जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा एक अण एकच आशा दीसते ती म्हणजे स्वामी समर्थ,गायण,गायक पुष्कळ आहेत परंतु ह्या स्वरांनी मन मंत्रमुग्ध होऊन जातं, श्री स्वामी समर्थ 🙏
@sunitapatil32216 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ
@snehadeshmukh88495 жыл бұрын
मी माझ्या पुर्ण प्रेग्नन्सी मधे हा मंत्र न चुकता ऐकला अतिशय आनंददायी आणि सुखावह गेले ते दिवस आणि मला मुलगी झाली ती ही तुमच्या आवाजातील हा मंत्र ऐकून शांत झोपते. अतिशय सकारात्मक ऊर्जा मिळते मला हे ऐकून अशाच गात रहा ताई 💐💐
Tumchayaman ne man kase prasanñ zale roj aaikte khup shanti milte swami tumcha kaduñ asech karya karungheo. Mazahi tumhala aashirvad aahe warsha s . Prabhu
@Dipali4624 жыл бұрын
BB nnbjjhh
@pranay43015 жыл бұрын
स्वामींचा तारकमंत्र खूप वेळा ऐकला, खूप जणांकडून ऐकला. पण पद्मजाताई, हा जो आवाज व आर्त भाव प्रत्येक वेळेस मनाला स्पर्श करून जातो, अष्टभाव जागृत करतो. स्वामी भक्त भावविश्वात हा मंत्र व हा तुमचा आवाज चिरकाल टिकून राहील. SHRI SWAMI SAMARTH.
@salvivijay71673 жыл бұрын
विजय साळवी
@priyankadabade76782 жыл бұрын
1qqq
@minalteli63192 жыл бұрын
प
@supriyageed79592 жыл бұрын
Agdi 100% खर,पद्मजा ताई ना सादर नमन
@bhikajinavgire59362 жыл бұрын
Very touching. Heart. Song.
@dattatrayapawar1028 ай бұрын
It's my support really in my life I am 74 yrs old with paralysis of both the leg still surviving it's because of shree Swami samartha
@savitakurup83353 жыл бұрын
I was in very very bad worst condition in ICU fighting with my cancer but swami brought me out. Whole chemotherapy I'm listening to this song. Baba has given me strength to fight cancer and still fighting dont know about my today nor tomorrow but baba is always with me
@swaminetshinde12673 жыл бұрын
Uske liye man me sacchi bhakti honi chahiye
@kirana42513 жыл бұрын
Swami tartil Om Swami
@padmajajoglekar37703 жыл бұрын
All d best
@savitakurup83353 жыл бұрын
@@padmajajoglekar3770 thank you so much mam.
@vaibhavhanchanale15383 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
@sandipkomale84434 жыл бұрын
बापरे एवढा अविट आवाज अन् त्यात हे स्वामीजींचे भक्तिगीत.. साक्षात सरस्वती...🙏🙏🙏
@nilimanere83084 жыл бұрын
मी आता आजारी आहे ..हा मंत्र मला खूप बळ देतो ..ऐकले की धीर येतो....आपल्या मनाला भिडतो तसा स्वामींच्या कडे माझा आवाज पोहोचावा ही अपेक्षा...
@ashajagdale36604 жыл бұрын
Antarmanatun awaj dila ki swamikade pohchto lavkarch swami bare kartil
@umasawant30154 жыл бұрын
Swami nakki tumhala bar karatil
@anurupexhibition4 жыл бұрын
तुम्ही लवकर बर्या व्हाल.
@Gajanbagdha-x7w3 ай бұрын
Mi pan ajari ahe 2 varsha pasun bed varavati ahe me pratana karato tumi lavakar bare houn masst firal
@anujamane-ct2mwАй бұрын
swami lavkr bar kartil tumala
@SakshiSalunkhe-m7s6 күн бұрын
मला तारक मंत्र खूप आवडतो मी रोज सकाळी ऐकते
@archanapradhan14892 жыл бұрын
पद्मजा ताई च्या आवाजातला हा तारक मंत्र ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते मी रोज रात्री न चुकता ऐकते माझा नातू हा मंत्र ऐकल्यावर लगेच शांत झोपतो
@spp47082 жыл бұрын
स्वामी माझ्या सर्व संकटात धावून येतात .... स्वामी तुमची अशीच कृपा माझ्यावर व हा संदेश वाचणाऱ्या प्रत्येकावर ठेवा... श्री स्वामी समर्थ 🙏
@neelagodbole54836 ай бұрын
स्वर्गीय तारक मंत्र . सूर -ताल -लय - चाल - शब्द आणि पद्मजा ताईंचा आवाज. अंगावर रोमांच उमटतात. आणि डोळ्यात पाणी. श्रीस्वामी समर्थ डोळ्यांसमोर आहेत असे वाटते .
@parikxitshinde1778Ай бұрын
का कोण जाणे पण जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा न कळत डोळ्यात पाणी येते, जणू स्वामी डोक्यावरून हात फिरवत आहेत असा भास होतो.🙏🏾
@ashwiniranemodak9865 Жыл бұрын
स्वामींच्या चरणांशी आल्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या आवाजातील हा मंत्र ऐकावा..😊 साक्षात स्वामी दिसतील एवढा सुंदर गायन👌👌🙏🙏 श्री स्वामी समर्थ❤
@ashwiniyadav41567 ай бұрын
अगदी बरोबर
@rehanashaikh59504 жыл бұрын
Khup sundar anubhav aala mala swamincha, kal ch🙏 mala breathing problem hota tya mule corona Chi bhiti vatali, aani khup tension madhe hoti, test keli 4500 rs kharch karun, pna report 2 divsa ne yenar hota, khup tension hota tya madhe swamincha jap kela aani report eka divsa madhe ch aala, to pan negative,, aani hya time madhe mala hya song ne khup dhir dila..
@manishadhole18354 жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ कोटी कोटी नमन कोटी कोटी प्रणाम🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@MLeena104 жыл бұрын
Khup chaan Anubhav
@prasha006 жыл бұрын
स्वामींचा तारकमंत्र खूप वेळा ऐकला, खूप जणांकडून ऐकला. पण पद्मजाताई, हा जो आवाज व आर्त भाव प्रत्येक वेळेस मनाला स्पर्श करून जातो, अष्टभाव जागृत करतो. स्वामी भक्त भावविश्वात हा मंत्र व हा तुमचा आवाज चिरकाल टिकून राहील. अंबज्ञ. नाथसंविध.
@rashmibhavsar36826 жыл бұрын
Khupach madhur Aavaj Padmajiji cha
@rashmibhavsar36826 жыл бұрын
Thanks
@vijukavade45076 жыл бұрын
👌
@prinamendiratta6 жыл бұрын
Jai swami samarth
@bakedplatterfornaivedyamfo90936 жыл бұрын
Agadi kharay me darroj aikate. 🙏
@swatidesai1786 Жыл бұрын
अगदी खरं आहे, अतिशय शांत संयत आवाज आहे ताईचा, करोना काळात माझी आई अतिशय गंभीर अशा पोटाच्या विकारांने त्रासात होती, ती सतत तळमळत होती, स्वामींचा हा मंत्र तिला ऐकवला आणि तिला खरेच आराम मिळाला, हे मी अगदी मनापासून लिहीत आहे, तसेच या 2023 वर्षी आषाढी एकादशी निमित्त प्रत्यक्ष हा मंत्र shanmukhanad येथे याची देही याची डोळा पहिला आणि ऐकला, पूर्ण वेळ डोळ्यातून अश्रू ओघळले, इतके अप्रतिम आणि भारावून गेलो होतो 🙏🙏🙏
@kunda19997 ай бұрын
O
@anantkulkarni10542 ай бұрын
🙏🌹🙏
@kalpananaik51562 жыл бұрын
🌄🙏🌹साक्षात दंडवत पद्मजाताईंना, कधीही ऐकलं तरी मनाला उभारी येते, शांतचित्त होतं, अगदी स्वामींनीच तुमच्याकडून करवून घेतलं आहे.... निराश काळात जेवढ्यांना पाठवलं त्यांना सकारात्मक उर्जा मिळाली आहे....
@veenadhawan3088 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@RUPALIJADHAV-p6e8 ай бұрын
Khup sundar
@manaliparab86483 жыл бұрын
खूपच छान स्वामीशी एकरूप झाल्याची भावना निर्माण होते
@ashwinisarolkar63703 жыл бұрын
कितीही मन विचलित असो तुमचा आवाज आणि तारक मंत्र सगळं फेस करायचं धाडस देतं 🙏🏾
@bhavtochidev10383 жыл бұрын
,❤️
@pranaliwyavahare63332 жыл бұрын
🥰
@nalinikalokhe93045 ай бұрын
❤
@vishwanathnalawade37753 жыл бұрын
अतिशय शांत स्वरात गायलेले, श्रवणीय आणि भक्तांना न घाबरण्याचा स्वामींचा संदेश मनाला धिर देऊन जातो. श्री स्वामी समर्थ.
