श्री स्वामी समर्थ ताई दादा आरु किट्टो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाना 💐💐🌹🌹♥️♥️♥️💖💖
@nandatambe5122 күн бұрын
Hi Tai nice vlog ताई शेतकरी मेळावा छान सुंदर वाटला नवीन गोष्टीपाहायला मिळाल्या ताई तुला पूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सुखा समाधानाचे आनंदाचे ऐश्वर्याचे होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर
@pranjalShindevlogs2 күн бұрын
खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@shilpaYadegaКүн бұрын
जय बालु मामा श्रीं स्वामी समर्थ ताई
@saileebansode96043 күн бұрын
हाय डियर ❤ आजचा ब्लॉग सुपर.आज तू शेतकरी मेळावा व त्यातील खूप छान छान आवश्यक गोष्टी दाखविल्यास, खूप मस्त.बघून खूप भारी वाटले.आणि सगळ्यात महत्वाचे बाळूमामा चे मंदिर बघून मी तर नतमस्तक झाले.कारण घरी बसून दर्शन मिळाले.आणि हो ,तुला तुझ्या गोड परिवारास नवीन वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.येणारे नवीन वर्ष तुला खूप भरभराटीचे जाओ.❤❤ सागर शिवानीला ही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..काळजी घे .श्री स्वामी समर्थ ❤
@pranjalShindevlogs3 күн бұрын
शैलाताई सगळ्यात आधी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे पाठीशी ताई कशी आहे सगळं काही मस्त सुरू आहे का नवीन वर्ष येत आहे उद्या तर तुला आणि फॅमिलीला भरभरून शुभेच्छा
@saileebansode96042 күн бұрын
थॅन्क्स डियर ❤ मी नेहमीच तुझ्या बरोबरच असणार.ओके बाय टेक केअर
@SarikaTayade-ro7ud3 күн бұрын
Happy न्यू year सोनू tai ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pranjalShindevlogs3 күн бұрын
नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा ताई असेच स्वामी महाराज सुखी आनंदी ठेवू तुम्हाला
@JyotiKhomane-y8p3 күн бұрын
जय बाळूमामा आणि ताई तुझं व्हिडिओ खूप छान असतात ❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@SuwarnaThorat-lf6ub2 күн бұрын
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई खूप छान❤
@RatanPandit-p5x3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई❤
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Shree Swami samartha love you
@manishapatil23122 күн бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@pranjalShindevlogs2 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
@Suvarna_jadhav19833 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Happy new year Tai ❤️ Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@RajashriJoshi-e6s3 күн бұрын
सोनाली शेतकरी मेळावा छान वाटला तुम्हाला सर्व फॉमिलीला व सागरचा फॉमिलीला नवी वर्षाचा खुप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs3 күн бұрын
ताई खूप मनापासून आभारी आहे तुम्ही असेही व्हिडिओ पसंत करता यासाठी हृदयातून आभारी
@anjalipatil694202 күн бұрын
आमच्या अकोला मध्ये पण दरवर्षी येते ग शेतकरी प्रदर्शन, आम्ही दरवर्षी जातो बघायला, यावर्षी मुलाचे 12वीचे वर्ष असल्याने जाणे नाही झाले पण तुझ्या व्हिडीओ मार्फत फेरफटका मारायला मिळाला❤❤😂
@pranjalShindevlogs2 күн бұрын
खुप खुप आभारी आहे अंजली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@GayatriMali-bs1mh2 күн бұрын
Happy new year Tai ❤❤❤❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much गायत्री ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@MarathiLovers-17042 күн бұрын
Happy new year all family members 🙏🎊❣️❣️❣️🎉🎉🎉🎉🎉 ताई तुला घरातील सर्वांना happy new year ❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dipaligaikwad64952 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप मस्त आहे आजचा 😍👍👌💥
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@AlkaHadal-h4o2 күн бұрын
Balumamachya navane Chang bhala ❤❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
🙏 बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏 अल्का ताई
@pratibhanavale79172 күн бұрын
आजचा vlog मस्तच 👌👌 छान वाटले शेतकरी मेळावा घरी बसून पहायला मिळाला.
