मागच्या वर्षी गुण भरलेच नाहीत. त्यामुळे आता विद्यार्थी दाखवत नाही अशावेळी काय करावे
@beasmartteachers2 ай бұрын
काही करता नहीं येणार जेवढे दिसत आहे तेवढे विद्यार्थ्यांची माहिती भरा ज्या विद्यार्थी दिसत नाहीत तुम्ही फक्त यु डायस वर अपडेट करू शकतात त्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही बाकी सर्व काम तुमच्या नाही जास्तीत जास्त तुमच्या ऑफिसला एक मार्गदर्शन मागून घ्या की सदर विद्यार्थी दिसत नाही तर त्यांचे मार्क कशा पद्धतीने भरावे मार्गदर्शन म्हणून द्या आणि तुमच्याकडे राहू द्या म्हणजे तुम्हाला काही अडचण नाही येणार
@balkrishnabhujbal72636 ай бұрын
बदली झालेल्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन करावे
@beasmartteachers6 ай бұрын
ओके
@dipashreeshinde16882 ай бұрын
मला पॅट चे मार्क माझ्या शालार्थ आयडी वरून भरायचे आहे माझा शालार्थ आयडी येण्यापूर्वीय मी माझ्या शाळेतील सहकारी शिक्षिकेच्या शालार्थ आयडी वरून मार्क भरले होते आता काय करावे उपाय सांगा
@priyakunde86702 ай бұрын
बदली झालेल्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन करावे. नवीन शाळा व वर्ग Swift chat मध्ये कसे चालू होईल याबाबत.
@beasmartteachers2 ай бұрын
आताच व्हिडिओ पहा त्यात प्रॉसिजर सांगितली आहे
@shivajipharande2687Ай бұрын
विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेला आहे परंतु जुन्याच शाळेत दिसत आहेत काय करावे
@beasmartteachersАй бұрын
यु-डायस आणि सरल पोर्टलवर आपल्या शाळेत आहे ना मग तुमचं काही चुकलं नाही जे व्हायचं ते बाकी पुढचं काम आहे तुमचा हातात काहीच नाही बाकी
@Ankurr-h4k2 ай бұрын
Pc madhe aahe ka available
@tikeshdhawale14912 ай бұрын
कोणत्याही इयत्तेचे विद्यार्थी दिसत नाहीत सर.. काय करावे...
@SantoshNirgude-q4b10 ай бұрын
सर एक खूप महत्वाचा प्रश्न आहे ज्या मराठी pdf मध्ये विविध tables आणि शब्द असतात अशा pdf edit करुन त्या pdf कशा print करायच्या याबाबत details video बनवा Please reply my vimp query ok thanks
@beasmartteachers10 ай бұрын
Ok nkkich
@vitthalzade336910 ай бұрын
शालार्थ मध्ये mobile दिलेला mob.no. हे शाळेत रेंज नसल्यामुळे व जिओ ला रेंज माळ टेकडीवर गेल्यावर गेल्यावर येते त्यामुळे शालार्थला जे कनेक्ट आहे ते न देता जिओ चा दिला त्यावर रजिष्टीष्ट्रीशन होत नसल्याने otp येत नव्हता .आता काय करावे.
@beasmartteachers10 ай бұрын
नंबर बदलून ghyag शालार्थ का jio takun dya ...
@rohiniombase615910 ай бұрын
पेठ मध्ये आपण भरलेले जे मार्क्स आहेत पायाभूत व संकलित चे ॲप डिलीट केल्यानंतर ते मार्क डबल भरावे लागतील का सर जेव्हा आपण नवीन ॲप डाऊनलोड करू तेव्हा
@beasmartteachers10 ай бұрын
Nahi te online Sumit hotat
@akankshadesai55103 ай бұрын
Sir invalid teacher code ase yet ahe
@akankshadesai55102 ай бұрын
Teacher code invalid dhkvt ahe
@tdbaviskar10 ай бұрын
Hi sir Swift chat war maza number chukicha dakhat aahe , to saral war update kela 15 day zale tari online hajeri la maza juna Number link aahe asa msg yet aahe kay karave sir
@beasmartteachers10 ай бұрын
जुना टाकून पहा ...
@tdbaviskar10 ай бұрын
sir to number aata mazya kade nahi Mala maza new number update karaycha aahe mi navin Number shalarth wat updated kela aahe sir. tya process la 15 day zale sir tari to ajun update hot nahi ye
@beasmartteachers10 ай бұрын
मग आपण त्यांनि दिलेली google लिंक। वर महिती भरा ok लिंक नसेल तर मेसेज करा पाठवतो
@tdbaviskar10 ай бұрын
@@beasmartteachers link send kara sir👏🙏
@beasmartteachers10 ай бұрын
bit.ly/Attendance_MH या लिंकने (ऑनलाईन) स्मार्ट उपस्थिती घेता येईल. sibcribe चॅनल
@techhashir54929 ай бұрын
Sir mobile No shalarth main change krne k bad bhi app per purana mobile No le Raha hai aur increct app bata raha hi
@beasmartteachers9 ай бұрын
Payment ka kam jo krta honga shalarth ka use contract kro
@pundlikkamble48982 ай бұрын
बदली झाली असल्यास
@bhausahebpagar61110 ай бұрын
Re enter teacher code असे येत आहे काय करावे पुढील प्रक्रिया होत नाही
@beasmartteachers10 ай бұрын
Code taka mg Kay yet te mahtvach
@shreyadali90452 ай бұрын
सर पाचवीचा वर्ग दिसत नाही
@beasmartteachers2 ай бұрын
Udise ल आहे का 5 वी चा वर्ग
@snehaldal824710 ай бұрын
मोबाईल नं. चुकीचा आहे.
@beasmartteachers10 ай бұрын
व्हिडिओत् सांगितलं आहे तसे करा
@ganeshpawar614810 ай бұрын
सर वर्ग शिक्षक ऐवजी मुख्यध्यापक वर्ग शिक्षक झाले ते बदलायचे आहे काय करावे
@beasmartteachers10 ай бұрын
नेमक डिटेल सांगा काय् झाल
@pushpagavale483010 ай бұрын
नवीन मोबाईल नंबर कसा ऍड करायचा सर
@beasmartteachers10 ай бұрын
तुमचे शालार्थ चे काम कोण करतात जे पगार बिल तयार करतात त्यांना सांगा