Рет қаралды 3,810
#BBCMarathi #Sweden #GunViolence
स्वीडनमध्ये स्टॉकहोमपासून 200 किमी पश्चिमेला असलेल्या ओरेब्रो शहरात एका शाळेत हल्ला झाला.
हल्लेखोर एक पुरुष होता, या हल्ल्यामागचा उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट नाही.
मृतांचा आकडा वाढू शकतो, कारण अनेक जण जखमी आहेत, अशी भीती पोलिसांनी वर्तवली आहे.
पाहा नेमकं काय घडलं.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi