Idea Chan ahe pan sarabat banavatana tyat suger takavi lagel na
@user-ln3wk6pf8y4 жыл бұрын
हो नक्की
@shobhachandratre4978 Жыл бұрын
याच पद्धतीने मी लिंबाचा रस फूड प्रोसेसर वरती काढून त्याचे क्युब बनवले व जीप लोक बॅग मध्ये घालून ठेवले परंतु सरबत केले असता ते थोडे कडवट लागते आत्ताच बनवले चार-पाच दिवसांपूर्वी उन्हाळ्यासाठी बनवून ठेवलेत पण ते कडवट लागते त्यासाठी काय करावे
@user-ln3wk6pf8y Жыл бұрын
लिंबाची साल घेतल्यामुळे रस कडू बनतो त्यामुळे लिंबू जास्त दाबून साली मधील रस काढू नये तो कडवट लागतो हलक्या हाताने लिंबू पिळून रस काढावा
@chandshrinlatas6674 жыл бұрын
FAR CHALYA PADHATIN SANGITALE HAHE CHAHAN
@user-ln3wk6pf8y4 жыл бұрын
धन्यवाद
@ashokskulkarni6239 Жыл бұрын
मॅडम लिंबाच्या रसात साखर मीठ न फक्त मीठ घातले तर चालतं का
@user-ln3wk6pf8y Жыл бұрын
हो चालतंय की
@aasawaribhandari93434 жыл бұрын
बाटली फ्रीझ मधे ठेवायची की फ्रीझरमध्ये?
@anjalijambhale9401 Жыл бұрын
मला पण तेच विचारायचे होते
@charusheelapangare9211 Жыл бұрын
No
@sanjivaninagarkar1310 Жыл бұрын
साखर कमी वापरली. बरे वाटले
@user-ln3wk6pf8y Жыл бұрын
धन्यवाद
@mohinibacholkar1499 Жыл бұрын
भाषा अतिशय अशुद्ध आहे.
@user-ln3wk6pf8y Жыл бұрын
थोडीशी ग्रामीण मिक्स आहे
@snehalkolhekar7537 Жыл бұрын
तुम्ही रसाचे ,व मीठ साखरेचे प्रमाण सांगितले नाही
@user-ln3wk6pf8y Жыл бұрын
ताई रेसिपी मध्ये पोहे खायचे चमच्याने दोन चमचे असं प्रमाण सांगितलेलं आहे