अग काय तू स्वानंदी..... किती किती निर्मळ आहेस ग.... डोळे पाणावले तुझ्यातील निरागसता पाहून.... खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा राणी❤❤❤❤❤
@Suraj-mh5bz5 сағат бұрын
उगी उगी 😂
@madandharmadhikari94667 сағат бұрын
स्वानंदी बेटा या माझ्या 76 वर्षातील एवढं सुंदर परिपूर्ण असलेले व्यक्तिमत्व मी प्रथमच पाहतो आहे हॅट्स ऑफ टू यु 🙏
@pareshtejam72847 сағат бұрын
स्वानंदी तु मेहनत करतेस आम्ही पाहतो तु शुन्यतुन सुरुवात केली व फार कमी वेळेत एक उंचाक पातळी गाठली हीच तुझ्या कामाची पोचपावती आहे 🎉❤ अशीच मेहनत कर व यशस्वी हो आम्ही सर्व कोकणकर तुझ्या पाठीशी आहोत 🙏👍💐🌹
@shriramkane58019 сағат бұрын
फारच कठीण आहे vlog shoot करण...आम्ही relax व्हायला बघतो...you are extra ordinarily talented...
@bharatkumarpatil45014 сағат бұрын
खूप च कष्ट घेतेस अन खूप च कमिटेड आहेस 👌👌👌तूझ्या कष्टाचं चीज होतं आहे... जास्तीत जास्त लोक जोडत आहेत अन पसंत ही करत आहेत 👌👌👌खूप खूप आशीर्वाद अन शुभेच्छा 🌹🌹
@Mahadik-r8r6 сағат бұрын
सद्गुणी मुलगी कोकण कन्या Swanandi sardesai❤
@seemakakad714510 сағат бұрын
खुप मस्तच नाव फसलेले शॉट्स फसले आणली हसले त्या हसण्यातुन तुला त्यावेळी अजुन उत्साह वाढत असेल खुप छान स्वानंदी किती निर्मळ आहेस ग अगदी कोकणातील डोंगरावरुन पडणार्या झर्या सारखी तसाच गोड आवाजही असेच छान व्हिडिओ आम्हाला पाठवत जा त्यातून आमच्या ज्ञानत भर पडेल शुभेच्छा तुला ❤
@shaileshvaidya66725 минут бұрын
खूप निरागस व्यक्तिमत्व, अभिनंदन, हे असं क्वचित बघायला मिळतं, त्यात पारदर्शकता ओतप्रोत भरलेली दिसते, खुप छान, अनेक उदंड आशीर्वाद 🌹🌷👍🏻
@happymomentsenjoylife1803 сағат бұрын
पुणे मध्ये 20 वर्ष राहलो कोरोंना काळापासून गावी राहायला आलो पण पुणे मध्ये असताना कोकणातील मित्र मंडळी होती आणि बऱ्याच काळ कोकण फिरण्यात गेला सर्वच सन मित्रांच्या घरी जाऊन विविध सण साजरे केले त्या सर्व आठवणी आता तुझ्या या सर्व व्हीडिओ मुळे मला आता ते बघायला मिळतात हे फार आनंद देत आहे कारण विदर्भ मध्ये माझे गाव आहे आता पुणे आणि कोकण मध्ये 4 वर्षापासून आलो नाही तर फार आभारी आहे व्हीडिओ पाहून कोकण स्वर्ग अनुभवायला मिळतो आहे
@tawadep2659 сағат бұрын
👌👌फसलेल्या घटना हेच कालांतराने पुढे जाऊन बनतात आठवणीतल्या गंमतीदार घटना. 😊 छान vlog👌👌👍👍
@rutujaa109 сағат бұрын
फसलेले व्हिडिओ हे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी टाकून extra shorts खूपच भारी होतील.❤हा vlog मला प्रचंड आवडला आहे आम्ही दुसऱ्यांदा पाहत आहोत❤😅
@vinubhojane15972 сағат бұрын
सुंदर अशे विचार..... चित्रीकरण सुरेख.,... ह्योच वाटचालीच्या हार्दिक शुभेच्या....
@shirishbelsare21217 сағат бұрын
कमाल आहे तुझी बाळा तु हे सगळ मनापासून करतेस ना म्हणून आम्हाला ते खूप खूप आवडतात. आणि ST चे म्हणालीस ते अगदी खरं आहे. कित्येक वेळा असं वाटतं ह्या बस केव्हाही बंद पडतील पण फार क्वचित प्रसंगी बंद ST दिसते.
@pareshk97907 сағат бұрын
कन्ये,फारच निरागस आणि गोड आहेस❤
@vineetadesai892Сағат бұрын
कोकण सुंदर आहेच आणि तुझ्या दाखवण्यातून ते आणखी सुंदर दिसते आहे, खूप धन्यवाद
@kishorkumbhartopic16165 сағат бұрын
सुंदर, निरागस आणि प्रेमळ आपली सर्वांची लाडकी हुशार स्वानंदी......❤ 😊 पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.!🌱👑💝💐🌹
@mangalasolegaonkar53357 сағат бұрын
एकूणच ब्लाॅग शूटींग अवघडच आहे. आम्हाला पहायला मिळतात म्हणून तर मजा येते . स्वानंदी तुझे खूप खूप अभिनंदन व आभार!
@snehalagokhale54819 сағат бұрын
खूप सोप्या भाषेत तू माहिती सांगतेस त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना पण समजते.असेच छान छान व्हिडिओ पाठवत जा तुला खूप खूप शुभेच्छा
@janhavlashtekar78157 сағат бұрын
गायन, शिल्पकला, शेतीची कामे, प्राणी आणि माणसांची मैत्री यासाठी जेवढे पेशन्स लागतात ते तुझ्यात असल्याने व्लाँग करतानाचे अपार कष्ट घेऊ शकलीस शुभास्ते पंथानः संतु 💐🎊
@alankarkadam98524 сағат бұрын
स्वानंदी, तुझ्या पहिल्या वलोग मधला confidence आताही तोच आहे. तूझ्या यशाचं गमक हेच आहे. Consistency. Keep it up.👍🏼👍🏼👍🏼
@sunilgondhale41704 сағат бұрын
खूप छान vlogs करतेस तू स्वानंदी !🙏 कोकनाला जसं निसर्गाने भरभरुन दिलं तस आमच्या विदर्भ सुद्धा निसर्गाने नटलेला आहे. मी पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील आहे.....👏
@instant20088 сағат бұрын
yes, its always been fun to watch retakes. those are precious memories to cherish. it shows hard-work or attempts to get perfect frame.
@sudhakardesai25893 сағат бұрын
Swanandi You are Got gifted. your vlogs are realy informative entertaining. All the best.
@anilgajre24996 сағат бұрын
Far sunder hard working continue further 👌🏃💐💐
@shobhamore34016 сағат бұрын
खूप छान स्वानंदी किती निरागस आणि किती किती छान आहेस तू तुझे ब्लॉग❤❤ मला खूप आवडतात
@tejeshbirje2 сағат бұрын
Aika na..... Pasun suruvat...... Mazya muliche naav Swanandi aahe.... Khup vatate ki tuzyasarkhi niragas vhavi. Tula khu shubhecha....Konkan is Gods special Country.....
@anjalitikekar73978 сағат бұрын
आम्ही घरात बसून आनंद घेतो तुझ्या व्लॉग चा पण किती मेहनत असते त्या साठी ! कौतुक आहे तुझे आणि शुभेच्छा 🎉
@dineshanerao44229 сағат бұрын
Khup interesting, funny, superb 👌
@prashantshinde67886 сағат бұрын
As a creative designer and painter, your blog captures the extraordinary essence of perspective and your angle of the camera transforms the ordinary into a masterpiece.
@fighterlionheartarmyvlogs7 сағат бұрын
अतिशय सुंदर एक्स्प्लेनेशन फार आवडले आयुष्य पण आशेच ओबडधोबड आहे पण त्याला छान कसे जगायचे आम्ही तुझ्या सोबत शिकलो, हसत खेळत रहायचं दिपू हीरो आहे, फार गंमत आहे असो पण आम्हाला ब्लॉग खूप आवडतो आणि तू नेहमी प्रमाणे यशस्वी होशील आणि तुला करबो अनुयायी लाबतील हीच प्रार्थना करतो!