@pranjalShindevlogs2 күн бұрын
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@reshmamali90622 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@pranjalShindevlogs2 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रेश्मा ताई
@sindhushinde70912 күн бұрын
श्री स्वामी समर्थ सोनाली आजचा वीडियो खूप छान आहे शेतकरी मेळावा छान माहिती मिळाली ❤❤❤❤
@vikassalve61893 күн бұрын
हो ताई मला पण दुपार आवडतं नाही खुप छान व्हिडिओ happy new year ❤❤🎉🎉.
@pranjalShindevlogs3 күн бұрын
सेम मला पण दुपार नाही आवडत सकाळ संध्याकाळ खूप छान वाटतं हॅप्पी न्यू इयर
@latamhetre82583 күн бұрын
ताई सोलापूर मध्ये श्री सिद्धेश्वर जत्रा आहे तुम्ही पण या ताई खूप छान होते
@pranjalShindevlogs2 күн бұрын
खुप खुप आभारी आहे लता ताई 🙏 कधीतरी योग आला की नक्की येईन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupalidhangada1583 күн бұрын
Shree Swami Samarth tai ❤❤❤
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Shree Swami samartha love 😘
@NehaDabre3 күн бұрын
Happy new year 2025 ...tai ❤❤ ❤all family........ .....
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much नेहा ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dhanshrirawal69082 күн бұрын
Happy new year tai 🎊😊💥🎇🎉
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much धनश्री ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@dhanshrirawal69083 күн бұрын
ताई आता अनेकदा पुन्हा होम टूर दे 😊
@pranjalShindevlogs3 күн бұрын
अग द्यायचे आहे होमतुर देऊया मनापासून आभारीताई
@sunitas13702 күн бұрын
Shree Swami Samarth ❤❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुनिता ताई
@suvarnasachinshinde55203 күн бұрын
Hi tai shree swami samarth. Happy new year saglyana🎉
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear 😘
@finetuneer2 күн бұрын
Aga Tai te oil ch machine cold press aahe ki kasa aahe mhanjhe oil garam nighta ka aani garam nighta asel tar qlty bari aste ka te vichar pls...
@pranjalShindevlogs2 күн бұрын
ताई मी त्यांचा नंबर घेतला नाही आणि मला देखील त्यांनी संपूर्ण माहिती दिली नाही असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ushachavan37123 күн бұрын
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼 ...mast video tai
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Happy new year Tai ♥️♥️♥️
@ushachavan37122 күн бұрын
@pranjalShindevlogs नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई दादा swami samarth तुम्हचया सर्व ईच्छा पूर्ण करो 🙏🏼🙏🏼
@HarshadaPowar-f7z3 күн бұрын
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@pranjalShindevlogs3 күн бұрын
नवीन वर्षाच्या खुप सार्या भरभरून शुभेच्छा आनंदी रहाताई
@ashwinimistry77782 күн бұрын
Shree Swami Samarth tai
@SoniaSonia-ty6dd3 күн бұрын
Tai udya new year plan Kay aahe Ani adwans Happy new year 2025 you and Your all family members with sheruu and viru🥰🥰🥰🥰
@pranjalShindevlogs2 күн бұрын
खुप खुप आभारी आहे सोनिया ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या सर्व फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@AshaMisal-x8x3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Shree Swami samartha love you
@ushapatil87213 күн бұрын
Happy new year tai shree Swami samartha ❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much उषा ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ushapatil87212 күн бұрын
तुजकडुन खुप काही शिकायला भेटले ताई धन्यावाड माझा support asnar ❤️
@sd17472 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@gitathorat13743 күн бұрын
ताई नवीन वर्षांच्या खुप शुभेच्छा 💐💐
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Happy new year Tai ♥️😍😍
@mayuripisereqqqqww69813 күн бұрын
ताईबाळूमामाचे मंदिर पाहिलं की बाळूमामानी आमची घेतलेली परीक्षाच आठवते ग😊 तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोरून प्रगतीत जाणार नाही ताई खूप भयानक वातावरण होते त्यावेळेस त्यानंतर कोल्हापूरमध्ये एक थेंबही पाऊस नव्हता त्यावेळी बाळूमामा ने आमची खूप परीक्षा घेतली होती
@pranjalShindevlogs3 күн бұрын
समजू शकते का ताई आयुष्यामध्ये एखादी घटना घडते त्यावेळेला आपल्या मनावरती उंमटून जाते आपण कधीच विसरू शकत नाही मला माहित आहे ताई
@anjalipatil694202 күн бұрын
देव कधीच आपल्या लेकरांची परीक्षा घेत नसतो, ते फक्त आपले भोग असतात ताई मागच्या जन्माचे, सॉरी राग मानू नका पण मला योग्य वाटलं म्हणून मी बोलले
@RupaliPawar-d4t3 күн бұрын
Swami blessed you
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Shree Swami samartha love 😘
@RudrakshKulkarni-pd8co2 күн бұрын
Tai Jai shree Swami Samarth and Tai Happy New year ❤🎉🎉❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much dear ❤️❤️ माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@AlkaHadal-h4o2 күн бұрын
Sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤ nice vlog ❤❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much अल्का ताई ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gangavinodshinde492 күн бұрын
Happy New year dear sonali ताई
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much गंगा ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@SunitaKamble-yu6nz3 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Happy new year Tai ♥️ love you too dear
@arunajadhav85502 күн бұрын
Khoop Chan
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much अरूणा ताई 🙏
@AnaghaKubal3 күн бұрын
Shri Swami Samarth 🌹🙏. Sona
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Shree Swami samartha love you
@navanthraut15373 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Shree Swami samartha love you
@sahilawate69573 күн бұрын
Shree Swami Samarth Sonali
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Shree Swami samartha love 😘 you
@sangeethaanilnair84583 күн бұрын
Aajcha video khup Chan aahe mast❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much संगिता ताई 🙏
@siddhikhole-z6n2 күн бұрын
Kaku tumche video khup mast astat ❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much dear सिद्धी ❤️❤️❤️
@Jyotiss1743 күн бұрын
Tai tu pudhemage nkki sheti ghe dadana khup avad ahe
@pranjalShindevlogs3 күн бұрын
हो ताई नक्कीच घेऊया ना स्वामी कृपेने सगळं काही होईल
@SarikaTayade-ro7ud3 күн бұрын
Happy न्यू year
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Happy new year
@sandhyamishra85312 күн бұрын
Jai BALUMAMA.
@pranjalShindevlogs2 күн бұрын
🙏बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏संध्या ताई
@santoshamburle22463 күн бұрын
Aag Sonu majha phone band hota g tya mule video nahi pahele 15 divas khup Chan 👌 video love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@pranjalShindevlogs3 күн бұрын
काही हरकत नाही ताई आता झाला ना व्यवस्थित फोन निवांत बघता व्हिडिओ तुझे मनापासून आभारी
@SangitaKshirsagar-l3v3 күн бұрын
Happy new year
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much संगिता ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@asharaut7823 күн бұрын
😊❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank so much आशा ताई 🙏
@chkugkwd4233 күн бұрын
Tai Taya oil मशीन ची प्राइस किती आहे. Happy new year tai
@pranjalShindevlogs3 күн бұрын
24500 किंमत आहे ताई पण चांगली आहे
@SharyuShinde-ig7dq3 күн бұрын
Shri Swami Samarth Navin varshacha 🙏🙏
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Shree Swami samartha love you
@dhanshrirawal69083 күн бұрын
अग ये ताई काय तू अग तू कळब्याला आली होतीस अग मी पाचगाव मध्ये राहते मला माहीत असत तर मी भेटले असते 😢तरी मी माज्या मिस्टरांना आणि काय माहीत मनत पण होते जाऊया मनून पण ते नाही ऐकलं माज पण miss खरंच अगदी जवळ च असून भेट न होऊन जाण खुप वाईट वाटत 😢कधी भेटणार तुला प्रत्येक्षात आणि ज्या वेळी भेटेल ना त्या असं माज्या मनाला वाटेल ना की मी साक्षात आई अंबाबाई च दर्शन झालं 🌼
@pranjalShindevlogs3 күн бұрын
खूप मनापासून माफी मागते ग ताई मला माहित नव्हतं आणि हे प्लॅन अचानक ठरलं त्यामुळे मी आधी पण शेअर केलं नाही अन्यथा मी शेअर केला असता ठीक आहे कळंब्याला मी आधी मधी कधी पण येईल तेव्हा मी तुला सांगेन ईमेलवर कॉन्टॅक्ट करून ठेव म्हणजे त्याच्यावर मला रिटर्न तुला मेल करून सांगता येईल
@dhanshrirawal69083 күн бұрын
Ok ताई छान वाटल msg चा रिप्लाय पाहून 😊
@MeenaRajput92 күн бұрын
Tai te futlelya Takila lavayla kaay hot te sanga na plz ...
