तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज पुरी केली खूप छान झाल्या धन्यवाद
@kiranpore78467 ай бұрын
कृती सांगण्याची पध्दत खूप छान आहे. आवाजात शांतता आहे. त्यामुळे ऐकावंसं वाटतं.❤
@vandanatulaskar84967 ай бұрын
आहाहा.....साधी पुरी कशी करायची ह्याच detailing khup sunder समजावून सांगितलं.....छान माहिती दिलीत त्या बद्दल खूप धन्यवाद.... नक्कीच करून बघणार❤❤
@sunitajere65726 ай бұрын
खूपच सुंदर,साधी पुरी पण ती सुध्दा कशी सुंदर,आणि पराफेक्ट बनवायची याची रेसिपी सहज आणि सुलभरीत्या कृतिसह निवेदन .खूपच छान् .अशामुळे बघणाऱ्यांना पदार्थ करावासा वाटतो .खूप खूप धन्यवाद
@geetasahu6793 ай бұрын
थोडा नाही खूप आवडला.. किती अचूक पद्धतीने बनवून दाखवल्या पुऱ्या वाह! काय कला आहे तुमची!! खूपच छान 👌
@varshapandhare75997 ай бұрын
खूप मस्त रेसिपी आणि उपयुक्त टिप्स ...धन्यवाद 🙏😊👌👌
@manishawadkar63946 ай бұрын
तुमच्या सर्व पाककृती ह्या उत्कृष्टच असतात, धन्यवाद 🎉
@smitaparadkar68527 ай бұрын
मी अक्षयतृतीयेला अश्या पुऱ्या बनवल्या खूप छान झाल्या .
@vrushaliyadav53797 ай бұрын
संपूर्ण रेसिपी छान सुटसुटीत व समजावून सांगितले आहे आता तुमच्या पद्धतीने करून पाहिजे
@PrakashPatil-sw4xgАй бұрын
खूपच छान सांगण्याची पद्धत पण खूप छान
@PramilaTi3 ай бұрын
Hi priya khup chan ट्रिक संगितली thanq so much dear god bless you
@Angle_clouD26677 ай бұрын
Mi pan Aaj try kelya khup Chan purya zalya thank u ma'am 👍👍
@modicaredemoswithrohini67517 ай бұрын
मी कणीक रवा मोहन मीठ घालत होते. पण बेसन घालतात हे आजच ऐकले. उद्याच करते अश्याच पुऱ्या. उद्याच अक्षय तृतीया आहे. मस्तच. 😊
@shraddhashetye23877 ай бұрын
मी पण बेसन घालून करते.
@tashu06077 ай бұрын
Ho ghaltat
@RamkrishnaGandhewar7 ай бұрын
खूप छान समजाऊन सांगीतले.आवाजही हळूवार, स्पष्ट आणि मुद्देसूद असल्या मुळे ऐकायला छान वाटतं
@tejaspatil6793 ай бұрын
@@shraddhashetye23870l0 koli😊
@varshakharade50792 ай бұрын
Mi pn besan ghalte
@mangalyadav41137 ай бұрын
खूपच छान पुरी पण पुरीपेक्षा तुमचं बोलन खूपच छान
@ishanmirokhe95674 ай бұрын
Ho ba kharach😊
@suhasbhavsar90147 ай бұрын
फारच छान ,तुम्ही सुपर सुगरण आहात आम्ही करण्याचा प्रयत्न करतो पण जमत नाही. शुभेच्या
@shubhangigajinkar52283 ай бұрын
खूप छान. मी रवा घालत होते but बेसन नव्हते घालत, आता तुमच्या receipe प्रमाणे करुन बघेन.
@smitapingulkar33727 ай бұрын
खुपच छान रेसिपी सांगितले ताई. धन्यवाद.
@welcome2heaven3 ай бұрын
khupach chhan ahet tumchya recipes, please medu wada chi recipe post kara.
@ankushkadam77674 ай бұрын
उपयुक्त माहिती दिली आहे व सादरीकरण खूप छान आहे
@bharateebendre37557 ай бұрын
खूपच छान सांगण्याची पद्धत नक्की अशा पद्धतीने करेन
@ajitsonak22362 ай бұрын
Very beautifully mentioned all the details of the Recipe , thanks.
@sulekhanagesh78605 ай бұрын
आईने शिकवले होते त्याप्रमाणे मी पुऱ्या करत होते. ती पद्धत तुमच्यासारखीच आहे. पण व्हिडिओतून आणखी बारकावे समजले. हा व्हिडिओ माझा फेवरेट आहे.
