प्रत्येक एपिसोडच्या कौतुकाला आता आमचे शब्द कमी पडतात.. खुप सुंदर दाखवलं सगळं गाव.. आणि डोंगरावर राहणाऱ्या या कुटुंबासोबत तुमची समरसता कमाल.. भारीच काम करत आहात तुम्ही team 👍 खुप कौतुक तुमचं..
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@balasahebtarate31743 жыл бұрын
खरच खूपच अप्रतिम
@enjoywithnama77k3 жыл бұрын
👍👍👍👍⚘⚘💐💐
@subhashjoshi93852 жыл бұрын
सर नमस्कार मी आज हा व्हिडीओ पहिला मी या भागा मध्ये येत असतो मला तुमचा नंबर मिळेल का ? मी या ठिकाणी मुक्काम करणार आहे
@bhaskardighe67303 жыл бұрын
मातोश्रींना १०० तोफांची सलामी... अजूनही डोक्यावरचा पदर तसाच आहे.
@learnwithangadpatil59863 жыл бұрын
मी फोफसंडी गावातील जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गावातली मुलं सुध्दा खूप चुणचुणीत आहेत.
@Vikassir353 жыл бұрын
तालुका,जिल्हा सांगा
@learnwithangadpatil59863 жыл бұрын
@@Vikassir35 ta akole dist ahmednagar
@enjoywithnama77k3 жыл бұрын
सलाम सर ⚘👍👍👍👍💐💐🤝🤝🙏🙏🙏
@meenajagtap2133 жыл бұрын
अभिमान आहे गुरूजीं तुमचा ,🇮🇳🙏
@vineetgupte4878 Жыл бұрын
आपला नंबर मिळेल का
@mr.arvindgameryt15282 жыл бұрын
हे,आदिवासी बांधवांसाठी स्वर्गच आहे.... कोणतेही प्रदूषण नाही.... निवांतपणा आहे... सर्वांचा आदर सत्कार आहे... जात,धर्माचा तिरस्कार नाही.... निसर्गाच्या कुशीत.... शंभर वर्षे सहज सुंदर आयुष्य आहे.... रोगराई नाही,कोरोना नाही... मुक्या प्राण्यांची साथ आहे... आणि........ (अतिशय सुंदर vlog ,आवाज,सहजता,सर्व,,,)
@mr.arvindgameryt15282 жыл бұрын
शहरातील माणुस प्रगतीच्या नावाखाली.... पार बैल ज़ालाय.... बैल नाही डुक्कर,डुक्कर नाही कुत्रा, कुत्रा नाही गाढव, रोगानचे माहेरघर ज़ालाय.... काय उपमा द्यावी...
@ashwinigandhi13083 жыл бұрын
अशा निर्जन ठिकाणी एकच कुटुंब रहात असून सुशिक्षित पणा ,माणुसकी, पाहुणचार करण्याची पद्धत ,वाखाणण्याजोगेच ! कसे रहात असावेत हे लोक छोट्यासह. पुन्हा विना तक्रार ! घर खूपच छान . प्राणी, दुभते.प्राणी ,सर्वांबद्दल प्रेमभाव . शतशः प्रणाम सर्वांना. आणि ज्या कोणी ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली त्यांना अनेक अनेक धन्यवाद !
@sanchitlondhe3 жыл бұрын
🙏🙏
@bhausahebholgir38303 жыл бұрын
साहेब मी पण त्या तालुक्यात रहातो पण फक्त फोपसंडीबद्धल ऐकुन होतो आज तुम्ही सत्य दाखवले खुप धन्यवाद
@maheshpawar67723 жыл бұрын
Khup छान दादा हीच आपली खरी संपत्ती आहे ना पैसा ना कसलं टेन्शन खूप सुखी जीवन आहे 🙏🙏🙏
@jaimatadi26913 жыл бұрын
खरच खूप छान वाटत लोक आजही अश्या परिस्थितीत राहतात खूप ग्रेट आहेत है लोक मला खूप आवडले यांचे घर
@jaykisan41283 жыл бұрын
जा न मग रहायला कोणी अडवलं आहे फक्त पहायला छान वाटतं का?
