🚩जय जगदंब जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩 महाराष्ट्राचं कुलदैवत माहूरगडची आई रेणुका माता ,तुळजापूरची तुळजाभवानी माता,कोल्हापूरची आई अंबाबाई आणि वनीची सप्तशृंगी माता तसेच अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन ..! आज पर्यंत मी गायलेल्या गाण्याच्या माध्यमातून महाराजांची आणि जगदंबेची सेवा करत असताना भरपूर यश दिलं तसंच नवीन वैवाहिक आयुष्याच्या वाटेवर चालताना असंच यश द्यावं हीच प्रार्थना करून आई जगदंबेची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आरती गायली आणि लग्नाला सुरुवात केली . कारण ..! कोणी तरी म्हटलं होतं ["घरचं लगीन कार्य हाय..! अन आई बापाला इसरून कसं जमल"] या शब्दांनी मनाला स्पर्श केलं होता. महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे बाप आहेत.चंद्र सूर्य असे पर्यंत जगदंबेच्या उदोकारासोबत हे नाव गर्जत राहील हेच त्रिकालबाधीत सत्य आहे . अश्या थोर तपस्वी शिवरायांच्या चरणाची धूळ आमच्या मस्तकी लागली याचं आम्ही भाग्य समजतो.ज्या राजांनी देव,देश ,धर्म वाचवला ते आम्हास देवा समान आहेत ,म्हणून स्वतःच्या लग्नात गायली साडेतीन शक्तिपीठं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती गायन करून पहिला मान दिला . 🚩जय शिवराय जय हिंदुराष्ट्र 🚩
@prashantzanjugade4 күн бұрын
भाऊ, तुमच्या आवाजात आणि संभळ वादनात वेगळीच जादू आहे. आरती सुरु करताच अंगावर काटा आला....जय जगदंब🙏 जय शिवराय🚩 Live Show बघायला नक्कीच आवडेल...😊
@BanjoPremi4 ай бұрын
शिव आणि शक्ती चा संगम घडवून आणलात आपण, तुमच्या कार्याला सलाम!!🙏🚩दादा आणि वहिनी तुम्हाला लग्नाच्या खूप शुभेछ्या!!!❤️
@AnitaKangudeofficial2 ай бұрын
आई राजा उदे उदे आई जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो 🙏🏿💐💐💐💥💥💥💥
@ashwin435_status3 ай бұрын
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !