माझे अजोबा , राजकवी भा.रा.तांबे यांचा जन्म मुगावली चा. शिक्षण देवास म.प्र. व कारकीर्द ग्वाल्हेर म.प्र. अजमेर राजस्थान म्हणजे महाराष्ट्रा पासून लांब झाली. मराठी व्यतिरिक्त संस्क्रुत, हिंदी, ऊर्दू ,ईग्रजी या भाषात लःख्ण केले. आपण सर्वांनी फार छान कार्यक्रम केला. तांबे परिवार आपला आभारी आहृ. अनेक वर्षां पुर्वी दूरदर्शन वर कवी वसंत बापट यांनी अजोबांची 'राजकन्या आणी तिची दासी' फार सुंदरपणे सादर केली होती. 🙏
@suniltambe8616 ай бұрын
मनोहर वर्ण सुवर्णात .. शब्दाची सुंदर जॅळवणी ... .🙏