@shivanimalankar37012 жыл бұрын
तुम्ही गायलेल्या ह्या तारक मंत्र किती ऊर्जात्मक आहे... माझ्या दिवसाची सुरुवात ही तुमच्या गोड आवाजाने होते... दिवस कसाही असो, तो झेलण्याची ताकत हा मंत्र आणि स्वामी देतात... 🙏🙏
@jitendranerkar17164 жыл бұрын
ताई, खरच गान सरस्वती आहात...किती वेळा ऐकले तरी मन प्रसन्न होतं.... साक्षात स्वामींनीच आपल्या कडून गायलं आहे....💐💐🙏🙏💐💐
आत्तापर्यंत हे तारक मंत्र अनेक जणांनी गायले आहेत. पण पद्मजा ताईंच्या आवाजात जो गोडवा, अष्टभाव आहेत ते कुठेही नाही. सध्या मेनॉपॉज फेज मधून जात असताना होणारा सर्वच त्रास हा मंत्र ऐकला की कमी होतो. श्री स्वामी समर्थ. 🙏
@kanchannevgi537110 ай бұрын
Very true 👍
@suvarnanaik42654 жыл бұрын
तुम्ही खरच आम्हाला सर्व स्वामी भक्तांना अमृत वाढले आहे या तारक मंत्र रुपी, मी माझी मुलगी आणि पती आमच्या लहान कुटूंब आहे , आम्ही तिघे दररोज न चुकता हे आयएकतो, आणि त्यामुळे पूर्ण दिवसाचा क्षीण जाऊन उद्या ची उमेद देतो तो हा तुम्ही तुमच्या अमृतमय आवाजात गायलेला हा मंत्र... ताई तुम्हाला कोटीकोटी धन्यवाद तुम्ही हे अमृत आम्हा भक्तांना दिले.💐 श्री स्वामी समर्थ👌🎂💐
@sagarhonkalse57984 жыл бұрын
6
@jayashreejoshi83964 жыл бұрын
N 0
@nehamulwadkar94864 жыл бұрын
🌺🌼🌷🌹🏵️
@sheetalbhatkarshreeswamisa47064 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@jayshreeovhal67023 жыл бұрын
Tai tumhi grat aahat
@VaibhavManore7 күн бұрын
Peace ❤
@जयमहाकाल-ध1झ4 жыл бұрын
भयभीत झालेल्या मनाला, नियंत्रणात आण्यासाठी हा मंत्र आणि ताई चा आवाज सतत सोबत असावा. धन्यवाद
@vandanathakur87942 жыл бұрын
Very true
@vinayakturki3 жыл бұрын
पद्मश्री, खुप सुंदर, डोळे मिटून ऐकल्यावर स्वामी डोळ्यासमोर उभे राहतात. स्वामी तुम्हाला उदंड आयुष्य आणी उत्तम आरोग्य देवोत हीच प्रार्थना.
@rampatil39782 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@poojaghadigaonkar7145 Жыл бұрын
तारक मंत्र म्हणजे dipresion मधून बाहेर येण्याचे अमृत आहे .डोळे बंद करून शांतपणे ऐकावे , या मंत्राचा प्रत्येक शब्द अन् शब्द स्वामी खरा करून दाखवतात , स्वामींची प्रचिती नक्कीच येते , अनुभव आहे मला ... 🙏 🌹🙏ll श्री स्वामी समर्थ ll🙏🌹
@sandipkedare85988 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉
@sujata22626 ай бұрын
हो खरंच 🙏
@rjrz87186 ай бұрын
खरंच आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌼🌹🌹🌸🌸🍀☘️
@gitarao96026 ай бұрын
😢🎉😢😢😊😊😊
@pritikadam69796 ай бұрын
Shree swami samarth
@prabhakarjoshi23184 жыл бұрын
अत्यंत सुंदर आवाज आहे , दिवसातून एकदा तरी ऐकल्या वाचून राहवत नाही, खूप छान आहे. प्रसन्न वाटते. धन्यवाद.
@pallavijadhav36413 жыл бұрын
Evdhe dislike kashasathi😐 evdha sundar aavaj ahe... padmaja madam tumcha voice khup god aahe...as vatat ikatch rahav.mazya mulina mi tumchya avajatl swamich song nehmi ikvte
@malvikaghone44673 жыл бұрын
Mala pan ha prashna hotach Kay ani kasa vichar kartay lok Ha mantra 2 time aiklyashivay man shant hotach nahi
@prakashbabar13 жыл бұрын
Konala like karata nahi aal tar kiman dislike karun akhadyala dukhavata ka . Tyacha avaz natural ahe . Nisargane nirman kelelya goshtina dislike karayacha ka ??
