कोकणातला शिमगा | Konkan | Shimga | Festival

  Рет қаралды 143,270

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

Shimga is one of the popular festivals in maharashtra. It is celbrated on full moon day of Marathi Month of Phalgun which usually comes in the month march. Dancing with Palkhi is a ritual at the time of Shimga (holi) festival. This is popular in Ratnagiri district of Konkan region and is celebrated by all people irrespective of age, caste and creed.
#kokan #shimga #festival #festivmood #joy #happiness #family #friends #swanandisardesai

Пікірлер: 394
@traveldiaries2614
@traveldiaries2614 5 ай бұрын
ना कुठली स्पर्धा ना इर्षा, निसर्गाने दिलेले तेवढे घ्यावे आणि आनंदी राहावे..नको निसर्ग भकास करणारा विकास...शाश्वत जीवनशैली अंगिकारावी....जेवढे आहे तेवढ्यात समाधानी राहावे...आपली संस्कृती , सण सर्व साजरे करून त्या विधात्याला ,त्या शक्तीला नमनावे...सर्व सत्तेचा मालक तोच आहे...आपण मात्र विकासाच्या मागे लागून त्या शक्तीलाच आव्हान देत आहोत.. माणसा माणसा कधी सुधारणार रे...निसर्गाचे गाणे ऐक ...खूपच छान व्हिडीओ बनवला आहे स्वानंदी..
@anandpurohit5886
@anandpurohit5886 5 ай бұрын
The best only
@vilaskubal6954
@vilaskubal6954 5 ай бұрын
स्वानंदी , बेटा किती समरसतेने वावर असतो तुझा. सगळे धार्मिक रीतिरिवाज जपून सगळ्यांशी आपुलकीने वागतेस ते पाहून खरेच कौतुक वाटते तुझे . शेवटी पालखीला खांदा दिलीस तेही खूप कौतुकास्पद , बेटा अशीच राहा सर्व समर्पक , खूप खूप आशीर्वाद 👍👍
@user-wt2tp7wj8s
@user-wt2tp7wj8s 5 ай бұрын
Dada wao kiti chhan समजावून सांगितलं तिला.. पण तुम्हाला सांगू.. पैशा साठी खी पण😂😂😂😂😂
@shrikantgupte188
@shrikantgupte188 4 ай бұрын
अप्रतिम शूटिंग..
@shivrajbamnikar7990
@shivrajbamnikar7990 16 сағат бұрын
​@@user-wt2tp7wj8sकाय समजलं नाही.स्पष्ट सांगायला घाबरता का ?
@anillmahadik4019
@anillmahadik4019 Ай бұрын
खूप छान वाटत आहे. लांजा रत्नागिरी साठी तू एक चांगले उदाहरण आहेस खूप खूप धन्यवाद
@Pawanputra24
@Pawanputra24 5 ай бұрын
महाराष्ट्रातील ग्रामीण लोक-जीवन किती सर्वोपरी समृद्ध आहे अन् ते आजही आपण जतन केलं तर पुढील पिढ्या कधीही नैराश्यात जाणार नाही, हि 100% खात्री पटली...
@user-ki4kb7yi8t
@user-ki4kb7yi8t 3 ай бұрын
तु किती गोड आहेस, तुझा आवाज, तुझं वागणं, समजावून सांगणं, हिरीहीरेने प्रत्येक काम न नका मुरडता करणं,सहज सुंदर वागणं, तुझं अष्टपैलू व्यतिमत्त्व आहे, मला तुझं ब्लॉग आवडतात खूप शिकण्या सारखं आहे, तुझं आई बाबा, सर्व कुटुंब शब्दातीत आहे,तुझ्या गावाचं नाव काय, तु नेहमी गावी असतेस का, तुझं शिक्षण किती, तु तूझ्या सारखा अनुरूप जोडीदार मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना, देव तुझं कल्याण करो 🙌🙌, तुझा पर्सनल नंबर पाठव, 🙏🌹❤️😊
@ashwinio
@ashwinio 5 ай бұрын
खूप छान गं स्वानंदी, किती समरसतेने सगळं करतेस. सारवलेल्या खळ्यात रांगोळी काढतेस, स्वैपाकात मदत करतेस, गायी गुरांचं प्रेमाने करतेस, शेणगोठा करतेस, फुलांनी कपड्यांवर प्रिंट करतेस, पालखीही नाचवतेस ❤❤ सगळंच फार गोड आहे. आनंदी, उत्साही, हसरी स्वानंदी. अशीच रहा 🥰🥰
@santoshkashettiwar5253
@santoshkashettiwar5253 Ай бұрын
वा, खुपचं मज्जा आली. पालखी नाचवतांना प्रथमच बघीतली. ऐक ईश्वरीय आनंद झाला. बघु स्वानंदी कधी बोलवीते. हा सोहळा बघायला आवडेल.