@vaibhavthakare54983 күн бұрын
Shree Swami Samarth
@pranjalShindevlogs2 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@snehalbawkar79493 күн бұрын
Kal amawassya hoti tevach lkshat aale ki tai balumamala jate mhnun 😊 asto g changle anubhav devache phkt apn niswarth bhavnene Kel phije Ho n 😊 Baki krushi pradrshan mdhe khup Khi ast Ag me pn khup wela geliy Ani wastu pn channglya astatch bgh tuzyamule parat bhetl bghayla Ani khup mothe aste g apn damto bghun begun 😅 pn chan watate Ho n vlog mast 🥰😍😘
@pranjalShindevlogs2 күн бұрын
खुप खुप आभारी आहे स्नेहल ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा dear ❤️❤️ love you so much 😘
@renukayallurkar54683 күн бұрын
Very nice family
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@VandanaMohite-k8e3 күн бұрын
🙏🙏🙏🙏🍫🍫🍫🍫
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Thank you so much dear tai ❣️ love you
@latapatil99683 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Shree Swami samartha love you
@samupatil09093 күн бұрын
Hii sonali first view khashi aahes tu . Happy New year all family members ❤❤❤
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@fatimanaazshaikh6182 күн бұрын
Tai kalambyat pan hot na yaich hot ami totech asto bhet zhali asti
@surekhadeshmanekachare71183 күн бұрын
ताई बळूमामाला खुप गर्दी असते ग, तुला बाळूमामा यांचा काही अनुभव आला आहे काय, असेल तर शेअर कर, श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs3 күн бұрын
हो ताई माझ्या लग्नाच्या आधीपासून तुमचे दादा बाळूमामा ला मानतात आणि जात होते त्यांनी अमावस्या केलेल्या आहेत माझं लग्न झाल्यावर पण आधी मध्ये आम्ही जात होतो पण नंतर आम्ही एक सलग अमावस्या पकडलेले आहेत तेव्हापासून निगेटिव्हिटी आणि इतर होणारा त्रास जो आहे तो कमी आहे कमी म्हणजे ना चा बराबर म्हणून आम्ही रेगुलर जातो
@surekhadeshmanekachare71183 күн бұрын
ताई अशीच बळूमामाची कृपा दादा आणि आपल्या सर्व फॅमिलीवर राहो, ताई बेल वाहत जा,श्री स्वामी समर्थ ताई,
@swatitodmal92492 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs2 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वाती ताई
@Piyush-p263 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई, कशी आहेस नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा🎉🙏🙏
@pranjalShindevlogs3 күн бұрын
नवीन वर्षाच्या खुप सार्या भरभरून शुभेच्छा येणारे 2025 आनंदाचे जावो ही स्वामींना प्रार्थना
@vaishalip58943 күн бұрын
Shree Swami Samarth tai 🥰👌❤ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई दादा aru kito 🎉🎉 advance madhe ❤❤🎉
@pranjalShindevlogs3 күн бұрын
वैशालीताई तुला पण नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा खूप मनापासून तुझे आभारी
@BasicCooking6243 күн бұрын
Tai tumchya gharala kiti bed room aahet please home tour de
@pranjalShindevlogs3 күн бұрын
ताई दोन बेडरूम दोन हॉल दोन पोर्च एक किचन देवघर आणि तीन बाथरूम
@VanitaBhogekar-gp9tw3 күн бұрын
शेतकरी मेळावा छान होता नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुख समृद्धी चे जावो🎉❤🎉❤🎉
@pranjalShindevlogs3 күн бұрын
ताई खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे माझ्या पाठीशी ताई
