Aprateem delicious will definitely try . Thank you. Keep posting more
@threecheers59972 ай бұрын
Yes. Thank you. Channel nakki subscribe kara.
@MadhaviMungi-gz6eq2 ай бұрын
वा खूप छान रेसेपी मायाताई, नक्की करून पाहणार
@threecheers59972 ай бұрын
Thank you. नक्की करून पाहा
@neelakshigadgil68702 ай бұрын
व्वाह..छानच 👌
@threecheers59972 ай бұрын
Thank you
@mukunddeodhar85002 ай бұрын
Interesting...
@threecheers59972 ай бұрын
Yes thank you
@shruteeranade29862 ай бұрын
Ek number
@threecheers59972 ай бұрын
Thank you
@KasturTatkar2 ай бұрын
Khoopch chann
@threecheers59972 ай бұрын
Thank you
@vinayvedi95802 ай бұрын
Maya Deshpande is a top of the class CHEF, she deserves more accolades. All the best for coming on social media about your mastered skills in cooking.
@threecheers59972 ай бұрын
Thank you. Keep watching
@vrushaliathani29942 ай бұрын
Mastta❤
@threecheers59972 ай бұрын
Thank you
@chhayahande73972 ай бұрын
छानच
@threecheers59972 ай бұрын
Thank you
@Hellorost2 ай бұрын
Khup chan
@threecheers59972 ай бұрын
Thank you
@herovbp2 ай бұрын
खूप छान!
@threecheers59972 ай бұрын
Thank you
@NeeC-iq6hi2 ай бұрын
Unique recipe
@threecheers59972 ай бұрын
Thanks a lot
@TravKedar2 ай бұрын
उत्तम पाक कृति 👍👌👍👌👍👌🌹🙏 आपल्याला वाहिनी वृद्धि करता शुभेच्छा 🌹🌹🌹 आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरे तुम्हाला आवडतील नक्की पहा 🙏🙏🙏🙏
@threecheers59972 ай бұрын
Khup khup धन्यवाद, चॅनल नक्की subscribe करा.
@TravKedar2 ай бұрын
@@threecheers5997 आपणही आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व आमच्या वाहिनीची सदस्यता पण घ्या ही विनंती आहे 🙏🙏🙏
@ashokkalokhe89592 ай бұрын
मक्याचे कुरकुरीत वडे करणार आणि पोटभर खाणार. उषा (डोंबिवली.)
@threecheers59972 ай бұрын
हो नक्की करून पाहा आणि कळवा कसे झाले ते. चॅनलवरच्या अश्याच मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्की subscribe करा.
@suhassphatak24862 ай бұрын
एवढा काली कडाई वापरणे शेफ ला शोभत नाही. कोणत्याही व्हिडिओ मध्येआपली उपकरणे नेहमीच स्वच्छ असावीत. व्हिडिओ हा चागला दिसायलाही पाहिजे. माझ्या कॉमेंट बद्दल कृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंती
@threecheers59972 ай бұрын
सुहासजी तुमच्या सजेशनसाठी धन्यवाद, पुढील व्हिडिओमध्ये आम्ही ते नक्की फॉलो करायचा प्रयत्न करू. पण एक गोष्ट इथे आवर्जून तुमच्या निदर्शनास आणू इच्छिते. की व्हिडिओत दिसणाऱ्या काकू या घरून आपला व्यवसाय करतात. आणि हा व्हिडिओ घरातल्या स्वयंपाकघरात शूट केला गेला आहे. जिथे वर्षानुवर्ष वापरलेली भांडी जपली जातात आणि तीच जाणीवपूर्वक वापरली जातात. "खाऊन तर पाहा" या सिरिजच्या माध्यमातून कुठलाही देखावा न करता अगदी रोज वापरत असलेल्या स्वयंपाक घरातून वेगवेगळे पण अगदी घरगुती पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचवणे हीच आमची कल्पना आहे. आणि त्यासाठी हा प्रयत्न!! या माध्यमातून घराघरात जपली जाणारी विशिष्ट खाद्य पद्धती, केले जाणारे विविध पदार्थ,त्याची खासियत आणि चालवला जाणारा वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.