@harishchandraainapure8260
@harishchandraainapure8260 5 ай бұрын
तुला कुठल्याही जीम मध्ये जाण्याची गरज नाही. गावात काम करत जो आनंद मिळतो तसेच निसर्गाच्या सान्निध्यात राहून तब्येत चांगली राहते ते शहरात अशक्य आहे. Vlog अतिशय उत्तम आहे.
@mayatavhare9430
@mayatavhare9430 8 күн бұрын
खूपच छान रितीरिवाज आहे कोकणातील शिमगा खुप खुप छान
@pradeepvaidya9087
@pradeepvaidya9087 5 ай бұрын
स्वानंदी,कमालच आहे ,हे सर्व तू किती सहजतेने आणि समरसतेने करतेस,मला तूझ्या पेक्षाही तूझ्या आई बाबांचा कौतुक वाटतं की किती छान संस्कार केले आहेत तूझ्या वर. अशीच रहा नेहमी.
@vikrammundhe9879
@vikrammundhe9879 5 ай бұрын
Swanandis husband will be the luckiest person in the world ❤
@user-qr1mo7mj8n
@user-qr1mo7mj8n 4 ай бұрын
Hope she gets deserving husband who will appreciate her work.
@Email-mu1mv
@Email-mu1mv 4 ай бұрын
😂😅
@ajinkyagijare
@ajinkyagijare 4 ай бұрын
So true
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 ай бұрын
I am her husband
@dhruvpatil35
@dhruvpatil35 Ай бұрын
​@@user-qr1mo7mj8n mi ready aahe pn, tich Kay mahit nai
@arundate1
@arundate1 5 ай бұрын
ज्या देवाच्या देवीच्या दर्शनासाठी आपण वर्षभर गावातील मंदीरात जातो तिच देवी देव या शिमग्याच्या सणाला आपल्या घरी येतात, आपले घर पहातात, घरातील माणसे पहातात हे खरे तर आपल्या भक्ताचे, त्याच्या घरातील माणसांचे, घराचे हे एक प्रकारे इन्सपेक्षनच म्हणायला हवे. ही कल्पनाच भारी रोमांचकारी आहे, अशी प्रथा फक्त कोकणातच आहे व लोकांनी ती अजुन जपुन ठेवली आहे हे विशेष. मंदीरातील देव देवी देवता यांच्या मुर्ती, मुखवटे, टाक, पादुका इत्यादी यांचे एक विशेष असे सामर्थ्य असते, शक्ती असते. ते सामर्थ्य शक्ती या पालखी प्रसंगी आपल्या घरी येते हा भाव हा विचार खरा महत्वाचा आहे. काही चुकीचे लिहिले गेले असेल तर क्षमस्व.
@ketanjoshi3858
@ketanjoshi3858 Ай бұрын
स्वानंदी तु खरच एक स्वच्छंदी आहेस तुझ्या बाबांनी नाचवलेली पालखी असेल तुझी उत्साहात उत्सवानिमित्त केलेली तयारी पाहुन पुढील शिमगोत्सवा ला आम्हाला ही यावस वाटतय
@amolreddy4631
@amolreddy4631 5 ай бұрын
पूर्वी कोकण म्हणले की फक्त सुदंर निसर्ग डोळ्यासमोर यायचा पण आता या सोशल मीडियाच्य प्रसारामुळे.. तेथील संस्कृती च पण दर्शन होत आहे... योगा योग मला 😊नुकतीच सिंधुदुर्ग मध्ये काम करण्याची संधी भेटली.. फक्त लोकसभा निवडणुकांमुळे रूजू होता आल नाही.. नाही तर नक्की शंकासुर पाहता आला असता प्रत्यक्ष 😅.
