राम कृष्ण हरी माउली. सलाम महाराज तुमच्या या वाईला.
@vasantrathod93447 ай бұрын
0😊😊p
@sadakunwargelda206924 күн бұрын
फार सुंदर कीर्तन महाराज आणि आवाज pan छान आई माझी गाने मला फार आवडते
@vitthalmote33177 ай бұрын
खूप गोड अप्रतिम गायन महाराज खरंच किती गोड कृष्ण हरी❤️🌺❤️
@sheetaltalekar72237 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज ❤️❤️❤️❤️
@bhimraonagwe27616 ай бұрын
आईच्या विषयावर किर्तन सांगून आई माझी मायेचा सागर व तूझ्या साठी जिवन जाळीले हे शब्द आईकीलेकी लोकांच्या डोळ्यात पाणी येते असं हे जिवंत कीर्तन ऐकून डोळे भरून येते जयहारी
@maheshjadhav84804 ай бұрын
K P ೦೦೦/ Blll
@SarsavtiSanp3 ай бұрын
घूध
@अमोलसावंत-म9फ2 ай бұрын
@@SarsavtiSanp😅 59:49 क्ष😅ृ. च59:52
@AshokGhumner2 ай бұрын
इस
@vilaskute77777 ай бұрын
महाराज तुमचे प्रतेक व सर्व कीर्तन गोड आहे आणी त्यातले त्यात आई स्वरूपाचे कीर्तन सर्वात गोड व अप्रतिम आहे माझे कड़े शब्दच पुढे काय बोलू आई माझी मायेंचा सागर दिला तिने माझ्या जीवनाला आकार ११ तारखेचे बारामतीचे कीर्तन खुप खुप म्हणजे खूपच गोड होते 😭 आई 😭 काय असते तिने आपल्या साठी किती कष्ट घेतलेले असतात ,,मनुष्य सर्व उपकार फेडू शकतो फक्त आई - वडीलांना सोडून महाराज तुम्ही असच इतराना सांगा तुमचे हे प्रबोदन खुप प्रेणा दाही तुम्ही सर्वाना सांगताय आई - वडिलांचा संभाल करा त्यांची सेवा करा हीच तुम्हाला ह्रदया पासून विनंती 🙏 हगवने आईच्या दोनी मुलाना खुप खुप धन्यवाद🌹🌹 🙏 अशीच सेवा चालू ठेवा आईची सर्व देव दैवत तिच्याच पायशी आहे
@Vinayak-nx8vo2 ай бұрын
खुप सुंदर कार्यक्रम झाला धन्यवाद विनायक जोशी चिचपूर ईजदेइपाथडी
@SUMANGHULESRP2 ай бұрын
किर्तन सेवा अतिशय छान आणि आईची ग्रंथतुला केली हे खूप मनाला भावले
@abhijeettodkar90327 ай бұрын
❤❤❤❤ खूप सुंदर कार्यक्रम झाला
@laxmikadam66992 ай бұрын
,,खूप छान जय हरी माऊली ❤❤
@SandhyaPadolАй бұрын
आई सारखे दैवत या जगात नाही 😊 आई वडीलांना खुश ठेवा नेहमी 😊राम कृष्ण हरी माऊली 😊
@JAYHARI20017 ай бұрын
एकदम छान किर्तन बाबा ❤❤❤ महाराष्ट्र चे लाडके महाराज पुरुषोत्तम महाराज ❤❤❤
@rammadane41215 ай бұрын
जय हरी माऊली ❤❤
@vilassalunke54072 ай бұрын
खुपचं आईची आठवण येते.
@haridinidahake26607 ай бұрын
खूपच सुंदर कीर्तन गायन अप्रतिम 🙏🙏💐
@AshokGopal-z3x2 ай бұрын
खुप सुंदर जय हरी माऊली
@seemacheke4572 ай бұрын
जय हरी माऊली खूप छान आहे
@माऊली-ड4ढ7 ай бұрын
सुंदर नियोजन ❤
@sunitachavan64017 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌻🙏
@dharmendrawayadude4232Ай бұрын
जय हरी विठ्ठल
@PravinBendre-nh9wc7 ай бұрын
Jai Hari.. aai mhanaje vithai......😊
@sangitanikam65577 ай бұрын
खुपच छान राम कृष्ण हरी 👃👃
@manishajadhav58657 ай бұрын
धन्य आहे ती माता तिला अशी मुले झालीत 🙏🙏🎉🎂
@shivabhingare93096 ай бұрын
खूप सुंदर महाराज
@dipakbankar85407 ай бұрын
खुप छान कीर्तन केले महाराज ❤❤❤🎉🎉🎉
@samadhangajare41453 ай бұрын
माऊली राम कृष्ण हरी
@niteshchavan61614 ай бұрын
Super super kirtan Maharaj Jay sevaalaal
@MadhavKorde-ce9it4 ай бұрын
Hi
@VijayaJumle-i4o3 ай бұрын
वाह काय सुंदर आवाज आहे आणि सुंदर कीर्तन ❤
@SureshHake-e1e4 ай бұрын
खुप छान विषय मांडले तुकोबांचे विचार खरचं धन्यवाद
@pikagamingop3 ай бұрын
असा आवाज ईश्वर रूपी खरा आनंद वाटतो,असे ईश्वर मानव
@bhakhtichannel-p4j10 күн бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
@tejaskolhe3572Ай бұрын
Jay Jay ram Krishna Hari om namo bhagvate vasudevay Namath 🙏🙏🙏🙏🙏
@nayankachare72767 ай бұрын
खूप छान जय हो दादा🙏🙏🚩🚩
