Рет қаралды 10,709
वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी
वांगे ६-७
जिरे १ चमचा
आलं १ इंच
लसुन ७-८ पाकळ्या
हिरवी मिरची ३
तिखट १,१/२ टी स्पून
हळद १/२ टी स्पून
धने पूड १ टी स्पून
काळा मसाला २ टी स्पून
कांदे २ मध्यम आकाराचे
किसलेले खोबरे १/४ कप
हरबरा डाळ २चमचे
हिंग १/४ टी स्पून
मोहरी १/४टी स्पून
गरम पाणी
कोथंबिर
कडीपत्ता
#vangyachibhaji #masalarecipes #masalavangi #vangi #swatisfreshrecipes
काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी करण्याची पद्धत,काळा मसाला वांग्याची भाजी रेसिपी,मसाले वांग्याची भाजी कशी बनवायची,kalya masalyachi vangyachi bhaji recipe in marathi,bangan masala,vangyachi bhaji, stuffed brinjal,bharli vangi, eggplant, vangi recipe,kala masala,eggplate, काळ्या मसाल्याची भाजी कशी करायची,how to make brinjal bhaji