फोफसंन्डी गाव बघुन छान वाटले गावाची प्रगती झाली पाहीजे जय आदिवासी
@balirampawar20643 жыл бұрын
भारतीय संस्कृतीची ओळख खेड्यात मिळते अन ती तुम्ही आणि तुमची टीम करून देते, धन्यवाद आणि पुढील कार्यास शुभेच्छा
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@sandeeprane50993 жыл бұрын
खुपच सुंदर पुरवि ची अवस्था आणि नंतर स्व कष्टाने बदलून टाकलेली परिस्थिती त्या वर रचलेल गाण अप्रतिम
@SpiritOfVillages3 жыл бұрын
हो
@amolchaure8213 жыл бұрын
दादा तुम्हाला ग्रामीण बरेचशे शब्द माहित नाही,दादा तुम्ही असेच महाराष्ट्रातील आदिवासी,डोंगर रांगेतील त्यांची राहणी मान जगा समोर मांडा....
@ankushlanghi75373 жыл бұрын
खूप छान व सुंदरगाव फोफसंडी अकोलेकर असलाचा सार्थ अभिमान आहे
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏
@ओमसाईराम-र3ण3 жыл бұрын
खुप छान निसर्ग मय वातावरण आहे तरी आवश्यक भेट दिली पाहेजे. ओमं सांई रांम
@sagarjain35193 жыл бұрын
So innocent people ,gaw te gawach.....nako paisa aska,nako ya jamini etc,kai nako,he khara JIWAN JAGNA🙏🙏🌷🌷🌷❤️❤️❤️
@sanchitlondhe3 жыл бұрын
हो खरंय...
@arunvibes3 жыл бұрын
२:११ व्हिडियोच्या दरम्यान दाखवलेला बाबा जर पहिला तर किती आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याचा आहे. खेड्यातील आदिवासी माणूस कसा आहे त्याचे मन किती मोठे आहे मनात कुठलेही कपट नाही जे आहे ते निरागस होऊन हसऱ्या चेहऱ्याने त्याने आपल्या कला जागा समोर दाखवल्या. खरंच हीच खरी श्रीमंती जी गावाकडे पाहायला भेटते.
@SpiritOfVillages3 жыл бұрын
हो.. खरंय..
@gkeducation65733 жыл бұрын
खूप छान निवेदन.उत्तम रित्या गावची माहिती सांगताय. माहितीपर व्हिडिओ बनवत आहात, त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार आणि तुमच्या चॅनलला खूप शुभेच्छा..!!
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@deepalig73783 жыл бұрын
Dron scene भारीच... अन् कविता जबरदस्त 👍👍 मुळात प्रत्येक व्यक्तीला तुम्ही टीम खुप छान handle करता... की ते स्वतः बोलायला लागतात 👍👍❤️
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏
@yashghodefofsandikar3 жыл бұрын
धन्यवाद
@vedantgode82783 жыл бұрын
He maze daji ahet khup kalakar aahet. I proud my jiju.
@SpiritOfVillages3 жыл бұрын
Ho.. चांगला कलाकार आणि जिद्दी माणूस!!
@umeshpatankar23313 жыл бұрын
Dada खूप छान. तुमच्या मुळे हे गाव जग भर प्रसिद्ध झालं
@sanchitlondhe3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@nazirshaikh1673 жыл бұрын
खूप सुंदर. भारतीय संस्कृती चे सुंदर दर्शन. सलाम दादा.
@sanchitlondhe3 жыл бұрын
धन्यवाद😊
@sgchannel40733 жыл бұрын
तुमच्यामुळे कधीही माहिती नसलेली गावं आणि त्यांच्याबद्दलची माहीती आम्हला कळते ...... खूपच सुंदर काम करता सर .....👌🤝 Keep it up 👍✌️
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@farukmula23 жыл бұрын
हिरवं गार निसर्ग मस्तच गावाकडील माहिती..👍🥰
@arunghode2363 жыл бұрын
swapnachya gava team la khup khup dhanyavat .amchya gavchi real story tumhi samjasobat mandat ahat
@santoshiondhe84543 жыл бұрын
खूप सुंदर. अशी काही गाव आहेत ऐकून होतो पण तुम्ही ते दाखवलं खूप सुंदर प्रकल्प आहे. अनेक शुभेच्छा 🌹🌹
@SpiritOfVillages3 жыл бұрын
Thank you 😊
@SpiritOfVillages3 жыл бұрын
@@santoshiondhe8454 धन्यवाद 😊
@vijayzugare8993 жыл бұрын
आमची संस्कृती आमचा अभिमान. जय आदिवासी 🙏
@sanchitlondhe3 жыл бұрын
🙏
@thatsmyname6846 Жыл бұрын
खूप सुदंर 💫...अशा दूर दुर्गम दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मनापासून वंदन❤️🙏... आजच्या ह्या आधुनिक काळात जल - जंगल - जमीन यांना देवप्रमाने पुजणारे व त्यांचे रक्षण संवर्धन करण्यात आदिवासी बांधवांचे मोलाचं योगदान आहे🏞️🌾✨😇
@marathivlogeryogita80213 жыл бұрын
खरंच सर आमच्या आदिवासी समाजातील संस्कृती खूपच छान आहे
@vijayzugare8993 жыл бұрын
जय आदिवासी 🙏
@marathivlogeryogita80213 жыл бұрын
@@vijayzugare899 जय आदिवासी
@dattatrayaubale77153 жыл бұрын
खुपचं सुंदर अनुभूती.❤️🙏❤️
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏
@ganeshbhalerao34892 жыл бұрын
खुप सुंदर , पुन्हा पाहायला आवडेल 🥰😍👌👍🙏
@devidaschaure20473 жыл бұрын
खूप खूप सुंदर प्रत्यक्ष जीवन जाणून घेणे आणि स्वतः भेट देऊन एक खेडेगावातील खरं जीवन एक कसरत दिसून येतेय. 👌👌👌👌👌👌👌
@SpiritOfVillages3 жыл бұрын
खरं आहे..
@ajitchavan71543 жыл бұрын
सुंदर, प्रेमळ, निर्मळ 😍😍😍😍💓
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏🙏
@arunvibes3 жыл бұрын
खूप भारी वाटले हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडीओ पाहून डोळ्यात तर पाणी आले पण हा व्हिडीओ पहिला म्हणून खूप समाधान मिळाले. हे आयुष्य खरे खुरे मी सुद्धा जगलेलो अही त्यामुळे शिक्षकाने सांगितलेला प्रसंग आणि त्याची शिकण्याची धडपड या गोष्टी मनाला चटका लावून जातात. धन्यवाद तुम्ही हा अमूल्य असा व्हिडिओ बनवला 💓
जय आदिवासी. जय राघोजी .खूप सुंदर आमची आदिवासी संस्कृती .मी अकोलेकर.
@vijayzugare8993 жыл бұрын
जय आदिवासी 🙏
@yashghodefofsandikar3 жыл бұрын
जय आदिवासी
@prathamesh8015 ай бұрын
एकच नंबर भाऊ
@ravindraayare16753 жыл бұрын
फारच छान निवेदन, गावची ओळख करून देते वेळी गावातल्या छोट्या मोठ्या गोष्टींना लोकांसमोर ठेवण्याची पद्धत सुध्दा फारच छान आहे, साहेब व्हिडिओच्या सुरवातीला फक्त गावाच नाव सांगून थांबू नका, जिल्हा तालूका यांचाही उल्लेख करत चला, 👍
@amolgadepatil50443 жыл бұрын
याला म्हणतात गावाकडचे इंजिनिअर 👌👌👌
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙂👍
@yogeshnikamvolg11663 жыл бұрын
खूप छान अप्रतिम सुंदर व्हिडिओ
@sanchitlondhe3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@arunvibes3 жыл бұрын
आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी शिकून मोठे होतात पण ते कसे शिकतात किती कष्टातून शिकतात याचा अनुभव शिक्षकाच्या बोलण्यातील प्रकट झाला आहे.
@yashghodefofsandikar3 жыл бұрын
धन्यवाद मित्रा
@Saanvi13083 жыл бұрын
वाह निसर्ग 😍
@sujayrisingstar20673 жыл бұрын
Development of Phophsandi...👍👍🙂
@motivationalduniya3123 жыл бұрын
फोफसंडी गाव खरचं खुप सुंदर आहे.आणि आपण व्हिडिओ मधून या गावाला अधिकच अप्रतिम दाखवलय..❤️🤟👍खूप सुंदर व्हिडिओ बनवता दादा.असं वाटतय की कोणती सिरीज बघतोय की काय असं वाटत.❤️😍🥰
@sanchitlondhe3 жыл бұрын
खुप धन्यवाद 😊
@amitgadakh39353 жыл бұрын
Jay Ho...खुपच छान
@sanchitlondhe3 жыл бұрын
धन्यवाद
@ravindramali..18413 жыл бұрын
खूप छान आहे
@mangalmadake79293 жыл бұрын
छान वाटले माहिती ऐकून
@eknathbiradar92273 жыл бұрын
खूपच छान यश 👌👌👌
@yashghodefofsandikar3 жыл бұрын
धन्यवाद सर
@gulmoharfoodnspices92373 жыл бұрын
आम्ही आता पावसाळ्यात जाऊन आलो खुप छान निसर्गरम्य वातावरण आहे,पण रस्ता खूप अवघड वाटला
@shrirammahadevchatre39232 жыл бұрын
हि सिरीज परत सुरू करा..please,आम्ही सहकुटुंब वाट पाहतोय
@ramharitaware14813 жыл бұрын
असा आमुचा नगर जिल्हा, सार्थ अभिमान वाटतो.
@sudhirshinde3241 Жыл бұрын
मासे पकडायचे साधन खुप मस्त आहे
@clt-f3 жыл бұрын
खुप सुंदर 🙏🙏
@shetwari3 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ ❣️❣️
@sudeshshivgan44613 жыл бұрын
बर्याच परंपरा कोकणातील आहेत तिकडे खुप छान
@PramodAnilThatar3 жыл бұрын
भारतीय संस्कृती टिकली पाहिजे मराठीपण टिकलं पाहिजे अशा वलग्ना टेलिव्हिजन वर करणारे खूप पाहिले पण खरी संस्कृती कोण टिकवतय हे आपल्याला समजलं। विकास निश्चितच झाला पाहिजे पण ही संस्कृती टिकायला पाहीजे🙏 आपण खुप व्हिडिओ मस्त बनवली🙏❣️
@SpiritOfVillages3 жыл бұрын
हो.. संस्कृती संवर्धन आणि प्रगती यांचा सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे... 🙏🙏
@nirmalatukaramkachare3 жыл бұрын
छान
@pravinpapal1208 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@ShahrukhKhan-dg8ct2 жыл бұрын
Khup chan sir....
@prashik...72693 жыл бұрын
खूप सुंदर भाऊ...
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद!!
@vitthalbhagade94493 жыл бұрын
1 नंबर
@balasahebtalpade2985 Жыл бұрын
भाऊ खुप छान विडिओ बनवतात तुम्ही.
@MARUTI4553 жыл бұрын
अप्रतिम video sir कुठल्या समाजाची लोक राहतात सर
@vitthalmuthe44513 жыл бұрын
आदिवासी.
@bydixitdixit19653 жыл бұрын
Janki jeevan samaran Jay Jay ram💐 Sukhe & Shanti🙏🙏
@udhavphatake89613 жыл бұрын
आम्ही पण खूप वेळा गेलोय भांडरदर्याला एक प्रकारची जादू आहे त्या परिसरात निसर्गाची ।
@deorambhujbal4832 жыл бұрын
आम्ही याच आजूबाजूच्या परिसरातील ,जुन्नर आपटाळे परिसरातील आहोत।आपल्या रसिकता व दर्दी स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।लोक मुंबई (शहर)ते आपले गाव एवढाच कायमस्वरूपी आयष्यभर प्रवास करतात ,त्यांना आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला वेळ नसतो ,थोडीशी वाकडी वाट केल्यास ,डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पहावयास मिळतो,हे आज आपण दाखवून दिले ,त्याबद्दल धन्यवाद।आम्हीसुद्धा आपल्या सारखे छंद जोपासणारे निसर्ग वेडे आहोत। गो नि दांडेकर यांनी ,ज्याप्रकारे लोणावळा जवळील ,राजमाची भागातील राहिवाशांसाठी पाणी पुरवठा ,वीज व संडास ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी योगदान ,दिले ,त्याच धर्तीवर आपण शुद्धा संघटित होऊन ह्या भागासाठी व जनतेसाठी काही समाजूपयोगी कार्य करू शकू,असे वाटते।तसेच अशी प्रसिद्धीपासून दूर असणारी निसर्ग स्थळे जनतेसमोर पर्यटनासाठी आणू शकतो। माळशेज घाटाच्या कुशीमध्ये ,काळू नदी च्या भव्य धबहब्याजवळ असेच किंबहुना यापेक्षा जास्त निसर्गाने नटलेले ठिकाण ,ठितबी निसर्ग उद्यान ,या नावाने प्रसिद्ध आहे।आपल्या पर्यटनामध्ये लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद वाटला। आपला प्रतिसाद आपल्या कॉन्टॅक्ट नंबर्स सह अपेक्षित आहे। देवराम भुजबळ,माजी उपायुक्त मुंबई महानगर पालिका मोबाईल 9869266211 धन्यवाद।।।
@Tanishkalanke1233 жыл бұрын
Khup chan
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏
@sanjayvagre45043 жыл бұрын
आवडलं आपल्याला
@amolgadepatil50443 жыл бұрын
khup chan dada🙏🙏
@SpiritOfVillages3 жыл бұрын
Thank u!!
@vivekg933 жыл бұрын
Drone shooting 🔥🔥🔥🔥
@मिनलमाने3 жыл бұрын
असे वाटते निसर्गाच्या सानीत जाउन बसावे सगळेच अद्भुत त्यांची भाषा मन राहणीमान एगदम सरळ झर्या सरख नींतळ कुढेच आढी हाप्रकार नाही
@SpiritOfVillages3 жыл бұрын
हो.. खरंय..हवंहवंसं आहे हे!!! असच सरळ झऱ्यासारख नितळ असावं प्रत्येकाने...
@sanketbangar3 жыл бұрын
दादा खुप छान वीडियो बनवले आहे ....
@SpiritOfVillages3 жыл бұрын
धन्यवाद!!
@ramdasbabar39843 жыл бұрын
Great
@konkanatilnisarg3 жыл бұрын
आमच्या पण गावची परिस्थिती अशीच आहे खुप छान विडिओ मध्ये मांडणी केली
@tusharlokhande6293 Жыл бұрын
दादा तु व्हिडिओ बनवण बंद का केलं प्लिज तू पुन्हा एकदा स्टार्टअप कर
@rbnnanoarts5 ай бұрын
Superb work Very nice🎉
@chandrakantjadhav27363 жыл бұрын
आमच्या कडे ह्याला इरल म्हणतात शेती करताना आणि पावसात भिजू नये म्हणून
@bhartitemkar26583 жыл бұрын
Kharch kuop Chan 🤔🤔
@SamreshVlogs3 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडीओ दादा👍👍👌👌 #SamreshVlogs
@sanchitlondhe3 жыл бұрын
धान्यवाद 😊
@Suraj_yadav1443 жыл бұрын
Osm
@SpiritOfVillages3 жыл бұрын
😊
@nageshparkhi56753 жыл бұрын
Te baba lay chan hote 👍
@ashaavhad65752 жыл бұрын
Live Darshan Real Bharat 🙏
@mahendrakadam92063 жыл бұрын
1 no.
@rohidasghode73013 жыл бұрын
Beautiful Dron shoot 🔥🔥
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏
@arunghode2363 жыл бұрын
thanks you so much .
@shetwari3 жыл бұрын
एकदम मस्त वाटला भाऊ ते मोबाईल रेंज च...गावाकडे आम्ही पण आधी जेव्हा गावात टॉवर नव्हता तेव्हा असेच झाड शोधून काढले होते ..तिथं गेलं की बरोबर रेंज यायची 😊😊
@sonalijadhav7261 Жыл бұрын
Topli real sup dolag mla mahit aahe lahan pani aaji banvaychi
@nikhilkshirsagar15633 жыл бұрын
👌👌👌
@bhagavantmadake44113 жыл бұрын
यशवंतराव घोडे.... यांच्या घरी मी मुकाम केला आहे... ते आंबेगाव तालुक्यात. शिक्षक होते....
@FILMYEXPLOSION3 жыл бұрын
Nice concepts
@monikadumbre8477 Жыл бұрын
छान गाव
@marathivlogeryogita80213 жыл бұрын
आमच्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण मध्ये पण भेट द्या एकदा सर आमचे गाव जाखोड आहे जय आदिवासी
@kushalshivalkar25873 жыл бұрын
Mii confused jalo 😅🤣🤣jevan dada cha second channel ahe ka 😅🤣🤣👍🤟❤❤
@govindborkar9191 Жыл бұрын
या निसर्गरम्य गावात एक दिवस राहण्याची सोय होऊ शकते काय.आणि हो याकरिता मोबाईल नंबर द्यावा अशी विनंती आहे.
@jackssparrow830 Жыл бұрын
नवीन व्हिडिओ कधी येणार...
@nikhilkachare67223 жыл бұрын
Very good
@SpiritOfVillages3 жыл бұрын
🙏
@shankarpalav83833 жыл бұрын
Hi Bhawa Good Job
@dhanajidabade64713 жыл бұрын
👍👍 very good 👍
@SpiritOfVillages3 жыл бұрын
Thank you
@bhagwanwalunj189 Жыл бұрын
सकएतभआऊ व्हिडिओ बंद केले की काय
@piyushe-learnmathsolution24813 жыл бұрын
पाषाणावर कविता
@pravinprakashal49103 жыл бұрын
Mobile ahe ka tumchy gavay atta
@sonalijadhav7261 Жыл бұрын
Konda mantat topli vinayla
@sunilchavan-op5gi3 жыл бұрын
छान व्हिडीओ आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यतल्या आदिवासी समाजाचा एक व्हिडिओ बनवा दादा. त्यांच्या संस्कृती जपल्या आहेत त्यांनी.
@surekhadangle9833 Жыл бұрын
बाबांनी जे बनवले आहे त्याला पाटी बोलतात बांबू , कळक ह्या वनस्पतींपासून तयार करण्यात येते