@madhurishinde52443 жыл бұрын
rahun bgha tithe.. mg kalel
@rajendrajoshi56393 жыл бұрын
संकेत, वास्तव चित्रण व नैसर्गिक मनमोकळ्या गप्पा, खूप छान...👍
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏🙏
@dipaksonawane2053 жыл бұрын
अप्रतिम शब्द नाही उरलेले खरच खूप छान आनंदी आणि सुखी जीवन आहे हया लोकांच आणि का नको ते हया बहेरच्या जगा पाशुन जे दूर आहे मि तर म्हणेन की त्या लोकानी हेच आणि अासच जीवन जगावे खरच किती छान आणि सुखी जीवन आहे हे मि तर म्हणतो अश्या जीवनाचा जगातील प्रतेकने अस जीवन कद्दी तरी जगुन पहावे खूप आनंद आणि सुख मिलेल हया पुढ़े शब्द नाही उरले माझ्याकडे धन्यवाद भाऊ तुम्ही आशी वीडियो बनावली आनंद मिलाला मला 🙏🙏🙏🙏🙏
@sanchitlondhe3 жыл бұрын
🙏🙏🙏
@sandipadhari16013 жыл бұрын
अप्रतिम अशा ठिकाणी कुणाला ही राहायला आवडेल माझ्या आदिवासी समाजात मायेची हाक, माणुसकी तोंड भरून गोड बोलणं आलेल्या पाहुण्यांचं पाणी देऊन स्वागत केलं जात घर छोटअसलं तरी मायेची उब देणार असतं सलाम त्या कुटुंबाला इतकी तारेवरची कसरत करून राहतात धन्यवाद भाऊ माझ्या एका कुटुंबाची जीवनशैली कशी आहे हे दाखवून दिलेस खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@sanketbiradar15133 жыл бұрын
सर तुमच्या वाणीत खूप गोडवा आहे ... कोणालाही आपलंसं वाटेल असा.. तुम्हाला एक वेळा भेटण्याची आणि अशीच एक भ्रमंती करण्याची इच्छा झाली ... पुढे चालून हा योग पण यावा अशी प्रार्थना करेन...
@sanchitlondhe3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@dhananjaysuryawanshi233 жыл бұрын
खूपच छान माहिती. आजही काही लोकं अशा ठिकाणी राहतात जिथे कोणतीच सुविधा नाही. पण त्याचा तसूभरही विचार ह्या लोकांच्या ध्यानी मनी नसतो. तरीही चेहऱ्यावर किती आंनद असतो. खरंच अप्रतिम. 💐💐💐
@prakashpatil42223 жыл бұрын
मस्त रे भाऊ . ओरिजीनल माणसांचा ओरिजीनल व्हीडीओ . असे व्हीडीओ बनवायलाच पाहिजे . धन्यवाद दादा.
@sanchitlondhe3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@ganeshrakshe61613 жыл бұрын
खूप छान वाटले आजचा भाग पाहून डोंगरावर राहणारे ते कुटुंब त्यांचा जीवन जगण्यासाठीचा संघर्ष ते चेहऱ्यावरील समाधान प्रेरणादायी आहे👌👌🙏
@SpiritOfVillages3 жыл бұрын
हो.. नक्कीच प्रेरणादायी...
@sunitakoge42923 жыл бұрын
फारच छान गाव आहे. नेहमी सुट्टी पडली की दरवर्षी आपण आपल्या गावी जातो किंवा परदेशात त्या पेक्षा अश्या ठिकाणी येऊन राहावं . गुहेत पण लोक राहू शकतात तेही इतक्या उंचावर .फारच छान .मनाची मरगळ घालवायला एकदा या गावी जायलाच पाहिजे.
