच विचारतात कूठे ही गेला तरि तिथे आपला मजहब चा लोकांना कसा आणायचा हे विचारतात/ असे विचार राष्ट्र निर्माण नही राष्ट्र चा पतन करतात 🚩🚩हिन्दु जागा वाहहहह🚩🚩🚩
Hattyarawina kranti ya jagat fakt donach maha purushanni Keli tathagat gautam buddha ani vishvaratna Dr, baba saheb ambedkar
@anaghabarve27092 жыл бұрын
खुपचं भारी.
@shridharsomvanshi36292 жыл бұрын
शरद पोंक्षेजी शतायुषी व्हा म्हणजे आपले विचार ऐकायला मिळतील
@shekhartalashilkar70632 жыл бұрын
Hindustan he Hindu Rastrach Ahe.
@satishguruji89612 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@pravinraskar26622 жыл бұрын
Sharad sir tumhi great ahat Mi school programe madhe maza mulala Vir Saavarkar yancna role karayla lavla ani tyani to uttam kela tyacha video mala tumhala send karaycha ahe
@nninadkulkarnin369 Жыл бұрын
Durga Ugra Rupatali Bhayanak Nahi...
@pramodbarve10442 жыл бұрын
सर आपले विचार कायम ऐकावे असे वाटते
@subhashrathod60332 жыл бұрын
Very good vdo
@mh11aa1428 Жыл бұрын
सहा सोनेरी पाने मध्ये माफीविराने छ. शिवाजी महाराजांच्या बद्दल काय लिहिलंय ते जाहीर वाचून दाखवा.
@bm1713Ай бұрын
Pdf pathav mag vachato.. 😂
@adityabodhe3340 Жыл бұрын
ahinsa mhnje maafi nahi. mafiveerani bhashan deu naye :D
@nitinkulkarni64652 жыл бұрын
लोकांच्या प्रातर्विधी वर पॉट भरणाऱ्या श्वान पंथीयांना शिकार करणाऱ्या वाघाची किंमत काय कळणार
@sansarevikas2 жыл бұрын
फारच विनोदी आहात
@tusharshiru2 жыл бұрын
पोंक्षे साहेब, ही दोन पुस्तके दुबईत उपलब्ध होतील का? कशी मागवता येतील?
काॅंग्रेस कधी गांधी ,नेहरुंच्या बाहेर बोलली काय ? दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही असे म्हणतात ते खरे आहे .
@ashwinved97402 жыл бұрын
एक टाचणी :-> असे सर्व युट्युब शरच्या टोंक शो, आणि लेक्चर फोरवर्ड करते राहवी। Go on forwarding this type of lacture & talk show, go on informing time, date & place of such meetings.
@yuvrajchavan6517 Жыл бұрын
Kupaya aaekeri nav gevu naka, please.
@jayfmt9227 Жыл бұрын
Niranjan takle hazir ho
@darshanaradhye24582 жыл бұрын
Tumche upkar amhi kadhi virsarnar nahi
@ushakulkarni3132 жыл бұрын
विद्यालयात व्हावयला पाहिजे
@surekhatawade78222 жыл бұрын
Wow chana
@mh11aa1428 Жыл бұрын
या नथुरामला गांधी हत्येचा सूत्रधार माफी वीरच आवडणार.
@AppaWadhavkarMusicalJourney2 жыл бұрын
Vande Mataram
@mh11aa1428 Жыл бұрын
माफी विराचे कौतुक किती करणार. सावरकर सोडून दुसऱ्या कोणी माफी मागितली असती तर तुम्ही त्याला फाडून खाल्ला असता.
@sujeetkumarpatil2 жыл бұрын
In Jainism which loudes as "Ahinsa parmo dharm" says in order to protect rashtra or self one has to use sword 🗡️ then it's not considered as "Ahinsa"
there is no match for savarkar.he is criticised by the congress and rahul Gandhi for no reason. advo ram Gogte Vandre Mumbai51.
@meghachandorkar26112 жыл бұрын
सर आपलं भाषण प्रत्यक्ष ऐकायचं आहे. केंव्हा संधी मिळेल?
@santoshkanchar7587 Жыл бұрын
कृपया कोठेही भाषण कट न करता संपूर्ण भाषण दाखवा
@rohitpawar62902 жыл бұрын
आद्य क्रन्तिविर उमाजी नाईक आहेत का वासुदेव बाळवंत फडके.....?
@pravinraskar26622 жыл бұрын
Prize tyala tya program madhe nahi bhetla pan mala khup motha prize bhetala ki Mazya mulala Sawarkar Samajale Nahitar amhala salet fakta Gandhi ani Nehruch dakhavle
@vidyadharkulkarni71952 жыл бұрын
पोंक्षे साहेब तुमचे निर्भीड विचार ऐकत राहावे वाटतात
@madhukarkhandare9973 Жыл бұрын
Kapdala laglela dag kitihi tumhi dhuvla kapad fatel pan to nighanar nahi mag poxe kampanichi washing mashin ana nahitar kontihi ana dag to dagach. Rahnar