@VanitaBhogekar-gp9tw2 күн бұрын
धन्य वाद ताई🙏
@Shraddhasalwane80623 күн бұрын
ताई आमचा कडे माळेगाव यात्रा चालु झाली आहे बाळुमामा चे मंदिरचे दर्शन झाले मनाल खूप बरे वाटले श्री स्वामी सर्मथ❤
@pranjalShindevlogs3 күн бұрын
ताई माळेगाव कुठे आलं ग मला काही कळालं नाही पण ठीक आहे यात्रेला जाऊन एन्जॉय करा मनापासून आभारी
@SangitaPatil-f6u3 күн бұрын
Oil cha machine chi price kiti ahe tai
@pranjalShindevlogs2 күн бұрын
२२ हजार पाचशे रुपये किंमत होती thank you so much dear संगिता ताई 🙏
@RupaliPawar-d4t3 күн бұрын
Hai tai Navin varsha chya khupch khupch shubhecha
@pranjalShindevlogs3 күн бұрын
खूप मनापासून आभारी आहे रूपालीताई असेच प्रेम आशीर्वाद राहू दे पाठीशी
@bhagyashreeshinde152 күн бұрын
❤
@MohanInamdar-m2n2 күн бұрын
तेलाचे 2किलो शेंगा ला 1किलो तेल निघते माच्या मैत्री नदीकडे आहे ताई
@pranjalShindevlogs2 күн бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@snehafarakate293 күн бұрын
हो ताई आम्ही पण टिव्ही बघुन आले तिथुन आम्ही पण घेणार आहे
@pranjalShindevlogs3 күн бұрын
हो का ताई खरंच छान मला पण छान वाटली क्वालिटी वगैरे
@Sujatateradal-oz9et2 күн бұрын
Happy new year tai 🎉🎁🍨🍧🍧🍨💐🍫🍫
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much सुजाता ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@VirenMagar-mb7xd3 күн бұрын
Mazya mulasarkhi aaru la pn khup pranyachi aawd Aahe
@pranjalShindevlogs3 күн бұрын
हो ग ताई जिथे छोटे छोटे प्राणी दिसतात ते सगळे घेऊन घरी यायचे बोलतो
@sanjivanikoli27143 күн бұрын
Mi pn bgun ale krushi pradrshan Sunday la
@pranjalShindevlogs3 күн бұрын
So sweet Tai ❤️ Thank you so much dear tai 🙏🙏🙏
@madhurithakur29393 күн бұрын
Nice vlog tai
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Thank you so much dear tai 🙏
@JayasreeHarale2 күн бұрын
Ag sonani tu mazya gharachya jawalach Yeun gelis ki g 😢 pan bhet nahi zali .
@pranjalShindevlogs2 күн бұрын
जयश्री ताई योग आला की आपली भेट नक्की होईल खुप खुप आभारी आहे जयश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Nanasahebchopade-y1p3 күн бұрын
Tai majha youtube cayanal aahe Pan video upload Kela ki data sampato
@pranjalShindevlogs3 күн бұрын
वायफाय घे ताई माझा ही तोच प्रॉब्लेम होत होता पण मी वायफाय घेतला आता काही प्रॉब्लेम नाही
@VarshaPatil-qd5ry3 күн бұрын
Hi tai
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Hi Tai ❤️ love you too dear 😘
@fatimanaazshaikh6182 күн бұрын
Kalambyatch alelis vatat tai tu ho na🙂
@pranjalShindevlogs2 күн бұрын
हो फातिमा ताई मी कळंब्यातच आले होते योग आला की आपली भेट नक्की होईल खुप खुप आभारी आहे फातिमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@meenapatil-wy8mu3 күн бұрын
ताई तू काल नंबर दिला मामांकडून चटणी मसाला मागवला आहे मी ताई तुझे रोज व्हिडिओ पाहते मी मला खूप आवडतात तुझे व्हिडिओ पाहिला धुळे जिल्हा शिरपूरची हाय मी मीना संजय पाटील❤❤❤❤
@pranjalShindevlogs3 күн бұрын
अरे वा ताई मागवली कशी वाटते टेस्ट बघ आणि रिव्ह्यू नक्की दे तुझे मनापासून आभारी नवीन वर्षाच्या शुभेच्छा
@sunitahinge31553 күн бұрын
Hi
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Hi Tai ❤️ love you
@RatnaPrabha-h4r3 күн бұрын
