ती गुरुपौर्णिमा मी कधीही विसरू शकत नाही' - मीरा कोर्डे, चेअरपर्सन सरस्वती विद्यालय आनंद यात्रा - १७

  Рет қаралды 365,267

lok_news

lok_news

Күн бұрын

ती गुरुपौर्णिमा ही त्यांची शेवटची होती त्यानंतर ते गेले, ती गुरुपौर्णिमा मी कधीही विसरू शकत नाही' - मीरा कोर्डे, चेअरपर्सन सरस्वती विद्यालय. आनंद यात्रा - १७ #AnandDighe #MNS #thane #thanekar #thaneeast #MarathiNewsLive #AnandDighe #motivation #inspiration #dighe #motivationalposts #thanelive #naupada #maharashtra #MaharashtraNews #marathi #thanecity #thanewest #thane #niranjandavkhare #Shivsena #marathimanus #धर्मवीर #Guru #गुरुपौर्णिमा #आनंददिघें #दिघेसाहेब #गुरुवर्य_आनंददिघें #दिघेसाहेब #साहेब #MarathiNews #thanekars #ShivsenaThane ‪@ShivSenaUBTOfficial‬ ‪@eknathshinde7466‬ ‪@shivsenayuvasenabeed927‬

Пікірлер: 170
@NageshJOSHI-dx5wj
@NageshJOSHI-dx5wj 4 ай бұрын
देव मानुस अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनद दिघे साहेब अमर रहे
@omkarmore2924
@omkarmore2924 2 жыл бұрын
खूप दिघे साहेबांबद्दल मॅडम आपण आठवणीला उजाळा दिलात ऐकून डोळे व हृदय भरून आले 🙏🙏
@rajeshbhosale9636
@rajeshbhosale9636 2 жыл бұрын
शिक्षण प्रेमी दिघे साहेबांचा विजय असो, स्वच्छ चरित्र व नीतिमान धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो, आज महाराष्ट्राला दिघे साहेबाच्या सारख्या प्रामाणिक नेत्याची महाराष्ट्राला तरुण मुलांना फारच गरज आहे,✊✊✊✊ जय महाराष्ट्र जय भारत
@ramakant5080
@ramakant5080 2 жыл бұрын
दिघे साहेबांना मी कोलाड जवळील तीसे या गावात भेटलो होतो, त्यांच्याशी बोलण्याचा योग आला, खरोखरच दिघे साहेब ग्रेट होते.
@sumitagale9114
@sumitagale9114 2 жыл бұрын
तिथेच माझं गाव
@alpitajagtap877
@alpitajagtap877 2 жыл бұрын
Tithe tyanch ghar aahy ka ajun?
@RaigadRider
@RaigadRider 2 жыл бұрын
कधी आले होते
@tusharjangam2877
@tusharjangam2877 2 жыл бұрын
Janani Devi Mandirat ale astil
@akshaydighe7975
@akshaydighe7975 2 жыл бұрын
कोलाड ला तिसे गावांत आमची कुलदेवी आई केदारजननीच मंदिर आहे...
@arunhindlekar2751
@arunhindlekar2751 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही दिघे साहेबांच्या आठवणी अतिशय उत्कृष्टपणे सादर केल्या. ऐकताना डोळ्यात पाणी आले. धन्यवा
@spupadhye8842
@spupadhye8842 2 жыл бұрын
मॅडम आपण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला धर्मवीर श्री आनंद दिघे साहेबांनी केलेल्या कामगिरीची माहीत सांगितली आपणास मनपूर्वक धन्यवाद
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
स्व आनंद दिघे साहेब म्हंजे ठाण्याचे वैभव होते ठाणे शहराला नावारूपाला आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे हे प्रत्येक ठाणेकरांनी कायम लक्षात ठेवावे
@rajeshrandive7675
@rajeshrandive7675 2 жыл бұрын
धन्यवाद मैडम, धर्म वीर आनंद दिघे साहेब खरोखरच थोर महान होते,महाराष्ट्रातील एकमात्र सच्चे शिवसैनिक.