@SpiritOfVillages3 жыл бұрын
हो.. खरंय.. फार लांब पर्यटनासाठी लोक जातात..पण आपल्या जवळच खूप काही पाहण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं आहे...
@surajjamadar64303 жыл бұрын
खरच खुप Great सर....तुम्ही किती आपुलकीने बोलत आहात सगळ्यांशी....खुप छान जागा आहे.
@balirampawar20643 жыл бұрын
प्रभावी मांडणी, माणसं खिळवून ठेवण्याची अतिशय चांगली कला आपल्याला अवगत आहे संकेत सर. विविध खेड्यांच्या समस्या आपल्या वाणीतून आपण खूपच सुंदरपणे मांडता. आपण घेतलेल्या हा वसा अविरत चालू राहो Best work keep it up forever
@SpiritOfVillages3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर 🙏
@bhaskarbhojane59973 жыл бұрын
आपला तालुका,,,आपला शान आपली आदिवासी संस्कृती,,, आपला अभिमान,, समस्त प्रेक्षक वर्गास आव्हान आहे की आपणही संकेत दादा सारखं आमच्या या अभुतपुर्व आणि प्रेक्षणीय स्थळांना,, संस्कृतीला आणि या संस्कृतीतील अस्सल गावरान भाषेतील आपुलकीने होणारी विचारपूस आणि आदरातिथ्ययास आपल्या नजरेत सामावून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट द्याल हीच अपेक्षा. अजूनही नयनरम्य अशी काही प्रेक्षणीय स्थळे,,,, हरिश्चंद्र गड,,, भंडारदरा धरण,,, रंधा फॉल,,,सांदण दरी,,,,,इ.
@deepakjawade16463 жыл бұрын
सर,तुमचा हा खूपच आवडला, किती दुर्गम भागात अतिशय आनंदाने राहणारे लोक पाहून खूप मस्त वाटले आणि तुमचा त्यांच्याशी संवाद खूप आवडला, तुम्ही माणूस म्हणून खूप छान आहात हे यावरून दिसून येते,त्यामुळे तुमचा पहिलाच व्हिडिओ पाहून मी चॅनल ला subscribe केलं.
@sanchitlondhe3 жыл бұрын
खुप धन्यवाद 😊
@thatsmyname6846 Жыл бұрын
खूप सुदंर 💫...अशा दूर दुर्गम दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मनापासून वंदन❤️🙏... आजच्या ह्या आधुनिक काळात जल - जंगल - जमीन यांना देवप्रमाने पुजणारे व त्यांचे रक्षण संवर्धन करण्यात आदिवासी बांधवांचे मोलाचं योगदान आहे🏞️🌾✨😇
@prashantg60503 жыл бұрын
खूपच सुंदर बोलणे आणि आपुलकीने उत्तरे जाणून घेणे अतिशय सुंदर
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद😊
@travelvlog73313 жыл бұрын
खूप शिकायला भेटलं सर बरेच व्हिडीओ बघितले ,लवकरच सगळे बघणार।।thank you for introducing culture of maharastra
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@balasahebdabhade39893 жыл бұрын
खूप छान काम आहे, आलिकडे बरेच कार्यकर्ते इतर भागातील संस्कृती आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपल्याच संस्कृतीचा विसर बऱ्याच जणांना झाला आहे . आपली संस्कृती जोपण्याचा प्रयत्न करा तरच आपली संस्कृती टिकणार आहे नाहीतर ,एक ना धड भाराभर चिंध्या असं व्हायला वेळ लागणार नाही ,salut this job
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏
@learnwithangadpatil59863 жыл бұрын
खूप सुंदर संकेत सर , तुमच्या कार्याला सलाम 👏👏
@rvcreations83663 жыл бұрын
संकेत सर खरंच खूप चांगल काम करतात तुम्ही तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा 😘♥️♥️🙏🙏
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@shailajabangar13743 жыл бұрын
