आता खरा खेळ सुरु होईल ! | Sushil Kulkarni | Analyser | Anil Parab | Sujit Patkar

  Рет қаралды 645,100

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 1 400
@ramsutar8851
@ramsutar8851 Жыл бұрын
सुशील जी आजचा व्हिडिओ खूप छान आहे विश्लेषण खूप छान सुशील जी काय आहे एखाद्याला स्वतःची इज्जत स्वतःच दुसऱ्यांच्या ताब्यात द्यायची सवय झालेल्याना असे म्हणतात की डूबेंगे तो सबको लेके डूबेंगे अशी अवस्था शिल्लक सेनेची झाली आहे. धन्यवाद !
@dnyanwagh7091
@dnyanwagh7091 Жыл бұрын
या नराधमांना नुसते गजाआड करून किंवा फाशी देऊन उपयोग नाही. त्यांची सर्व संपत्ती जप्त करून ती या कांडात पोळलेल्या कुटुंबाना नुकसानभरपाई म्हणून वाटली पाहिजे. तशी कायद्यात दुरुस्ती करावी. उत्तर प्रदेशमधील योगींचें मॉडेल वापरावे.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Жыл бұрын
आता तरी स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळेल.
@chandrakantshinde2482
@chandrakantshinde2482 Жыл бұрын
वेडभगार
@hasmukhshah2196
@hasmukhshah2196 Жыл бұрын
​@@chandrakantshinde2482😅
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 Жыл бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@sunrays22
@sunrays22 Жыл бұрын
Nirnay milto. nyaya. ( justice ) kuthe milto 😢
@shankarharmalkar74
@shankarharmalkar74 Жыл бұрын
.
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or Жыл бұрын
भाजपात आलेले सर्व शुद्ध झाले.कुलकर्णी साहेब तुम्ही निःपक्ष पणे बोलले पाहिजे.
@srirangkulkarni582
@srirangkulkarni582 Жыл бұрын
Saheb, Sadhya ekaach dheya! 2024 chi Nivadnook. Yen Ken Prakaren! WB ani Karnatak madhye jo loss hoeel to kuthe tari bharoon kadhavach lagel. Anit tya sathi NCP shivay soppa target dusare kon. Te tar sagalechya sagale nakhshikhant budalele ahet.
@Liverpool-s1d
@Liverpool-s1d 6 ай бұрын
अहो ममता कुलकर्णी पण शुध्द झाली मोठ्या ड्रग रॅकेट मधून फक्त इस्लाम स्वीकारल्यामुळे तसंच होऊद्या ना हिंदूंना पण शुद्ध भाजप मधे जाऊन …… आपल्याच देशासाठी😮
@y.s8619
@y.s8619 Жыл бұрын
निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे शिल्लक सेनेने, आता राजकीय वस्त्रहरण करण्याची हि नवीन पद्धत दिसतीये
@swamini9151
@swamini9151 Жыл бұрын
सुशील सर... तुमच्या माध्यमातून मी सोमय्या सरांना सांगु इच्छिते की..... सोमय्या सरांनी अजिबात थांबु नये. तुम्ही लढवय्ये आहात. माझ्या शुभेच्छा नेहमीच त्यांच्या सोबत आहेत.🙏🙏🙏🙏
@madhusudanmokashi8182
@madhusudanmokashi8182 Жыл бұрын
बरोबर बोललात .
@vijaypandhe5383
@vijaypandhe5383 Жыл бұрын
पत्राचाळीतील रहिवासी असलेल्या मराठी माणसांना पण न्याय मिळवून दिला पाहिजे
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 Жыл бұрын
न्याय गरिबाला कधी मिळतो का? शेवटी देव न्याय देईल या आशेवर जीवन संपते.
@sunrays22
@sunrays22 Жыл бұрын
Justice nahi milat garibana phakta nirnay milto😢😮
@hindicrime24
@hindicrime24 Жыл бұрын
Original video paha adhi tya kirit cha bhau Maharashtra cha ladies baddal khup ghan bolla ahe to matherchod
@trimbakangal634
@trimbakangal634 Жыл бұрын
भेटेल....भेटेल...
