स्वता:च्या हक्काचे अडकलेले पैसे लवकरात लवकर मिळवा!! फक्त हे २ प्रभावी सेवा करुन

  Рет қаралды 383,862

Pooja's Lifestyle

Pooja's Lifestyle

Күн бұрын

Пікірлер: 960
@sangitaborse784
@sangitaborse784 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई आपण खुपच छान माहिती सांगितीली आमचे पण पैसे अडकलेले आहेत आम्हीहि सेवा करु धन्यवाद ताई ही सेवा सांगितल्या बद्दल श्री स्वामी समर्थ ही
@dattatrayakshirsagar8682
@dattatrayakshirsagar8682 2 жыл бұрын
ताई आभारी आहे तुमचा माझेच तिन लाख अडकलेत करतो उपाय
@sandy93591
@sandy93591 Жыл бұрын
मी हा उपाय केला आणि माझे 10लाख मिळाले मे तुमचा खूप आभारी आहे.
@parthkulkarni527
@parthkulkarni527 Жыл бұрын
Khara ka
@jyotsnaraipure7732
@jyotsnaraipure7732 7 ай бұрын
Kharch ka
@ushagaware9919
@ushagaware9919 2 ай бұрын
kharch ka
@sachinsavle2862
@sachinsavle2862 2 ай бұрын
Kharch ka
@karansasane2086
@karansasane2086 Жыл бұрын
ताई खुप छान उपाय चांगल्या मानसांना ह्या गोष्टींची उपायांची खुप गरजये कारन कोनाला नही आवडत भांडन तंटा पन समोरचा मानुस ईतका स्वार्थी घमंडी असतोना तो चांगल्या मानसाला रडुन सोडतो म्हनुन अशाच उपायांची जोड चांगल्या मानसाला लाभली आनी त्यात त्याला यश मिळाल ना तर कशाचीच भिती वाटत नही .😊
@manishagund2046
@manishagund2046 2 жыл бұрын
ताई तुमची माहिती मला खूप आवडते तुम्ही खूप मस्त आहे ते देतात
@savitateli8673
@savitateli8673 2 жыл бұрын
श्री साँमी समर्थ ताई धन्यवाद उपाय सांगीला बदल
@urmilachavan963
@urmilachavan963 Жыл бұрын
Tai eka na hatavar kalbhairavach matra jap kela tR chalel ka
@prabhakarsakpal5433
@prabhakarsakpal5433 7 ай бұрын
Shree.swami.samarth
@amolpawar-kc4ep
@amolpawar-kc4ep Жыл бұрын
🙏Shree Swami samarth 🙏
@devakarnde2706
@devakarnde2706 Жыл бұрын
ताई जॉब लागण्यासाठी पैसे. भरले ताई जॉब तर दिला नाही पण आमचे 8to9 हजार पैसे अडकले. Plz help ताई काय karaych सांगा tai
@mayagore3173
@mayagore3173 2 жыл бұрын
ताई माझ्या घरी काळ Bhairavnath cha photo आहे तरी मंदीरात जाऊ का
@malavanijevan739
@malavanijevan739 2 жыл бұрын
Maze khup adklet paise tai bhetatch nahi ajun
@sarikashinde1887
@sarikashinde1887 2 жыл бұрын
jar 2te 3 jna lokankdun peise ghyacha asel tr
@madhavipatil724
@madhavipatil724 2 жыл бұрын
छान सांगितलं
@ompunse95
@ompunse95 2 жыл бұрын
मंदिर नसेल तर काय करावे आणि कोणत्या दिवसापासून सुरू करायचं
@manishabobade5371
@manishabobade5371 2 жыл бұрын
हो माझा पण हाच प्रश्न आहे श्री स्वामी समर्थ ..