@madhurawate48653 жыл бұрын
@@malvikaghone4467 ppppp⁰
@abhijitlokhande56763 жыл бұрын
Hi
@uday2322 жыл бұрын
U
@minildeshmukh5022 жыл бұрын
आमची दिवसाची सुरुवात तुमच्या सुमधुर आवाजातील स्वामी समर्थ तारक मंत्राने होते.. खूप प्रसन्न वाटते.. साक्षात स्वामी सोबत आहेत याची जाणीव होते 🙏🙏
@shubhangiraut31392 жыл бұрын
3rcv
@anuradhanetake8728Ай бұрын
देवापर्यंत श्रध्दा पोहचण्यासाठी गुरुंंची आवश्यकता असते गुरुपर्यंत जाणेसाठी मला वाटते तुमचा भक्तीपूर्ण आवाज❤❤
@kavitarajguru53544 жыл бұрын
पद्मजा ताई खरंच तुमच्या आवाजात तारकमंत्र ऐकून अष्टभाव जागृत होतात. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे याची अनुभूति येते. मन अस्वस्थ झाले की मी तुमच्या आवाजातील तारक मंत्र ऐकते खुप धीर मिळतो मनाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी.🙏🏻🙏🏻🙏🏻
@hiyasampat92494 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.. स्वामींच्या कृपेनें हा आवाज मला प्रत्येक्षरित्या 2017 मध्ये दादर मठात साप्ताह च्या काळात अनुभवता आला होता. अप्रतिम 🙏♥️
@rparekh11043 жыл бұрын
Qq
@rparekh11043 жыл бұрын
Q
@gopalkhaserao4393 жыл бұрын
Op
@padmakilledar28772 жыл бұрын
Haft touching
@prachiteredesai925 Жыл бұрын
खूप खूप सुंदर मनाला ऊर्जा देणार तारक मंत्र.आणि पद्मजा ताईंचा गोड आवाज .श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
@netajikadam9953 жыл бұрын
पद्मजा ताई तुम्ही श्री स्वामींचा तारक मंत्र गाईलात आणि हे ऐकल्यावर खूपच पॉजटीव्ही शक्ती येते🙏🌹
@sandhyapore12315 жыл бұрын
अतिशय सुंदर गोड आवाज पद्मजाताई प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांनीच तुमच्या कडून गाऊन घेतलेय असे वाटते पुन्हा पुन्हा तारक मंत्र ऐकावासा वाटतो स्वामींची कृपा आणि आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो
@g3vs1kz9c3 жыл бұрын
अति सुमधुर डोळे मिटून ऐकल्यास स्वामी दिसतात दर्शन घडते
@bharatisashte65322 жыл бұрын
खरंय आपल
@pranjalikulkarni8627 ай бұрын
हा तारक मंत्र ऐकल्यानंतर इतकी शक्ती मिळते की महाराज आपल्या सदैव पाठीशी आहेत आणि आपल्याला सगळ्या संकटातून ते बाहेर काढत आहेत सदैव आपल्या पाठीशी उभे आहेत, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@SujataWaydande-dp4ezАй бұрын
खुप सुंदर
@nandinirane9238Ай бұрын
पद्मजाताई , तुमच्या आवाजातला स्वामींचा तारकमंत्र मनाला खूप शांत करतो. लिलावती मध्ये माझी किमोथेरपी चालू असतांना , माझा हात हातात घेऊन , उत्स्फूर्तपणे तुम्ही हे गायला होतात . ती आठवण ह्रुद्य आणि आश्वस्त करणारी आहे . कृतज्ञापूर्वक नमस्कार 🙏🙏 नंदिनी राणे
@vishalnarang99404 жыл бұрын
This is at Dadar Math where I used to go for Darshan. Now I am 82 years old. Memories awaken my Shraddha and Bhav
@maheshlaud85203 жыл бұрын
🌹🙏।।ॐ श्री स्वामी समर्थ।।🙏🌹 खुप सूंदर अगदी प्रसन्न🙏
@kalpanamukewar6233 жыл бұрын
खूप छान आहे तारक मंत्र रोज ऐकत राहवत वाटत आणि ताई तुमचा आवाज खूप गोड आहे.
@prachinaringrekar44943 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷
@mohnishrathod76333 жыл бұрын
Shri Swami Samarth ❤️🙏❤️
@rajanigupte85423 жыл бұрын
Gurustavan
@padmajajoglekar37706 жыл бұрын
सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏
@mahendrarajput98536 жыл бұрын
khup chhan
@kirtinavlakhe63026 жыл бұрын
khup chan ....ambanya..
@electroman-gm5fu6 жыл бұрын
Khup sundar!
@arogyamitra96 жыл бұрын
Khup Chan ...