@vijaybadve2719
@vijaybadve2719 Жыл бұрын
​no
@deepakambekar
@deepakambekar Жыл бұрын
उगाच वेळकाढूपणा करू नये. जे कोणी दोषी असतील अशा सर्वांवर कार्यवाही झालीच पाहिजे. जनतेला गृहीत धरु नका.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Жыл бұрын
किरीट सोमय्या यांना हे करायला (व्हिडिओ) भाग पाडले , ज्यांनी हे व्हिडिओ करण्यास भाग पाडले त्यांच्या वर कठोर कारवाई केली पाहिजे. आणि सुशील जी एक विनंती आहे की मोहित कंबोज यांना त्यांच्या जवळ असलेले क्लिप जनते समोर येऊ द्या. म्हणावं.
@nageshzore6182
@nageshzore6182 Жыл бұрын
जर ही गोष्ट खरी असेल तर समजायचं विश्वामित्र ला त्याची तपश्चर्या (घोटाळे बाहेर काढणे) भंग करण्यासाठी, कुणातरी मेनकेला तयार केलं.
@girishchindhade4140
@girishchindhade4140 Жыл бұрын
बरोबर
@itsawondrefullife4174
@itsawondrefullife4174 Жыл бұрын
ऐकलं आहे की ३५ ते ४० व्हिडीयो आहेत???? चाळीसवेळा ज्याची तपश्चर्या भंग होते त्याला संत किंवा ऋषी नाही तर "व्यभीचारी" म्हणतात.....
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 Жыл бұрын
कोविड ऐन भरात असतांना डॉ व नर्सेस कमी आहेत म्हणून केरळ राज्यातून १५ डॉ व १०० नर्सेस ची टीम भरघोस पगार कबूल करून आणले , ४ महिने काम करूनही त्यांना एक छदामही देण्यात आला नाही म्हणून ते परत गेले , खरेच त्यांना पगार दिला नाही की पगाराचे पैसे मनपातून काढून त्यांना न देता परस्पर हडप केले हा ही तपास व्हायला पाहिजे
@sathishhawaldar3269
@sathishhawaldar3269 Жыл бұрын
किरीटने ज्यांच्यावर आरोप केले तेच लोक आता सत्तेत आहेत त्याचं काय..?
@HamaraHindustann
@HamaraHindustann Жыл бұрын
🐧🐧🐧 पेंगवीन दिवाळी पर्यन्त जेल मधे - नितेश राणे. 🙏 यातच सर्व काही हिंट आहे.
@shravanmanan
@shravanmanan Жыл бұрын
अशक्य आहे. झालं तर तुझ्या तोंडात गोणी भर साखर.
@ass5698
@ass5698 Жыл бұрын
आम्हीही वाट भगतोय, त्याला सोबत वरुण la n Ra उत काका ना पण पाठवा
@noONEgaming181
@noONEgaming181 Жыл бұрын
हा खेळ सावल्यांचा संपेल ना कधीही नेते खूप चांगले काम करतात यांचे बूट चप्पल यांची माळ घालून स्वागत करायला पाहिजे गाढवावर बसून दिंड काढायला पाहिजे आम्ही सर्वप्रथम देशाचा विकास पाहतो आणि हे नेते आपला विकास पाहतात देवा यांचं चांगलं ब्रेन वाश कर❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@TheMolliehollie
@TheMolliehollie Жыл бұрын
बंगल्या वरचे बाप बेटे आत गेले की खरी मज्जा येणार आहे😂😂😂
@avinashpatil9426
@avinashpatil9426 Жыл бұрын
​@@laxmangalande3747thab thode ..tuzya sarkhya shenkyanna tech bhet bhetel..waqt waqt ki baat hai bhendi
@vitthalkoratkar9555
@vitthalkoratkar9555 Жыл бұрын
वाट बघ
@avinashpatil9426
@avinashpatil9426 Жыл бұрын
@@vitthalkoratkar9555 वाट लागली की लेका आता बाप लेकांची अजून किती वाट बघायची आता बर्बाद झाले की पार..अजून अकड नाही गेली का तुम्हा शेणक्यांची 😂😂
@tsc2708
@tsc2708 Жыл бұрын
Janab chor darodekhor maytachya taluvarache loni khanara aahe
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 Жыл бұрын
फक्त एकमेकांवर कुरघोडी करणार,खरा मुद्दा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्यांना शिक्षा हे बाजूला रहाणार.जनता फक्त न्याय होईल या आशेवर जगत रहाणार.काही दिवसांनी सगळे एकत्र येणार.बस.