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 8 күн бұрын
नेत्रसुखद सोहळा 👌👌
@nileshpatil1010-ns
@nileshpatil1010-ns 5 ай бұрын
हे ते बघण्या पेक्षा आपला धर्म आणि आपली संस्कृती काय आहे आणि कशी आहे ते बघा आणि शिका खरच ये पोरी कडे शिका सारखे खुप आहे आणि शिका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मी पण शिकतो thank you स्वानंदी तु खरी दुनिया दाखवतेस 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@supriyasurvashi1811
@supriyasurvashi1811 5 ай бұрын
कोकणातील शिमगाचे खुप video बघीतले पण आम्हाला तुझ्याचं video ची आतुरता होती ..big fan ❤
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 5 ай бұрын
Thank you 😊
@anantdalvi5116
@anantdalvi5116 4 ай бұрын
आमच्या कोकणची संस्कृती जपुन जगासमोर मांडणारी आमची कोकणकन्या अप्रतिम.
@payalmane7293
@payalmane7293 25 күн бұрын
Such a great women.... I am proud of you taii....
@er.balasahebvidhate7275
@er.balasahebvidhate7275 5 ай бұрын
अप्रतिम, सर्व गावकरी एकत्र येऊन उत्सव साजरा करतात हे बघून आनंद झाला, मराठी माणसांचा मराठमोळा सण, चालीरीती, साधेपण जपत थाटाने केलेला उत्सव.
@hareshchavhan6211
@hareshchavhan6211 5 ай бұрын
तुझा शिमग्याचा विडिओ बघून खूप बरं वाटलं, आपल्या गावची परंपरा शिवाय आपल्या गावातली सर्व माणसं खूप छान आहेत ,गावातली सर्व माणसं तुझ्या बाबांना खूप मानतात असं दिसलं, पालखीचा कार्यक्रम चांगला होता, बाबांबरोबर जेव्हा तु पालखी नाचवली तेव्हा खरोखर मन भरून आलं. तुझं प्रत्येक काम चांगल आहे आणि सर्व कामात तु हुशार आहेस....तुझं गाव जवळ असत तर मी तुला भेटायला आलो असतो, मी पालघर जिल्ह्यात राहतो तुझा प्रत्येक विडिओ मी आनंदाने बघतो खूप छान.
@rajendranimkar6095
@rajendranimkar6095 5 ай бұрын
🙏🙏🙏
@prabhakarattarde7254
@prabhakarattarde7254 Ай бұрын
Khup Khup Sunder Video 👌👌👌👌👌👌👌👌👌
@sameerrunkar5856
@sameerrunkar5856 5 ай бұрын
खूपच छान ,,,सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्या परंपरा लक्षात घेऊन आणि महत्त्वाचे म्हणजे पुढील पिढीसाठी आपली संस्कृती जोपासण्यासाठी अशा व्हिडीओ ची आवश्यकता आहे ,,,परत एकदा खूप छान
@santoshnavalu1528
@santoshnavalu1528 5 ай бұрын
शिमगा दाखवलात होळी पण दाखवली असती तर बर झाला असत खूप छान व्हिडीओ
@surendradeshmukh3377
@surendradeshmukh3377 5 ай бұрын
स्वानंदी ताई फारच सुंदर आहे पालखीची मिरवणूक आणि त्यातील सर्व रीतिरिवाज आंमच्या गावातील ग्राम दैवत श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीची पालखी चंपा षष्ठी च्या दुसऱ्या दिवशी निघते आमचे गाव आतोणे , तालुका सुधागड पाली, जिल्हा रायगड पालखी अशीच प्रत्येकाच्या घराच्या अंगणात , घरातील पुरुष आणतात आणि घरातील सुवासिनी देवाची पूजा करतात देवीची ओटी भरतात
@nehadhar9141
@nehadhar9141 5 ай бұрын
व्वा स्वानंदी , तुमच्या गावातील शिमगोत्सवाची खुप छान ओळख करून दिलीस.तुझा समरसून केलेला सहभाग खुप कौतुकास्पद आहे.👌👏👏
@ashoknaringrekar2616
@ashoknaringrekar2616 5 ай бұрын
फारच छान, मुली तूं आपल्या कोकणाची संस्कृती जपतेस पाहून आनंद झाला तुझी प्रगती होवो ही सदिच्छा
@santoshgurav5298
@santoshgurav5298 5 ай бұрын
वा स्वानंदी वा फारच छान , जुन्या रूढी परंपरा आणि आधुनिकतेचा ताळमेळ तुला छान जमतो . तू आणि तुझ्या बाबांनी पालखी छान नाचवली .
