शासनाचा हा निर्णय खुप चांगला आहे. शासनाचे व आपण हा निर्णय व्हिडीओ मोबाईलवर पोस्ट केल्या बद्दल आपले सर्व शेतकरी व नागरीका तर्फे आभार.
@dilipkhanvilkar61124 жыл бұрын
योग्य निर्णय घेतला आहे. धन्यवाद
@nageshkumarnalawade19264 жыл бұрын
हे खरं बाही.,चौकशी केल्यावर वेगळं उत्तरं मिळतें या बाबत कोणतेही प्रॉपर्ट हस्तांतर करतांना चांगलं नियम करावं लागेल
@chandrakantpawar37904 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.
@anilkhochare34474 жыл бұрын
असे झाले तर अतिशय चांगली गोष्ट आहे
@shrimantbagali74144 жыл бұрын
रक्ताचे नात्यात घर वाटपाबाबत सध्यचे नियम व खरचाबाबत महीती दिले तर बरे होइल साहेब
@arunvasave59374 жыл бұрын
चांगली माहिती दिली चांगली माहिती दिली
@sheshraojadhav50354 жыл бұрын
खुप छान माहीती.
@dnyaneshawarmhatre10474 жыл бұрын
धन्यवाद चांगली माहिती दिली
@jaydevthakur52044 жыл бұрын
खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@yogeshgavit17344 жыл бұрын
Sr Majya kade 5 kiva 6 ekar jamin ahe amhi ti jamin kamit kami 30 te 35 years jale ti navar khashi karta yeil ti jmin grampnchayet kiva vanvibagaht ahe tari thi jamin navar hoil ka
@sunildawkore95764 жыл бұрын
तलाठी पैसे घेतल्यानंतरच काम करतात .नाही तर आज ,उदया ,या असे करतात .ही सवय आपल्याच बांधवांनी लावलेली आहे .सरकारी कर्मचाऱ्यांना किती ही पगार देवून त्यांचे मन फक्त लाच .
@shekharmhatre00073 жыл бұрын
Sir majya kakani majya vadilana fasvun haksod patra kele ahe ani 7 12 var nav kami kele ahet tar mi courta madhe kes keli tar mala nay milu sakto ka sir pls
Vahiivatisathi rasta milavanyasathi kay niyam va kayadyachi mahitii kalava
@dilipbhamare18814 жыл бұрын
लवकर जियार अंमलात आला पाहिजे गट विभाजन 100.रू स्टंप पेपर वर होहील का?
@TechWithRahul4 жыл бұрын
GR डाऊनलोड करण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा 👇👇👇 kzbin.info/www/bejne/gXzJZ5mplrt-osU
@krishnanaik73164 жыл бұрын
Bahin hissa ksa karaycha bhau
@rahulsawant5994 жыл бұрын
जमीन हस्तांतरण ची प्रक्रिया काय आहे व किती वेळ लागतो. ह्याची पण माहिती द्या.
@shivajisalve95694 жыл бұрын
कागदपत्रे कोणती लागेल ती सांगा सर
@vijaykumarsharanarthi59844 жыл бұрын
Proseizar kas karycha sanga v konkadey.
@bhalkesachin4 жыл бұрын
शासनाच्या निर्णयाची pdf लिंक कृपया शेअर करावी, धन्यवाद.
@sureshpandharkar78714 жыл бұрын
Pdf दिली का
@govindgadhe26104 жыл бұрын
@@sureshpandharkar7871आता या जी आर पाठविले तर किंवा दिनांक व नंबर टाका
@valmikbandal27564 жыл бұрын
छानच झालं
@nileshgore31804 жыл бұрын
Aai chi shetivr baba che naav takyche ahe hoil ka 100 stamduty vr
@anilbhartibharti93714 жыл бұрын
7/12. War. Mulache. Naw. Yeyla. Kiti dewas. Lagtil. Saheb
@kakdeharsh75404 жыл бұрын
Talathyala bola lvkr krel
@premdasramteke86744 жыл бұрын
फार छान माहिती 🙏
@sanjivnandagavali62524 жыл бұрын
साहेब वडील मयत आहे भाऊ वारस आहे तर एका भावाच्या नावाने शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर जमीन नावाने होईल का संजीव नंदागवळी फुबगाव ता दारव्हा जी यवतमाळ
@shashikantwaidande57354 жыл бұрын
Plz give details of any flats transfer to children.
@fulchandcmaulikar18824 жыл бұрын
Nice video
@sachinhede35494 жыл бұрын
शेतामधील लाईट घेऊन जाताना बरेच शेतकरी विरोध करतात शेती वीज पुरवठा जोडणी व संबंधित शासनाचा GR असेल तर कृपया त्यासंदर्भात व्हिडिओ तयार करावा
@santoshmore2094 жыл бұрын
Great Information 👍👌
@madhavipakhale66224 жыл бұрын
Vadilanchi sheti navavar karun ghanyasathi kai karave
@mahadeomahale53614 жыл бұрын
आम्हांला शासनाचा जि आर पाठवा
@bodhipaldabhade46954 жыл бұрын
धन्यवाद सर GR मिळेलक का
@ajayd27484 жыл бұрын
Thank you sir 👍👍
@prakashdamekar67564 жыл бұрын
वडिलांच्या नावावर ती जमीन मुलाच्या नावावर होऊ शकते. पण एकत्र कुटुंबामध्ये सात भाऊ असल्यानंतर जमीन भावाच्या नावावर. आहे भावाच्या नावावर करायची. आज ला बदल करायची रक्ताच्या आहे होऊ शकते काय
@amoljondhale85144 жыл бұрын
आमच्या कडे पाच एकर जमीन आहे तर तीन भाऊ वाटनि साठि एका भाऊला 20.20हजार रूपये खर्च आहे
Ha jo 85 act ci rakatachya natyatil mahiti sangitl aahe tyacha shasan nirnay gr kuthe milel jene karun tyanunsar mi jamin nave lai shakel please lavkar ander dya
@vitthaldesle48594 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र
@deepakchipat80054 жыл бұрын
Good news...
@moreshwardambhare62994 жыл бұрын
Thanks ji
@rameshtakawale45534 жыл бұрын
घर हस्तांतर करण्यासाठी काय करावे लागेल
@balatunge56844 жыл бұрын
जमीन नावावर करायला. कोकाती कागत पत्र लागतात ते मार्ग दर्शन करावा
@jijabraosonawane25284 жыл бұрын
सर ,मला एक गोष्ट विचारायची आहे,जर भूविकास ची जर रक्कम शेतकरी वर असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार का ? कारण भूविकास ची थकबाकी मूळे जमीन नावावर करण शक्य नाही /आहे नेमकं काय होईल ? Sir please answer mi coment or Email 🙏
@rohitgadekar57814 жыл бұрын
Sir Majhe vadil varle aahet tyanchya navavar jamin aahe ti aaichya Nava var karaychi aahe
@vivekjadhao94024 жыл бұрын
जमिनी फेरफार मध्ये मध्ये दुरुस्ती करता येते का त्यासाठी काय करावे लागेल
@vasantdube86524 жыл бұрын
शासनाचा जी आर असेल तर पाठवा श्री वसंतराव डुबे पाटिल पेमगिरी ता संगमनेर जि ऊ
Gov.Maharastra cha G.R. chi prat taka please.....please....please sir
@ushavende25564 жыл бұрын
Khup chan
@savitakale1524 жыл бұрын
Sir mla sheti watni karun gaychi ahay
@pramodwaghmare68904 жыл бұрын
खुप छान👏✊👍
@devendraneware93514 жыл бұрын
Jr aatya kadun gheyaiche asel tr
@sarswatishelke72794 жыл бұрын
सर शेतजमीन नावावर करण्यासाठी या कायद्यानुसार तलाठ्याकडे जावे की तहसिलदारकडे ही स्किम सध्या चालु आहे का?
@oldcoinbyersaler4 жыл бұрын
Nice video sir
@sushantgawai37074 жыл бұрын
सातबारा मध्ये कुटुंबातील रक्ताच्या नाते असलेल्या सदस्यांची नावे चढवण्यासाठी जी.आर. व उपाय सुचवा. धन्यवाद !!!!
@muulirengepatil4 жыл бұрын
लय भारी
@Dhanrajdhumane93744 жыл бұрын
साहेब स 100रु होत नाही मी दिनांक 14/6/2020 पासुन वाटनी प्रतरकाची फाईल जमा केली आहे आज प्रयत माझे काम झाले नाही
@TechWithRahul4 жыл бұрын
संबधीत अधिकाऱ्यांना शासन पत्रक दाखवा, तरी त्यांनी न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना शासन पत्रक जोडुन सविस्तर तक्रार करा.
