Рет қаралды 34,687
कुरकुरीत पातळ तीळगूळ पापडी/ चिक्की। या सोप्या पद्धतीने बनवा कुरकुरीत तीळ पापडी। tilgul chikki recipe
Kurkurit Til papadi / कुरकुरीत तीळ पापडी / कुरकुरीत तिळाची चिक्की
साहित्य
पांढरे तीळ 1/2 कप
चिक्कीचा गूळ 1 कप (साधा गूळ पान चालेल )
तूप 1 चमचा
कृती
तीळ मंद आचेवर थोडा वेळ भाजून घ्या . पान मध्ये 1 चमचा तूप गरम करून गूळ घालून कडक गोली होईपर्यन्त पाक बनवून घ्या .
पाक तयार झाला की भाजलेले तीळ घालून लगेच गॅस बंद करून तीळ मिसळून पोळपाट आणि लाटणे तूप लावून त्यावर चमचा भर मिश्रण ठेवून पातळ पापडी लाडून घ्या
किंवा बेकिंग पेपर चा वापर करू शकता
ingredients
White sesame 1/2 cup
jaggery 1 cup
ghee 1 tsp
#tilpapadi #kurkurittilachichikki #kurkuritilpapadi #tilachichikki #makarsankranttilchikki #bhogispcialtilpapadi
#tilavadi #tilgulvadi #tilachichikki #कुरकुरीततीळचीचिक्की #तिळाचीचिक्की #तीलगूळवडी #saritaskitchen
आज sarita kitchen मध्ये आपण संक्रांत स्पेशल तीलची कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते पाहुयात
या आधी आपण खूप संक्रांती स्पेशल recipes पहिल्या :- तिळाची चिक्की, तिळाची कुरकुरीत चिक्की, तिळगूळ चिक्की, तिळगूळ वडी, तिळगूळ, तिळगूळ पोळी,
तिळाच्या मऊसूत वड्या, बिना पाकातील तिळगूळ वडी, तिळगूळ वडी , मऊसर तीळ वडी, तीळ गूळ वडी रेसीपी मराठी, तीळ पापडी रेसीपी, तीळ वडी रेसिपी , tilgul vadi , til papadi recipe,
tilgul vadi recipe, til chikki recipe, kurkurit tilachi chikki recipe marathi, kurkurit til chikki ,
binapakachi tilachi chikki recipe,chikki recipe, binapakachi mausut tilgul vadi, tilgul vadi recipe ,
saritas kitchen recipes, saritas kitchen Marathi , tilgul , gulpoli , bhogi special recipes, tilgulvadi,
bhogi spevial thali, tilache ladu, tilgul ladu recipe, binapakache til ladu, ladu, makarsankranti special tilgul recipe, tilgul, tilgul recipes,
tilachi kurkurit papadi, tilpapadi recipe, til ki chikki , saritas kitchen मराठी