@shraddhanarkar55746 жыл бұрын
मनाला खूप भावल .मनात आत्मविश्वास निर्माण करते तुमचे ह भावनेने भरलेले भक्तिगीत ऐकून.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@sanjanakothare Жыл бұрын
There are several singers who have sung the Tarak Mantra but this is by far the most soothing tarak mantra I have listened to. Don't feel like listening to any other after getting addicted to this. Been listening to this for years but conveying this now to you ma'am. Thank you so much for this divine composition and rendition.🙏
@swatijoshi6006 Жыл бұрын
Nicw
@spp4708 Жыл бұрын
Very true 🙏
@swatigogavekar643 Жыл бұрын
🙏🙏
@ghaisaschinmay Жыл бұрын
Very true
@seemakhanolkar5256 Жыл бұрын
🙏👌
@premalapimplikar52369 ай бұрын
मन प्रसन्न झाल ❤❤
@dhananjaykathardekar45564 жыл бұрын
आपण ज्या प्रकारे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र गायला आहे ते ऐकून डोळे अक्षरशः पाणावले ,काय बोलू काही शब्दच नाही.श्री स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर राहो अशी श्री चरणांवर नम्र प्रार्थना ।।श्री गुरुदेव दत्त।। ।।श्री स्वामी समर्थ।।
@janubande4 жыл бұрын
i love you 2
@sahilthorat80424 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹🌹
@gitanjaliharal21614 жыл бұрын
अगदी खरयं...आदरणीय पद्मजा ताईंच्या आवाजातील हा तारक मंत्र पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो....जय शंकर...जय स्वामी समर्थ😊🙏
@Vaibhav_Raut124 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.. पद्मजा ताई आपणास खुप खूप धन्यवाद 🙏 आपण ह्या भूतलावर सर्वाना मानसिक बळ देणाऱ्या तारक मंत्राला एवढ्या गोड आवाजात बद्ध केले आहे. 💕
@vasundhrabhagwat78463 жыл бұрын
टंटौ़़़़़़़़़़़़़़़़़़़़ नै औ़धधशश
@sunitabobade19353 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@PlacemeUtkarsh3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻Chhan god awaj
@padminiprasad59762 ай бұрын
🙏💞💞💞Simply awesome👍🙏
@malaahnalla97454 жыл бұрын
We don't understand the language but my 4 yrs old daughter had tears listening to this song..we love Swamy samarth
@RC-ci1cp4 жыл бұрын
Where r you from
@bhiseharshali4 жыл бұрын
Swami exists 🙏🙏☺
@swarda4you4 жыл бұрын
good then
@lidiafreitas69784 жыл бұрын
If you scroll down the comments here until you find the comment by Amit Arun you will find the translation he gently provided. 🙏
@shwetapujari59644 жыл бұрын
आÀ
@shashipakhare5 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी... तुम्हा सर्वाना स्वामी कृपा लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना... श्री स्वामी समर्थ
@rajkumarshinde32294 жыл бұрын
||Shri Swami Samartha ||
@rajendrakulkarni72682 жыл бұрын
काय अप्रतिम आवाज लागला आहे . ऐकून खूप प्रसन्न वातावरण होते. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ 🙏
@bhagyashriwaengde67243 жыл бұрын
मी मलाखुप दुःख होत होतं गाणं ऐकुन सगळे. दुःख दुर गेले खुप छान वाटलं स्वामी तुमच भल करो ताई..
@RealReviews4u4 жыл бұрын
एकतर मुळातच ह्या मंत्र मध्ये अद्भुत शक्ती आहे. आणि दुसरा म्हणजे ताई तुमच्या आवाजात हा मंत्र एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. खूप धीर देणारा आहे हा मंत्र आणि तुमचा आवाज. श्री स्वामी समर्थ.
