दमलेला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई आई आई आई पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेती क्षणक्षण पिलांची चाहूल झोपेमध्ये सुद्धा… मन जागे-जागे राही कानी येते हाक जेव्हा आई आई आई आई आई आई आई मऊ कुशीतून बळ पोलादाचे देते घास भरवाया उगा बोबडे बोलते भातुकलीमध्ये संसार मांडते रातभर थोपडते अंगाई जागते हिच्या डोळ्यातला चंद्र मावळत नाही आई आई आई आई आई आई जगणे दुर्घट झाले असते संसारी नसतिस जर तू येथे माझी कैवारी ! कैशी घडली असती जन्माची वारी पोशियले जर नसते मज तू तव उदरी ! आई जय आई तू जननी सुखदायी त्रैलोक्यातुन अवघ्या तुळणा तव नाही आई ..जय आई !! ।।ध्रु।। प्रसन्नवदना करुणा सत्वर तव तत्पर बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर सर्व चराचर नांदे सुखरुप सुखधामी शोधित तुजला येतो स्वर्गहि विश्रामी !! आई जय आई तू जननी सुखदायी त्रैलोक्यातुन अवघ्या तुळणा तव नाही आई.. जय आई ! ।।१।। श्रीमंती बहु त्याला,जन्म सुखी त्याचा ढळतो ज्यावर वारा तुझिया पदराचा ! श्वासाश्वासामागे उभि तव पुण्याई सार चार वेदांचे गाई अंगाई ! आई जय आई तू जननी सुखदायी त्रैलोक्यातुन अवघ्या तुळणा तव नाही आई… जय आई !! ।।२।।
@abhishek.pawar23 жыл бұрын
खूप छान है गायन स्वरुपात असेल तर पाठवाल
@pandharinathparde62802 жыл бұрын
छान
@tukaramjadhav71763 жыл бұрын
आनंद वाटला फार सुंदर😍💓
@aartikale14903 жыл бұрын
Thanks for comment
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप छान माऊली 🙏
@sonalimahajan8075Ай бұрын
उपयुक्त
@shivajikharat4117 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@classicalmusic98834 жыл бұрын
Chan
@badrinathgavande58032 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
@pramodgaikwad6443 Жыл бұрын
Man aandi zale Ram Krishn Hari
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
हरिभक्त परायण साखरे सांप्रदायिक भजनी मंडळ तर्फे जय हरी 🙏🏾
@nathuvach-54135 жыл бұрын
छान नमस्कार नमस्कार
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
सद्गुरु हरिभक्त परायण साखरे वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ,,, मौजे जांभूळ खेडा,,, इब्राहिमपूर यांचे मार्फत सप्रेम जय हरी सर्वांना🙏👌🌹🏹