@priyankadeshmukh5404
@priyankadeshmukh5404 14 күн бұрын
कालभैरव मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरात नारळ ठेवला तर चालेले का
@minaljagtap7293
@minaljagtap7293 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏 tai tumche sarva videos khup chan aastat.thank you
@swatibhosale2470
@swatibhosale2470 2 жыл бұрын
खरच खरच याच व्हिडिओची मी खूप वाट बघत होते.खरच स्वामी मदत करतात हे आज समजल 🙏
@sonalipokale9155
@sonalipokale9155 2 жыл бұрын
nice video
@JulieLab10
@JulieLab10 2 жыл бұрын
ताई खूप धन्यवाद☺️ ह्या विडिओ ची खूपच गरज होती आम्हाला. आमच्या मनात जे प्रश्न येतात त्याचे उत्तर लगेच तुझ्यामार्फत मिळतात तुझ्या प्रत्येक विडिओ चा खूप उपयोग होतो खप धन्यवाद
@sujatapatil1290
@sujatapatil1290 2 жыл бұрын
माझे दागिने नेले आहे ते मला मिळेल का
@sonalibagal4874
@sonalibagal4874 2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏
@rukmini3084
@rukmini3084 2 жыл бұрын
Ho agadi barober aahe tumch Tai mazya manat pan kuthala prash padala tar tyach anser lagech pooja taichya video tun milat 🙏🙏🙏🙏🙏
@siddhinikam6533
@siddhinikam6533 2 жыл бұрын
चार नंतर तुम्ही काल भैरव यांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे काय माहिती तुम्हाला सांगते की मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून मला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत अशी विनंती आहे आपल्या मनातील इच्छा आहे की मला अमुक व्यक्ती करणं ही रक्कम त्याच्या त्या व्यक्तीचे नाव सांगा
@sapnachauhan3251
@sapnachauhan3251 2 жыл бұрын
Ho mala pn
@jayashreevibhute3543
@jayashreevibhute3543 2 жыл бұрын
आमचं,इथे,बटूक,भैरवानच,, मंदिर,नाही,,मग,ताई,मी,काय,करू
@minaljagtap7293
@minaljagtap7293 2 жыл бұрын
Aamche paise 3varsh zale 1vakti det nahi.thodi rakkam aasti tr sodunhi dile aaste pn rakkam khup aahe .to vakti deto mnto pn det nahi .
@shreeswamisamarth2155
@shreeswamisamarth2155 2 жыл бұрын
Sem pro...
@sanskrutikulthe7404
@sanskrutikulthe7404 2 жыл бұрын
ताई , तुम्ही खूप छान सांगता, पण मला ऐका प्रश्नाचे अचूक उत्तर द्या की जे हे करणी भानामती, खाऊ घालणे , आहे, त्यातून आपण १००% कशे बाहेर येऊ शकतो, प्लीज मला सांगा, मी खूप वर्ष झाले , परेसान आहे
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺☘️
@smitajadhav3454
@smitajadhav3454 2 жыл бұрын
खुप च छान प्रभावी ऊपाय सांगीतला ताई धन्यवाद माझीपण अशीच एक अडचण आहे ती पूर्ण झाली तर बर होईल🙏🙏 श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐💐🙏🙏
@pradnyagurav2320
@pradnyagurav2320 Жыл бұрын
माझ्या घरी काळभैरव फोटो आहे.
@vijayakoli9501
@vijayakoli9501 2 жыл бұрын
Shree swami smarth 🙏🙏🙏ताई आम्हचे दोन ठिकाणीं पैसे आडकले आहे तर ही सेवा एक वेळ करु दोन वेळा सेवा करु
@aishwaryapatil7897
@aishwaryapatil7897 2 жыл бұрын
Bahutek 1 dach kraych asel manatun swamina prarthana kara 🙏🏻 aani sewa kra
@avinashshembekar3239
@avinashshembekar3239 2 жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन आहे ॐ नमो श्री काळभैरवाय नमः ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Tradeguru02
@Tradeguru02 2 жыл бұрын
प्रत्येक दिवशी 11 आवर्तने असे एकवीस दिवस करायचे आहे
@vaishalikambli9659
@vaishalikambli9659 Жыл бұрын
Tai kalbhirav mandir kinva batuk bhairav mandir नसेल तर काय करायचं
@vedikagavnang2539
@vedikagavnang2539 2 жыл бұрын
Tai margashish che guruvar n swaminche 9 guruvar che vart ekatra suru Karu shakto ka pls sanga
@medicopharmabhagyashrinaga5693
@medicopharmabhagyashrinaga5693 2 жыл бұрын
Mla pn hech vicharayche ahe
@kunalwayende4676
@kunalwayende4676 2 жыл бұрын
@@medicopharmabhagyashrinaga5693 हम जाते बटुक भैरव मंदिर ना ही हाथों का काल भैरव मंदिर धाम के लाचारी साल का
@kunalwayende4676
@kunalwayende4676 2 жыл бұрын
बटुक भैरव मंदिर नाही तर काल भैरव चा मदी रा त। गेले तर चा ले la
@9890509309
@9890509309 2 жыл бұрын
Ll9"
@shakshikale4719
@shakshikale4719 2 жыл бұрын
🙏🙏 shree swami Samarth 🙏🙏
@SavitaJeve
@SavitaJeve 2 күн бұрын
ताई माझं गुरूचरित्र पारायण केंद्रात चालू होते आणि ज्या दिवशी सांगता होती त्या दिवशी मला केंद्रात १०० ₹ सापडले मी त्याचं काय करू please reply me
@vaishalipatil9609
@vaishalipatil9609 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏 एकावेळी एकाच व्यक्तीचे नाव घ्यायचे.... किंवा दोन-तीन व्यक्तींचे नाव घेतले तर चालते का ?? कृपया लवकर उत्तर सांगा 🙏🙏
@ranjanapawar3761
@ranjanapawar3761 17 күн бұрын
ताई गावात भैरवनाथ मंदीर आहे. पण ते बटुक भैरवाच आहे की नुसत भैरवनाथ कस ओळखायचं.fkt भैरवनाथ मंदिर अस बोलतात.
@saikakde01
@saikakde01 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@appadixit3594
@appadixit3594 2 ай бұрын
बटुक भैरवाचा मंदिर नसल्यावर काय करावे. आमच्या गावात बटुक भैरवाचा आणि काळभैरवाचे दोन्ही मंदिरे नाहीयेत
@sunilhujare1021
@sunilhujare1021 2 жыл бұрын
माझे पैसे घेणारा व्यक्ती स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त आहे ...🙏
@Akari__chan1
@Akari__chan1 Жыл бұрын
केवढा हि मोठा भक्त असू दे तुम्ही वरील उपाय करा
@bhagyshreepatil4836
@bhagyshreepatil4836 24 күн бұрын
ताई आमच्या गावात कालभैरवाचे मंदिर नाही आहे आमचे 10 लाख रुपये अटकले आहेत खूपच चिंताग्रस्त आहेत
@riddhibhujbal871
@riddhibhujbal871 2 жыл бұрын
उद्या पासून करते ही सेवा ताई. 🙏🔱🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🔱🙏
@KalyaniJagtap-g4w
@KalyaniJagtap-g4w Жыл бұрын
Bhetle ka paise
@raunokaaabhigravo332
@raunokaaabhigravo332 10 ай бұрын
ताई आमचा गावत बटुक भैरव मंदिर नाही काल भैरव मंदिर आहेआडकलेलेपैसे ही सेवा काल भैरव मंदिर मध्य कैलीतरचालेलका
@anjalipatil7460
@anjalipatil7460 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 💐💐💐
@sujataatulyerawar1069
@sujataatulyerawar1069 21 күн бұрын
ताई कालभैरवाचं पण नाही आणि बटुक भैरवाचा पण नाही आमच्या
@giantgaming4349
@giantgaming4349 2 жыл бұрын