@PriyasKitchen_5 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏❤️😊 उपवास थाळी kzbin.info/www/bejne/iWXSiWOdg5eHf5Isi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@anjalikusale30143 ай бұрын
खूपच छान पुऱ्या झाल्या मी नक्की करणार
@swapnalisawant67262 ай бұрын
Wow khupach sundar 👌👌
@ruchawaykole501118 күн бұрын
Asa houch nahi shakt ki 1 tas fuglelya rahatat .....jagatla kuthalahi chef he karu shakt nahi .... video chalnyasathi atishayokti
@rajashrishinde26367 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@manjugurjar82417 ай бұрын
सुरेखच रंग रूप..❤पुर्या
@SuchetaPanse6 ай бұрын
खूप मस्त माहिती सांगितली आहे! Thanks
@shobapatil58613 ай бұрын
खूप छान माहिती दिली पुरीची,
@meenadabholkar74437 ай бұрын
खूपच छान. समजावून पण सांगितले .🙏
@vidhyadhar647 ай бұрын
Khupach chaan. Ekdam bhari video.. Your style of explaining is very good..
@archanawasule93847 ай бұрын
खूप छान पुर्या केल्या आहेत खूप माहिती मिळाली
@vidyapalkar9595 ай бұрын
Khup chan ahe Puri ch recipe!
@arunmandale6160Ай бұрын
Tumhi sangitaleli puri khup aawadali ❤
@hemakulkarni19533 ай бұрын
मी तुमच्या रेसिपीस नेहेमी बघते त्या करून बघितल्या आणि तयार झाले हेमा कुलकर्णी पुणे
@priyankaambolkar71327 ай бұрын
Khup chhan Priya ❤
@ushamane92647 ай бұрын
All your recipes are fantastic
@rupalivengurlekar38997 ай бұрын
खूप छान पुरी मस्तच...तुमचे बोलणे अतिशय गोड ❤❤
@AminaKhan-hr5mn2 ай бұрын
खुप छान 👍
@anjaliranade64873 ай бұрын
Me aaj kelya ya purya. Utkrushtha zalya. Thank you.
@Pym1s2z7 ай бұрын
1 NO ZALIYE RECIPE
@sonalipawar87097 ай бұрын
Didi thank 0:19 u so much for the recipe tumhi sangitlya pramane me aaj purya kelya khupach chan zalaya ekdam tumhi dakhavlya thashach. Khup dhanyavadh.
@suvarnalatajamdade29354 ай бұрын
खूप छान सांगितले मस्तच पुरी🎉🎉❤❤
@umapashilkar45067 ай бұрын
Tumhi khup chaan bolta, 😊
@rainbowschool52866 ай бұрын
रेसिपी सांगताना खुप अनावश्यक बडबड दिखावा केला जातो प्रथमच मोजक्या m या शब्दात आणि कुठलीही attitude न दाखwat दाखवाता मस्त कृति एक्सपर्ट गृहीणी कडून समजली,🎉😊
@madhaviwalinjkar61256 ай бұрын
🙏👌👍
@vinayakbharambe33427 ай бұрын
छान,अगदी मस्तच. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@PriyasKitchen_7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@nspatwardhan6 ай бұрын
झकास सांगितलंत, लाजवाब पुऱ्या झाल्या 🎉
@PriyasKitchen_6 ай бұрын
Thank you 😊 🙏 kzbin.info/www/bejne/qF7VdWqae6iWa7ssi=t9hl610Q8iBLpZY3 आजवर कोणीही न दाखवलेल्या काही खास टिप्स सह पारंपारिक असल चवीची कोल्हापुरी मिसळ ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@pratibhadabholkar84977 ай бұрын
खूपच सुरेख❤
@rizwanasaleem75937 ай бұрын
Very nice fluffy puri❤
@jyotsnadhavle1429Күн бұрын
Madam, just a suggestion ... thete is live kitchen called classy bhava kitchen at 1.30 pm everyday. It is in hindi. Marathis people find difficulty understanding hindi. She teaches very good north indian recipes, veg only and now a days diy too. I suggest u watch her shows and them make videos for us that will give us many north indian recipes and also the tricks n tips. Your recipes are excellent but mainly marathi ones. We need more north indian recipes. Pls take this suggestion positively.
@priyankahannurkar97804 ай бұрын
Sundar recipe
@payalgoradia71684 ай бұрын
Awesome information ❤
@savitabhalerao7737 ай бұрын
खुप छान पुरया झाल्या मी करून बघेन
@avadhutshinde1957 ай бұрын
केल्यानंतर कशा झाल्या ते सांगा
@vaishalikadam79462 ай бұрын
खुप छान
@PriyasKitchen_2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/fXSlpn1rlr2ejdUsi=XLioIrPTuMv9Qwtv पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
@jayard-jp8gn7 ай бұрын
खूपच सुरेख 👌👌
@PriyasKitchen_7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/mJOYd4aMmLaVgrMsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sujatanaphade36116 ай бұрын
Khup chan👌👌
@manishawadkar63946 ай бұрын
मस्त मस्त, ताई
@vikasbhike98607 ай бұрын
खूपच छान ताई ...👌👌👌🙏🙏🙏
@PriyasKitchen_7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/j3u4aY2ceblgoJYsi=PnbjhPSS4_og_AUt आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@surekhakamble36837 ай бұрын
एक नंबर 👌👌👍👍
@archanadeshmukh69944 ай бұрын
Priya rose cookies recipe plz upload karsil ka ?
