महाराज आपण वारकरी सांप्रदायाचे पाईक आहात.खूपच प्रसंग मार्मिकपणे साकारतात.खूपच प्रेरणादायी आपले चिंतन असते.माऊली खऱ्या अर्थाने आपण उत्तम समाज सुधारणेसाठी काम करत आहात.खूप खूप अभिनंदन
@omkarkarambelkar90717 ай бұрын
मला तुमचं कीर्तन प्रवचन प्रचंड आवडत
@prakashbrid3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩 समाज जागवण्याच जर कोण आज काम करत असतील तर ते आहेत..... कीर्तनकार 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@manishaSarode-nc7ce8 ай бұрын
तुमच्या तोंडून तुकाराम महाराजांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग ऐकायला खूप आवडतं माऊली 🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏
@SVomsairam144nashik4 ай бұрын
Khup Chan Dada 🙏 Ram Krishna Hari 🙏 Mauli
@gajanankhamankar84586 ай бұрын
तुकोबाचे विचार प्रेरणादायी आहेत
@ravsaheb19832 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli 🙏 Vishal Dada 🙏🚩🚩
@laxmansandbhor25908 ай бұрын
खूप छान माऊली
@vijaychaudhari93505 ай бұрын
बराबर बोलले सचिन सोळंके माऊली राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🚩
@kishorsonwalkar5 ай бұрын
खूप छान ❤❤❤
@manikkhutale92195 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
@MukeshLonde-bf5ro7 ай бұрын
जय हारी माऊलीला
@SaiLomte7 ай бұрын
Z😂waaaaa
@vinodmohite58167 ай бұрын
Ak dhm bhari mavuli
@dnyaneshwarshelke38448 ай бұрын
तुकाराम महाराज एक रुपया सुद्धा घरी नेत नाही असे कीर्तनकार पाहिजे
@sagarmarathe95727 ай бұрын
भाऊ तेव्हा पैशाला नहीं तर माणसाला किंमत होती/आता पैसा नसला तर माणसाला किंमत नहीं दादा.तुम्ही तुमच्या वरूनच बघा या काळात संसार चालवायला पैश्याची किती गरज असते.म्हणून या कलियुगात माणसाला नहीं तर पैशाला महत्व आहे.
@ShankarJadhav-dg9uv7 ай бұрын
फक्त स्वाध्याय परिवारात निःस्वार्थ कार्य चालते
@sanjaykadam61227 ай бұрын
@@sagarmarathe9572n
@MangeshKolhe-wz4zd6 ай бұрын
मान्य आहे हे तुकाराम महाराज सारखं कोणीच वागू शकत नाही....पणं मला एक सांगा या कलियुगात पैसा शिवाय किंमत नाई राव ..तुम्ही तरी फुकट काम करत काय तुमच्या शेतात काही हव म्हणून करत की नाही तसाच यांचं आहे...यांना पण संसार आहे की ...कोणी पण उभ राहून माईक वर बोलून इतके पैसा घेऊ शकतो का गुणाच च पैसा देतात हो लोक..सोप नाही एवढं ...💯✔️🙏🏿🙂
@akashbhurse82056 ай бұрын
Tumi anna dhanya det ja mg maharaj lokana aani tynchya sathidarana mg te pn tasecha kkrnar
@sandeeppatil94386 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 💐🎊🙏
@MadhuriGodse-m4r5 ай бұрын
राम कृष्ण माऊली
@uddhavbahir17297 ай бұрын
राम कृष्ण हरि महाराज❤❤
@KrishnaSolse-cs4xm6 ай бұрын
राम कूष्णा हरी
@ashasawant40975 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@prakashsonawane89056 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤
@someshchopade6229Ай бұрын
Jay shree hari mauali 🎉🎉
@babasoshinge1177Ай бұрын
खर आहे जय हरी
@santoshlabade28277 ай бұрын
सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunilsulatane3637 ай бұрын
राम कृष्ण हरी पांडूरंग हरी
@kishordhoran64485 ай бұрын
Jay.jay.ramkrishna.hari.mauli
@Ravsaheb16267 ай бұрын
Ram krishna Hari 🙏mauli
@SunilSunil-u3s8 ай бұрын
पांडुरंग हरी
@sureshdhawle43147 ай бұрын
राम कृष्ण हरी
@kishormore44896 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 Jay Jay pandurang Hari 🙏🙏🚩🚩🙏🙏💐💐
@ASBrand731Ай бұрын
❤आई ❤
@namdeopatil9669Ай бұрын
Namdeo patil pachora tukaram maharaj jivnatla prasng God sangital dhany ho maharaj
@sachinsolanke36476 ай бұрын
एक जणांनी एक कमेंट केली आहे वर जसे तुकाराम महाराज कीर्तन करायला पैसे घेत नव्हते तसे कीर्तनकाराने घ्यायला नाही पाहिजे तसे किर्तन ऐकायला तसेच श्रोते पण पाहिजे ना श्रोते विमल खाऊन गुटखा खाऊन दारू पिऊन हसविणारा विनोदी विनोद करणारा महाराज पाहिजे तरस किर्तन ऐकायला मजा आहे फुकट कीर्तन सांगणारे महाराज आहेत पण त्यांचे कीर्तन ऐकायला श्रोते कुठे आहेत उगं बोलायचं भात आणि बोलायची कडी काय नाही बोलायला सोपं आहे बंडा तात्या चे किर्तन ऐकायला किती श्रोते जातात किती त्यांचं बोलणं श्रोत्यांना पटत ते तर नाही पाहिजे ना लोकांना विनोद करणारा नाटक करणारा श्रोत्यांची भावना ते श्रोते मागणी करताय की महाराजांनी पैसे घेतले नाही पाहिजे श्रोते बदले की महाराज आपोआप बदलतील महाराजांचं कंबरडं मोडलं सांगू सांगू निर्व्यसनी रहा नॉनव्हेज खाऊ नका दारू पिऊ नका गुटखा खाऊ नका आई बापाची सेवा करा कोणाला फसवू नका ते कोणाच्या लक्षात राहणार नाही पण महाराजांनी एक कीर्तन करून त्यांचं पाकीट घेतलं इतर 100 जणांना ते सलल त्यांनी सांगितलेलं सल्ले कोणालाच पटणार नाहीत असे हे कलियुगातील श्रोते आहेत यांच्याकडून तुम्ही दुसरी काय अपेक्षा करणार आहे कीर्तनकार आला पाकीटा पेक्षा श्रुती ऐकणारे जास्त पाहिजे असतात आजच्या श्रोते म्हणजे म्हणून मारून बसवलेले असतात जवळपास केवळ विनोद ऐकायला भेटल यासाठीच आलेले श्रोते त्यांना कीर्तन हे काय समजणार
@maulikskhiwarkhed6 ай бұрын
Va maharaj jabradat uttar dile tumhi🎉
@janardhankorde94535 ай бұрын
व्वा एकदम बरोबर आहे
@RS-up3qk4 ай бұрын
😊😅
@prathameshpawar54003 ай бұрын
Mast dada..❤❤
@Pramodshinde2353 ай бұрын
❤❤
@nitinpatil48867 ай бұрын
❤
@govindtile72376 ай бұрын
माऊलि किति आभ्यास तूमचा😂😂😂😂
@vipinpatil4566 ай бұрын
Ka hasla re baba mauli kahi chukicha bolale ka Maharaj???
@DjpatilPatil6 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli mala tumse kirtan khoob avartan mujhe retirement army madhun hota hai sharir mein tumse kirtan the vaisa kripya margdarshan