असा कोहिनुरहिरा कला या क्षेत्रात परत शोधून सापडणार नाही.... बोलणं पहा कसे नम्रपणे विनंती करतात कला क्षेत्रात मालक असून सुद्धा पाया पडून विनंती करतात किती मोठे मन असेल या आप्पाचे... भावपूर्ण श्रद्धांजली... कलाकार मंगेश भाऊ काकडे श्री विठ्ठल कृपा कला नाट्य मंडळ केंद्र. जारकरवाडी पुणे जिल्हा.
@ManogarwaghАй бұрын
महाराष्ट्रात असा कलाकार सापडणार नाही आणि आप्पा सारखं देवमाणुस कूठे नाही पाहीला 😢😢😢 भावपुर्ण श्रद्धांजली आप्पासाहेब 😢😢
@pratikrave5795Ай бұрын
😢😢भावपुर्ण श्रद्धांजली आप्पा कायम आठवण येत राहील 😭😭 आप्पा