@pratiksharane8201
@pratiksharane8201 Жыл бұрын
आता समोरच्या पार्टीचे घोटाळे किंवा आणखी काहीही असो ते उघड करून कारवाई करावी लागेल
@vedantmalve8856
@vedantmalve8856 Жыл бұрын
किरीट सोमय्या बद्दल तुम्हाला खूप आदर आहे असे वाटते सुशिल भाऊ
@laxmansonwane1609
@laxmansonwane1609 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी वाट लावली महाराष्ट्र ची.... सूडबुद्धीने वागला ..
@wadilalshah8271
@wadilalshah8271 Жыл бұрын
UDHHAT SANG DADA
@pradeepkhandkar8698
@pradeepkhandkar8698 Жыл бұрын
हाय लागली कागनाची
@npserialupdate4017
@npserialupdate4017 Жыл бұрын
BJP lavtoy vaat paksh fodtoy
@yogeshkadam-ss5ho
@yogeshkadam-ss5ho Жыл бұрын
तुम्ही अनिल परबांचा रिसाँर्ट,कोरोना घोटाळा काढा....पण त्याच बरोबर ज्यांच्या वर आरोप केले आणि ते भाजप बरोबर गेले त्यांची ही संपत्ती जप्त करा....
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
गुजराती सोमय्या वर कर एखाद् व्हिडिओ, जमल्यास पिएमकेअर फंडावर कर,
@chandrakantwayal6082
@chandrakantwayal6082 Жыл бұрын
असे किती चॅनल आहेत ते सीआयडी भूमिका घेतली आहे
@sarveshwarable
@sarveshwarable Жыл бұрын
Pm care fund che 10000 koti che Kay zale...😂😂😂
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Жыл бұрын
पत्राचाळ प्रकरणी आरोप निश्चिती होण्यास २/३महिन्यांपासून तारखावर तारखा का पडतायत?
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Жыл бұрын
पत्राचाळ प्रकरण तरी लवकर धसास लावा.
@rajeevkole9884
@rajeevkole9884 Жыл бұрын
आपण म्हणता त्याप्रमाणे सुडाच्या वारावर प्रतिवार झाला आहे व हे पुढे कोठे जाऊन पोहोचणार हे कळत नाही? ED, CBI, NIA या यंत्रणा कार्यरत होणार व दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल भले ती व्यक्ती कितीही मोठेपद भूषवलेली असली तरी!
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Жыл бұрын
किरीट सोमय्या यांनी उद्धट, अनिल परब, संजय राऊत यांना अशी अद्दल घडवली पाहिजे की परत असं काही करताना हजार वेळा विचार करतील.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 Жыл бұрын
Khare she
@tsc2708
@tsc2708 Жыл бұрын
Yes
@jitendraskulkarni1458
@jitendraskulkarni1458 Жыл бұрын
माझी श्री गणेशाला प्रार्थना आहे की कोविड काळात अशी पाप करणारे नेते मग ते कितीही मोठमोठाले असो त्याना लवकरात लवकर अटक होऊ देत. याना तेव्हा सूटलेली खाज आता तरी मिटू देत. धन्यवाद! सुशीलजी माहिती दिल्याबद्दल. 🙂🙏🏻👍👌
@maratha465
@maratha465 Жыл бұрын
उद्धव महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ! आणि कधी नव्हती ती महाराष्ट्राच्या राजकारणात सुडाची बीजे रोवली गेली !
