सरीता, मस्त पावभाजी. आमच्याकडे मिस्टर स्वयंपाकात मदत करत नाहीत, पण मागचं सगळं आवरून , ओटा असा चकाचक करून ठेवतात की बाई काय पुसेल.😂
@saritaskitchenvlogs2 ай бұрын
अगो बाई !! कसलं भारी !! नशीब काढलंत तुम्ही 😂😂
@yoginigore56032 ай бұрын
@@saritaskitchenvlogs खरंच आहे. अजूनही करतात. वय वर्षे ६० आहे
@maneishasawkar24562 ай бұрын
हेच खूप महत्वाच आहे आणि अतिशय कंटाळवाणे काम आहे जेवण कोणीही करू शकत पण नंतर आवरणे हे खूप अवघड असते. त्या साठी मी स्वयंपाक करतानाच आवरत असते .
@chayaudas79512 ай бұрын
MastMast
@vishrantikengar50822 ай бұрын
नशिबवान आहात आमचे मिस्टर स्वतः सांडलेले पाणी पण पुसून घेत नाहीत..स्वच्छता करायची बाजूलाच
@geetaghate36842 ай бұрын
सर्व भाज्या एकत्र शिजवल्यास त्यामध्ये कांदा शिजवायला नको कांदा नेहमी तेलावर परतून घ्यायला हवा कच्च्या कांद्याचा वास भाजी चांगला लागत नाही सर्व भाज्या एकत्र शिजवून त्यानंतर कांदा व लसूण तेलावर परतून भाजीत मिक्स करावी भाजी जास्त चांगली होते फ्लॉवरचं प्रमाण कमी पाहिजे हा खूपच होईल त्यामुळे भाजी जास्त उघडत होण्याची शक्यता तू मात्र स्वतः खूप गोड आहेस आणि छान सांगतेस मी आज 65 वर्षाचे आहे त्यामुळे अशा सोप्या रेसिपी बघण्याची आवश्यकता नसते पण केवळ तुझ्या साठी म्हणून बघते
@Pratibhanighot6 күн бұрын
Namaste ma'am 🙏 I made pavbhaji in different methods.......... But from ur methods it became amazing....... Perfect taste ....... With less utensils..... and time 👍 God always bless u👍Go ahead....... Keep it up........ Thank u🙏
@josh.p34342 ай бұрын
सगळ्यानांच आवडणारी पावभाजी अगदी कमी वेळात आणि टेस्टी बनवलीत.. मी उद्या नक्की ह्याच पद्धतीने पावभाजी करणार..
@ShubdaDeshpande-k8z28 күн бұрын
हो आमचे अहो सुंदर नाश्ता बनवतात आणि मला सकाळी नशास्ता तेच बनवतात अप्रतिम
@ashwinibasugade65852 ай бұрын
मी आजच या पद्धतीने पावभाजी केली..खूपच छान झाली....thanks Saritas Kitchen..😊
@mamtakulkarni42622 ай бұрын
तुमचा नेहमीच्या व्हिडिओ पेक्षा आजचा व्हिडिओ आवडला.घरगुती होता.असेच दाखवत जा.👍
@ShwetaSuryawanshi-f6k2 ай бұрын
तुम्ही lucky आहे... स्वतः हुन हेल्प करतात... आमच्या कडे हे तुझं काम आहे म्हणून सांगतात शिवाय कोणाला काही शिकवायचं नाही... म्हणजे काही सांगायचं नाही... राग येतो... खूप lucky आहे
@alkatamhane36777 күн бұрын
मला पावभाजी म्हटल की नकोच वाटायचं पण तू ती एवढ्या सोप्या पद्धतीने दाखवलीय की खरच आता खुप करावीशी वाटतेय मुली आल्यावर करेन आम्ही दोघेच असतो आता मी रिटायर्ड झाल्यावर खुप वेळ असतो व स्वयंपाक करायला खुप आवडतो त्यामुळे नवीन नवीन पदार्थ करायला खुप आवडतात
@varshamandlik93222 ай бұрын
मॅडम तुम्ही खुप छान बोलता. आणि काहीच hide करत नाही.shot cut मस्त सांगितला.thanku very much.❤
@PoojaGurav_Күн бұрын
या पद्धतीने पावभाजी केली खुप स्वादिष्ट पावभाजी झाली होती . धन्यवाद ताई
@rashmikarambelkar41942 ай бұрын