@adityadeokate315
@adityadeokate315 2 жыл бұрын
खुपच सुंदर शब्दांत स्पष्टीकरण दिलं आपण, अशी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩
@sanjaygurav4288
@sanjaygurav4288 2 жыл бұрын
मॅडम, तुमचा interview ऐकुन दिघे साहेब बद्दलचा आदर आजुन वाढला.. डोळ्यात आश्रु आले.. आसल्या वेयक्तीमुळेच कदाचित माणुसकी जिवंत आहे .. आनंद होतो बघुन की शिंदे साहेब तो वारसा पुढे नेत आहेत 🙏🙏🙏 🙏🙏
@madhavitatkare3075
@madhavitatkare3075 2 жыл бұрын
खूप छान बोलल्या मॅडम... आनंद दिघे साहेब म्हंजे एक धगधगते यज्ञकुंड🔥 होते... मी तर म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या रुपात पुन्हा जन्म घेतला होता.... 🚩 कारण त्यांची गोरगरिबांसाठी ची तळमळ आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची जी पद्धत होती ती एका कर्तव्यदक्ष राजासारखी च... 👌आणि महाराजांनी पण त्यांच्या रयतेसाठी तळमळ ठेवली होती.... तेच गुण दिघे साहेबयांचे होते... ठाण्याचे राजे तेच होते.... 🙏
@gaurichavan5917
@gaurichavan5917 2 жыл бұрын
आज साहेब असते तर आपलं ठाणे कुठच्या कुठे गेले असते, चांगला माणूस लवकर आपल्या तून निघून गेला, भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏 दिघे साहेब ठाणेकरांच्या नेहमीच मनात, हृदयात राहतील, जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
@nayanamulherkar4846
@nayanamulherkar4846 2 жыл бұрын
सामान्य जनमानसाने ह्रदयात जपलेला "राजा" !! डोळे पाणावले.
@spupadhye8842
@spupadhye8842 2 жыл бұрын
मॅडम आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला धर्मवीर श्री आनंद दिघे साहेबांनी केलेल्या कामगिरीची बद्दल माहिती सांगितली.आपणास मनापासून धन्यवाद
@madhurijog7797
@madhurijog7797 2 жыл бұрын
अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली हे तुमचे खूप मोठे भाग्य आणि शाळेचे पण. दैवी शक्ती असणारी व्यक्ती म्हणजे दिघे साहेब आम्ही फक्त ऐकले आहे पण तरीही त्यांच्या विषयी खूप आपुलकी वाटते.
@ravindrahedukar1409
@ravindrahedukar1409 2 жыл бұрын
💐🌹🙏दिघे साहेब म्हणजे देवाचे आवतार अशा देवाला साष्टांग दंडवत 💐🌹🙏
@RoamingDoctors
@RoamingDoctors 2 жыл бұрын
पडवळ नगर येथिल मराठी शाळेतून मी ठाणे टॅलेंट सर्च chya class साठी 2 शाळेतील मित्रांसोबत सरस्वती शाळेत जात असे.. ही शाळा आणि शिक्षक पाहून मी फार इंप्रेस झालो होतो.. चक्क इंग्रजीत सब्जेक्ट ची exam असल्याने शिकवलेल सगळ डोक्यावरून जात असे... तिथले इतके सेमी इंग्रजी वाले हुशार मुले पाहून खूप घाबरायला व्हायच. आपण शिक्षणा बाबत किती मागे आहोत हे जाणवायचं..मराठी शाळेतून असल्याने हीच मुले 11,12 वी ला पण आमची फार टिंगल करतं असतं.😁.पण पुढें अभ्यास करून करून साध्या शाळेमधून पण government college मधून MD Anaesthesia झालो.. दिघे साहेब रात्री आमच्या area मध्ये यायचे.. ganeshdarshan, 15 ऑगस्ट ला... आम्हीं लहान मुलं रात्रभर ते येणारं म्हणुन जागे राहायचो.. ते आले कि क्रिकेट bat सेट वाटायचे... त्यांचा दरारा पाहून फार भारी वाटायचं.. ठाण्यातील जुने,क्वचितच मराठी लोकं असतील जे आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित नसतील..
@India0102
@India0102 2 жыл бұрын
जेव्हा जेव्हा दिघेसहेबांबद्दल काही ऐकतो तेव्हा डोळे आपसूक पाणावतात. अतिशय ग्रेट व्यक्तिमत्व आपण गमावून बसलोय. 🙏🙏🙏
@nadeemahmed4512
@nadeemahmed4512 2 жыл бұрын
🇮🇳👑 🇮🇳 *धर्म विर आनंद दिघे साहेब यांचे एकनिष्ठ कार्यकर्ता* *आज पर्यंत सर्व राज्य ला आहे.*
@sdh4465
@sdh4465 2 жыл бұрын
मॅडम काळजाला हात घातलात हो. दिघे साहेब अमर आहेत अमर राहतील. 😭😭😭
@bhagyashreet8004
@bhagyashreet8004 2 жыл бұрын
नमस्कार कोर्डे मॅडम ह्यांनी सांगितलेल्या आठवणी खूप हृदयस्पर्शी आहेत। श्री आनंद दिघे साहेबांनी निरतीशय प्रेम केले। श्री दत्ताजी मेघे साहेब हयाचें कडे वर्षातून एकदा कॉलेजमध्ये प्रवेश गरजु मुलांना देण्यासाठी येत होते। मला ठाण्यात एका बिल्डर कडे जनरल मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली होती त्यांनी विचारले ठाण्यात कोणाला ओळखता तेंव्हा मी श्री दिघे साहेब यांचे नाव सांगितले ।त्यानंतर त्यांनी स्वतः बिल्डर ला फोन केला। पण नंतर च्या दोन तीन महिन्यात मला श्री दत्ता जी मेघे ह्यांच्या संस्थेत नोकरी मिळाली होती त्यावेळी ते मला म्हणाले अरे हे छान झालें बिल्डर पेक्षा शिक्षण क्षेत्रातील नोकरी चांगली आहे। एका प्रसंगी श्री दिघे साहेब यांना रात्री उशिरा भेटायला गेलो आणि सकाळी दहा वाजता साहेब कॉलेज मध्ये आले। सर्व प्रश्न एका मिनिटात सुटला। साहेबांच्या स्मृती स त्रिवार वंदन।
@sunilnighot7003
@sunilnighot7003 2 жыл бұрын
सत्य बोलल्या,असा माणूस. ठाणे मध्ये होणार नाही मला असा अनुभव आलेला आहे
@ashashinde8499
@ashashinde8499 2 жыл бұрын
Dighe saheb koti koti pranam 🙏🙏
@giteshdalvi4646
@giteshdalvi4646 2 жыл бұрын
साक्षात देव माणूस धर्मवीर आनंद दिघे साहेब
@swatikadge3675
@swatikadge3675 2 жыл бұрын
Ma'am.... खुप छान वाटलं साहेबांबद्दल ऐकून 🙌✨
@uniqueconsultants8817
@uniqueconsultants8817 2 жыл бұрын
I shall never forget the help he did for my friend to recover rikshaw loans. Great man
@arunshirke1005
@arunshirke1005 2 жыл бұрын
साहेब वंदन करतो आपल्या चरणी
@aparnasarang2412
@aparnasarang2412 2 жыл бұрын
Mazya mulachi pan sahebani saraswati panchpakhadi school madhe admission karun dili hoti. Maze mr tyanchya charai office madhe jevha bolavtil tevha jat hote. Ekda tar pahate 4 va bolavala hota. Khupach great hote saheb🙏🙏🌷🌷
@dattatrayudale6042
@dattatrayudale6042 2 жыл бұрын
वंदनीय दिघे साहेब आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे वेक्ती ....होणे नाही....त्यांचे विचार आणि आताचे राजकारणी यात खूप मोठा फरक आहे....
@gangaramsahane3733
@gangaramsahane3733 2 жыл бұрын
Dighe sahebana baghayla aikayala nahi milale tyanchya baddal aikle hote pan Madam tumche speech aikle aani kalale samajane tyanna dharmaveer upadhi ka dhili Grate salute tyana aani tumchya karyala👏👏👏👏👏
@mandardeshpande1675
@mandardeshpande1675 2 жыл бұрын
दिघे साहेबांबद्दल खूप छान माहिती दिलीत मॅडम तुम्ही.. फक्त एक गोष्ट दुरुस्त करतो तुमची की लातूर चा भूकंप हा ३० सप्टेंबेर १९९३ ला आलेला होता.. तुम्ही म्हणत आहात तो भूकंप गुजरात कच्छ चा असावा जो २६ जानेवारी ला आलेला होता.. बाकी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@rohannaidu4773
@rohannaidu4773 15 күн бұрын
Great great great great great great great great great great great
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल. .साहेब गोड होते. .
@ajitmore7484
@ajitmore7484 2 жыл бұрын
दिघे साहेब माझ्या वडीलांचे दैवत... तेच माझे दैवत..
@neelimagupte5655
@neelimagupte5655 2 жыл бұрын
Devmanus!🙏🙏🙏Khup chhaan Ma'am👌👌🙏🙏Proud of our school👍👍
@manishkarnik4212
@manishkarnik4212 2 жыл бұрын
आदरणीय श्रीमती कोरडे मॅडमनी जे सहेबांबद्दल कथन केलं ते ऐकून भारावून गेलो. असा समाजनेता आता होणं कठीण आहे....!!
@nishamungekar713
@nishamungekar713 7 ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा. जोरात कामाला लागा वेळ फार कमी आहे यावेळी ठाण्यात शिवसेना आलीच पाहिजे. हर हर महादेव. शिवाजी महाराज की जय. हे विसरू नका बाळासाहेब आणि आनंद दिघे तुमच्या पाठीशी आहेत. फक्त कृती करा. शोधायचा प्रयत्न करू नका. ठोका एक एकाला.
@abhiramiyer4543
@abhiramiyer4543 2 жыл бұрын
Thank you so much Mam for letting us know about Dighe Saheb the great 🙏🚩
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 2 жыл бұрын
Ho mala pan college mde addmition milala hota Dighe saheb mule..... thanks Saheb...miss u
Күн бұрын
मॅडम मस्त बोललात साहेबां बद्दल👌👍❤
@harikulkarni3532
@harikulkarni3532 2 жыл бұрын
आनंद दिघे ग्रेट मॅन 👍👍👌👌👏👏
@kumkumstriveconsultant5584
@kumkumstriveconsultant5584 2 жыл бұрын
Great Dighesaheb.