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 Жыл бұрын
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 Жыл бұрын
👍👍
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
@maratha465
@maratha465 Жыл бұрын
@@swapnapandit478 🙏
@reality3581
@reality3581 Жыл бұрын
100% 👍
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 Жыл бұрын
अहो जेलमध्ये जावून आलेले सद्या मंत्री आहेतच की?🙏
@JanardanMurhekar
@JanardanMurhekar Жыл бұрын
खूप गुंतागुंतीचा हा विषय होईल तितक्या सोप्या सरळ पध्दतीने सांगणे हे कठीण काम आहे. आणि तेही फार कमी वेळात! कमी लांबीच्या व्हिडिओत हे सगळं बसवणं ही खरंच कौशल्याची बाब आहे.
@aniketwankhede8113
@aniketwankhede8113 Жыл бұрын
आता जाऊन तुमच्या छातीला ठंडक पडली असेल .😂😂😂😂😂😂 Mva च्या लोकांना अटक झाली की बस कुलकर्णी ला मजा आली
@AbhyudayaJ
@AbhyudayaJ Жыл бұрын
प्रत्येक जण आपली आपली लायकी दाखवत आहेत.
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 Жыл бұрын
ये फडणवीस का फंदा है छुटेगा नही
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Жыл бұрын
पाऊस भरपूर पडतोय पाणी कुठं कुठं पर्यंत पोचणार आता लक्षात यायला लागलंय भाऊ.....
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Жыл бұрын
Very very very.. good statement.jai Hind, jai bhole nath.
@swativaidya7756
@swativaidya7756 Жыл бұрын
किरीट सोमयावर मुद्दाम कुभांड रचल्यासारख वाटतय. सुशीलजी सत्य काय आहे हे समाजापर्यंत पोहचवण्यात आपण चांगलेच यशस्वी होत आहात
@PravinYadav-lz9up
@PravinYadav-lz9up Жыл бұрын
ताई 40 क्लिप आहेत.33 वेगवेगळ्या स्त्रियांचे आहेत.मराठी स्त्रियांना अपशब्द वापरलेत...आजच बातमी आहे पोलिस तपासात क्लिप सत्य असल्याचे समोर आले आहे.
@pradyutg
@pradyutg Жыл бұрын
खाजवायच कस? हा यक्ष प्रश्न होता. नाकावर माशी हे आजच समजल.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Жыл бұрын
आता प्रकरण दिशा सालियन/सुशातसिंग मृत्यूपर्यंत पोहोचणार असे वाटते. उबाठाचा शरीरसंरक्षक राष्ट्रवादी आता ढेपाळलाय.
@wadilalshah8271
@wadilalshah8271 Жыл бұрын
RAJKARNAT GADLELE MURDEY UKARTAT, ADITYA CHA UDHHAT NAMARD
@gahininathbansode5454
@gahininathbansode5454 Жыл бұрын
एक तर्फे बातमी वाटते, बातमी देणारे निःपक्षपाती असावेत
@PravinYadav-lz9up
@PravinYadav-lz9up Жыл бұрын
सोमय्यांबद्दल सहानुभूती दिसते .
@dnyanesh7007
@dnyanesh7007 Жыл бұрын
किरीट सोमय्या यांनी अनेक प्रकरण बाहेर आणली परंतु त्यांना म्हणावी तशी साथ केंद्रीय तपास यंत्रणानी दिली नाही
@kiranbaviskar4556
@kiranbaviskar4556 Жыл бұрын
सध्या काही पत्रकार आता दोन प्रकारचे आहे. काही सत्ताधारी पार्टीचे HMV काही विरोधी पार्टीचे HMV .दुर्दैवाने जनतेचे खरे प्रश्न मांडणारे पत्रकार आज अभावाने दिसतात
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Жыл бұрын
मेलेल्या माणसांना कोविड मध्ये मयत आत्मा ला देखील सोडले नाही ते उघडे पडले म्हणून कट रचून सोमिया ला बळी पडून घेत आहेत
@sureshkale6737
@sureshkale6737 Жыл бұрын
ॲटम बॉम्ब चीच माळ लागेल . नितेश राणे यांनी तसे भाकीत केले आहे . नाईट लाईफ ची सुरुवात . स्वतःच केली आहे . परिणाम उलटणार आहे .