Mam tya divshi eka video madhe tumhi mhtle bhoot vagere kahi nste tumhi ekda mehendipur balaji kiva gangapurchya mandirat jaun bagha je karanatak madhe aahe karn kanane aaykalele aani dolyasamor pratyaksh baghnyat farak aste jya vyaktichya aangat aste tyach vyaktila mahiti ki kiti trass hoto
@pranjalShindevlogs3 күн бұрын
हे बघ ताई मी फक्त माझं मत व्यक्त केलं मी कोणालाही चुकीचं बोलली नाही मी स्वतः तिथे गेलेली आहे एकदा आणि अशी ठिकाण मला माहित आहेत जिथे अशी बादा झालेली माणसं जातात मी फक्त माझं मत व्यक्त केले समोरच्याला मी चुकीची बोललेली नाही तुम्ही जसं तुमची मतं सांगतात तसं मी माझं मत सांगितलं राहिली गोष्ट अनुभव तर ताई ज्याचे त्याचे अनुभव असतात तो घेतच असतो अनुभव घेण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही करण माझ्या आजूबाजूला सुद्धा बरीचजण बोलतात फक्त मी माझ्या जर मनातील गोष्टी बोलत असेल तर याचा राग तुम्हाला नसावा ताई
@RatnaPrabha-h4r3 күн бұрын
@@pranjalShindevlogs naahi raag bilkul naahi pan tya lokanche dukkh samjun ghene jyana baherchi badha zali aste
@NitaKholapure2 күн бұрын
ताई या स्वामींना काही विचारल तर सांगतात का ताई पहिल्यांदा कमेट केली
@pranjalShindevlogs2 күн бұрын
हो निता ताई संध्याकाळी नऊ नंतर फोन करा तुम्हाला सगळी माहिती सांगतील असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ujjwalahandore25693 күн бұрын
Me ahe ताई
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Hi Tai ❤️ love you
@Sujatateradal-oz9et2 күн бұрын
Tai jat yatrela ali nahi ka
@pranjalShindevlogs2 күн бұрын
नाही सुजाता ताई मुलांच्या ट्रिपमुळे यायला जमले नाही thank you so much dear ❤️❤️❤️
@surekhajadhav35272 күн бұрын
Tai tu zadavar gomutr mar khup chan zade vadatat kid padat nahi
@pranjalShindevlogs2 күн бұрын
हो सुरेखा ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear ❤️❤️❤️
@santoshamburle22463 күн бұрын
Aag Sona tya parvti taaie Chan phone Mee lavt tar llaht nahi g
@pranjalShindevlogs3 күн бұрын
काय माहित ग ताई बघते व्हाट्सअप ला व्हाट्सअप कर त्यांना मी त्यांना विचारून बघते
@AKGAMERYT3943 күн бұрын
First like first comment first view ❤❤❤❤
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@Dhengle5313 күн бұрын
Hi Tai
@pranjalShindevlogs3 күн бұрын
Hi Tai ❤️
@AshawiniPharande2 күн бұрын
Tai na vi
@shalakalad46453 күн бұрын
सोनाली आमच्या लाड परिवारा कडून तुम्हा शिंदे परिवारास जुन्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
@pranjalShindevlogs3 күн бұрын
खूप खूप मनापासून आभारी आहे शलाकाताई सगळ्यात आधी तुम्ही कसे आहात आणि हो 2024 जात आहे 25 येत आहे खूप भरभराटीचं तुम्हाला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा
@suvarnashinde64832 күн бұрын
Happy new year Sonali❤❤🎉🎉
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much सुवर्णा ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@prachikalyani10172 күн бұрын
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much प्राची ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shubhangimane39782 күн бұрын
Happy new year tai❤
@pranjalShindevlogs2 күн бұрын
Thank you so much शुभांगी ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️