@vandanakhot4395
@vandanakhot4395 2 жыл бұрын
किती सुंदर माहिती दिली मॅडम. खुपच छान. अजून काही आठवणी असतील तर शेअर करा प्लीज. 👏
@sandeshjadhav3959
@sandeshjadhav3959 2 жыл бұрын
Thank you madam for sharing your memories. A person with beautiful soul and thoughts rules everyone's 💖heart. Anand Dighe Sir is one of them. He proved through his actions so, he is still alive in our hearts. Hope he is in peace. Salute to his work. And big thank you for making "Dharamweer" movie, it helped us to know about him as a person, his social life, support and much more. It's very emotional to watch some scenes in a movie. 🎥 Waiting for part 2. Thank you once again. 🙏🌹🌟👌💖😭
@pavankumarmahamulkar950
@pavankumarmahamulkar950 2 жыл бұрын
खरच खुप ग्रेट ,,, साहेब तुम्ही पुन्हा जन्माला या 😥😥😭😭😢😢
@rajupatel1094
@rajupatel1094 2 жыл бұрын
हो ते दिवस आठवतात, साहेब गेले ते दिवस गणेशोत्सवा दरम्यानचे होते. साहेब गेल्याची बातमी आल्या नंतर संपूर्ण ठाणे शहरात गणेश विसर्जन अगदी शोकमग्न वातावरणात करण्यात आले होते. डीजे, ढोलताशे तर स्वयं बंदच होते. लोकांचा उत्साह ही ओसरला होता. घरचा माणूस गेल्या सारखं दु:ख ठाणेकरांवर होतं. अगदी शोकमय वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला. तो दिवस कधी विसरु शकणार नाही 😔😔
@rajeshkalesirsir412
@rajeshkalesirsir412 2 жыл бұрын
अद्भुत आहे हे सर्व
@girijap9763
@girijap9763 2 жыл бұрын
नुसतं ठाण्यात नाही कल्याणला सुद्धा स्मशान शांतता होती मला चांगलं आठवतं
@MAU9820.
@MAU9820. 2 жыл бұрын
PUNHA HON DIGHE SAHEB HONE NAHI 👍🙏🙏💐😪😪😪😪🌺🌹💐
@nehakekre5689
@nehakekre5689 2 жыл бұрын
हृद्य आठवण 🙏🏻🙏🏻 डोळे पाणावले... 😭
@hemlatalad4921
@hemlatalad4921 2 жыл бұрын
Khupch chan Athvani......madam chan bollyat..
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 2 жыл бұрын
धन्यवाद मँडम.
@manishayelve3504
@manishayelve3504 2 жыл бұрын
माझं माहेर ठाणे लग्न होऊन मी पेण ला राहत आहे मी ठाणेकर असल्याचा मला सदैव अभिमान आहे दिघेसहेबांसारखा नेता होणे अशक्य आहे ठाण्याचे वैभव आहेत दिघेसाहेब ठाणेकरांचा अभिमान आहेत दी
@Incognitorides
@Incognitorides 2 жыл бұрын
मी कधी दिघे साहेबांना बघितले नाही पण लोकांच्या त्यांच्या विषयीची मते ऐकून भारावून गेले आहे!!
@vikasravnang854
@vikasravnang854 2 жыл бұрын
Dighe sanheb ani Madam tumhala hi Salute
@pandurangkondekar9812
@pandurangkondekar9812 2 жыл бұрын
सर्व राजकीय नेत्यांनी हा सिनेमा पहावा ठाण्याचा वाघ होता आणि आताचे भ्रष्टाचारी नेते निर्लज
@sunilin4449
@sunilin4449 2 жыл бұрын
आताच्या शिवसैनिकांना हि शिकण्यासारखे आहे, दिघे साहेब म्हणजेच शिवसेना...... हे ठाणेकरांचे म्हणणे असायचे!
@pratikshachavan9589
@pratikshachavan9589 2 жыл бұрын
Superb.👏👏 Proud of our school.
@sandeepnagpure1100
@sandeepnagpure1100 2 жыл бұрын
साहेब म्हणजे देव माणूस जय महाराष्ट्र
@ashwinisatoskar7437
@ashwinisatoskar7437 2 жыл бұрын
Madam dighe saheb astena taar tumhi school cha fees sudha itkya ghetlya nastaya....tyancha vichar saranicha vichar karun taari nidan fees mubhalk theva hich vinati ....aso pn tumhi khup chaan bolat saheban badal saheb ahetach tase.... dhanyawad
@sujatamate1471
@sujatamate1471 2 жыл бұрын
Dighe Saheb great rajkarni
@kishorpatil9245
@kishorpatil9245 2 жыл бұрын
The great person dighe saheb
@gauravsankhe5808
@gauravsankhe5808 2 жыл бұрын
तुम्ही bina donation shaalet admission dyaiche nahi mag Dighe Sahebanche patra lagaicha admission साठी! Gammat ahe मोठी
@HRB_VOLGS
@HRB_VOLGS 2 жыл бұрын
Dighe saheb amar ahet.