@jagannathdighe8773
@jagannathdighe8773 Жыл бұрын
पत्रकार आहेत कि भाजपचा. दलाल
@sanjaygoraksha3618
@sanjaygoraksha3618 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब बोबड्या चे रीतसर वकीलपत्र घ्या
@vandanamangarule2610
@vandanamangarule2610 Жыл бұрын
असल्या गलिच्छ राजकारणाची सुरुवात ऊधव ठाकरे यांच्या सरकार पासून झाली
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा कारभार नीट करता आला नाही. पण त्यांच्या मुख्य मंत्री पदाच्या काळात सुडाच्या भावनेचे राजकारण त्यांनी चांगल्याप्रकारे हातळले.
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
सुशिलजी,आपले अभिनंदन आपण भ्रष्टाचारी अनिल परबचा दापोली चा साई रिसार्ट सरकारने जप्त केला ही बातमी दिली,मराठी माध्यमाच्या एच एम व्ही पत्रकारांनी बातमी दिली नाही.आता सुजीत पाटकर अटक, आता फटाके फुटनार....
@vishalpatil6644
@vishalpatil6644 Жыл бұрын
भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई केलेली बातमी दिली चांगले झाले पण त्यांनाच नंतर सत्तेत घेतात हे दुर्दैवी आहे
@vijaykumarkurle2850
@vijaykumarkurle2850 Жыл бұрын
​@@vishalpatil6644अगदी बरोबर
@mohanbhaichauhan4811
@mohanbhaichauhan4811 Жыл бұрын
Vandematram 😂😢😮😅😊🎉
@dietdietplan6854
@dietdietplan6854 Жыл бұрын
विश्लेषक हे निप्प सपाती असले पाहिजेत
@milindkulkarni9642
@milindkulkarni9642 Жыл бұрын
सटीक विश्लेषण
@GaneshShinde-fr3fj
@GaneshShinde-fr3fj Жыл бұрын
साहेब नाहीतरी आता किरीट जी चे कमरे च डोक्याला गुंडाळ ल ना मग किरीट जी नी आता सगळ्यांना नागडं करायला हरकत नाही
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Жыл бұрын
योग्य मुद्दे मांडलेत तुम्ही सुशीलजी, आपली न्याय व्यवस्था न्याय देण्यासाठी प्रचंड वेळ घेते, त्यात खूप सुधारणा करणे आवश्यक आहे.
@jayantdhuley4655
@jayantdhuley4655 Жыл бұрын
दिशा-सुशांत प्रकरणात बेबी पेंग्विनचे नाव बऱ्याच पत्रकारांनी घेतले होते. ज्यांच्या कडे पुरावे आहेत ते उघड करावेत.
@leelavatijamdar5270
@leelavatijamdar5270 Жыл бұрын
Ata khari majja yein
@samirranade7508
@samirranade7508 Жыл бұрын
अजून एक अँगल आहे या विषयाला की Ed ची कारवाई लगेच होऊ शकते याची कुण कुण लागल्याने हे टायमिंग साधले असावे कारण त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केल्यानंतर आमच्यावर कारवाई करण्यात आली असं परसेप्शन दाखवता येते
@sagarlole6397
@sagarlole6397 Жыл бұрын
योद्धा डायरेक्ट नागडा झाला 😂😂
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 Жыл бұрын
अटक करतील... आणि सोडून देतील झालं. या राजकारण्यांना शिक्षा झाल्याचं कधी ऐकलंय का ?
@sanjayjadhav3758
@sanjayjadhav3758 Жыл бұрын
कुणी हनीट्रॅप करून व्हिडिओ बनवला, तर ती स्त्री पैशासाठी शरीरसंबंध करते. मग त्यात बलात्कार व शोषणाची केस बनत नाही. मग किरीट सोमय्याचा कुठला गुन्हा साबित होईल? 🙄🙄🙄🙄
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Жыл бұрын
@@sanjayjadhav3758 त्या व्हिदिओ मध्ये किरीट सोम्या फक्त नागडा लोळताना दिसतोय कोणी त्याच्या लग्नाची बायको किंवा दुसरी बाई दिसत नाही मग तो आपल्या खाजगी आयष्यात एका बंद खोलीत नागडा लोळला तर त्याची खाजगी आयुष्यातली गोष्ट उघडी केली म्हणून म्हणून व्हिदिओ व्हायरल करणा र्यांवर कारवाई केली पाहिजे.