आजचा हा vedio मला खुप आवडला. अगदी मी जसा माझ्या किचनमध्ये स्वयंपाक करते तसंच आज तुम्ही करत होत्या अतिशय Real वाटला.❤🎉
@vaishalibugad74882 ай бұрын
Tu सांगितल्याप्रमाणे pavbhaji mi aajach try keli Khoopach chaan zali saglyana aavadli Thanks
@SamarthEnglish2 ай бұрын
Maza navra tr ya goshti mdhe saglyana harvel mi kitchen madhe nahi geli na tri kahi fark nahi parvdanar mazyahi peksha testy jevan ani te hi mazyapekdha fast ani yevdhch nahi tr with cleaning I am so lucky he in my life love u navroba❤
@prabhagandhi69312 ай бұрын
खूप यम्यी नक्की असी करून बघेन तुझ्या सर्व रेशीपी छान असतात व सोप्या पद्धतीने असतात माझा नवरा मध्दत करतो कधीतरी पण पसार आवरत नाही त्यामुळे नमदत घेतलेली बरी अप्रतिम व्ही डी ओ धन्यवाद दीदी👌👍❤🎊
@mamtapaithankar58762 ай бұрын
Sarita ji mi khup lucky aahe majhe mistera na swayampak banvaychi aavad aahe roj tar nahi pan kadhi kadhi puran pavbhaji tech banvtat.( Majhi family lahan aahe mi,majhe husband ani ek mulgi) kahi kahi dusre suddha padarath banavtat ani agdi sagal kitchen swacha aavrun suddha taktat.te jengva kahi recipe banavatat tnhva mi ani majhi nulgi cutting - chopping ashi madad karto.tumchi cooker madhye pav bhaji chi idea mala khip avdali,chhan jhaliye pav- bhaji.madtcha .👌👌👌👌👌❤️❤️
@anupamatondulkar54732 ай бұрын
पावभाजी एकदम भारी आहे. माझी मैत्रीण नेहमी अशाप्रकारे भाजी बनवते खूप पूर्वी पासून. मी तिला म्हणते की पावभाजी कुक्करमधे बनवली तर पांचट लागते का? तर ती नाही म्हणते. माझ्या डोक्यात नेहमी असे यायचे की हिला स्वयंपाकाचा कंटाळा येतो मुल मागे लागली की पटकन कशीतरी बनवून मोकळ व्हायचे. सांगायचा मुद्दा हा की माझी कधीच अशा प्रकारे पावभाजी बनवण्याची हिंमत नाही झाली.पांचट होईल म्हणून.तो खमंग पणा नसेल असे... पण आता तुझा विडीओ बघितला उत्कृष्ट दिसते आहे भाजी.आता मी या पध्दतीने नक्की बनवून बघेल... आणि नवऱ्याविषयी विचारलेस तर त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.माझ्या नवऱ्याला किचन मधे वेगवेगळे प्रयोग करून सगळ्यांना खाऊ घालायला खूपच आवडते. आमच्या कडे सगळे पुरुष किचनमध्ये आनंदाने पदार्थ तयार करतात. मी घरी नसले तरीही मिस्टर बिझी असूनही व्यवस्थीत मुलांची काळजी घेतात...
@sunandadeopurkar57852 ай бұрын
सरीता खूपच छान
@vijayvaidya92892 ай бұрын
मुलांना एवढ ति ख ट चालतं
@alkatamhane36777 күн бұрын
तू जी नाचनीच्या पिठाची थालीपीठ दाखवलिस ती मी मटकी v soya chunk घालून केली खुपचं चविष्ट झाली ❤🎉
@sunandasambrekar2072 ай бұрын
सरिता तुझे नवीन स्वैपाक घर आणि तुझा लूक मस्तच ❤
@ankushrajput49322 ай бұрын
मी बनवली पाव भाजी खुप टेस्टी झाली खरच् मनापासून धन्यवाद रेसिपी सांगितली म्हणुन
@rekhabelekar85572 ай бұрын
Very homely feeling .whatever u describe is ,explain is very natural. I follow Ur instructions.
@PratibhaaBiraris2 ай бұрын
सरीता ताई , पावभाजी खूप खूप छान झाली 😍😍😋😋 बघतांना तोंडाला पाणी सुटले ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
@ganojishirke2862 ай бұрын
खूप छान पावभाजी 😋 नक्कीच अशा पद्धतीने बनवून बघीन❤❤
@manjuchimote13562 ай бұрын
मला माझा नवरा भरपूर मदत करतो, आणि तो अगदी माझ्याही पेक्षा खूपच टापटीप काम करतो, कचरा, पसारा लगेच आवरलेला असतो, त्यामुळे मी खूप सुखी आहे...🧿👍🏻🙏🏻🥰
@archanaranshinge96852 ай бұрын
खूप सोप्या पद्धतीने पावभाजी कुकरमध्ये कशी करावी दाखवली बद्दल तूझे खूप धन्यवाद ❤❤
@ushabongale48612 ай бұрын
खूप खूप मस्त ..अशा पद्धतीने नक्की करेन .व्हिडिओ खूपच छान
@VrindaParkarАй бұрын
खुपच छान. पावभाजी एकदम सोपी करून तुम्ही सांगितली.तुम्हाला खुप धन्यवाद.
@jigishalashkari3662 ай бұрын
Thank u somuch Sarita tai...itki sopi padfhat ahe paav bhaji chi...ajach banavli...ekdum perfect banli...without much hard work & within few minutes....thank u for sharing...majachh Ali aaj...👌👌👍👍👏👏
@shwetapise71572 ай бұрын
Thank you for sharing your real kitchen with this favourite recipe..
@bhaktidesai62719 күн бұрын
Tumhi pavbhaji masala kontya brand cha vaparta?
@rohinibhagodia46592 ай бұрын
नेहमी प्रमाणे छानच. अनेक शुभ आशिर्वाद.
@manasikale43702 ай бұрын
मस्त सरिता खूपच easy सांगितलीस पटकन तयार❤
@manishaa35712 ай бұрын
Such a delicious recipe i loved it my husband he didn’t help me but he critics me all the time.
@anaghadeshpande32212 ай бұрын
खूप खूप छान आहे तोंडाला पाणी सुटले आहे आणि तुमचं सगळे रेसीपी खूप खूप आवडलं आहे. धन्यवाद
Hi I made your paramparik ukad poli and it was a hit at home 🤗🤗Thank you for sharing such an authentic recipe 🙏🏻👍You will definitely go a long way dear 🤗🤗
@sunandabhand56912 ай бұрын
Srita tuzi family khup chan aahe manu tar khup god ahe
@kalpanapatkar20122 ай бұрын
आणि किती सोपी रेसिपी करुन दाखवतेस 👌👌👏👏❤♥️
@meeramarne37202 ай бұрын
मस्त,😊 येऊन खावीशी वाटते आहे बघूनच.👌👌😋😋
@ashwinikulkarni314Ай бұрын
खूप छान नवीन पद्धत पावभाजी ची समजली ,आता आश्या प्रमाणे करून बघते.
@truptiambre34322 ай бұрын
वा फारच छान, सरिता तू तुझ्या घरच्या किचनमध्ये बनवतेस तशी कुर्मा भाजी पण बनवून दाखव
@msuvarna21122 ай бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत ताई मस्तच😊❤
@kalindilokhande62202 ай бұрын
खुपच छान.मी सुद्धा तुझ्या पद्धतीने करून बघते. आणि तुझी ही साधी गृहिणी रेसिपी स्टाईल खुप आवडली.👌👌👍👍
@chaitalidandekar2 ай бұрын
Tai khuup kamal pav bhaji zaliye thankyou so much itki soppi paddhat shikavlyabaddal 🥰
@supriyasalunkhe2462Ай бұрын
Tai me tumchi pav bhaji recipi Keli ksli bhari zali .... Mstch ❤
@snehaldhomne91252 ай бұрын
Khup Chan video tai Ani tumhi khup Chan bolta khupch god
@anaghadixit93262 ай бұрын
मी , पत्ताकोबी , लालभोपळा , बीट घालते . नागपूरकडच्या साईडला पत्ताकोबी वापरतात.एका ठेलेवाल्याला मी लाल भोपळा घालतांना पाहिला . खूप प्रसिद्ध होती त्याची पावभाजी . तेव्हापासून मी पण वापरते .बीट तर रंग येण्यासाठी थोडासा वापरायचा .
@MeenaDabholkar-zj9jm2 ай бұрын
माझे मिस्टर अगदी छान पद्धतीने किचन आव र तात ❤❤
@arnavslearningskills39572 ай бұрын
I tried this recipe,it came very tasty💯👍👌easy quick and tasty
@kalpanapatkar20122 ай бұрын
अगं ताई , असं वाटत की,आम्ही पण तूझ्या किचन मध्ये तुझ्या बरोबर आहोत की काय, तूझ्या किचन मध्ये,तू वावरते आहेस , खूप छान वाटतंय ❤❤
@JayasreeVarsha2 ай бұрын
Khup chan recipe mast👌👌
@geetakale1492Ай бұрын
Mast Sarita pav bhaji recipe 😊manu 😘👌
@artisutar18212 ай бұрын
Tumche ase real gharatle vdo pahayla khup aawdtat...khup easy recipe astat khup chan..me nkki try krel 😊😋
@saritaskitchenvlogs2 ай бұрын
धन्यवाद 😊 नक्की करुन पहा 👍
@kalpanauchil31542 ай бұрын
Sarita, do you use Amul butter or which one?
@dnyanrajkulkarni49992 ай бұрын
मस्त मस्त,,जीरे हवेत पण यात ,,छान लागते टेस्ट
@ulkapatil35812 ай бұрын
Khup chan , soppi method sangitali.
@pranalijoshi61012 ай бұрын
खुपच छान पद्धतीत बनवली आहे👌👌🙏🙏
@swatipagar81242 ай бұрын
Khup chan keli pavbhaji yummy 😊ani pn swypak kartani asac priytn kart aste ki bhandi kamit kami kase nigtil 😅maze mr pn caha masale bhat khup chan karta pn thoda far pasara karta ani aavata pn nantr 😊tumchi jodi kharc khupc chan ahe 👍😊aamhi pn asac yektr milun misalun kam karnyaca priytn karto 😊
Wow MASTCH THANKS TAI dada khup help karatat tai tula so lucky you god BLESS YOU ALL FAMILY 😋😋😋😋🙏👌👍❤
@AnaghaBhosale-p9m2 ай бұрын
खरच खुप छान रेसिपी दाखवली मी एकदा नक्की ट्राय करून बघणार आहे ❤ तुमचे रेसिपी bagitle ना कधी करते आस होतात फॅमिली व्हिडिओ एक नंबर आहे ❤
@saritaskitchenvlogs2 ай бұрын
मनापासुन धन्यवाद 😊
@masoommomin2717Ай бұрын
Sarita tujhe video Ani recipes khup chan aahe. Ani tu ekdum shant pane sangtes mahnun baghayla avadte. Ek vicharaycha hot ki tujha pressure cooker kontya company Ani kiti litre cha aahe. Please reply. I know you must be busy with your diwali preparation. But mala majhya mula sathi pressure cooker ghyacha aahe. Tyla USA madhe gheun jaycha
@rupalimane8072 ай бұрын
Ek no tai ekdam zatpat tayar mast ata mi pn ata ashich banvnar
@shubhangikulkarni65662 ай бұрын
तुमचा१० लोकांसाठी पावभाजी च्या व्हीडीओ प्रमाणे पावभाजी करतो खुपच छान होते . आत्ता दाखवल्या प्रमाणे पण करून बघते
@shubhangisonawane77122 ай бұрын
सरिता छान झाली पावभाजी😊 मनूला टॉमॅटो खायला देताना त्याचे चार भाग करून ,त्यातील बिया काढून देत जा.टोमॅटोच्या बिया पोटात गेलेल्या चांगल्या नसतात .किडनी स्टोन (मूतखडा) होण्याची भीती असते.बाकी तू सुगरण आहेस.मी तुझ्या बऱ्याच रेसिपी फॉलो करते.छान च असतात😊
@meenagawande90302 ай бұрын
खुप छान झाली पावभाजी आम्हाला पण खुप आवडते पावभाजी 😋😋
@NehaYadav-fh6fz2 ай бұрын
Khup chan sopi padhtat dakhvli tumhi Saritaji pav bhaji me pun asich karte lhup chN lagte tumche mana pasun abbhar amchya sobat share karnya,sathi
@shobhasapkal562 ай бұрын
Perfect❤
@jyotiborkar27462 ай бұрын
झटपट पावभाजी बनवायची पध्दत आवडली 😊😊❤❤
@jayashrikunekar44482 ай бұрын
खूपच सोप्पं काम होईल .मस्तच
@dhanashreedudhane538323 күн бұрын
मी ही अशीच कुकर मधे पाव भाजी मुलांच्या डब्या साठी करायचे पण कांदा टोमॅटो फोडणीत परतून घ्यायचे.