@shamiramalyankar3322
@shamiramalyankar3322 Ай бұрын
Kitti chaan vlog ahe palkicha👌🏻😍🙏🏻 keep it up Swanandi beta you are just wonderful 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@sandhyakarekar9960
@sandhyakarekar9960 Ай бұрын
खूप सुंदर स्वानंदी
@alkagangan5334
@alkagangan5334 Ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहेस स्वानंदी ! हल्ली च तुझे काही व्हिडिओ पहाण्यात आले आणि आता तर तुझे दिसतील ते व्हिडिओज आम्ही पहात असतो.कोकणातल्या साध्या सरळ जीवनाची झलक तुझ्या सर्व व्हिडिओ तून पहाता येते आणि मग माझ्या बालपणीच्या आठवणी मनात जाग्या होतात.हे व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा कोकणात गावी जाऊन रहावसं वाटतं.. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून कोकणी माणूस गावाकडे का धाव घेत असतो हे पहाणाऱ्यांच्या लक्षात येत असेलच
@K-Starreaction
@K-Starreaction 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@dilipvaje3353
@dilipvaje3353 5 ай бұрын
आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे समाजातील प्रेम भावनेची वीण घट्ट विणली जाते. गावातील लोक एकजुटीने मोठ्या श्रद्धेने ग्रामदैवत आणि गावातील लोकांची उठबस करत असते. मस्तच.
@sayalikambli1590
@sayalikambli1590 5 ай бұрын
खुप छान वाटले....मी पण कोकणातली...या वर्षी शिमग्यालां गावी जाता नाही आले....पण हा व्हिडिओ बघून जणू जाऊन आले गावी असा वाटत आहे....thank you for sharing this video
@kishorpatil3237
@kishorpatil3237 5 ай бұрын
गावात ऊसाह पाहून फार बरं वातंय. गावपण टिकून आहे.❤
@shobhakadam7741
@shobhakadam7741 5 ай бұрын
स्वानंदी खूप छान चित्रीकरण होते,आणि खूप सहजतेने तू सगळे रीतिरिवाज निभवतेस .आणि आनंदाने समरसून सगळे करतेस याचे खूप कौतुक वाटते.अशीच आनंदी रहा!🌹🎊
@rutvikrane5652
@rutvikrane5652 Ай бұрын
Khup chan 👌❤
@sandipchavan4678
@sandipchavan4678 5 ай бұрын
एकदम झक्कास 👌 लेखन, शब्दांकन, निवेदन नेहमीप्रमाणेचं लयं भारी. श्री नवलादेवी दैवे नमः 🙏 ♥️ 👍
@manojwankhade2620
@manojwankhade2620 Ай бұрын
खूपच प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे , स्वानंदी तुझ, तुझ्या सारखी कन्या प्रत्येक घरात जन्मो.
@rsp151
@rsp151 5 ай бұрын
माझ्या माहेरी निशाण यायचं पण किती मज्जा आणि भारी वाटते ते शिमग्याचे दिवस गोमू , मांड त्यावरचं खेळ , शबय साठी आलेले मुले वगैरे सोंग, नाच करतात ते आणि रासातल्या शिरवळया....