@ashishkulkarni4003
@ashishkulkarni4003 Жыл бұрын
अत्यंत घाणेरडे राजकारण......सगळीकडेच
@sachinpatil8230
@sachinpatil8230 Жыл бұрын
लालू ला विसरला काय?
@sunilk4913
@sunilk4913 Жыл бұрын
नवाब मलिक तुमच्या घरी आहे का?
@rahul2rahulyt
@rahul2rahulyt Жыл бұрын
चूक त्या पिसाट किरीटचीच आहे... 😢 आता वर्षभर हेच चालणार 🤷🤷🤷🏽🤷🏽‍♂️🤷🏽‍♂️🥱🥱🥱
@prashantlakade7016
@prashantlakade7016 Жыл бұрын
दलाली चागली चालू आहे
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 Жыл бұрын
देय है अंधेर नहीं 👌👌👌👌👌👌
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
कोरोना मध्ये मृतांच्या टाळुवरचे लोणी खाणाराला लवकरच जेल झाली पाहिजे
@sureshbudhihal2132
@sureshbudhihal2132 Жыл бұрын
अपराध्याला अटक का होऊ नये, कायदा सगळ्यांना सारखे आहे,
@padamkarhabib6353
@padamkarhabib6353 Жыл бұрын
आदरणीय श्री किरीट सोमैया या सगल्याण्ना पुरुन उरेल। प्रचंड राजकिय शक्ति अभ्यासू अशी व्यक्ति आहे. ज्यांनी कट कारस्थान केले आहे त्याचा हिशोब होईलच. सत्यमेव जयते ।
@radhakisanmaind5243
@radhakisanmaind5243 Жыл бұрын
भारतीय जनता पक्षाचा हा बांडगुळ आहे हा. हा कसला पत्रकार.
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 Жыл бұрын
जे रिसॉर्ट जमीनदोस्त करायचे होते ते वाचविण्यासाठी ईडी ने ताब्यात घेतले आहे का?
@pramodpatil2716
@pramodpatil2716 Жыл бұрын
पत्रकार हा कुणा पक्षाचा घटक नसावा . तो समाजाच्या प्रती कुणाला न घाबरता निरपेक्ष भावनेने काम करणारा असावा . कुठल्याही पक्षाला बळी पडणारा नसावा .
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Жыл бұрын
स्वप्ना पाटकर या महिलेस अगदी खालच्या पातळीवर जाऊन ज्याने जे काही केल त्याला हेच चपलेने ठेचतील का?
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 Жыл бұрын
सुशिलजीAll The Best
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 Жыл бұрын
महाराष्ट्र त रोहिग्या बांगलादेशी खुप आलेत
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
बरोबर
@vinaymokati1165
@vinaymokati1165 Жыл бұрын
मुंबईतील मराठी माणूस नाहीसं झालं
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
@@laxmangalande3747barobar 😂😂
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
@@vinaymokati1165konamule
@sureshgaikwad7950
@sureshgaikwad7950 Жыл бұрын
विषय काय चाललाय?