@sureshawate6576
@sureshawate6576 2 жыл бұрын
Thanks madam for sharing your experience about Dhighe Saheb
@kii419
@kii419 7 ай бұрын
My school ❤ SVPT
@vaishnavilokhande4285
@vaishnavilokhande4285 2 жыл бұрын
Mahanch hote te 🥺🙏🏻
@anushkaranadive2117
@anushkaranadive2117 2 жыл бұрын
Khup chan bolalat madam. Pratyek shabda parat parat aikat rahavasa vatatp.
@ashwinimalap9536
@ashwinimalap9536 2 жыл бұрын
Barobar aahe Madam
@MAU9820.
@MAU9820. 2 жыл бұрын
ONLY ONE HON DIGHE SAHEB 🙏💐😭😪🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@worldofaaryan6195
@worldofaaryan6195 2 жыл бұрын
mam khup chan mahiti dilt tumhi...mam ek request hoti...sahebanche bhashan kiva boltanacha ekhada video asel tar plz share kara...amhala tyancha awaj aikaycha ahe...plz🙏🙏
@rajshreerane6121
@rajshreerane6121 2 жыл бұрын
dharmveer baghitla tyavarum ase vatate te Dev Rupi hote 🙏🙏🙏
@amol.k.patil-chandile
@amol.k.patil-chandile 2 жыл бұрын
दिघे साहेब खरोखरच देवमाणूस होते . 💐💐🌹🌹🙏🙏🙏
@suvarnastrovastu2476
@suvarnastrovastu2476 2 жыл бұрын
saheban baddal aiktana angawar shahara ubha rahato khup sundar upkram ahe tumcha khup aikayala sahebana samjun ghyayla milty
@sunnynadvi3355
@sunnynadvi3355 2 жыл бұрын
Dighe sir ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sheelawankhede7344
@sheelawankhede7344 2 жыл бұрын
लातूरचा भूकंप 30सप्टेंबर 1993 ला झाला होता. दिघे साहेबांना शत शत नमन 🙏🙏🙏
@raosahebpatil3827
@raosahebpatil3827 2 жыл бұрын
It was Gujarat bhuj earthquake 26.01.2001
@nayanchalke2609
@nayanchalke2609 2 жыл бұрын
KING OF THANE
@Aaditi542
@Aaditi542 2 жыл бұрын
असा नेता ना भूतो ना भविषिते 🙏🙏🙏😭😭
@strikerop8815
@strikerop8815 2 жыл бұрын
खूप छान
@padmavatiroadlines2747
@padmavatiroadlines2747 2 жыл бұрын
🙏💐💐💐
@misssarikashankargaikwad6198
@misssarikashankargaikwad6198 2 жыл бұрын
I M big fan of Anand Dighe Saheb
@santoshnarvekar2898
@santoshnarvekar2898 2 жыл бұрын
Anand Dighe saheb great man
@ravibondre2265
@ravibondre2265 2 жыл бұрын
Great Madam
@TheMrbindaasbol
@TheMrbindaasbol 2 жыл бұрын
agdi barobar mam majhya mitrala tyanni dile hote cricket bat balls i still remember he told me in college what a man!
@shirishdeshpande1239
@shirishdeshpande1239 2 жыл бұрын
Latur Killari भुकंप ३० Septemeber 1993 -not 26 Jan
@swatiandhare719
@swatiandhare719 2 жыл бұрын
त्रिवार वंदन..