@dineshmagar92796 сағат бұрын
स्वानदी फार छाण विडीओ बनवती कोटी कोटी धन्यवावाद
@Riya_24687 сағат бұрын
Khup chhan
@HrishikeshLimaye-i4y7 сағат бұрын
Thanks.😊.🎉 keep up the good work . All the best
@अनंतBСағат бұрын
अतिशय सुंदर and really connected to nature topic everything near an around u. prastuti आणि most encouraging video 👉 i feel of patience, how to appreciate who are part of this journey. Though started watching recently, tumhi 10 min madhe kase apratim cover karata to know how and what a person need for vlog. स्वानंदी ji👌👌👌. Tasech 4-5 vela अक्षरशः हसूच aale kahi shots bhagun. Really 👌 👍🏼 Team building skill . लाल परी म्हणजे? ST bus? Sorry mala nahi कळले 😗 Aamhala kokani bhasa pan shikayla milel tumchya videos through. End of video 1 line kokani bhashet ,Language teaching (kase manhtat te सांगितले jar every end of video.. 🙂🙏 Asich khup pragati होवो. श्री स्वामी समर्थ 🌸 🙏 Topic सुचले ki nakki share करीन 🙏
@nitindhumal49009 сағат бұрын
Kya bat hai , वेगळंच विषय ...मस्तच ..😊🎉
@devendrapawar56159 сағат бұрын
Enjoying your kokan blocks.
@SunitaShelake-tw7iq10 сағат бұрын
❤❤❤hii स्वानंदी🥰🥰🥰🥰 मस्त च व्हिडिओ
@pradippatil83816 сағат бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊😅
@kamathmanoj5 сағат бұрын
Mast vlogging chi story 😊
@sameerghogale19058 сағат бұрын
Swanandi you are a Good Entertainer 👌🌟🌟🌟
@kalakalpana2310 сағат бұрын
खूप छान माहिती स्वानंदी,या माहितीचा मला नक्कीच उपयोग होईल .🙏🏻 मीही एक youtuber😊
@patilskitchenvlog30 минут бұрын
खूप छान व्हिडिओ 👍🏼
@amolkale84175 сағат бұрын
Khup chan uttar dilis swamanadi
@anuradharanade59198 сағат бұрын
छान कोकणची संस्कृती बघायला मिळते कोकण फार निसर्ग संपन्न आहे पण उन्हाळा त्रासदायक आहे रानडे पुणे
@mohanishgamit19852 сағат бұрын
खुप सुंदर...........❤❤
@फक्त्तमराठी6 сағат бұрын
छान. खूप दिवसांनी तुझा व्हिडीओ आला. खूप वाट पहायला लावलीस
@prabhakardeherkar40672 сағат бұрын
स्वानंदी तुला खूप शुभेच्या
@MahabuletinNews8 сағат бұрын
मॅडम तुमचे ब्लॉग खुप छान असतात आम्ही नेहमी पाहत असतो..👌👌
@Imranonthegogo8 сағат бұрын
Tai khub Chhan❤❤❤
@tejaswishirdhankar64472 сағат бұрын
Khup chan boltes tu
@dileepmhatre95829 сағат бұрын
या विषयावरसुध्दा ब्लाक होऊ शकतो, कमाल आहे कल्पकतेची!!!
@PallaviJadhav2627 сағат бұрын
खूप छान स्वानंदी 👌👌👌 तू आता जिथे बसून vlog shoot करतेस ना ती जागा मला खूप आवडली ❤❤❤❤
@VivekLangote400997 сағат бұрын
Khup chan tai👌
@archanajoshi43769 сағат бұрын
हा vlog कुठे शूट केला आहे ??
@shakunroge80956 сағат бұрын
❤❤❤khup mast
@nehameher20407 сағат бұрын
Love your blogs. Your big fan from New Zealand.
@Shraddha-b7w9 сағат бұрын
Kupch chann...❤❤❤😊
@dineshpawarr43 сағат бұрын
खुपच छान ❤
@sunandapatil52129 сағат бұрын
Khup chan ❤
@jaysanp7918 сағат бұрын
फारच छान ❤
@someshsarode487810 сағат бұрын
Khup Chan mahiti Bhetli Ani Vlog Banvnya Magche Kasht Kiti AstatTe Pn Samjl😊
@arjunsurawase71546 минут бұрын
खुपचं छान
@chandrakantshinde91914 сағат бұрын
सुपरब 💐
@ran123ke810 сағат бұрын
Arm chair kothun ghetli sanga na
@navinyas4 сағат бұрын
CRAZY 😂
@drvishwanathnabar84568 сағат бұрын
क्या बात है! मला वाटलं की तुझी team असेल. एकट्याने shoot करणं ही तारेवरची कसरत आहे. Got an inspiration from you because I am also looking forward to starting my KZbin channel on Ayurveda.