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 Жыл бұрын
लोकशाही चॅनल जिंदाबाद
@sureshsondkar797
@sureshsondkar797 Жыл бұрын
मला आता कळले उद्धवला कोविड काळात नंबर 1 मुख्यमंत्री कसे झाले. वा रे वा...जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव.....सुट्टी नाही
@diliptambekar3619
@diliptambekar3619 Жыл бұрын
सुंदर माहिती देण्यात आलेली आहे
@dhananjaydeshpande6917
@dhananjaydeshpande6917 Жыл бұрын
जबरदस्त विश्लेषण
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Жыл бұрын
कराव तस भराव, संजय उवाच ़
@mahendranarkhede4894
@mahendranarkhede4894 Жыл бұрын
जाऊ दे रे कशाला तुझ्या रक्ताच पाणी करतो ते लढतील आपण कशाला कपडेसा़ंभाळतो
@Kokancho
@Kokancho Жыл бұрын
तू शेर तर मी सव्वाशेर
@31nayan
@31nayan Жыл бұрын
He to Nona hi tha. Crime never pays. This is the beginning of the end of taut, udhhav, anil parab and sujit Parker. God bless them. Jagte Raho Hindus
@maheshkokne8270
@maheshkokne8270 Жыл бұрын
त्या आदित्य च प्रकरण उघडकीस कधी येणार याची वाट पहात महाराष्ट्र बसलाय
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Жыл бұрын
........तरीही वरीतो सहस्त्रसोळा कन्या मी अमला, पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा। (एवढंच श्रीकृष्णा संबंधीचं गीत आठवलं)
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx Жыл бұрын
आरोप खरे होते म्हणून मारहाण केली. नाहीतर सिद्ध करण्याचे आव्हान करू शकले असते.
@annaaai577
@annaaai577 Жыл бұрын
😟 आता मात्र आणखी काही पाहण्यापेक्षा, आपणंच आपले महाराष्ट्र नांवाने ओळखले जाणारे राज्य कसे काय झाकून ठेवावे असे वाटते. 🙏 एकमेकांना उघडं नागडं करण्यासाठी केव्हढी चढाओढ सुरू झाली आहे... देवा परमेश्वरा सांभाळ या संकटातून 🙏
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 Жыл бұрын
एक नंबर विषलेषण ❤
@MrSumati
@MrSumati Жыл бұрын
आता खरी फटक्यांची माळ लागणार, आता ती माळ कुठपर्यंत पोहोचते ते बघु.
@somnathnimbekar3373
@somnathnimbekar3373 Жыл бұрын
आत्ता कॅमेरे गेले गोधडीत किरीट भाई हागायला जातांना सुध्दा संडासबाथरूम मध्ये गोधडी पांघरूण बसा ईडी ला तुमची गरज आहे
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Жыл бұрын
आता कार्यरत असलेली राजकीय सर्व यंत्रणा बदलली पाहिजे. आणि संविधानाला अनुसरून तज्ञ मंडळी यांनी अभ्यास करून यात काहीं तरी सुधरणा घडूवून आणली पाहिजे.
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 Жыл бұрын
संविधान भाजप ने धाब्यावर बसवले आहे साहेब. आता संविधान राहिले कुठे.
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Жыл бұрын
@@rajeshtambuskar2503 संविधान केवळ कोणी एका पक्षाने धाब्यावर बसविले नाही याला सगळेच पक्ष आणि राजकारणी जबाबदार आहेत. आणि आपण जनता सुद्धा तेव्हढेच जबाबदार आहोत. कारण नालायक लोकांना आपण पुन्हा पुन्हा निवडून देतो.
@su-in6lt
@su-in6lt Жыл бұрын
B j p hi sabhy netyan chi aahe aase vatate yanchi nete mandali susabhy aahe aapan mhanta tar aatta aalelya ghotalebaj netyana gheoun kuthali layki dakhavali he aalele ghotalebaj Ed CBI enquiry chi bhiti dakhaoun ghetleli aahe aapli party changli mhanta tar ya ghotalebaj netyana b j p ne ka ghetale tumcha bevdya narya rane aani tyachi Don kutri nilya nitya rañe ya ghotalebajana ka sthan dile aapla b j p mhanje mi nahi tyatli kadi lava aatali aashi jat aahe jar khari b j p aasel tar tumchya PM modi la Sanga aapan b j p madhye ghetlele sarv ghotalebaj netyana gandivar latha marun hakalun dya baghu aapan karu shakata ka? aapan nahi karanar purvicha b j p rahila nahi satte sathi aaplya gharanyachi laj hi vikayla basala aahe he jantela aaplya bolnyatun sphast janvate aatta koni vishwas thevanar nahi janta ya pudhe b j p var baghu 2024 chya election madhye kay hote jante kadun kalel.
