आमटीचे सगळे प्रकार चांगले आहेत छान आहे यात एक सूचना सांगू का चिंच गुळाची आमटी कांदा घालून करत नाही हिंग मेथ्या ची फोडणी चांगली लागते
@SwarasArt7 ай бұрын
हो बरोबर आहे 👍👍.. अशी पण कधीतरी करून बघा खमंग लागते😊👍
@anupamatondulkar54737 ай бұрын
एकदम खरं आहे माझ्या सासूबाई अशाच प्रकारे चिंच गूळ घालून आमटी बनवायच्या फारच सुंदर लागते. ताई मी तुमच्या पध्दतीने मेथीची भाजी बनवली होती खूपच सुंदर झाली होती. धन्यवाद 🙏
@SB-rd6tq7 ай бұрын
शेन्ग्दाण्याचे कुट पण सहसा घालत नाहित
@SB-rd6tq7 ай бұрын
प्रत्येकाची पद्धत वेगळी
@ChandrakalaChavan-pd6lb7 ай бұрын
Lpp Vs zoo h by nu no no by ml by 31:06 @@anupamatondulkar5473
@kamalkhobragade904220 күн бұрын
Mastch n colourful
@ujwalak42046 ай бұрын
Mazi aajji❤atishay sunder aamti w padarth chawishta banwaychi🙌🙏👍
@charushilamarrathe98206 ай бұрын
Khupch sunder amtiche prkar vegali sups karaylnakot v balantinila pan khupch paushtik bhat v bajariche bhakari barobar varun gharguti tup davabhar chota
@ARCHANAASHTIKAR3 ай бұрын
Khupch sugran aahat❤
@SwarasArt3 ай бұрын
Thanks😊
@swatidhavan52427 ай бұрын
गरम पाणी घातल्यावर खरच चव खुप छान येते
@SwarasArt7 ай бұрын
Yes 👍
@sheilaireland39616 ай бұрын
Mastach recipees ahet! Chinch gulachya aamtit amhi kanda etc. ghalat nahi fakt goda masala, pan hya recipees karun baghin😊
@SwarasArt6 ай бұрын
या पद्धतीने देखील करून बघा खूप मस्त लागते.. 👍
@anupamatondulkar54737 ай бұрын
सगळ्या रेसिपी खूपच सुंदर आहे .
@kavitadicholkar92875 ай бұрын
खुपच चटकदार डाळींचे प्रकार दाखवल्या बद्दल धन्यवाद.अप्रतिम🎉
सगळ्या आमट्या छानच.. पण चिंच गुळाच्या आमटीत कांदा लसूण घालत नाहीत मस्त मेथी हिंग मोहरी कढीपत्ता घालून खमंग फोडणी देतात व नंतर ओल खोबरे व कोथींबीर गोडा मसाला घातला की सुरेख होते
@HasinaManer-ly2ld7 ай бұрын
❤
@sushilakhadtare12657 ай бұрын
आम्ही सर्व आमट्यामध्ये टोमॅटो घालतो, cooker लाच डाळ शिजतंना टाकतो. कढीपत्ता पण नाही वापरत तुम्ही.
@sangeetaainkar22346 ай бұрын
आमच्याकडे कांदा आणि शेंगदाण्याचे कूट घालत नाही
@urvibelekar54076 ай бұрын
आमटीचे सर्व प्रकार छान आहेत.चिंच गुळाच्या कांदा घालत नाहीत.
@nandaw61227 ай бұрын
Masta aahe 6
@smitasalagar45735 ай бұрын
तुरीच्या डाळीच्या आमटीत शेंगदाण्याचे कूट हा प्रकार मला नवीन आहे.
@aparnaharidas92957 ай бұрын
Katcha sengadsna kut ka? Roasted always I keep available?
@SwarasArt7 ай бұрын
कच्चे घातले आहे
@kumudparandekar76127 ай бұрын
Barobar chinch gula chi amtila Kanda nahi ghalat
@smitasalagar45735 ай бұрын
आमच्याकडे ही हिंग मेथी घालूनच आमटी केली जाते.कांदा जास्तीत जास्त संध्याकाळी कादा फोडणीस घातला जातो।
@sangitajadhav3247 ай бұрын
आमटीचे सगळे प्रकार
@anuradhakulkarni14407 ай бұрын
आम्ही कांदा लसुण आद्रक हे आम्ही चिंच शेंगदाणा कुट घालत नाही
@alkakadam53126 ай бұрын
Aachyakade shegndanya che kut ghalat nahit aani garm masalahi nahi baki srav sarkhe aahe
@popatdahibhate94607 ай бұрын
Methi madhe amati
@lucky-sk3qe5 ай бұрын
एवढे मसाले कांदा खोबरं हे लागतच नाही
@anuradhakulkarni14407 ай бұрын
सारं सोडुन सगळ्याच वरणामधे कांदा घातला आहे
@aniruddhakaryekar35395 ай бұрын
कांदा सर्व पदार्थात नको! कमीत कमी घटक पदार्थ वापरा.
@lucky-sk3qe5 ай бұрын
आलं शेंग दाणे कुट लागतच नाही
@madhumaltiphadke60727 ай бұрын
ज्यांना कोलेस्ट्रॉल high आहे, त्यांनी शेंगदाणे आणि सुकं खोबरं टाळावं.
@rekhajadhav36447 ай бұрын
ok,thanks
@gautamgaikwad3755 ай бұрын
फार हळू हळू करताय विडीओ , कंटाळा आला
@aniruddhakaryekar35395 ай бұрын
सूर्य चुलीत करायला शिका गॅस कमीत कमी वापरा!
@aniruddhakaryekar35395 ай бұрын
कांदा सर्व पदार्थात नको! कमीत कमी घटक पदार्थ वापरा.