Рет қаралды 171,638
Hello everyone
In this video I have explained what are the causes of mouth ulcers ,what are their types and what are their remedies
Hope this will be a helpful video for you
Please comment if you like it and subscribe to my channel.
नमस्कार
तोंड येणे म्हणजे काय असतं, कशामुळे होतं, कोणाला होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते, असं होण्याची कारणे काय आहेत, हे कॅन्सरचे लक्षण तर नाहीये ना आणि तोंड आल्यावर डॉक्टर कडे जायला पाहिजे का ,या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल
व्हिडीओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.