@rajendrakambli95483 жыл бұрын
मानलेली मावशी च्या नावावर जागा आहे.. आणि ती जागा मानलेल्या भाच्याच्या ( माझ्या) नावावर करू शकते का.. तिला ती जागा मला द्यायची आहे. तर काय करावे लागेल.. सविस्तर माहिती द्याल अशी आशा बाळगतो.. धन्यवाद 🙏
@prakashramugade16744 жыл бұрын
Actually you are not giving details about order, GR from which department, orders given to Tahashildars in taluka,district, its good news appreciated,but details are not shared properly
@TechWithRahul4 жыл бұрын
Please watch another video on channel, gr link also share in that video.
@chandrabhanwalzade53564 жыл бұрын
Changli magitli ahe
@praju62574 жыл бұрын
100 cha stamp varti jamin vibhajan kadhi pasuoon laguoo honar sir
धन्यवाद,आई च्या नावाने रेकाॅडला असलेली नांव परस्घर कमी करुन फसवणुक केलेल्या आहेत काय करावे ,
@amirshaikh63604 жыл бұрын
मी कुलमखत्यार केलेले आहे पण दसत करायला किती खर्च येईल तुमचा नबंर
@gopirasalrasal18364 жыл бұрын
याचा फायदा एकत्रित कुटंबातील भावाच्या नावावरील जमीन ईतर भावाच्या नावावर करन्यासाठी होईल का?
@pragatigadekar52394 жыл бұрын
Ho
@pravinpatil-nt3iu4 жыл бұрын
हा gr कागदोपत्री ch आहे.... खरी परिस्थिती वेगळी आहे...... भ्रष्टाचार शिवाय कामे होत नाहीत.....
@gera77094 жыл бұрын
Ha gr kuthe milel please
@amarshinde91554 жыл бұрын
Saheb G R Milel ka
@sambhajibhise39964 жыл бұрын
तलाठी पैसे भरपूर प्रमाणात घेतो.फेर मंजुरी करिता.
@munnivalvi87364 жыл бұрын
Khote ahe aamhi kiti paise vaya ghalvale ya nalaykanna deun kitihi khalletri yanche pot bhart nahi ajun navavar krun dile nahi vakil,patrkar talathi gramsevk he sarv ekmekanna milalele astat vrun garib setkaryala dhamkya detat
@jyoticapatisuppliers42924 жыл бұрын
Ha kayda kdhi pasun lgu zala ahe
@healthfullivingacademy17754 жыл бұрын
Karn aata gift certificate sathi sudya 3-4 thousand lagtat
@santoshpatil65944 жыл бұрын
Va vadalachi jamin mulacha navavar karta yete
@parmeshwarbhinge36114 жыл бұрын
🙏 सर कृपया जात प्रमाण पत्र कसे काढावे ही माहिती द्ावी 🙏
@satishshelavale75404 жыл бұрын
ठाणे जिल्ह्यासाठी आहे का?
@akshaywarokar82534 жыл бұрын
G.R. कोणता. आहे
@sanjayvekhande39674 жыл бұрын
Bhava kadun bhavacha nave hoil ka
@nageshbhorde55874 жыл бұрын
तलाटयाने मझ्याकडून 11000रूपय घेतलेत या प्रकरणाला आजीची जमीन नातूच्या नावावर केली आहे की 20गुठे
@dhanrajkatkar70824 жыл бұрын
वडिलांच्या नावावर असलेली जमीन. ही दोन्ही भावाच्या नावावर करण्यासाठी 100 रु.सॅटम पेपर वरती ऑफडिवीट करुन आपल्या नावावर करु शकतो का .कळवा
@shubhamhood34764 жыл бұрын
मला सांगा जर 1 माणसाला आपल्या मुलाच्या नावावर शेत जमीन करायची असेल तर तो करू शकतो का .? पण त्याला बहिणी आहेत आणि त्याच्या बहिणच्या नावाने कुठंलीच शेती नाही । पण शेती देण्यास बहिणीची परवानगी आहे , या condition कस करायचं । मी अस ऐकल की कुणाला भूमिहीन करता येत नाही ?