@poojaghadigaonkar7145 Жыл бұрын
अदभुत मंत्र आहे हा ...Dipression mdhun baher yayla madat keli mla ,, श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹🙏
@harshaligurav24564 жыл бұрын
प्रचंड स्वामीबळ आहे या तारक मंत्रात आणि आपल्या आवाजातही. खुप शांत वाटते या तारकमंत्राने.. । । श्री स्वामी समर्थ । ।
@mayurnagle11774 жыл бұрын
स्वामी हो
@ujjwalarangnekar66423 жыл бұрын
@@mayurnagle1177 1
@jayashreekulkarni30553 жыл бұрын
Lf
@jayashreekulkarni30553 жыл бұрын
Vere
@snehalgore65703 жыл бұрын
Khup sundar spasht ani shant aavajamule manala khup chan vatate ani dolyatun shrunchya dhara lagtat. Khup chan श्री स्वामी समर्थ
@vrkale99195 жыл бұрын
अंगावर शहारे आले हे तारकमंत्र ऐकताना... शब्दच नाही ह्या गाण्यासाठी... Mind blowing
@miraclebabyreyaan61774 жыл бұрын
Maze dole apoaap panyane bharle Ani vahu lagle❤️
@ameynaware52743 жыл бұрын
खूप सुंदर आहे, स्वामी माऊली, मी रोज ऐकतो रात्री न चुकता
@tarkeshwarilokhande8046 Жыл бұрын
पद्मजा ताई तुमचा स्वर्गीय आवाजात तारक मंत्र ऐकून मी धन्य झाले . मी आता खूप टेन्शन मध्ये आहे .पण तारक मंत्र ऐकून खूप बळ येते ताई .रोज न चुकता ऐकते मी 🙏🙏❤️
@BaburaoPotdar-di7cq10 ай бұрын
Wa khup chan shri swami samarth bpotdar kop maharastra
@vinayamohite093 ай бұрын
खुप सुंदर ❤❤
@amodkulkarni13675 жыл бұрын
पद्मजा ताई, देवाची खुप क्रुपा आहे तुमच्यावर. अस्थिर मन शान्त होत हा मन्त्र ऐकुन. Spirituality च्या एका सुन्दर विश्वात transport झाल्याचा अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
स्वर्गीय कंठातून स्वामींनी दिलेला तारक मंत्र अत्यंत श्रवणीय! धन्यवाद
@SanikaKondakeOfficial16 күн бұрын
Mi tumcha awaj aikala ani chatkan dolyatun pani aal. 🥺😭mi sudha Gate ani atta sadhya mi shiktey. Sangit kharach mi tumchi fan zaley. Mi devakde prarthna karen ki Mala tumhala bhetun DE mhanun. Mantrmugdh Kel.🙏🎶🎶🥰🥰
@ramrajya32284 жыл бұрын
🌼श्री स्वामी समर्थ 🌼 फारच सुंदर तारक मंत्र गायला ताई तुम्ही ...मन प्रसन्न झाले ....संकट काळी भय मुक्त करून टाकणारा मंत्र आहे .....👏 🌼श्री स्वामी समर्थ 🌼
@vishwarajnagargoje26133 жыл бұрын
Shru swami samrth🙏🙏🙏
@surinderparkash37983 жыл бұрын
" DASBODH " is the " ETERNAL COMPOSITION " of Samarth Swamy Ram Das .
@surinderparkash37983 жыл бұрын
A " Heart-felt Prayer by Classical Vocalist , PADMJA JOGLEKAR " .
@madhavijoshi60653 жыл бұрын
ताई खूप खूप सुंदर निर्मळ पवित्र मंत्रमुग्ध करणारा भाव तुमच्या आवाजात आहे...मनाचे आत्मिक बळ वाढवून मनाला शांत आणि प्रसन्न करणारा असा हा मंत्र तुमच्याकडून मिळालेला स्वामींचा प्रसादच आहे..खूप खूप धन्यवाद ताई..🙏🙏🌹🌹
@shilpajoshi63873 жыл бұрын
एकदा ऐ कल्यावर तुमचे स्वर दिवसभर मनात घोळत राहतात आणि आमचा पण तारक मंत्राचा जप होतो
@SA-SANShivamRajanKeer3 жыл бұрын
ताई, तुमच्या आवाजात आणि या तारक मंत्रात खरंच एक विलक्षण जादू आहे. मी आता माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर असून माझ्या भविष्याशी निगडीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. तो निर्णय घेताना थोडा दुबळा पडलेलो, थोडासा खचलेलो. मात्र हा मंत्र ऐकून अंगामध्ये नवचैतन्य आणि बळ आले. आता मी पुन्हा खचणार नाही आणि धैर्य सोडणार नाही. तुमचे खूप खूप आभार! श्री स्वामी समर्थ!🙏🏻
@anaghanaik40113 жыл бұрын
Ha mantra aiklyashivay chain padat nahi n chukta Don vela aikte
@bhushanjoshi48182 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌹🌺🌺🌺🙏🙏
@shwetaranade77093 жыл бұрын
ये सुनकर मन खुश हो जाता है
@supriyaghanekar4436 Жыл бұрын
मनाला शांती देणारे , आश्वासक , सुमधुर प्रार्थना ❤
@k.ashish11117 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rupalipuranik49985 жыл бұрын
जेव्हा जेव्हा ऐकते ...डोळे भरून येतात...खूपच मधूर..