ताई खुप खुप धन्यवाद स्वामी कृपेने आमच्या मनातले प्रश्न जणू महाराजांन मुळे तुझ्या पर्यंत पोहोचतात आणि आम्हाला त्याची उत्तर मिळतात श्री स्वामी समर्थ 🙏
@mayurighag2951
@mayurighag2951 9 ай бұрын
Ho khartch Mazahi Tasach hote
@chhayabhausahebpatil8716
@chhayabhausahebpatil8716 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🙏🙏ताई मी masssag केला आहे ताई p प्लीज प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे ताई मेल करा तुमचे no dhyna tai 🙏🙏🙏🙏 panjab hun बोलते
@jayeshmohite5738
@jayeshmohite5738 2 жыл бұрын
@श्री स्वामी समर्थ ! ताई माझी दीदी बारावी आणि नीट ची परीक्षा देणार आहे तर त्यात यश येण्या साठी सेवा सांगा प्लिज आणि ती सेवा माझी आई करेल माझ्या दीदी साठी
@devrajpatil972
@devrajpatil972 2 жыл бұрын
Same mi
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 2 ай бұрын
जय भगवान् कालभैरव जी 🙏🏻🚩🚩📿🔱👑🐍
@Devyaniyborse86
@Devyaniyborse86 2 жыл бұрын
🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺
@yogitagaikar3596
@yogitagaikar3596 3 ай бұрын
कालभैरव अष्टक कसं बोलायचं हे समजत नाही. त्यात 9कडवे आहे 10वा कुठून आणायचा परत सविस्तर सांगा प्लीज 🙏🏻🙏🏻🙏🏻
@smitapujari3628
@smitapujari3628 2 жыл бұрын
माझ्या मिस्टरांचे पैसे अडकले आहेत,त्यांच्या ऐवजी मी ही सेवा केली तर चालेल का?
@kamblesonali1294
@kamblesonali1294 Жыл бұрын
Reply kar tai😊
@kirtiugale7078
@kirtiugale7078 11 ай бұрын
Ho kharach sang tai
@shobhayelgatte6877
@shobhayelgatte6877 2 ай бұрын
Chalte taai.
@sujataatulyerawar1069
@sujataatulyerawar1069 21 күн бұрын
ताई आमचे बँकेमध्ये पैसे अडकले आणि ते बँक बंद झाली त्याच्यासाठी
@pournimarahtekar6723
@pournimarahtekar6723 2 жыл бұрын
ताई,मला तुझ्या ह्या उपायांची खुप गरज होती. तुझे व्हिडिओ मी पहात असते ते मला खुप आवडतात.खुप आभारी आहे 🙏
@aartipatil9080
@aartipatil9080 3 ай бұрын
जर रुद्राक्षाची माळ किंवा स्फटिकाची माळ नसेल तर काय करावे आणि भैरवाचे मंदिर आणि बटुक फिरायचं मंदिर नसेल तर काय करावे आणि भरपूर जणांकडे असेल तर सर्वांचीच नावं घ्यायची का संकल्प मध्ये
@alkashetti8610
@alkashetti8610 2 жыл бұрын
Shree swami samarth🌹🌹🙏🙏
@hemangichaudhari8746
@hemangichaudhari8746 25 күн бұрын
ताई माझ्या मुलाचे पैसे अडकले आहेत तर ही सेवा मी केली तर चालेल का प्लीज रिप्लाय दे ताई माझा मुलगा खूप टेन्शन मध्ये आहे
@truptimadne5222
@truptimadne5222 2 жыл бұрын
ताई मुलांचे अभ्यासत लक्ष लागन्यासाठी आणि मुलांनी शांतता येण्या साठी काय करावे
@swamichasevekarisamarthach1494
@swamichasevekarisamarthach1494 2 жыл бұрын
केंद्रातील सेवा घ्या मुलांसाठी
@vipulmore1875
@vipulmore1875 3 ай бұрын
माझ्या गावात वा आजू बाजूच्या गावात काळ भैरनाथ मंदिर नाही. व बटूकेश्र्वर देवाचं देखिल कोणतच मंदिर नाही. मग काय करू मला ही सेवा करायची आहे. Pleas
@aayushijog2187
@aayushijog2187 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@bhagyshreepatil4836
@bhagyshreepatil4836 24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ आमची पण पैसे अडकले आहेत आणि हा उपाय कसा करायचा आमच्या गावात मंदिर नाही
@navnathchavan4831
@navnathchavan4831 2 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🌹
@truptisontakke946
@truptisontakke946 Жыл бұрын
खूपहाऊपायकरतेमलाफरकपडलापाहीजेअजनकायकरूखूपपैसेअडकलेआहे
@vijaywagh7868
@vijaywagh7868 2 жыл бұрын
ताई माझ्या कडे रुद्राक्षाची माळ आणि स्पष्टीकाचि ही माळ नाही. तर असाच मोजुन 108 वेळा काळभैरवांचा जप केला तर चालेल का❓ प्लीज सांगा.
