अनयजी, कॉग्रेसने स्वातंत्र्य मिळाल्यापासून जनतेच्या हितासाठी कधीच काम केलं नाही. सर्वांची दिशाभूल केली आहे. गांधी घराण्याला महत्त्व दिल्यामुळे पक्षाचे आणि देशाचे नुकसान केले आहे. अजूनही त्यात सुधारणा नाही. योग्य विश्लेषण. धन्यवाद
@SHANKARDAHIPHALE-ez7dp43 минут бұрын
😊
@anandvakil61476 сағат бұрын
दोन्ही बहीण भावाला कितीही वेळा लॉन्च केले उपयोग शून्य त्यांचा अहंकार नडतो
@sudhabhave46304 сағат бұрын
बुद्धी नाही,अभ्यास नाही फक्त राजकुमार व राजकुमार स्वत:ला समजणारे हे लोक आहेत. गांधी घराण्यात जन्माला येणं हेच कर्तृत्व.
@varshapatil11275 сағат бұрын
बबलीने हिमाचल मधील सफरचंदाच्या शेतकऱ्यांचा विषय काढला पण त्या विसरल्या तेथे त्यांचेच सरकार आहे 😀😀😀
@prasadkulkarni803310 сағат бұрын
👌👌👌 Pappu and Pappini!
@gajanan123able9 сағат бұрын
घराणेशाहीची परंपरा कायम ठेवली. अकलेचे तारे छान तोडले. पप्पू ला सोबत पप्पी. करमणूक होणार.😂😅😂
@creativcooking8 сағат бұрын
का संसदेतल्या भाषणाचे एवढं कौतुक का तेच कळत नाही असे किती लोकांनी किती छान भाषण दिलेले आहेत
@devendrashingate103710 сағат бұрын
हे देवा अजून एक गांधी . हुश्श .😮 अजून मॅडनचे काय काय इंदिरा सारखे आहे😂❤
@Di_Ajit6 сағат бұрын
माज...
@sunilpitre48068 сағат бұрын
देशातील, सर्व राज्यातील सर्वपक्षीय राजकीय घराणेशाहीची तिसरी पिढी राजकारणात स्थिरस्थावर झाली आहे कारण प्रत्येक घराणेशाहीतील एक व्यक्ती सत्ताधाऱ्यांबरोबर व दुसरी विरोधकांबरोबर असते. आलटून पालटून सत्ता मिळणारच आहे. जनतेनेच दिलेल्या मतदानाची करामत म्हणायची.
@anjugandhe9 сағат бұрын
राजीव गांधी नेहमी हमे भारत को ये बनाना है वो बनाना है असे म्हणायचे त्यामुळे त्यांना बनाना मॅन असं नाव ठेवलं होतं
@chandrashekharmhatre390010 сағат бұрын
अनयजी जयराम रमेश यांची हेअर स्टाईल इंदिरा गांधी सारखी आहे. धन्यवाद.
@vandanaranade44488 сағат бұрын
प्रियांका तरी हुषार असेल असे वाटले होते पण हाय रे कर्मा 😢
@swapnapandit4786 сағат бұрын
बारबालेची पोरं
@dakshtachoudhari36164 сағат бұрын
😂😂😂😂😂
@ArunaKhopade-w6gСағат бұрын
😂😂😂😂😂
@ArunaKhopade-w6gСағат бұрын
अक्कल नाही म्हणून बारबालेच काम करावं लागले . खाण तशी माती .
@swapnapandit4785 сағат бұрын
श्रीदत्त जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
@suhasdamle79759 сағат бұрын
आधीच जपून ठेवून वाढवत नेलेला विखार त्यातून आता तीन तीन गांधी..हालत एकदम खराब झालेली दिसते..
@toleyshriram645311 сағат бұрын
नमस्कार आदरणीय श्री अनय जोगळेकर जी 🎉❤❤❤❤❤❤❤❤
@ajaykhandekar19809 сағат бұрын
कोण प्रियांका गांधी? आम्हाला फक्त प्रियांका खान or प्रियांका वाड्रा माहीत आहेत.
@pramodkandale-dm8yw7 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@Sunil-Gatne7 сағат бұрын
आजी आणि बाप दोघांनाही देशातील राजकारणाने क्रूरपणे संपवले तरीही राहुल व प्रियांका इतिहासाची पुनरावृत्ती करायला राजकारणात आले आहेत असं वाटतंय. 🤗
@sachinpadhye31849 сағат бұрын
बरं आहे ना, २०२९ ला ही कोणी चॅलेंजर नसेल भाजपाला, पण त्या येता जाता देवेंद्रजींचा राजीनामा मागणाऱ्या बाई BJP बरोबर आल्या तर मात्र भाजपाने २०२९ ला विजय विसरून जावा
@ushajoshi43398 сағат бұрын
ती शक्यता नसेल, व तसेही मानभावी बाई आता बीटकॉईनच्या मागे आहे
@ArunaKhopade-w6gСағат бұрын
काका तोपर्यंत जगला तर ना ?
@drarunjoshi20883 сағат бұрын
राहुल गांधी आणि प्रियांका हे कोणी तरी लिहून दिलेले भाषण म्हणुन दाखवतात, त्यामुळे त्यांना त्यावर कोणी प्रश्न विचारले की मोठी पंचाईत होते. हे आणि त्यांची आई जोपर्यंत काँग्रेस पक्षात आहेत तोपर्यंत भाजप आणि मित्र पक्षांना काळजी करण्याचे कारण नाही.
@kiranmarodkar33122 сағат бұрын
नाक इंदिरा गांधी यांच्या सारखं असलं तरी महाराष्ट्रात निवडणुकीत कापलं गेलं त्याचं काय
@ArunaKhopade-w6gСағат бұрын
आता हिची मुलं सुद्धा येत आहेत . त्याना गांधी हे अडनाव दिले आहे .
@ckpatekar11 минут бұрын
अजून एक कॉमेडियन संसदेत आली .
@AshokVaze-vz5zk4 сағат бұрын
शाही परिवाराला भारत आपल्या बापजाद्यां ची मालमत्ता वाटते
@rdkrdk20388 сағат бұрын
सुप्रभात..! 🌹
@BekesudhirGovind6 сағат бұрын
सोनिया गांधींची भारताला देणगी .. राहुल व प्रियांका.
@shreeramjoshi85093 сағат бұрын
जय सियाराम 🙏🏻🙏🏻
@lalchandlohana347910 сағат бұрын
2029 या गाँधी परिवार राजनीती में सासंद में दिखाई देंगे या भी बोल नहीं सकते 🙏🚩🇮🇳
@nitinasar89686 сағат бұрын
Sir, excellent analysis. Gandhi family cannot win the elections by speeches on the constitution. And Priyanka also will not able to change the position.
@shilpajadhav14389 сағат бұрын
Anayji chaan mahiti dilyabaddal aapke Abhinandan
@ShripadLikhite8 сағат бұрын
Now instead of one we will have two entertainers! Future is bright for bystanders like us.
@veenaganu78859 сағат бұрын
अजून खरमरीतपणा अपेक्षित होता.
@toleyshriram645310 сағат бұрын
फक्त केस, आवाज आणि नाका ची तुलना कशाला? इतर गोष्ठी न वर तुलना केली पाहिजे।
@sanjayjoshi256610 сағат бұрын
नमस्कार अनय जी
@LakshmikantKale5 сағат бұрын
त्यांना जाम आनंद झालाय,कोणाला त्यांच्यात इंदिरा गांधी दिसते.त्यापेक्षा अभ्यास करा १९८४ च्या सहानुभूती नंतर काॅग्रेस घसरत का गेली.
@Sairaat.29065 сағат бұрын
मुन्नी बदनाम हुई डार्लींग, काँग्रेस के लिये 😂
@555कोव्हिड10 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@Jaimaratha10 сағат бұрын
Allu अर्जुनला अटक करून कालच्या बातम्या मधून वड्राला राहुल बाबाने गायब केला.. प्रियांकाची गेम पप्पुच करतोय
@ashokshah71939 сағат бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम पुछ आगे से पिछे वाला खेल शुद्ध सनातनी हो तभी समझ मे। चेहेरो ने लाखो को लूटा, दिल शुद्ध हो तभी सच्चा। उंची दिवारे गीरती हो तो किस काम की? जो आम की जुबा न जाने न सम़झे। लोकसभा विवाद भारत के भाग्य का विचार, वंश वाले गणेशजी की सुंड निकाल के बजरंग बली बना लेगे? इतना आसाम नही सांसद होना और न ही रोटी बेलना 🇮🇳भारत भारतीय प्रथम 🙏जा ग ते र हो 🙏
@sushamadeshpande05079 сағат бұрын
Perfect Priyanka ji प्रभावहीन भाषण झाले No maturity.
@pramodkandale-dm8yw7 сағат бұрын
हॆ काय भाषण होते का ? अजिबात कोणतीही तयारी दिसत नाही. बोद्धिक दिवाळखोरी दिसून आली.
@ArunaKhopade-w6gСағат бұрын
पराभवाची १०० कधी गाठणार ? लवकर व्हावी .
@varshapatwardhan48017 сағат бұрын
हा अगदी मलाही तसंच वाटलं
@S.S.P.99998 сағат бұрын
तेच नाक तोच आवाज फूसssssss आणि प्रचंड दुर्गंधी (अर्थातच वैचारिक )😂😂😂😂😂
@vasantisidhaye44009 сағат бұрын
इंदिराजींची बुद्धिमत्ता प्रियांकाकडे नाही .
@bodhraj704335 минут бұрын
नाक अणि आवाज इंदिरा गांधी यांच्या सारखं अणि उंची फिरोज गांधी सारखी आहे
@Girgaonlad8 сағат бұрын
Jasa Pappu tashi Babli😝
@umeshbelsare697810 сағат бұрын
प्रियांका वाद्रा
@saritapawar16228 сағат бұрын
नमस्कार सर
@shaileshdeshpande557 сағат бұрын
🙏👌👍🙏
@surendrabarsode89598 сағат бұрын
After Pappu, we now have Pappi! That is all one can say after listening to Priyanka. However, very soon Congress will replace Rahul with Priyanka as LoP and let Rahul go on anti Modi street level full time agitation. This will enable Congress to get rid of Rahul in a decent way, allow Priyanka to capture Congress and Vadra to be the in charge in the background. Modi Shah will have to Priyanka and Mamata in 2027 for UP and 2029 for General elections. They must devise proper strategies to deal with these ladies!!!
@dineshmestry24967 сағат бұрын
नमस्कार
@ravishinde34924 сағат бұрын
Pryanka gandhi sansad bhashnat 0 var cleen bold zalya...
@rajabhauwaskar88267 сағат бұрын
जसा पप्पू तशीच बबली काय दिवा लावणार हे येणारा काळच ठरवेल एकच वाक्य किती वेळा
@sumatimungekar42969 сағат бұрын
रौलबाबांचे extension म्हणावे का?
@yuvrajjadhav6286 сағат бұрын
नमस्कार अनयजी ❤❤
@viveksapre810 сағат бұрын
PG che bhashan aikanyache dhadas zale nahi.
@rajendrawandhare911410 сағат бұрын
Vachun Speech aani tyatahi Adani
@jaywantkamble6599 сағат бұрын
Munnibai
@pramodkandale-dm8yw7 сағат бұрын
या लोकसभाच्या हिवाळी अधिवेशन जितके दिवस संसद कामकाज बंद ( चालू नव्हते ) तितके दिवसांचे भत्ता, पगार, वेळ देण्यासाठी गरज आहे का ?
@maheshwarimirajkar545110 сағат бұрын
🙏🙏🙏
@ravishinde34924 сағат бұрын
Rahul Gandhi Priyanka Gandhi jari Maharashtrat prachara sathi ale aste tari Congress la fayda zala nasta..
@anilprabhu-r9r8 сағат бұрын
Priynka khan or vadra
@shrikantbhagwat47519 сағат бұрын
Good morning
@prafullasupekar78428 сағат бұрын
Sir she is Priyanka wadhara after marriage Media should start calling her by the same name
@satishrekhi9 сағат бұрын
अनयजी पवार यांच्या घरातील किती लोक राजकारणात सक्रिय सहभाग घेतायत यावर एक व्हिडिओ बनवावा 😂
@MMR-FOODS3 сағат бұрын
बंटी और बबली
@durgaprasadpadgaonkar49274 сағат бұрын
लडकी हूँ लड सकती हूँअग लड की, नको कोण म्हणतं 😂😄
@devidasdandgaonkar64216 сағат бұрын
ह्यांना गरीब करा मग यांची ढवळाढवळ थांबेल
@parasnathyadav38697 сағат бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@vivekananddagare25438 сағат бұрын
Bjp ed cbi yachae wapar karun itar pashatil netyana tras deun konala shisha tar zali nahi ajit pawar yanchi 1000 core chi property free zali tyachya var video banawa😮😮
@vinaydeshmukh55008 сағат бұрын
she criticized Himachal...that was the joke of the year
BJP ने Robert Vadra वर बरेच आरोप केले होते पण पुढे त्याबद्दल पुढे काहीच झाले नाहीत.
@rajendrapatil87238 сағат бұрын
वांझोटे आरोप करण्यात भाजपा पटाईत आहे .
@anitaathawale75095 сағат бұрын
वेळ तर यायला पाहिजे.कारण ते हुशार चोर आहेत.इतके वर्ष देशाला लुटण्याची कला त्यांच्या रक्तात भिनलेली आहे.आणि त्यांचे तुकड्यावर जगणारे वकील कायद्याचा पळवाटा त्यांना शोधून देत असतात. आणि BJP का लोकहिताची खूप कामे आहेत.
@armstrong1729 сағат бұрын
कृपया आपण तरी प्रियांका ह्यांचा वाड्रा म्हणून उल्लेख करावा नाही तर सोनिया ह्यांना मायनो म्हणावं. बाकी तुमचे व्हिडिओ खरंच अभ्यासपूर्ण असतात. फक्त एवढी एकच छोटीशी सुचना.
@mandakinijoshi32929 сағат бұрын
कौतुक किती करतात कॉंग्रेस vale bagha
@svg30009 сағат бұрын
Pappu feels Pinky pass ...
@sudhakarwani8607 сағат бұрын
Agar Rahul 19 hai to Priyanka 20 hai, bas itanahi fark hai. Aakhir Pappu ka naam badnam nahi hone degi Priyanka .
@santc26788 сағат бұрын
Adhich 'd n a' 'accidental Hindu'chicha nehrunche,tyat bhar milale 'italian bhesal',parineeti haech honar,fakt akramak asun chalto ka. Galyat patta aslela'🐕 shwan' hi lokanchya angavar dhawtoch .😣😡🥺
@HamaraHindustann11 сағат бұрын
जय श्री राम 🌹🔱🏹🚩🙏शुभप्रभात 🙏
@rohinin269457 минут бұрын
Bunty and Bubly circus private limited
@SudhirDamle-jr9xx10 сағат бұрын
Amethi and wynad not raybareli
@nutanpathak11596 сағат бұрын
अमेठीतून रा गा कसे काय विजयी झाले? तुम्ही सजावून सांगू सकाळी का? संविधान बदलणे व love जिहाद चा एवढा प्रभाव की अकार्यक्षम रागा काम करणारीवर भारी पडले. इराणी ताई ने केलेली मशागत वाया का गेली?
@Sairaat.29065 сағат бұрын
काही गावकऱ्यांना देशहिताचे काही माहीत नसते. त्यामुळे, सबसे बडा रुपय्या 😢