@ganeshsupekar5656
@ganeshsupekar5656 5 ай бұрын
आपली संस्कृती आपण सर्व तरुण तरुणींनी जपली च पाहिजे🚩🚩🚩🚩🚩🙏☺️
@dipesh2680
@dipesh2680 9 күн бұрын
Very nice swanandi🎉🎉keep it up 🌹
@vivekbendre8743
@vivekbendre8743 5 ай бұрын
मस्त मज्जा आहे.. आम्हाला सुद्धा बघायचा आहे कोकणातला शिमगा
@nitinpednekar7749
@nitinpednekar7749 5 ай бұрын
Wow apratim video 🎉🎉🌺🙏🌸🙏🌺🙏🌸🙏🌺🙏👍
@Shraddha935
@Shraddha935 5 ай бұрын
Kay maja ali... Mast vatla pahun.. 😊❤ tu bhari ahes Swanandi...
@prashantkore7050
@prashantkore7050 5 ай бұрын
Great culture & simplicity,, must preserved
@jayashreemahaddalkar5597
@jayashreemahaddalkar5597 2 ай бұрын
किती सुंदर मला पण आमच्या कोकणातल्या घराची आठवण झाली आपली ही कोकणी संस्कृती तू फार समरसतेने दाखवतेस किती गोड आहेस स्वानंदी
@m4nd4r
@m4nd4r 5 ай бұрын
खर बघितलं तर माझ्या कडे शब्द नाहीये व्यक्त करायला तुझ्या साठी. तुझ्या स्वभावा वर आणि तुझ्या राहणीमान वर, विचारांवर आणि तुझ्या घर आणि गावावर प्रेम झाल्यासारखं वाटतं. आणि दिपू आणि माघी सर्व च सुंदर आहेत. ❤ हरे कृष्णा 🤍🙌🏻
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 5 ай бұрын
❤ खूप छान !... दरवर्षी हजेरी लावतो आम्ही ही....यंदा माझी लेक शिक्षणासाठी uk ला गेल्यामुळे ती पालखी घरात आणि व्हिडिओ काॅल वर धो धो रडू च लागली.. स्वतः तिथं नाही म्हणून.. आणि आता हा स्वानंदी चा व्ह्लाॅग तीचा सहभाग पाहून भरुन आल...माॅर्डन तरीही रुढी परंपरा जपणारी कोकणी तरुणाई .❤
@ujwalapande7407
@ujwalapande7407 11 күн бұрын
❤❤❤❤❤....
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 5 ай бұрын
स्वानंदी,कोकणातील शिमगा सण हा फारच सुंदर आहेच पण गेल्या अनेक शतकातील परंपरा त्या कोकणी लोकांनी राखल्या आहेत. वर्षातून काही दिवस सर्वांनी एकत्र येऊन सुख दुःख आपल्या माणसा बरोबर बोलायची.
@kathebhavna1781
@kathebhavna1781 5 ай бұрын
जिलेबी चा आग्रह किती गोड ❤
@PrashantKumbhar-te9wh
@PrashantKumbhar-te9wh 5 ай бұрын
सुंदर.सुरेख आणि अप्रतिम सादरीकरण.