@pradiplade5091
@pradiplade5091 3 ай бұрын
ताई मी राहते तिथ काळभैरवाचं देवुळ नाही तर मग कसं करायचं कृपया सांगा माझे पैसे अडकले आहेत त्याला 1वर्ष झालं please ताई
@dipalilaykar3607
@dipalilaykar3607 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashvitagawandi5013
@ashvitagawandi5013 2 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏
@aaryasode9242
@aaryasode9242 2 жыл бұрын
Tai kiti gondhal sangtana kahich kalal nhi
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻
@sunitahule5590
@sunitahule5590 2 жыл бұрын
मी मुंबईत राहते
@shobhamahire3172
@shobhamahire3172 3 ай бұрын
Mdm plz mla contact no. Milel ka ? Tumhi 120 divsachi seva bole aahet 120 vela mantra jaapn krnyachi tr ti period tr one month mdhye yete tr ti aalyavr 120 divs purn kse krayche
@sumanputhran5107
@sumanputhran5107 2 жыл бұрын
Ahoo. Madam. Jyya. Mannassanne. Mazze. Pisse. Ghettalle. Ahee. Taoo. Shree. Swami. Samarth hyyannacha. Khup. Motha. Bhakkatta. Ahee. Shree Swami. Samarthhan. Chii Khup. Khup. Bhakti. Jap. Puja. Karattoo. Anni. Mannassanne. Phassavattoo. Lokkakaddun. Pissse. Ghetto. Anni. Kadheech. Parat. Detta. Nahi. Khup. Aasse. Bharpur . Mannase ahetta Jee. Shree Swami. Samarthhan chii. Bhakti. Jap. Puja. Karatta. Lokkanna. Phasavatta. Lokkachee. Ghettalle. Pisse. Parat detta. Nahit.
@aryanjoshi9645
@aryanjoshi9645 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@padurangchorghade7399
@padurangchorghade7399 Ай бұрын
ताई आमच्या ईकडे कालभैरव मंदीर नाही तर दुसरा ऊपाय नाही का
@vanitabhalerao2400
@vanitabhalerao2400 3 ай бұрын
तोंडाने 108 वेळा जप केला तर चालेल का please ताई सांगा माझं खूप पैसे अडकले आहेत
@geetashinde4170
@geetashinde4170 4 ай бұрын
ताई कणकेचा दिवा करताना त्यात मीठ घालून करायचा कि न घालता करायचा प्लीज लवकर सांगा मला आज पासून करायची आहे सेवा... 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@rashmisurve993
@rashmisurve993 Жыл бұрын
मी कोकणात, गावात रहाते,पहीला उपाय करताना, खर्या स्फटीकाची,किंवा रूद्राक्षची माळ कुठे मिळेल?
@renukamahajan7616
@renukamahajan7616 7 ай бұрын
ताई आमच्या गवत काळभैरवाचे मंदिर नाही तसेच बटुकेश्वर चे ही मंदिर नाही तर मग कसे करावे?
@balunalawade5583
@balunalawade5583 9 ай бұрын
ताई माझे सात लाख रुपये अडकले आहेत.मला प्रभावी सेवा सांगा.😢😢 Please
@rajendradhupe8850
@rajendradhupe8850 Жыл бұрын
Tai mi 11 guruvar karte pan yek guruvar mi dupari sodala seva. Purna jasaca tasic keli tar te 11 guruvar at to guruvar pakad uka nako fakt dupari sodala upasna chalel ka nahi ...🙏🏻🙏🏻🙏🏻
@swatikhandat5905
@swatikhandat5905 2 жыл бұрын
आम्ही हैदराबाद ला राहतो तर आमच्याकडे हे मंदीर बटुक भैरवनाथ नाहीए तर आम्ही कुठे जावे संकल्प करायला
@kalpeshjoshi1232
@kalpeshjoshi1232 11 ай бұрын
ताई नमस्कार आमच्या ईथे बटुक भैरव यांचे मंदिर नाही आहे. तर कोणत्या मंदिरात जावे. कृपया कळवा
@मैत्रेय
@मैत्रेय 2 жыл бұрын
मॅडम खूप अपेक्षेने मी आपला व्हिडीओ पाहत होतो मला वाटलं होतं आपल्याकडे याबाबत काहीतरी नॉलेज अथवा ट्रिक असेल पण तुम्ही तर अंधश्रद्धेचा प्रचार करताय!
@Akari__chan1
@Akari__chan1 Жыл бұрын
मंत्र comment box madhe likhun dayana
@kalyaniinamdar5295
@kalyaniinamdar5295 2 жыл бұрын
नमस्कार ताई तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत ते असे की तुम्ही जो उपाय सांगितला आहे तो नवर्याच्या वतीने बायकोने केला तर चालतो का? कारण माझ्या नवर्याचा व्यवसाय होता..ते कंपनीत मटेरिअल सप्लाय करायचे त्या कंपनी कडून खूप मोठी रक्कम येणं आहे..तर नवर्याच्या वतीने हा उपाय बायकोने म्हणजे मी केला तर चालेल का?...कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती आहे.....दुसरा प्रश्न..काळ भैरव व बटूक भैरव हे दोन्ही एकच आहेत की वेगळे आहेत. ..कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती आहे....🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@bhavnar4448
@bhavnar4448 Жыл бұрын
ही समस्या माज्या वडीलांच्या घरी आहे महेरी,मि करु शक्ते का त्याच्या sathi hi सेवा,मी mazya सासरी आहे, म्हणून
@rameshmagar5961
@rameshmagar5961 2 ай бұрын
ताई मला मानसिक त्रास खूप होतोय माझे पैसे माझ्या मुलगा घेऊन गेला आह
@santoshkalyankar6803
@santoshkalyankar6803 Жыл бұрын
ताई आमच्या गावात काळभैरवाचे मंदिर नाही जवळपास कोणत्याच गावात काळभैरवाचे मंदिर नाही तर काहीतरी उपाय सांगा याच्यावर आम्हालाही सेवा करायची आहे तर कशी कराव प्लीज रिप्लाय द्या
@priyankadeshmukh5404
@priyankadeshmukh5404 14 күн бұрын
माझे पैसे अडकलेत ताई लवकरात लवकरच सेवा सुरु करायची आहे
@mangalwaghmare7625
@mangalwaghmare7625 13 күн бұрын
बाहेर दिलेलं कशी येत नाही त्याच्यासाठी काय उपाय करावा
@PratikshaRayate-ls4cv
@PratikshaRayate-ls4cv 9 күн бұрын
Mazhya mr. Che paise adkale nd te khup mehnati ani pramanik ahe tyamule tyana khup tras hoty. He me kel tar chalel ka
@lnsidetheartroom6611
@lnsidetheartroom6611 2 жыл бұрын
ताई आम्ही केंद्रातुन देव घेतलेले आहे पण त्यामध्ये आम्हाला कालभैरवाचा टाक दिलेला आहे. तरतुम्ही म्हणाल्या की कालभैरव घरामध्ये नको म्हणुन मग तो टाक मी घरामध्ये ठेऊ कि नको. कृपया सांगा मला🙏
@ashwininawghare6770
@ashwininawghare6770 2 жыл бұрын
ताई माझे तर 3000 रुपये मनी बैंक वल्यानी दिले च नाही आणि दिले असच म्हणत आहे, काय करू मी ,म्हणजे माझे पैसे मला उदया परत मिळतील
@suvarnajagdale8680
@suvarnajagdale8680 Жыл бұрын
नाशिक मध्ये कुठे आहे बटुक भैरवाचे मंदिर कुठे आहे
@vandanapatil6997
@vandanapatil6997 Жыл бұрын
ताई आपल्या हिथे भैरवनाथ चे मंदिर नसेल तर दुसऱ्या मंदिरात नारळ आणि साखर ठेवली तर चालणार नाही का
@uttamvarpe6540
@uttamvarpe6540 7 ай бұрын
ताई चोरांनी नेलेले पैसे मिळण्यासाठी उपाय सांगा
@Sunitadodmani-k1s
@Sunitadodmani-k1s 13 күн бұрын
आमच्या घरात भाडेकर येण्यासाठी काय करावे उपाय सांगा
@katkadegaurav8883
@katkadegaurav8883 Жыл бұрын
ताई आमची जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मरण पावली परंतु त्यांची मुल लवकर नावावर करून देत नाहीत देतो म्हणतात त्या साठी सेवा सांगा
@kailasgaikawad776
@kailasgaikawad776 2 жыл бұрын
नारळावर कापुर जाळण्याचा उपाय चालू केलेला आहे त्यात दोन दिवस खंडन झालेले आहे तसेच त्या नारळाला तडा गेलेला आहे चे विसर्जन करणार आहे दुसरे दुसरे नारळावर कापूर जाळायची चालू केले आहे तर कापूर जाळल्यानंतर नारळाची जागा बदलली तर चालेल का
@vaishalikambli9659
@vaishalikambli9659 Жыл бұрын
ताई काळभैरव किंवा बतुक भैरव मंदिर जवळ नसेल अनिबापल्याला ही सेवा करायची असेल तर काय करावे
@ashokpachpande8058
@ashokpachpande8058 2 жыл бұрын
ताई मुलाला सरकारी नोकरी लागण्यासाठी आईने गुरुचरित्राचे कोणता अध्याय वाचावा सांगा ना ताई प्लिज 🙏
@yogik6459
@yogik6459 Ай бұрын
Maze 15 lakh adkalele aahet ...Swami krupene lavkar ch bhetu det
@kaverijoshi7397
@kaverijoshi7397 7 ай бұрын
कालभैरवाचे मंदिर जवळ नसेलतर काय करावे सिनियर सिटिजन आहे
@sonalivarute616
@sonalivarute616 7 ай бұрын
ताई कळ भई रव मंदिर असेल तर चल्येल ना बटुक भई रव आणि कळ भई रव 1 च ना
@swatigarud7678
@swatigarud7678 7 ай бұрын
ताई कालभैरव मंदिर राहणाऱ्या शहरात नसेल तर काय करावे कृपया मार्गदर्शन करा
@reenainamdar887
@reenainamdar887 2 жыл бұрын
माझ्या कडे स्वामी चे देऊळ नाही मी घरात फोटो आहे स्वामी चा त्यापुढे करते
@shrutigurav3321
@shrutigurav3321 2 жыл бұрын
Maje Two lakhs adkle hote mi aamcha ithe Hanuman devlat Awamminch murti aahe tithe mi dar Saturday jayche Hanumanach Shani Devach darshan ghwtlya nantar SWAMMY ncha murti kade jaun nehmi bollayche SWAMMY mi Kay karu majech paise magayla pls karav lagtay hata Paya padavya lagtayet mi Kay karu. Maje paise return milat nahit. SWAMMY ncha chamatkar kasa bagha tyaveles aachanak note bandi zali. Aani tya mansane mala sakali phone kela aani sangitle ki tumche paise gheun ja. Mi three four years roj jaun jaun paise magayche pan te milat navte . Maja Swammini sahaj mala te parat milaun dil. SWAMMY HO 🙏🙏
@manishabhise7071
@manishabhise7071 Жыл бұрын
ताई जर 4 व्यक्ती कडे पैसे असतील त्या 4 ची नावे एक वेळ घेतली तर चलतीन का plz उत्तर द्या 🙏🙏🙏
@chandrakantjaswante9847
@chandrakantjaswante9847 Жыл бұрын
जर.एखादी..व/क्ती..गाव..सोडून.. गेल्या वर..काय..करायचे
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 26 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 23 МЛН
Ozoda - Lada ( Ko’k jiguli 2 )
06:07
Ozoda
Рет қаралды 15 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 26 МЛН