@sagargiri8402
@sagargiri8402 2 жыл бұрын
असे गुरू भेटणे शक्य नाही आहे
@opsaikripa
@opsaikripa 2 жыл бұрын
Majhe Guru Hote the main Om Prakash Bhardwaj Himachal Shimla
@gaurinaik8781
@gaurinaik8781 2 жыл бұрын
पुन्हा या दिघेसहेब
@avtech774
@avtech774 2 жыл бұрын
Great 🚩
@neetasawant1584
@neetasawant1584 2 жыл бұрын
🙏🙏
@ravindramore5815
@ravindramore5815 2 жыл бұрын
🙏🙏😌😌
@rajendrbalmiki8813
@rajendrbalmiki8813 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 2 жыл бұрын
अगदी योग्य शब्दात मॅडमनी दिघे साहेबांचे व्यक्तीमत्त्वं वर्णन केलं आहे. दिघे साहेबांचे शाळेशी असलेले ऋणानुबंध हृद्य आहेत.
@vijaypitale7087
@vijaypitale7087 2 жыл бұрын
ओके
@nileshkshatriya4259
@nileshkshatriya4259 2 жыл бұрын
ME CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ NAVTE BAGITLE PAN SAHEBANA BAGITLA KI VATAICHA HE PRATI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ AAHET 😂❤️🙏 KOTI KOTI NAMAN AAHE DIGHE SAHEBAN CHY CHARNI
@bjppigeonloft6140
@bjppigeonloft6140 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेबान सारखा ठाणे मध्ये अविनाश जाधव साहेब आहे दिघे साहेबान तेवढा नाही पण थोडा फार आहे
@nareshhumane7605
@nareshhumane7605 2 жыл бұрын
🔔घंटा
@vilasnaik2171
@vilasnaik2171 2 жыл бұрын
No
@akshaymore6663
@akshaymore6663 2 жыл бұрын
मना सारखा बोलला
@mohanishbhatkar9262
@mohanishbhatkar9262 2 жыл бұрын
मराठीत बोलतो झाटा 🙂😌
@sagarshinde7377
@sagarshinde7377 2 жыл бұрын
भावा दिघे साहेब ह्यांनी संघर्ष केलं गोर गरीब यांसाठी कधी प्रसिद्धीची हाव न्हवती त्यांना grassroot नेतृत्व होता साहेबांचा. आणि अविनाश जाधव हे फक्त स्टंट करतात प्रसिद्धी साठी काही हे करतात त्या मुळे दिघे साहेब बरोबर comaparison होऊ शकत नाही अविनाश जाधव हे मागच्या वेळेला आमचा वॉर्ड मधूनच पडले होते
@sanketdhokee
@sanketdhokee 2 жыл бұрын
I studied here my school 🏫
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 жыл бұрын
❤🙏🏻समांतर सरकार 🙏🏻❤
@mancharmonginis3698
@mancharmonginis3698 2 жыл бұрын
देव माणूस
@satishgurav1805
@satishgurav1805 2 жыл бұрын
Nice
@kaminivaraskar3879
@kaminivaraskar3879 2 жыл бұрын
दिघे साहेब आपण पुन्हा या
@sangeetakhadke7306
@sangeetakhadke7306 2 жыл бұрын
Mazya aavadatya korde mam
@dhananjaycop
@dhananjaycop 2 жыл бұрын
लातूर भूकंप ३० सप्टेंबर १९९३ साली झाला. त्या दिवशी गणपती विसर्जन होते
@raosahebpatil3827
@raosahebpatil3827 2 жыл бұрын
The mentioned earthquake was of Bhuj Gujarat earthquake on 26.01.2001
@kiranshinde8647
@kiranshinde8647 2 жыл бұрын
Mam kupach molachya aathvani sangitlya
@sameerdhamapurkar1625
@sameerdhamapurkar1625 2 жыл бұрын
🚩🏹
@milindrajadhyaksha7683
@milindrajadhyaksha7683 2 жыл бұрын
दिघेसाहेब 🙏न भूतो ना भविष्यती🙏😓😢😥
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 14 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 55 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 512 М.
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47