Рет қаралды 836,465
#Devendrashirke
#अपर्णा_ताई_रामतिर्थकर
स्वभाव बदला...नव्या पिढीशी तडजोड करून घ्या
सुप्रसिद्ध प्रवचनकार आणि सामाजिक कार्यकर्त्या
अँड.अपर्णा ताई रामतिर्थकर
यांचे व्याख्यान
आयोजक
स्नेहवर्धक ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था,वसई
सुरेश प्र.वर्तक(अध्यक्ष) आणि कार्यकारी मंडळ,वसई.
कार्यक्रमाचे स्थळ
समाज मंदिर पहिला मजला,न्यू इंग्लिश स्कूल समोर,वसई.