@sunitashete51633 жыл бұрын
पद्मजा ताई माझ्या दिवसाची सुरुवातआणि शेवट तुम्ही गायलेल्या तारक मंत्रानेच होतो🙏🙏🙏खूप गोड आवाज आहे हो तुमचा🙏🙏स्वामींची कृपा 🙏तुमच्यावर अखंड राहो🙏🙏
@pravinpatil4661 Жыл бұрын
इतके शांत स्वरात गायले की अपसुक मौन ध्यान लागले, सर्वांग रोमांचित झाले,कोटि कोटि धन्यवाद ताई🌺🌺🙏🙏🙏🌺🌺
@sujatakorpe83462 ай бұрын
Tapasavi kaka aani bate kaka ynahi tumachea ha gayalela Tarak mantra aavadato ase mi vachle aahe malahi khu bhavato Shri swami samarth maharaj ki Jay
@nandinidalvi1653 Жыл бұрын
पद्मजा ताई तुमच्या आवाजात जादू आहे.. तुमच्या चालीतच कितीतरी वेळा तारक मंत्र माझ्या कडून गुणगुणला जातो... अगदी स्वामी आपल्या सोबत असल्या सारखे वाटते.. विशेष म्हणजे हे जे video creation केले आहे त्या सोनाली ताईंचे आभार.. खूप च सुंदर.. स्वामींनी करुन घेतले आहे... श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@maanojsurve13714 жыл бұрын
A big clap for Rajesh Dabholkar and Sonali Borkar too.Good sound recording and video recording!
@pramodpatil86534 жыл бұрын
निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविण काळही ना नेई त्याला परलोकही ना भिती तयाला अशक्यही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रध्देसहित कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त? आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हाथ अशक्यही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणांमृतात हे तिर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडिती तया ज्या स्वामी घेई हाती अशक्यही शक्य करतील स्वामी निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी
@saitake58244 жыл бұрын
Nice
@navnathjadhav3434 жыл бұрын
Thanks
@bhiseharshali4 жыл бұрын
🙏🙏
@shreyachinchankar29525 жыл бұрын
उगाची भितोसी भय हे पळु दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे वैभव भाउ
@chaitralipujari4094 жыл бұрын
My 2nd half years son listens this song everyday twice while sleeping and also know to chant the song every single word. Madam u have sung so nicely
@mohnishrathod76333 жыл бұрын
Shri Swami Samarth ❤️🙏❤️
@padmajajoglekar37702 жыл бұрын
Wow.. Great.. God bless you all
@neelamshinde93332 жыл бұрын
@@mohnishrathod7633
@manjushachaphalkar92665 жыл бұрын
एक पवित्र भावना मनात जागी झाली. धीर देणारा आवाज. स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत याची अनुभूती देणारा मंत्र. 🙏🏻
@janubande4 жыл бұрын
ok the
@poojadesai37104 жыл бұрын
My baby Samarth sleeps peacefully each time he listens to your devine voice. Jai Swami Samarth.
@gauravpachpande44524 жыл бұрын
Aww..so sweet.. Shree Swami Samarth😇
@saritadeshmukh86552 жыл бұрын
आमचा नातु जो आत्ता 6 महिन्याचा आहे त्याला पण तेच आवडत आणि ते ऐकून तो झोपतो श्री स्वामी समर्थ 🙏
@pradnyaphadke992 жыл бұрын
Maza mulga 3 years cha aahe topn he aiktana zopto roj n tyach purna mhanta suddha yet
@vandanavalkoli44183 жыл бұрын
ताई तुमच्या सुंदर आवाजातील तारकमंत्र ऐकल्याशिवाय माझा दिवस परिपूर्ण होत नाही... प्रचंड मानसिक बळ मिळते.ऊर्जा मिळते.तुमची सर्वच गाणी मला आवडतात.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@padmajajoglekar3770 Жыл бұрын
धन्यवाद
@riyaoak3823 Жыл бұрын
Same here. Mi roj na chukta ekte. Kiti shant aani nirmal aavaj aahe🙏🏻
@karunadesai7794 Жыл бұрын
Madhur Aavaj Aha❤❤❤❤❤❤
@hansakamath10 ай бұрын
फारच छान
@vinayakkittur12154 жыл бұрын
प्रत्येक शब्दातून स्वामी समर्थ समक्ष असल्याचे जाणवते..पद्माताईंचा आवाज.. केवळ अप्रतिम.... अशाच सेवा घडावी.🙏🙏🙏
@swatijoshi3520 Жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम👌🏼👌🏼🙏🏼
@prashanthasegaonkar87725 жыл бұрын
आपल्या स्वरांमुळे भक्तांना जीवनात धीर मिळतो ही किती भाग्याची गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ
@ganeshgaikwad16705 жыл бұрын
Very nice 👌
@nandkumargokhale48114 жыл бұрын
ऊर्जा देणा रा, मन शांत करण्यासाठी, आणि मान सिक बळ देणारा असा हा मंत्र पद्मजा फेणा नी च्या आवाजात अंतर्मनात पोहोचतो.