@mandarvelankar647 сағат бұрын
खुपच छान स्वानंदी, तुझ्या मेहनतीचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ब्लॉग साठी निवडलेले विषय खरंच छान असतात. शुटिंग संबंधी एक प्रश्न विचारावा वाटतो की असे फसलेले शाॅर्ट किंवा नको असलेले content तू शुटिंग मधून कसे काढून टाकतेस. आम्हाला असेच छान blogs यापुढे ही बघायला मिळोत, खुप खुप शुभेच्छा 🌹🌹
@praveenprabhudesai28346 сағат бұрын
Khup chan Swanandi
@VrushaliKadam-h6c6 сағат бұрын
अभिनंदन स्वानंदी
@siddheshtulaskar71324 сағат бұрын
Nice Bloopers 😁
@gauravchavan543941 минут бұрын
Hey Swanandi..Tu multi-task karu shakteys tey hya video madhun parat ekda prove kellays ❤🌹😍😘
@nilimajadhav25469 сағат бұрын
Sahi...❤❤
@cvjere10 сағат бұрын
Keep it up
@smarttradersFX7 сағат бұрын
खूपच भारी.....Nitin k लांजा, वाडगाव.
@satyenkusurkar57997 сағат бұрын
खूप मस्त....
@amulamul783 сағат бұрын
❤❤❤❤❤😊
@SainathKendre-w9l5 сағат бұрын
Hello swanandi how are you very nice blog ahe
@satishjadhav10906 сағат бұрын
खूप छान आहे
@manishakulkarni70989 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ स्वानंदी !! हे तुझ्या गावचे घर नाहीये ना ?
@sirajpathan20487 сағат бұрын
Nice blog
@shreebarve52502 сағат бұрын
👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@miteshsawant078 сағат бұрын
Thanks for sharing this❤...ani he tr mstch hot "Horn sodlys sagle parts vajt hote"🤣 gavatil Lalpari mdhe pudhe bslo ki yeto yacha experience😂
@dipaliKarbat9 сағат бұрын
Mast😊
@amrutajoglekar-hj1gy8 сағат бұрын
शाब्बास तुझी 🎉❤
@ruchirang148 сағат бұрын
Tripod link
@jagrutipatil75483 сағат бұрын
Tu tuza camera set kartanacha behind the camera ekhada shot dakhau shakashil ka?
@devadattaindia59895 сағат бұрын
Nice!
@sandipchavan46788 сағат бұрын
पडद्या मागच्या गमती जमती 😄 पण आताचा ब्लॉग कुठं बसून केलासं ती ऐकण्याची उत्सुकता आहे ते पुढील ब्लॉगमध्ये ऐकायला नक्की आवडेल. कारण लोकेशन एकदम मस्तं 👌 ♥️ 👍
@pranalipalsamkar51986 сағат бұрын
Punayt asel tai
@manojmarathe1717 сағат бұрын
अतिशय सुंदर ते सर्वच ब्लॉग अतिशय सुंदर आहेत. आम्ही तुझ्या vlog ची आतुरतेने वाट पाहत असतो. आम्ही सर्वजण दरवर्षी 25 डिसेंबर नंतर पाच ते सहा दिवस कोकणात असतो. तेव्हा तुझ्याकडे सहकुटुंब पाच मिनिटे येऊन जायची इच्छा आहे. बघूया शक्य होते का ते...
@JyotiDeshmukh-n9n7 сағат бұрын
❤❤❤👌👌
@subhashwaydande41759 сағат бұрын
Very nice content
@sbkalyankar010 сағат бұрын
मस्त vlog करता तुम्ही. माझ पण चॅनल आहे ग्रो होत नाही प्रयत्न चालू आहेत
@varshapatil36518 сағат бұрын
ऐका ना ❤
@AnilP-xz7wy10 сағат бұрын
Good morning ❤❤❤
@nikhilk918 сағат бұрын
अंतू बरवा - रत्नागिरीच्या यष्टीत २ ४ हाडं हरवतात 😂😂😂😂😂😂