@braj46167 ай бұрын
Khub chan
@vidyaghole23886 ай бұрын
Mi sakhar ghalat hote pithisakhar ghaltat hi chan mahiti mitali all the best
@savitaprabhu50807 ай бұрын
वा खुप छान मस्त😘💕😘💕
@MadhuriUtgikar-vh4jd7 ай бұрын
टिप्स महत्त्वाच्या आहेत.
@mrunalinigore72272 ай бұрын
My receipie is also same.😊
@PriyasKitchen_2 ай бұрын
Oh really👏👏👏👍
@swatidesai22467 ай бұрын
काय सुंदर दीसतात 🎉🎉
@pratibhadabholkar84977 ай бұрын
खूपच सुरेख
@pradnyamarathe54117 ай бұрын
छान स्पष्टीकरण
@manjusha47517 ай бұрын
Khup mast
@nitinasane61196 ай бұрын
वाव खूप छान खूप सुंदर ताई पुऱ्या ची रेसिपी खूप सुंदर नक्की करून पगेल❤❤ ताई ताई तुम्ही मागे व्हिडिओ टाकला होता मसाला डोसा करून बघितला खूप छान खूप सुंदर सर्वांना आवडला ताई अगदी कुरकुरीत झाला मसाला डोसा❤❤ ताई ताई मला इडलीचा योग्य प्रमाण सांगा माझ्याकडून इडल्या बरोबर जमत नाही मला बरोबर प्रमाण सांगा इडलीचं❤ प्ली ज रिप्लाय करा❤❤
@manishajoshi71837 ай бұрын
Khupach Chan Tai thanks
@radhikarudra46677 ай бұрын
Nice
@Chavanpooja.08016 ай бұрын
Ekch no👌
@SaritaFadnavis-j2f2 ай бұрын
Khup chhan
@shubhambhanusghare73047 ай бұрын
खुप छान झाली पुरी रंग पन सुंदर आलाय
@PriyasKitchen_7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई❤
@binitakakitchen29747 ай бұрын
Wow ❤❤
@sangeetatapte97057 ай бұрын
Khup chan😊
@kirtiparab32907 ай бұрын
Khup chan...
@gayatrideo44047 ай бұрын
तुम्ही सगळे साहित्य बॉक्स मध्ये देता आणि किती पुऱ्या/पोळ्या/जिन्नस finally तयार होईल हे सांगता. हे खुप महत्वाचे आहे. त्यामुळे अंदाज येतो. बाकी नेहमी प्रमाणेच परफेक्ट.
@PriyasKitchen_7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला शक्य असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏
@gayatrideo44047 ай бұрын
हो मी माझ्या आईला/बहिणीला/शाळेच्या ग्रुप वर/सगळया महिला what's app already share केले आहे.
@LataVaidya-dz5fd5 ай бұрын
Atee sundar
@meenakulkarni52727 ай бұрын
खूप छान झाली पुरी
@vrushalivilekar41117 ай бұрын
छानच ! खूप खूप कौतुक ! आवाजातील शांतपणा खूप आवडला . 🙏
@PriyasKitchen_7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/mJOYd4aMmLaVgrMsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@rekhaadhangale90007 ай бұрын
Good afternoon Dear tai you r my Best best you tuber i always see most of videos but cooked very very less but Puran poli i made very best but like you Dear I wanted to meet also but I’d is it possible and very very Happy Akshaya Tritiya 😘💐🕉🙏🏻🕉🕉
@vishakhagaigawal85253 ай бұрын
❤👌👌👌
@jyotishaha58367 ай бұрын
मस्त्त
@pritidesai4477 ай бұрын
Kuph Chan Chan
@anujakanitkar9297 ай бұрын
सुरेख
@reshmamehta91637 ай бұрын
मस्त मस्त मस्त
@PriyasKitchen_7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/mJOYd4aMmLaVgrMsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@GauriThorat-lo8zg7 ай бұрын
लाल भोपळ्याचे घारगे रेसिपी पण सांगा ताई 😊
@aartigaikwad36107 ай бұрын
Mlapn havi hi recipe
@PriyaSinghkirasoi7 ай бұрын
Super testy
@SaritaFadnavis-j2f2 ай бұрын
Tai patal pohe kase karayche recipe dakhawaal ka please
@PriyasKitchen_2 ай бұрын
पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी हवी आहे का
@sanjaytalwadekar3827 ай бұрын
Must kupach chan
@sandhyaghogale48007 ай бұрын
Aprtim, mi banvlya aj 1 numbar zalya
@SangitaDhakwal-b6o7 ай бұрын
Mast praman aahe
@madhukarjadhav66147 ай бұрын
Chhan chhan chhan
@priyankarasam8217 ай бұрын
Very nice
@kayasthacuisine147 ай бұрын
Very nice 👍👌
@PriyasKitchen_7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/mJOYd4aMmLaVgrMsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@pushpadeshmukh11587 ай бұрын
बारकावे नीट समजून सांगितले.छान.
@PriyasKitchen_7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/j3u4aY2ceblgoJYsi=PnbjhPSS4_og_AUt आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@ashaambhore84865 ай бұрын
मी आज घेतली पुरी करायला
@PriyasKitchen_5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gmi2fIigh56qrM0si=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