सर मला 14000 पेमेंट आहे पेमेंट आहे तर मला मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करावी मार्गदर्शन करावे महेश सर
@the.maheshpatil17 күн бұрын
त्यासाठी माझा free webinar course join करून शिकून घ्या आणि WhatsApp करा माझ्या Team ला @ 7710040052
@Shashank_Deshmukh17 күн бұрын
Make video on best demats for intraday,swing,investment and mutual fund
@the.maheshpatil16 күн бұрын
okay...ह्यावर नक्की एक Video आणेन👍
@the.maheshpatil16 күн бұрын
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओ मध्ये दिले आहे kzbin.info/www/bejne/e6q4cmqom7qAfZo
@Shashank_Deshmukh16 күн бұрын
@@the.maheshpatil thankyou sir
@dipalichavan691218 күн бұрын
Stocks mdye sip karayacha mnj kay
@the.maheshpatil17 күн бұрын
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओ मध्ये दिले आहे kzbin.info/www/bejne/oqWcgpSqmJV7pMU
@MFC_HUB16 күн бұрын
Monthly amount invest karayachi
@dipalichavan691218 күн бұрын
Sir tumacha 400cr cha portfolio complit hou hich ishvar charani prarthana...changlya nitimatetun keleli iccha ishwar purn karato
@the.maheshpatil11 күн бұрын
धन्यवाद🙏😊
@madhavdokhale79818 күн бұрын
निफ्टी बीज मध्ये डेली एक शेर्स by करावे काय
@the.maheshpatil17 күн бұрын
मी Share buy किंवा sell Specific काही बोलू शकत नाही कारण ती Tips किव्हा Advise म्हणून समजली जाते, अपेक्षा करतो तुम्ही समझू शकाल माझी बाजू
@ranjeet-mh4214 күн бұрын
जानेवारी 2020 ते मार्च 2020 या 90 दिवसांमध्ये सेन्सेक्स 12000 हजारांनी कमी झाला होता.... (अर्थात तो लॉकडाऊनचाच काळ होता सर्व जगभर ) आणि तो पुन्हा 12000 हजारांनी मूळ जागेवर येण्याकरता दहा महिने काळ गेला होता.... आत्ताही तशीच काही परिस्थिती आहे 15 ऑक्टोबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या 90 दिवसांमध्ये जवळजवळ 9000 ने सेन्सेक्स पडला आहे...... अजून त्यामध्ये जास्तीत जास्त 1000 ने कमी होऊन... Total 90 दिवसात दहा हजारांनी कमी झाला असे समजू...... आता बघुयात किती काळ लागतोय पुन्हा तो मूळ जागेवर म्हणजे Sensex 85000 वर येणे करता....... (2020 हा लॉकडाऊन चा काळ असल्यामुळे दीर्घकाळ लागला...... पण आता इतकी बिकट परिस्थिती नाही... तरीपण 90 दिवस धरून चालू ... म्हणजेच एप्रिल 2025) असे मला वाटते ... आपणास काय वाटते...? पुढील व्हिडिओमध्ये नक्की कळवा
@the.maheshpatil6 күн бұрын
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओ मध्ये दिले आहे kzbin.info/www/bejne/b56wgWlqjttkl8k
@ksk562718 күн бұрын
3 Diwsa pasun ekch link send karat aahe koyana class war.....3 diwasa pasun 1 topic chi link yet aahe 10.30 pm chya class chi
@the.maheshpatil17 күн бұрын
माझ्या Team ला contact करा @ 7710040052......ते तुम्हाला timmings आणि schedule बद्दल guide करतील
@swapnilsuralkar24818 күн бұрын
Sir आपण सेक्टरवाइज स्टॉक चे एनालिसिस तर करू शकतो ना यूट्यूब वर,त्यावर तर सेबी चे ऑब्जेक्शन नसावे ना तर आपण तसे काही स्टॉक घेऊन एनालिसिस करूयात ना प्लीज़
@the.maheshpatil11 күн бұрын
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओ मध्ये दिले आहे kzbin.info/www/bejne/mKiyZ5quitSah5I