Thank you mi kaal ch tumche june video baghitle chindhi market che mala jaaycha aahe 1-2 divsat❤❤ time kaay aahe te pn mention kara please
@sayalibonde75253 сағат бұрын
Tai mala best ledies tailor sanga na Dombivli madhe dress n blauj shivanara....
@Shraddhaswt8 сағат бұрын
Paithani fabric milel ka tikde?
@hemangijoshi6016Күн бұрын
👍👍
@chandrakalapawar2922Күн бұрын
Tai tumhi kuthe rahta
@lifewithantaraКүн бұрын
डोंबिवली मध्ये
@shardachavan6011Күн бұрын
दुकानात कसे जायचे दुकानाची नाव दाखविले नाही मग आम्ही कुठल्या दुकानात जायचे तुलाच माहित आहे कुठले दुकानात कोणते कापड आहे जे आम्हाला आवडलेले कापड कोणत्या दुकानावरत जायचे आणि घायच काय विडिओ बनवला आहे जरा तुम्ही बघाच जरा कोणत्या घाईत केला आहे़😮😮😮
@lifewithantaraКүн бұрын
ताई तिथे गेल्यावर सर्व दुकानात एक सारखाच कपडा मिळतो. व्हिडिओत सर्व दुकाने नाही दाखवू शकत आणि एकच दाखवलं तर सर्व तेथेच जातात पण तरी सुद्धा मी काही दुकानाची नावे दाखवली आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा 🚩😊🙏 दुकानात कस जायचं यासाठी description मध्ये सांगितलं आहे