@shreedattkadam2944 ай бұрын
एकच नंबर महाराज जय श्रीराम
@ManikJatale4 ай бұрын
4:21 4:21
@PratibhaKhedkar-pu7uz3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूपचं सुंदर किर्तन आहे❤🎉
@SUMANGHULESRP2 ай бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
@Yash_Mandale6 ай бұрын
खुपच सुंदर र्किर्तन गायन महाराज 👍
@Dattatrayarokade6 ай бұрын
राम कृष्ण हरी
@AniketPawar-q3q2 ай бұрын
खूप छान कीर्तन आहे महाराज ❤❤❤❤
@pujariharibabhairappa24384 ай бұрын
Ak Dam Shan Maharaji
@manoharnandva88406 ай бұрын
खुप खुप सुंदर
@SagarKahane-p7w2 ай бұрын
या जगात आई वडीला शिवाय कोणी नाही ❤
@ushadhobe19226 ай бұрын
धन्य ती माऊली की असा पुत्र लाभला
@supriyakhane-fv2wg3 ай бұрын
Miss you Papa तुमचं कीर्तन ऐकून माझ्या पप्पांची आठवण आली❤
@VishalPatil-ky2og3 ай бұрын
खूप छान महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
@sunildhotre78127 ай бұрын
Khup chan 🙏🙏🙏
@pmtech69524 ай бұрын
काय आवाज आहे महाराज तुमचा अप्रतिम 😊
@kundlikambhore58893 ай бұрын
राम कृष्णा हरी माऊली खूप गोड कीर्तन
@prakashtanpure92866 ай бұрын
खुप छान दादा नमस्कार 🙏
@RajuGondkar2 ай бұрын
खूप छान आहे कीर्तन
@balasahebkale9045 ай бұрын
खूप छान कीर्तन राम कृष्ण हरी
@parvatikshirsagar45227 ай бұрын
अतिशय सुंदर
@vitthala76067 ай бұрын
दादा तुम्ही कार्यक्रमाचे आयोजन खुप सुंदर केले आहे कारण कीर्तन हेच खरे माणुसकीचे खरा दागिना आहे त्यात जे काही आहे ते खरे आहे
@santoshanuse72372 ай бұрын
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून स्वीकारा च्या आधी जगणे अ आई
@arunkhanekar90197 ай бұрын
Ram Krishna Hari mauli purshotam Maharaj 🎉🎉🎉🎉🎉
@SampatMohite-d2z3 ай бұрын
त्या माऊलुचे आभार असे रत्न जन्मा घातले..
@jayashreepatil12947 ай бұрын
Koti koti naman 🙏🙏❤❤
@ranjanashevale9037 ай бұрын
❤❤khup chan aahe ❤❤🙏🙏
@vitthalhiray39827 ай бұрын
Jay Jay Hari, Ram Krishna Hari
@PanchalanandPanchalanand-cb1yf6 ай бұрын
खुप, छान महाराज❤❤❤आई😢😢❤❤
@subhashrumale81576 ай бұрын
Mauli Ram krushan Hari khub ACH chan kirtan
@SavitaGanfade-zi5qi6 ай бұрын
अप्रतिम सुंदर किर्तन❤❤❤❤❤आई❤❤❤
@pawanrajote59632 ай бұрын
खूप छान महाराज..
@sumitatarte10834 ай бұрын
अप्रतिम, खूप छान
@snehalsalvi52565 ай бұрын
Khupach sunder kirtan aani programme suddha.
@vaibhavdhondge69703 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज🙏✨
@MohitBharsakal2 ай бұрын
Jay hari vitthal
@SubhashgPatil-kc8pf7 ай бұрын
म्हणूनच महाराजांचा आवाज जादूगर म्हणून पदवी मिळालेली आहे
@ushashinde98584 ай бұрын
जय हरी विठ्ठल माऊली 🙏🙏🙏
@JaySriram-ye3sf6 ай бұрын
जय हरी महाराज
@sandippadole84063 ай бұрын
राम कृष्णा माउली
@mileylovely25743 ай бұрын
खुप खुप आहे किर्तन
@VishwnathBudruk4 ай бұрын
जय हारी
@sachinjadhav19037 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩
@KalpanaJanjal6 ай бұрын
धन्य आहेत महाराज तुम्ही ज्या
@VyankateshTambolkarshreeSwamis7 ай бұрын
राम कृष्ण हारी❤❤❤❤❤❤❤
@shubhangibaviskar75446 ай бұрын
रामकृष्ण हरी
@KeshavBedge4 ай бұрын
सुंदर किर्तन शेवा
@ShewantaPathare-up3sc6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@KailashAsole-dj6ib3 күн бұрын
या जगात आई वडीला शीवाय कोनीही नाही
@vishnumagar84507 ай бұрын
महाराज आपण किर्तन फार चांगले करण्यात नंबर वन आहे पण तरुण पिढीला शिक्षणाची गरज काळा पेक्षा जास्त आहे हे आपण आपल्या किर्तनात प्रतिपादन करावा जय हरी