@VarshaBendke
@VarshaBendke 2 ай бұрын
शिमगोस्तव एकदम छानच 👌👌
@vaibhavvarude2764
@vaibhavvarude2764 Ай бұрын
Amchykde nahi ase kahi karat, tumchyakde kharach khup chan sajara kartat shimga
@dhananjayjoshi8524
@dhananjayjoshi8524 5 ай бұрын
👍👍❤️
@vijaykasar5760
@vijaykasar5760 Ай бұрын
कोकणातील ग्रामीण जीवन शैली अनुभवतोय आम्ही खूप छान
@sandipm7950
@sandipm7950 2 ай бұрын
👍👍
@m.khotoringa3297
@m.khotoringa3297 Ай бұрын
❤❤❤
@maheshrane-fh8uc
@maheshrane-fh8uc 5 ай бұрын
Chaan palkhi nachavlis🎉🎉
@amolShinde-ik7jx
@amolShinde-ik7jx 2 ай бұрын
🌷🥀🏵️🌹🌺
@Rocky-qk2gu
@Rocky-qk2gu 2 ай бұрын
मन किती मोठे आहे आपले वा छान सुंदर
@praveerbhogte
@praveerbhogte 5 ай бұрын
Very nice to see tradition being upheld with such devotion
@lataudyawar8046
@lataudyawar8046 2 ай бұрын
Swanandi khoop khoop bare - vatate Anand hoto- aaj Kal kaliyuga tuzyasarkhi mulgi aahe he bhagun khoop khoop bare vatate aamhi lucky aahot God bless you beta
@pratikshahardikar247
@pratikshahardikar247 5 ай бұрын
सुंदर दर्शन, उत्तम चित्रीकरण शिमग्याला हजर राहिल्यासारखं वाटलं.🙏🏼🙏🏼🙏🏼
@rameshgaikwad7659
@rameshgaikwad7659 5 ай бұрын
स्वानंदी तू प्रत्येक गोष्टीत सहभागही होतीस.. खूप कमाल आहे .
@ganeshsapre3728
@ganeshsapre3728 5 ай бұрын
स्वच्छंदी आनंदी स्वानंदी खुप छान आपण स्वतः तुमच्यात सामील झाल्याचा आनंद मिळाला.
@khandarekhandare2673
@khandarekhandare2673 2 ай бұрын
🙏🙏 सगळेच व्हिडीओस बघण्यासारखे व सुंदर आहेत. 👌👌🙏🙏
@nitinsurve5104
@nitinsurve5104 5 ай бұрын
देव येती घरा तोचि दिवाळी दसरा... प्रत्येक गावची पालखी नाचवयाची पद्धत वेगळी असते आणि खूप छान आहे.... बघुन खुप छान वाटले... 🙏🙏
@sanjivsawant8257
@sanjivsawant8257 2 ай бұрын
🙏🌹👌
@anandminiyar34
@anandminiyar34 5 ай бұрын
गावदेवी ची पालखी घरी म्हणजे भाग्य. यानिमित्ताने महाराष्ट्रातील एका भागातील होळी / शिमगा सण कसा साजरा होतो हे तिथे न जाताच माहीत झाले. शेवटचे वाक्य खुप महत्त्वाचे व मोलाचे आहे.
@vickydarekar8352
@vickydarekar8352 3 ай бұрын
You are great 💯
@pravinkarmbelkar6873
@pravinkarmbelkar6873 5 ай бұрын
एकदम मस्त व्हिडिओ, खूप छान वाटले.....
@educationalmedia2144
@educationalmedia2144 5 ай бұрын
लोकजीवन, लोकसंस्कृती यांची जपणूक आणि यातून माणसांचं जवळीक, स्वानंदाचा अनमोल ठेवा!!!😊❤
@Anandchya_najaretun
@Anandchya_najaretun 5 ай бұрын
आवाज खूप सुंदर छान वाटतं ऐकायला व पहायला🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@rameshsawant3809
@rameshsawant3809 5 ай бұрын
श्री गावदेवी माता की जय 🚩🙏
@user-ez7vn2dp4c
@user-ez7vn2dp4c 3 ай бұрын
स्वानंदी खूप छान मलाफार आवडल मला कोकण आवडत तुझे खूप कौतुक
@kiranbalakrishnan3826
@kiranbalakrishnan3826 Ай бұрын
BEST
@user-mp1fb9mc9n
@user-mp1fb9mc9n 5 ай бұрын
ताई तु खुप नशीबवान आहेस तुला या सर्व गोष्टी अनुभवायला भेटतात.असेच चांगले कार्य तुझ्या हातुन घडो हीच सदिच्छा तुला.. 🙏🏻
@rishikeshnachane3441
@rishikeshnachane3441 5 ай бұрын
शेवटचं वाक्य अगदी बरोबर बोललात.... अप्रतिम 👏👏👌👌
@sunildalvi4642
@sunildalvi4642 5 ай бұрын
Khoop Chaan GAVATIL 🏘️🌳AAi Navladevichi Palkhi Mirvnuk🌺🌺
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 5 ай бұрын
स्वानंदी ताई छान, तू फार भाग्यवान आहेस.कोकणातील सर्व रितीरिवाज तुला माहिती आहेत.
@Vinivs231
@Vinivs231 5 ай бұрын
आधुनिक दुनियेत जुन्या रुढी परंपरा ह्यांचा नवीन पिढीला विसर पडत चालला आहे परंतु ह्या भ्रमणध्वनी च्य काळात तुमचा मुळे आज आपल्या चालीरीती ची माहिती मिळते व त्याच महत्त्व कळत हे सगळं असच टिकून राहील पाहिजे ह्यामध्ये आधुनिक दुनियेच्या कितीतरी पट जास्त आनंद सुख समाधान आहे.
@Saibal82
@Saibal82 2 ай бұрын
Swanandi, you are a true Indian. Your activities give us hope that my country is still alive. The urban culture could not able to snatch from the heart of civilisation which is so deep rooted. A honest soul like you carrying it. My respect and Pranam 😮🍀🌺🌸🙏🏽
@vinayakpande95
@vinayakpande95 4 ай бұрын
खूप छान उत्सव असतो
@pareshzore8399
@pareshzore8399 5 ай бұрын
Khup chan 👌
@dattayewale08
@dattayewale08 5 ай бұрын
ताई तुमचे होळी निमित्त, अप्रतिम आसे कार्य आहे....
@shankarsapkal1338
@shankarsapkal1338 Ай бұрын
🙏🙏🌹
@bhalchandra1419
@bhalchandra1419 4 ай бұрын
खूप सुंदर तुम्ही रसाळ भाषेत कोकण दर्शन घडवीत आहात अभिनंदन
@prashantkamble5417
@prashantkamble5417 2 ай бұрын
Nice ❤
@AdvVivekHimmatManwar
@AdvVivekHimmatManwar 5 ай бұрын
❤🙏🏻
@harsh3391
@harsh3391 5 ай бұрын
ताई तुझा गोड आवाज ऐकूनच मन शांत झाल्यासारखं वाटतं. मनात साठलेले अनंत दुःखं विसरायला लावतात तुझे vlogs. Keep it up ! ❤
@anantdalvi5116
@anantdalvi5116 4 ай бұрын
मलाही असेच वाटते
@sarangkanade5451
@sarangkanade5451 5 ай бұрын
हा सारा प्रकार भन्नाट बराच थकवणारा आणि भरपूर ऊर्जा देणारा
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 5 ай бұрын
ह्यो माझं कोकण चं गावं !! म्हणत सोडुन माका नको जाव !! आपलं कोंकण आपली संस्कृती जगात सर्वात भारी
@nishantpanhale9922
@nishantpanhale9922 5 ай бұрын
स्वानंदी, तुझे सर्वच vdo खरेच तु स्वतः आनंद घेत तयार केलेले लक्षात येतात. अगदी सहज....तेथे कुठेही मी vdo तयार करतेय असा अभिनिवेश नसतो...त्यामुळे सर्वच vdo आम्हाला खूप आनंद देऊन जातात...
@sandeshpawar8589
@sandeshpawar8589 5 ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@sunilkanzarkar372
@sunilkanzarkar372 5 ай бұрын
ईतक साध,शांत सुंदर निर्मळ. तुझ हेच वैशिष्ट्य जप.
@sanjaypatil238
@sanjaypatil238 5 ай бұрын
mast ashe gavchi parampara japnari Ani Devkarya sampurna karnari tu baghun chan vatle Dev tuzya manokamna Purn Karo hya Shubhechha ❤❤
@akshayjoshi1438
@akshayjoshi1438 5 ай бұрын
प्रशांत भागवत आचारी ❤
@user-fn4zu5hi9j
@user-fn4zu5hi9j 5 ай бұрын
या गावाचे नाव काय ?
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 5 ай бұрын
चांगला विडिओ. आपल्याय कोंकणची संस्कृती
कोकणातील नमन | Konkan | Naman | Gavlan | Khele
15:09
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 9 МЛН
गोड बातमी आहे! | Village Life | Marathi Vlog | Kokan
18:00