खूप कौतुकास्पद, कार्य मुठे दादा.🙏🙏👍👍
@PrakashPatil-wm1vx3 жыл бұрын
सहा आठ महिन्यांपूर्वी एका टीव्ही चॅनेलने हे गाव दाखवले होते, ते फारच थोडक्यात आणि घाईघाईने केले होते. आपण नीटनेटके आणि सविस्तर वर्णन करुन दिले. छान उपक्रम 👍👍👍
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏🙏🙏
@nehanevrekar50473 жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्यात हे जग खूपच आगळे वेगळे आहे त्याची उपमा द्यावी तर स्वर्गतले जीवन 🙏👌👌😊👍
@enjoywithnama77k3 жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌👌
@renukanehulkar83433 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👌खूप छान दाखवलं तुम्ही तिथं जाण्याची इच्छा झाली... 👍👍
@enjoywithnama77k3 жыл бұрын
मला सुद्धा
@yashghodefofsandikar3 жыл бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात नटलेल्या निसर्गरम्य फोफसंडीच्या भुमीत कडेकपारी पर्यत अवघड ठिकाणी जाऊन आपण खुप मौलिक कामगिरी बजावली आहे आपल्या सर्व टिमचे धन्यवाद. कवी यश घोडे फोफसंडीकर
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏🙏
@vijayamahajan96473 жыл бұрын
व्वा खूपच सुंदर गाव 👌👌 तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🙏
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏🙏
@saraswatisamajiksevasantha23273 жыл бұрын
आपल्या गरजा आपणच वाढवून घेतल्या,हायत्या परीस्थीतीत माणसाने समाधान मिळणे.हीच तर खरी जीवन शैली आहे, प्रगतीसाठी शहराकडे धाव घेतात.पण अनेक आजार घेवू परत आपल्या गावात जातात,याच्या जीवन शैली बद्दल माहीत दाखली तुम्हाला व गावतील ग्रामस्थांना नमस्कार धन्यवाद 💐💐👑💐💐
@sanchitlondhe3 жыл бұрын
🙏
@TrekkersZindagi2 жыл бұрын
खरंच खूप छान... सरकार ने किमान वीज पोहचवायला पाहिजे होती.
@shrikantpandit86623 жыл бұрын
ग्रामीण भागातील लोकं त्यांचं जीवन हे आपल्या एपिसोड मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं समाजकार्यात आपण करत आहात.ग्रामीण भागातील लोक त्यांचं जीवन,त्यांच्या समस्या आणि त्यांच्या मनाचं सौंदर्य आपल्या या डॉकमेंट्री च्या आधारे सर्वांना पाहता येत आहे.आणि आपली प्रभावी मांडणी खरंच मनाला खिळवून ठेवते. जारी रखो....खूप खूप शुभेच्छा...💐💐👍
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏🙏🙏
@sujayrisingstar20673 жыл бұрын
Phophsandi gavachi mahiti khup chhan vatali. Thank you Sir.
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏🙏
@ajinkyabhojane13 жыл бұрын
अप्रतिम, तुम्ही कधीच निराश करत नाही 😊👌👌खूप छान video 👍
@SpiritOfVillages3 жыл бұрын
😊🙏😊
@ashishkhedkar33043 жыл бұрын
सर काल रवीवारी च फोपसंडी गावात जाऊन आलो... खूप छान वाटत.. सुंदर परिसर. झाडी... पाणी. डोंगर.. दरी.. अद्भूत अस दृश्य पाहायला मिळते... जास्त नाही सांगत .. परंतू कमीत कमी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक माणसाने व्यक्तीने. या ठिकाणी भेट दिली पाहिजे ... धन्यवाद.🙏🙏😊😊
@enjoywithnama77k3 жыл бұрын
कुठले अहात तुम्ही
@vishnukamble30423 жыл бұрын
"आयुष्य खडतर"👍👍👍👍
@SpiritOfVillages3 жыл бұрын
अगदी खरंय...!!
@sanikagawari39533 жыл бұрын
Sir tumhi amchy gavi jaun kup chhan video banvalay ......🥰😊👍
@rajaramjoshi86193 жыл бұрын
Ho sir
@nehedoctor21966 ай бұрын
खूप खूप छान काम केले भाऊ तुम्ही धन्यवाद
@PramodAnilThatar3 жыл бұрын
अप्रतिम...खुपच छान♥️
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@jagdishzade5503 жыл бұрын
Great work sir सादरीकरणाचा आवाज अप्रतिम
@sanchitlondhe3 жыл бұрын
🙏
@jagdishzade5503 жыл бұрын
@@sanchitlondhe amchya kde pan ya khup चांगली माणसे आहेत अकोले तालुक्यात महरध्ट्रतील उंच शिखर कळसुबाई चा परिसर खूप सुंदर आहे माणसे पण खूप साधी भोळी आहेत
@samadhanshinde96523 жыл бұрын
Mast dakhavlay Dada gav nisargachya kushitle khupach chan. 👌👌👍
@sanchitlondhe3 жыл бұрын
🙏
@sujitwarkari7108 Жыл бұрын
शहरापलिकडे ग्रामीण महाराष्ट्राला सलाम
@govindborkar9191 Жыл бұрын
माझा महाराष्ट्र रांगडा आहे.दहा हत्तींना थांबविण्याची ताकद माझ्या भावांच्या मनगटात आहे.म्हणुन अख्खं जगाला पोटभर भाकर खायला हे विसरून चालणार नाही.
@leenakamat-wagle69693 жыл бұрын
खुप सुंदर माहिती आणि विडीओ आहे, डोक सुन्न झाले एवढ्या उंचावर बापरे
@suyogjadhav57853 жыл бұрын
Sir kharch khup Chan mahiti dili tumhi video bagun khup Chan vatal kahi tr vegl Ani sunder bagayla bhetl thank you so much
@dineshjadhav86042 жыл бұрын
Sanket Sir Tumhi khup Great ahat..I Salute for you Sir..
@deorambhujbal4832 жыл бұрын
आम्ही याच आजूबाजूच्या परिसरातील ,जुन्नर आपटाळे परिसरातील आहोत।आपल्या रसिकता व दर्दी स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।लोक मुंबई (शहर)ते आपले गाव एवढाच कायमस्वरूपी आयष्यभर प्रवास करतात ,त्यांना आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला वेळ नसतो ,थोडीशी वाकडी वाट केल्यास ,डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पहावयास मिळतो,हे आज आपण दाखवून दिले ,त्याबद्दल धन्यवाद।आम्हीसुद्धा आपल्या सारखे छंद जोपासणारे निसर्ग वेडे आहोत। गो नि दांडेकर यांनी ,ज्याप्रकारे लोणावळा जवळील ,राजमाची भागातील राहिवाशांसाठी पाणी पुरवठा ,वीज व संडास ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी योगदान ,दिले ,त्याच धर्तीवर आपण शुद्धा संघटित होऊन ह्या भागासाठी व जनतेसाठी काही समाजूपयोगी कार्य करू शकू,असे वाटते।तसेच अशी प्रसिद्धीपासून दूर असणारी निसर्ग स्थळे जनतेसमोर पर्यटनासाठी आणू शकतो। माळशेज घाटाच्या कुशीमध्ये ,काळू नदी च्या भव्य धबहब्याजवळ असेच किंबहुना यापेक्षा जास्त निसर्गाने नटलेले ठिकाण ,ठितबी निसर्ग उद्यान ,या नावाने प्रसिद्ध आहे।आपल्या पर्यटनामध्ये लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद वाटला। आपला प्रतिसाद आपल्या कॉन्टॅक्ट नंबर्स सह अपेक्षित आहे। देवराम भुजबळ,माजी उपायुक्त मुंबई महानगर पालिका मोबाईल 9869266211 धन्यवाद।...
@sandeepdhumal22763 жыл бұрын
खूपच सुंदर ,धन्यवाद सर' 👌
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏
@balasahebtarate31743 жыл бұрын
खूप छान दादा.वास्तव दाखवलं.
@swapnamhaskar39516 ай бұрын
Thank you For This Beautiful Village.The people here are satisfied with minimum 🙂🙏🏻 Loved it.
@suyafsuyaf24643 жыл бұрын
Sanket Dada apratim ...ch kiti apulakine boltos .sarvanjavl...Salute tula...
@sanchitlondhe3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@selandersojwal67982 жыл бұрын
कठीण आहे परंतु वस्तुस्थिती 👍🏻 आहे
@neelammhatre85943 жыл бұрын
व्हिडिओ पाहून खूप छान 👌 वाटल
@ajaykanawade77203 жыл бұрын
सर मी पण अकोले तालुक्याचा रहिवासी आहे , फोफसंडी बद्दल ऐकुन होतो पण कधी गेलो नाही धन्यवाद सर खुप चांगले काम करत आहात
सर खुप छान माहिती दिली.माझा गावापासून सुमारे 15 कि. मी. अंतरावर हे गाव आहे.आज पण आदिवासी भागात माणुसकी टिकून आहे .हे तुम्हाला जाणवले असेल
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏🙏
@prashanthole23118 ай бұрын
आपले व्हिडीआे येत नाहीत आता
@Vishalnm3 жыл бұрын
Nice thing is that... Create shoot vagaire kel pn natural ch watat... Swatah tithe aslya sarkhe... Good job n thanx for sharing ❤❤❤
@archanabalktr99773 жыл бұрын
थँक्यू सर अप्रतिम सादरीकरण❤️❤️👍
@dattatrayaubale77153 жыл бұрын
ग्रेट ❤️
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏
@sachinkharat64178 ай бұрын
मस्त आहे गाव
@specialrecipes943 жыл бұрын
खूपच छान...👌👌👌👌
@motosp17073 жыл бұрын
Wow❤️ amazing dada khup khup chan mi share keli video family sobat we are planning to visit such a beautiful place mala vatt ki mahbelehsvar kiva aneki lokpriy thikani janyaprksh asha thikani jav mansane khara peace of mind milel
@pravinshinde86183 жыл бұрын
This was really awesome experience...
@pankaj_kolhe_73663 жыл бұрын
खूप छान वाटल video bagun thank you so Sir
@sanchitlondhe3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@travelerdip313 жыл бұрын
First video bghitli ani lagech lvkr like,follow kela...khup chan vatl👍❤️✨
@sanchitlondhe3 жыл бұрын
Thank you 🙏
@sayli37273 жыл бұрын
आपल्याला ईथे एक दिवस आणि एक रात्र काढणे आवघड होईल पण, ते कीती आनंदात आहेत कसलीच तक्रार नाही. पण खर सांगायच तर हेच नैसर्गिक जीवन त्यांच्या आरोग्यांची गुरू कील्ली आहे.
@bhaiyyavetal77253 жыл бұрын
खरच मस्त वाटत
@ranjanadumbre76683 жыл бұрын
खूपच अप्रतिम छान
@ganeshrakshe61613 жыл бұрын
संकेत भाऊ अजून व्हिडिओ एपिसोड करा ना खूप छान वाटत आपलें एपिसोड पहायला👌👌👌❤️❤️👏
@sanchitlondhe3 жыл бұрын
हो.. नक्की करू...🙏
@ajitkorde73153 жыл бұрын
My village खूप छान सरांनी आमच्या गावची माहिती इतरांपर्यंत पोहचवली धन्यवाद सर
@sukanyarajeshpawar89343 жыл бұрын
Kharch khup avaghad aahe as jagan pn salam tyanchya jagnyala
@Miracalwayoflife3 жыл бұрын
Khoop bhari aahe keep it up 🙏
@sandipthitme46653 жыл бұрын
Speechless, superb work bro...
@sanchitlondhe3 жыл бұрын
Thank you
@ajayjoshiauditionvideos91993 жыл бұрын
Khup mast zalay episode 👍
@SpiritOfVillages3 жыл бұрын
Thank you 🙏
@prakashkale28972 жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ आता येत नाही मला खुप आवडतात तुमचे व्हिडिओ
@jalindaedeshmukh92683 жыл бұрын
छान माहिती दिली रामकृष्णहारि
@tukaramgambhire35082 жыл бұрын
हे गाव अहमदनगर मधील अकोले तालुक्यात आहे
@umeshbhise30403 жыл бұрын
I am speechless ass vatle mi swatha tith ahe khup sundae vdo
@sanchitlondhe3 жыл бұрын
Thank you
@ravindramali..18413 жыл бұрын
खूप छान 👌
@gajananmundaye62903 жыл бұрын
अप्रतिम निसर्गचित्रण
@hanmantbirajdar83793 жыл бұрын
Kharach chhan vatl gav bagun
@rupalipatilvlogs293 Жыл бұрын
या आजी च खरच कवतुक करावे तेवढे कमीच आहे,, पण यांना मदतीची गरज आहे,, पण इतकं सुंदर लोकेशन, आणि निसर्ग ची साथ पण खरं सांगू आम्ही जेव्हा ट्रेक वर जातो सह्याद्री दरी खोरी त तेव्हा या अशा अनेक लोकवस्ती आम्ही पाहतो,, मग विचार येतो,, की खरी श्रीमंत माणसं हिच आहेत,, कारण यांच्या समाधानच खरं सुख आहे,, आपण स्वतःला खोटी श्रीमंत म्हणून घेऊन वावरणार माणसं याच्या पुढे खुप गरीब आहोत मातीच्या कुडाच्या भिंती, शेणानी सरवलेली घर,, आणि सुंदर विशाल सह्याद्री, पण जे या लोकांकडे आहे ते आपल्या कडे नाही,, खरंच ही माणसे समाधान श्रीमंत आहेत 🙏🏻😊
@madhukarkolhe9783 жыл бұрын
खूप छान मित्रा
@kushalshivalkar25873 жыл бұрын
Tumcha face clear nHi disat ahe mla starting la vattla tujha bolnya aur acsent varun jeevan kadam ahee😅🙏❤❤
@37mayankgokhalediva443 жыл бұрын
माझे लहान भाऊ येथे एका आदिवासी संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कामाला आहेत ते कोतुल मध्ये राहत आहेत
@surendraadsule1610 Жыл бұрын
सर अजून नवीन व्हिडिओ कधी येणार तुमचे 😍🤗🙌
@smitagurav74703 жыл бұрын
Wow khup chan
@lalitsonawane83043 жыл бұрын
Khup mast dada osm
@khalidmulani33493 жыл бұрын
I just started to seen your vedio it was osum and your speaking skill it was fabulous . 💜💛💚
@sanchitlondhe3 жыл бұрын
Thank you 😊
@santoshagarkar33273 жыл бұрын
Kharach khup kamal ahe tya kutumbachi
@vitthalbhagade94493 жыл бұрын
मस्त👌👌👌👌
@SachinPawar-cg9ee3 жыл бұрын
Simple lifestyle. Thanks dear for the exploration
@prakashdabhade26703 жыл бұрын
Khup chan sir
@SpiritOfVillages3 жыл бұрын
Thank u!!
@shailajabangar13743 жыл бұрын
असेच दुर्मिळ ठेवे समोर आणावेत, विडीओ बनवा 🙏🙏🙏
@vijayatagajbhiye58003 жыл бұрын
🙏Vidio khup chhan pan manus mhnun kup great gbu🙂💐.... 🙂