काहीपण सांगता वीस हजार एकवीस हजार, देवाचे नावाने लोक फसतात,तर काही लुटतात, नक्षी हाताने कोरावी लागत होती तेंव्हा पण एवढी किंमत नसे आता तर मशनाऱ्या नवीन अवजार साहित्य ने काम होत ,महिलांच्या हट्टा मुळे,फसतात
@lekhakadekar2107 Жыл бұрын
Kharay kahi garaj nahi bhavna imp ahe jithe dagdat pan dev sapdto tithe evdhya kharcha chi garaj nahi amhi gharatch bandhun ghetlay deul type rojchi puja ne te prasanna rahte 😊😊
@ajinkya_kamble_official_3Ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादाएकदा येऊन भेट तरी मला विजेट देफसवतात कशी लोक ते तुला डोळ्यासमोर दाखवतो आणि तू काय म्हणतोस मशनरी कामे डोळ्यांनी बघितल्याशिवाय तुला थोडी कळणार आहे मशिनरी कामे का हाताचा काम आहे नुसतं काय वाटेल तसं बोलते तुला माहित आहे का कळतं का काय बोलतोय तू फसवते म्हणतोय तू आता माझ्या दुकाने काय घेतलं माझ्यापासूनकाय नुसतं मुर्खासारखं काय बोलायचं आधी या विजेत्या मग बोला
@ajinkya_kamble_official_3Ай бұрын
तुम्हाला सागवान लाकूड कळतं का
@dattatraysonawane3791 Жыл бұрын
Drawer वाला चौरंग आहे का
@siddhimandavkarvlogs2213 Жыл бұрын
रिटेल विकत का दादा?
@vijaytulapurkar71213 ай бұрын
Send address
@narendraberde5142 Жыл бұрын
पुणे ला कुठे आहे
@55555pentagon Жыл бұрын
Timbar market
@shivajidhumal2559 Жыл бұрын
पुणे चा पत्ता पाठविणे
@rutujarahul Жыл бұрын
plz check description
@केदारेगुरुजीज्योतिषमार्गदर्शन Жыл бұрын
खुपच महाग आहेत आणि कॉलीटी ही चांगली नाही १ रुपयाची वस्तू १० रुपयाची आहे कोणीही फसगत करुन घेवू नये
@ajinkya_kamble_official_3Ай бұрын
तुम्ही हात बघून ज्योतिष सांगता तुम्ही किती फसवत असेल तुम्हाला स्वतःचा तुमचं भविष्य माहिती आहे कामाझं सांगता लोखंडाचा आधी लुटता तुम्ही हे वास्तुशास्त्र बघा ते वास्तुतज्ञ बघा लुटेरे तर तुम्ही ना आम्हाला म्हणतात आम्ही तर डोळ्यात माती टाकत नाही दिसत तेच सांगतोआम्ही आमच्या कारागिरीचे पैसे देतो फसवणुकीचे पैसे नाही घेत आणि तुम्ही म्हणताय