छत्रपतींच्या स्वराज्यातल रणवाद्य म्हणजे हलगी जबराट नादच खुळा भावांनो 🚩🚩🚩🚩🚩
@mohansuryawanshi62163 жыл бұрын
शाब्बास रे फट्टया हो, अती सुंदर. अप्रतिम. आपली लो कला अशीच सुरू राहील.
@pratapjadhav69173 жыл бұрын
वाह..पोरसवदा वय अन ताल.. अप्रतिम.. तिघे ही खुप छान कलाकार.. हलगी वाला खुपच छान.. खुप आशिर्वाद अन शुभेच्छा..
@jkpavan123 жыл бұрын
काय मस्त वाजवताय बाळांनो..सलाम ज्यांनी तुम्हाला घडवलंय.. खूप प्रगती करा..मोठे व्हा..आई-वडील-गुरु यांचं नाव कमवा.. खूप खूप आशीर्वाद👌👌😊👏👏👏👍
@artisoxygenprabhudaspawar69173 жыл бұрын
ही कला रक्तात भिनलेली आहे तुमच्या.. भावांनो खूप पुढे जा.. येणाऱ्या पुढील पिढीला पण ही आपली चालत आलेली परंपरागत लोककला सुपुर्द करा.. जगाच्या कानाकोपऱ्यात ही कला पोहचवण्याचा प्रयत्न करा.. खूप खूप शुभेच्छां...👍🤝🙏🌹🙌😌🌹
@arveeagrofram62453 жыл бұрын
एकदम कडक बाळानो भावी हार्दिक शुभेच्छा
@himmatraoyamgar10973 жыл бұрын
खुप छान👌👌👌👌💐नवीन पिढीसाठी एक उदाहरण व आदर्श.......शुभेच्छा💐💐💐💐
@vikramgaikwad96863 жыл бұрын
Kadak halgi vadan bhavano
@rkstatus93013 жыл бұрын
कडककककक रे भावानों...तुमच्या कलेस मनापासून सलाम🙏🙏🔥🔥🔥🔥🔥💥💥
@pintukatkar75433 жыл бұрын
अप्रतिम वादन तोड नाही याला एवढ्या लहान वयामध्ये सुदंर वाजवतात 🙏👍
@vishalmore25453 жыл бұрын
अप्रतिम मित्रहो खुपच छान कला आत्मसात केली भावी प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा
@vivekkotasthane45703 жыл бұрын
मस्त रे मुलांनो ,एकच नंबर .. खूप प्रगती करा.. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..👍👌💐,,😲💐🌹💐🌹💐🌹🌹💐👏👏👏👏👏
@bhaukamble5164 жыл бұрын
लय भारी भावा!! सलाम तुझ्या कलेला
@vinodbkamblle60113 жыл бұрын
अप्रतिम हलगी वादन..... तिघांचाही ताल सुंदर जुळतो...... मखन वर सूरी चालावी तसें अलवार हात चालतात..... नाद खुळा कला दर्शन......... उज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा..... पोरांना.....
@dnyandevtarade82853 жыл бұрын
काय टायमिंग आहे राव तिघांचा पण अप्रतिम खूपच छान व्वा रे पठयांनो जबरदस्त लई भारी 👌 👌 👌 👌 👌
@कोकणचोविरंगुलाे3 жыл бұрын
छान याला म्हणतात आपली परंपरा जपणे कड़क वजवले
@monikabiswas1723 жыл бұрын
Z jvbihjk
@monikabiswas1723 жыл бұрын
Fhhbnfcbnbbnhcnjgk
@monikabiswas1723 жыл бұрын
Wed cv f Siddhi udichi do fir cup hi hi ko ko ko up