@dnyaneshwarbhosale81296 жыл бұрын
Every time you helping me in my bad .... I came here to sever you my dear God. Swami from my childhood I have faith in you and I have wish to live with you forever...🤲
@electroman-gm5fu5 жыл бұрын
I was depressed one evening and cried myself to sleep. I was praying to God, please show me a sign. I got up the next morning and this song was first on the list of must listen! Gives me a lot of strength and also makes me feel "Swami majhiya pathishi aahet" . The song and your divine voice a very soulful experience each time you hear it. Swami Samarth!!
@priyachidrawar39745 жыл бұрын
🙏
@sharvaripatankar83635 жыл бұрын
🙏 || श्री स्वामी समर्थ || 🙏
@priyachidrawar39744 жыл бұрын
Listen to this everyday, gives me a lot of strength!!
@anaghapatwardhan64373 жыл бұрын
AAAAAAA
@basappabalunavar50503 жыл бұрын
Very Very Melodious.Feels to listen time and again May Swami Samarth Bless us All with Good melodies for many years. Shri Swami Samarth.
@deepashintre3369 Жыл бұрын
I am not able to describe in word's how swami tarak mantra help me...... When I was hospitalized due to suddenly brain stroke..... Going opret hole day...... Speechless......bring back to normal hats off to padmaja tai ❤️🌹🙏
@samarthsiddhi25503 жыл бұрын
Who r they who dislikes THIS PRAYER ??Still Evils r present in our society ..v.sad..Shree swami samarth🙏🙏🙏
@hemantpurkar78583 жыл бұрын
पद्मजा ताईंनी अत्यंत भक्तिभावाने आणि समर्पित भावनेने हा तारक मंत्र म्हंटला, मनाला खूप उभारी येते. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vidhyawahule33342 жыл бұрын
मि रोज ऐकते छान वाटते
@santoshprabhune44303 жыл бұрын
वा फार सुंदर भक्तीपूर्ण आवाज आहे आपला !!! असेच गात राहावे ही प्रार्थना !!! श्री स्वामी समर्थ !!!!
@subhashgenji35182 жыл бұрын
.
@devtoursandtourismletsgowi92833 жыл бұрын
ताई खुप खुप सुंदर, स्वामी माय तुम्हाला निरोगी आयुष्य देवो 🙂🙏
@vijaygadgil66512 ай бұрын
पद्मजा ताई नी गायलेला तारक मंत्र मला सर्वात जास्त आवडतो. मन शांत होते.
@latagupte82864 жыл бұрын
खूपच मधुर, मधाळ आणि आनंदित करणारे गायन वतारकमंत्र धन्यवाद पद्मजा ताई
@aartikumbhar5143 Жыл бұрын
जेव्हा कोणीच सोबत नसतं तेव्हा स्वामी असतात 🙏🙏
@sunitam85624 жыл бұрын
पद्मजा मॅम तुम्हाला साक्षात स्वामींचा आशीर्वाद लाभला आहे हेच जाणवतं हा मंत्र ऐकताना , तुमच्या आवाजाची हळुवार फुंकर आणि स्वामींचे हे आश्वाशक शब्द हे कितीही मोठ्या संकटातून तरण्याचा सहज उपाय आहेत.. तुमच्या इतकी स्वामींची भक्ती आणि सेवा करायला मिळावी हीच प्रार्थना
@bharatisashte65324 жыл бұрын
अतिशय सुरेख अंगावर काटा आला मी रोज ऐकते
@bhaktisawant82333 жыл бұрын
I am listening to this Tarak mantra everyday since I have been tested COVID positive. This mantra makes my mind peaceful and relaxed. I have received positive vibes from this mantra. Thanks Padmaja Tai... It is very well picturised
Word and word in this Taarak Mantra is true, My life is saved by Swami Mauli and my all Family treat Swami mauli as one of the elder family member.🙏🙏
@stsi7354 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ lll श्री स्वामी समर्थ lll श्री स्वामी समर्थ lll ताईl स्वर ऐकल्यानंतर सकारात्मकता येते.स्वामीची माझ्यावर कृपा व्हावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
@malvikaghone44677 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sampadagadgil97314 жыл бұрын
हा तारकमंत्र ऐकल्यावर असे वाटले श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले ....