खूप छान सर अगदी बरोबर आहे कारण आता फोडा फोडीचे राज कारण होईल म्हणून खूप छान ईशारा दिलाय
@tulshiramambhore72068 сағат бұрын
100%right now
@DhanrajPaikrao-de5px9 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤
@RustamTayade-zu6gp7 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व टीमला माझा मानाचा जयभीम...
@vinodbhise60686 сағат бұрын
अतिशय योग्य निर्णय आहे सर आपला
@anilkamble45259 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो 100%बरोबरआहे
@kachrusonwane16876 сағат бұрын
😊😊😊😊😊
@dambajibabanwade22519 сағат бұрын
अतिशय सुंदर साहेब फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद😘💕❤❤❤❤❤
@ajitsawant67229 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी हा फक्त पक्ष नाही तर ही विचारांची.. शोषित. दुर्लक्षित पीडित जनतेची चळवळ आहे.... हा स्वाभिमान असणारा कोणीच vba ला धोका देणार नाही... धोका दिला तर जनताच समाचार घेईल.
@tulshiramambhore72068 сағат бұрын
Right
@195_khushisonawane43 сағат бұрын
बरोबर आहेअसे केल्यास त्याला तसाच चोप दिला पाहिजे हे सर्व कार्यकर्त्यावर सोडा
@ravindrawankhade22408 сағат бұрын
अतिशय योग्य निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन, स्वागत. जनतेच्या हितासाठी,, प्रगतीसाठी, व पक्ष हितासाठी हा योग्य निर्णय. यामुळे लोकशाहीची थट्टा आणि कचरा होणार नाही. जय भीम जय क्रांती, जय शिवराय जय संविधान . धन्यवाद 👍
@maregaonvaibhav-gw7ip9 сағат бұрын
अगदी बरोबर. जय भिम
@goutamdipke8 сағат бұрын
❤❤❤ आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤
@ShahadevGaikwad-m4i9 сағат бұрын
अगदी बरोबर 🎉🎉🎉🎉
@AnuWankhede-z3h8 сағат бұрын
100% बरोबर आहे सर
@jagdishrangari38638 сағат бұрын
अतिशय शिस्त ताकीद,
@KailasPahurkar-pj7ig6 сағат бұрын
भाऊ वंचित बहुजन आघाडीचे जर निवडून आले तर धोका देतील नाही धोका देणार नाहीत कारण मोठ्या कष्टाने ही निवडणूक आपण जिंकत आहोत जय भीम जय शिवराय जय संविधान जय आरक्षण वादी❤❤❤❤❤❤
@ravindrajadhav66719 сағат бұрын
अगदी बरोबर आहे जय भीम जय शिवराय जय संविधान
@goutamdipke8 сағат бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@ravindrajadhav66719 сағат бұрын
अगदी बरोबर आहे जय भीम जय संविधान
@anandwankhede79156 сағат бұрын
एकदम अतिशय सुंदर भाऊ आम्ही तुमचं समर्थन करतो
@bharteemore49109 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@RajeshGaikwad-bc9yl9 сағат бұрын
Ek dam barober dada....
@AvinashJondhale-sm2gh9 сағат бұрын
खूप छान दादा
@BhagwanBelkhede8 сағат бұрын
Kambade Saheb very very good information to you about the destroyed candidate VBA party . Jay Bhim Jay Bharat.
@ashokgaikwad23597 сағат бұрын
योग्य निर्णय घेतला साहेब, आमचं पूर्ण सहकार्य आहे, जयभीम.
@akshuchakranarayan54376 сағат бұрын
आमच पूर्ण सहकार्य आहे अगदी बरोबर
@sakharamkale28676 сағат бұрын
तुमचि चेतावणी अगदीच बरोबर आहे.
@shamraodhupe29787 сағат бұрын
आपल्या विचाराची आम्ही सहमत आहोत
@mangalsinggirase48867 сағат бұрын
अगदी बरोबर आहे..... असेच निर्णय सगळ्याच पक्षांनी घेतला पाहिजे तेव्हाच जनतेचा राजकीय नेत्यांवर विश्वास राहील..... नाही तर भविष्यात खूप वाईट परिस्थिती निर्माण होणार......
@rajabhaugaikwad21717 сағат бұрын
एकदम् रोखठोक..
@bhaidasborse53736 сағат бұрын
बरोबर आहे आपण सर्वांनी काय आणि किती मेहनत केलीय आणि प्रकाश आंबेडकर जी यांनी आजारपणात सुध्दा सभा घेतल्या.लोकच गद्दारी करणार्यांना फोडणार
@RustamTayade-zu6gp7 сағат бұрын
मी वंचित बहुजन आघाडीच्या कर्तबगार कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो की... जो कोणी वंचित बहुजन आघाडीला कींवा बाळासाहेब आंबेडकर यांना कुणी शिवीगाळ केली तर त्याला सुद्धा अशाच पद्धतीने उत्तर देण्यात यावे... जयभीम जय शिवराय जय संविधान...
@bhimraopandve41898 сағат бұрын
VBA विजय असो बाळासाहेब आंबेडकर विजय असो
@bhimraopandve41898 сағат бұрын
बरोबरच आहे राष्ट्रवादी सारख कोणासोबत जाण्याचा विचार हि करू नका .
@samadhansurdakar10613 сағат бұрын
बहुत बढिया शैलेंद्र भाऊ, जय vba औरंगाबाद.
@SwapnilBansode-sv5lz5 сағат бұрын
जय भीम भाऊ🎉
@ashokingale42356 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤ nice 👍👍👍👍 video nice post Jay Bheem Jay sanvidhan Jay Bharat Jay vanchit bahujan aaghadi
@Pooja78247 сағат бұрын
100% right🎉🎉🎉
@tambeganesh11938 сағат бұрын
Jai bhim saheb very nice Saheb asech apan saglyani Shrday Balasaheb yanchya pathishi ubhe rahahun Vanchit Bahujan Aghadichi Takat ubhi karu ya Dhanyavad Saheb
@dilipchigadule73387 сағат бұрын
बरोबर.
@mayaambhore11488 сағат бұрын
खुप.छान.सर
@rahulshinde99258 сағат бұрын
Correct Decision....yogya nirnay ghetla.....
@vishalkate2395 сағат бұрын
बरोबर ओन्ली बाळासाहेब आंबेडकर.जय भीम जय ओबीसी.❤
@rajeshingle53685 сағат бұрын
१०० टक्के योग्य निर्णय, असा इलाज झाला तर कोणताही उमेदवार फुटणार नाही.
@ananddhurandhar-sn4vo7 сағат бұрын
एक नंबर भाऊ अशाच पद्धतीने घडवायचा
@sadanandkamble93659 сағат бұрын
Exlant bhau
@rajesh60317 сағат бұрын
पुडील वाट चालीचे शुभेच्छा 🎉🎉🎉दादा
@mayurohal79612 сағат бұрын
अगदी योग्य भूमिका मांडली आहे आपण जो वंचितांची मते घेऊन त्या मतांशी बेईमानी करेल आशांना धडा शिकवलाच पाहिजे... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो..
कोणताही उमेदवार फ़ुटणार नाही वांछित ही विचारांची लढाई आहे.
@ashoksawant39689 сағат бұрын
पहिले बंधुराज लोणे यांना फटके मिळणार. Jay vba
@mukundraochandanshive96468 сағат бұрын
बंधुराज लोणे गद्दार आहे. हे खरेच आहे अशा ना धडा शिकवला पाहिजे. . म्हातारी मेल्याचे दुःख नाही . काळ सोकावतो . आता kalala hi सोकवयाचे नहीं बस झाले . . जे शत्रू तसे घडवणेचा प्रयन करतील . त्यांची ही गाठडी वळायची . आता श्रीधर खोपकर रामदास आठवले करावाच लागेल .
@chintamanijoshi63516 сағат бұрын
अगदी बरोबर आहे.
@marutikadale3834 сағат бұрын
धोखा देणारा म्हणजे लाचार नेता. VBA 👍💐
@NileshDhabale-fn1uv6 сағат бұрын
बरोबर साहेब
@MalhariSuryawanshi-pi6hiСағат бұрын
Only VBA jaibhim. Congratulation
@TUkaramBhavar-z6s2 сағат бұрын
अगदी बरोबर
@santoshtambe99136 сағат бұрын
Kamble sir you are great swabhimani bano don't flute
@goutamdipke8 сағат бұрын
❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहे,,, ❤❤❤
प्रकाश आंबेडकर लोकसभा जिंकले असते तर आज पंतप्रधान असते आता खाते उघडले तर मुख्यमंत्री नक्किच होतील
@rupalikamble14169 сағат бұрын
Sir एक विनंती आहे तिकडे हिंदी न्यूज चॅनेल वाले आणि इंग्लिश न्यूज चॅनल वाले चुकीचे नेरेटिव पसरावत आहे की प्रकश आंबेडकरांनी MR गांधी ला त्यांच्या सभेत शिवी दिली आंबेडकर वादी सगळ्या यूट्यूब चॅनेल ने या गोष्टी ची दाखल घ्यावी
@Swabhimanibana9 сағат бұрын
राहुल गांधी चुतिया बनवतोय सगळ्यांना असे बाळाााहेब बोलले होते
@rupalikamble14169 сағат бұрын
@Swabhimanibana हो पण तो ... आहे असे नाही बोलले तो ... बनवतोय असे बोलले बाळासाहेब