@namitamanjrekar580117 күн бұрын
खरच एक नंबर झाली 👌👌👌😋😋😋
@manishatamboli159012 күн бұрын
Mast recipe 🎉🎉
@kalpanapatkar20122 ай бұрын
वाव मस्त खूपच छान 😋😋🥰❤
@ushamedakkar81952 ай бұрын
मस्त झटपट आणि खमंग टेस्टी 😋😋
@AshaHadavale-ci5fb2 ай бұрын
खूप छान सोपी पद्धत आहे😊
@sarikarite91422 ай бұрын
Khup chan 😋😋👌
@Varshajangam-wc7sn2 ай бұрын
खूप छान तुझी पावभाजी मी नक्की करून बघेन ❤
@SGPRW2 ай бұрын
Flower madhe baraychda hirvya alya astat so flower veglya patelya madhe mith ghalun tyat kapun 10min bhijat ghalun thevava mhanje alya var yetat marun Recipe khup avdali nakki try karun baghen khup easy ahe
@rajeshreemanerikar95182 ай бұрын
Me pan ashich pavbhaji karte pan flower agadi kami ghalte was yeto mhanun. Beens, gajar, mattar he jast ghalte, 15:20 aani kanda tomato kadhait partun ghyave mhanje vas chan yeto.
@ketkipalav49872 ай бұрын
नक्की बनवणार.👌🤤
@jyotimhetre95832 ай бұрын
खूप छान झाली पावभाजी मी कधी अशी केली नाही आता करून बघेन आणि आहो ना फक्त भाज्या आणून द्यायला सांगेन ,तेवढीच मदत बास त्यांच्या पसाऱ्या पेक्षा 😅
@vrundavelankar84272 ай бұрын
Khup chan zali pavbhaji etakedivas mi adhi kanda telawat bhjun ghet hote mag tomatochi puri hi padhat farach awadali yummy zali pavbhaji eithun pudhe mi shich banwen pavbhaji !!!!
@saritaskitchenvlogs2 ай бұрын
नक्की करुन पहा 👍 धन्यवाद
@kalpanapatkar20122 ай бұрын
अगदी मस्त ❤❤❤❤❤
@yogitashewale702716 күн бұрын
तुम्ही इतक्या छान सांगतात म्हणून मि वीडियो पहाते सहज सोप्या भाषेत समजवतात
Wow Sarita khupach bhari kelis pavbhaji.ata rahavat nahi .lagech evening cha tayarila lagte.😂🤗😋😋😋😋😋👌👌👌👌👌 Tu mhantes te kharey maze Mr.madat karayla anytime tayar astat pn thodasa pasara v gadbad astech.chalta hai lekin pavbhaji ke liye chalega.😂😂😂😂😂 Tuzi recipe super 👌👌 Manu khup cute v hushar aahe.tichi ludbud mast aste.😘🙌
@poojasomale8888Ай бұрын
Thanks Tai,Pav Bhaji khupach tasty jhali
@namitapradhan9572 ай бұрын
वा खूप👏✊👍 सोप्पी मस्त पावभाजी 👌
@sweetswatshorts2 ай бұрын
Instant pavbhaji I also make like this,as working women sometimes we hv to use shortcuts can't help 😊
@deepalijoshi27852 ай бұрын
पाव तव्यावर भाजताना जर बटर घालून त्यावर पावभाजी मसाला चिमूटभर घालून पाव भाजले तर अतिशय चविष्ट आणि खमंग लागतातत.
@vidyabhosale97682 ай бұрын
Are wa kya bat hai nakki Karu baghanar tai 🍫🍫❣️❣️
@siddhantsurwade-kw4nnАй бұрын
Kiti god boltes g tai tu Mazi favorite ahes tu❤
@shobhagharge75962 ай бұрын
Manu khup God aahe tee aajeebat tras det nahee maze mestar madat kartat pasarahee karat nahee ota khup Chan avratat pav bhaji recipe chanach ❤❤❤❤❤❤❤❤
@anirudhapalnitkar18032 ай бұрын
नमस्कार मी नवरोबा असलो तरी दापोलीत शेता कडे काम चालू असते त्या वेळी एकटाच असतो पसारा न करता ओट्यावर पीठ न सांडता तांदून नाचणी भाकरी भाजतो बरका आजची पाव भाजी ची पद्धत समजली मी नक्की करून बघेन अरे हो आजचा पेहराव छान आहे माफ करा पण बदलाव जर व्यवस्थित असेल तर बोलायला हवे