कमेंट वाचणाऱ्यांनो सर्वात सुंदर व्हिडिओ जीवन कसं जगायचं हेच समजून सागितलं सरांनी .ज्यांना निरोगी जीवन जगायचं त्यांनी जरूर सांगितलेल्या प्रमाणे करावे .धन्यवाद सरजी 🙏
@shivajisolunke3139 Жыл бұрын
सर सम्पूर्ण शेतीची व्याख्या 49 मि.40 सेकंदात समजून सांगितले सर फक्त स्लरी ची माहिती लवकरच अपलोड करा खरंच उत्तम माहिती दिली त्याबद्दल खुप खुप आभार
@Mothernat_ Жыл бұрын
खूप आभार सर. माझ्या सारख्या तरुण शेतकर्याला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरजेचे आहे . खूप फायदेशीर ठरत ahe
@vsdukre4409 Жыл бұрын
खूप मोलाचे मार्गदर्शन सर, आपले अभ्यासपूर्ण मार्गदर्शन निश्चितच सुखी जीवनाची गुरुकिल्ली ठरणार आहे,
@ramkubde4674 Жыл бұрын
जय गुरूदेव ....
@gajananpatole728210 ай бұрын
काळाची गरज👍👍
@AshokPatil-kk2ow6 ай бұрын
Best transformation. Good night Sir
@RahulChavhan-ws7bi10 ай бұрын
Jay gurudev 🎉
@ravithorat8470 Жыл бұрын
खूप दिवसापासून विचार करत होतो पण आज सरांनी मार्गदर्शन केले खूप चागली माहिती दिली धन्यवाद सर
@samadhanwaghmare10134 ай бұрын
Thanks sir you are great
@rameshvagholi5763 Жыл бұрын
अत्यंत असा महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर👌👌👍👍🙏🙏🙏
@sandipbhandare2587 Жыл бұрын
खूप छान,माहिती
@bhairubasawase6658 Жыл бұрын
आज सर्वत कामाचं व्हिडिओ पहिला
@jaydipkadu Жыл бұрын
सर तुम्ही मानव जातीला जिवंत ठेवण्याचा मूलमंत्र दिलाय..सर तुम्ही खुप ग्रेट आहात..
@nileshpati7677 Жыл бұрын
1 no information sir
@shivajisolunke3139 Жыл бұрын
ॐ साई राम जय गुरुदेव
@khemrajpawar6675 Жыл бұрын
खूप छान सर 👌👌👍🙏🙏🙏
@santoshkhote81 Жыл бұрын
Very good👍
@keshavtondale7542 Жыл бұрын
Thank you sir 🙏🙏
@annakadnor3251 Жыл бұрын
ओम साई राम 🌹🙏
@ganeshbibe300 Жыл бұрын
सर, मी ज्या कंपन्या रेसिड्यू फ्री (RF )भाजीपाला एक्सपोर्ट करतात त्या मध्ये ऑफिसर म्हणून जॉब करत आहे , मी सुद्धा आपल्या सारखेच शेतकऱ्यांना विषमुक्त भाजीपाला कसा पिकवावा यासंदर्भात मार्गदर्शन करत आहे, बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस, दौंड, पाटस, व पुण्याचा काही भाग मध्ये मी काम करत आहे , हे मार्गदर्शनाचे कार्य मी मोफत करत आहे परंतु हे ठराविक तालुक्या पुरते मर्यादित न राहता याचा महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांना फायदा अशी माझी इच्छा आहे,
@dhanajinalavade506 Жыл бұрын
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का
@chetankoli4735 Жыл бұрын
नंबर सेंड करा
@gajananpatole728210 ай бұрын
मोबाईल क्रमांक दयावा👏
@SachinPatil-b4h2 ай бұрын
सर तुमचा फोन नंबर द्या
@ganeshbibe300 Жыл бұрын
👍
@KisanShinare-cq2xw Жыл бұрын
🙏🙏👍
@shivajisolunke3139 Жыл бұрын
सर मी पण तुम्ही सांगितले लगेच दोन गिर कालवडी घेतल्या ६०० डाळिंब झाड लागवड केली आहे