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Жыл бұрын
ह्यातील फटी ह्या सरकारी नोकरदारांना जास्त माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@laxmanpawar3245
@laxmanpawar3245 Жыл бұрын
छान
@eknathbirari3421
@eknathbirari3421 Жыл бұрын
धन्य हो सुशिलजी अत्यंत सुंदर विश्लेषण
@vrindabaride6686
@vrindabaride6686 Жыл бұрын
अटकेचे प्रसंग असतील तर ते येणारच तुम्ही आम्ही म्हणून काही उपयोग नाही कर्माची फळे याच जन्मी भोगावी लागतात धन्यवाद
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Жыл бұрын
सुशील सर आपण या नालायकांना अजिबातच सोडत नाही.त्यामुळे मी तुमचा आभारी आहे
@bhushanshinde426
@bhushanshinde426 Жыл бұрын
ज्याचा पराभव करू शकत नाही,त्याला अश्या मार्गाने अडकवण्याचा प्रयत्न कधी स्वतःच्याच अंगलट येईल समजत नाही.
@chandrakalasharma1042
@chandrakalasharma1042 Жыл бұрын
याला प्रचंड माहिती आहे किरीट सोमय्या कोठे यांचा कडचा तर नाही ना यांचा घराचा आणि किट्रीट चा व्हिडिओ तिल घराचा कलर तपासावा
@ranjanachandorkar7622
@ranjanachandorkar7622 Жыл бұрын
Dirty Games to cover Dirty Games ! आणि आम्ही स्वतः ला सभ्य सुसंस्कृत म्हणवतो 😢😢
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Жыл бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 super duper news
@satishbansode4385
@satishbansode4385 Жыл бұрын
ईडी काय कारवाई करणार ? कोणावर कारवाई ?हे सौमय्या यांना अगोदर कस समजत होते?
@Shivbhakt1801
@Shivbhakt1801 Жыл бұрын
कोणती महिला पुढे आल्या नाहीत म्हणून किरीट ला माफी मिळणार नाही😡😡
@avinashpatil9426
@avinashpatil9426 Жыл бұрын
sanjya la pan sodnar nahit..doghe barbad😂
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 Жыл бұрын
त्या माणसाच्या चुकीचे भांडवल करुन भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पांघरूण पडणार नाही. महाराष्ट्रातील महिला जरा जास्तच तिखट आहेत. त्या लंपट माणसानं मराठी महिलांबाबत काहीतरी बोललं म्हणून रागावतील च, पण हे वीडियो बनवून घेणारे धुतल्या तांदळासारखे नाहीत हेही त्या चांगलंच ओळखून आहेत. दोन्ही बाजूला असलेल्या चुकीच्या लोकांना योग्य ते शासन कायदेशीर मार्गाने मिळाले पाहिजे. किरीट यांना या वयात त्यांच्या घरातील माणसांच्या रोषाला सामोरे जावे लागत असेल. तेवढी शिक्षा पुरेशी आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करताना त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी होती.
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
किरीट गूजराती कुलकर्णी ला निर्दोष वाटणार,
@Shivbhakt1801
@Shivbhakt1801 Жыл бұрын
@@avinashpatil9426 संजय राऊत वाघ आहे.. ED, CBI ला घाबरला नाही🚩🚩
@Shivbhakt1801
@Shivbhakt1801 Жыл бұрын
@@paritosh_financial_literacy मराठी स्त्रीयांचा किरीट ने अपमान केला तरी सुशील कुलकर्णी यांना लाज वाटत नाही 😡😡
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 Жыл бұрын
🐧 पेंगवीन दिवाळी पर्यन्त जेल मधे - नितेश राणे.
@मन्वंतर
@मन्वंतर Жыл бұрын
सर आपणच मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणाले होते पुन्हा सोमय्या वर व्हिडिओ करणार नाही, मोह आवरत नाही ना ? 😅😂
@vilaskulkarni9386
@vilaskulkarni9386 Жыл бұрын
Perfect analysis Shushilji
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Жыл бұрын
किरीट सोमय्याला वाचविण्याचा प्रयत्न मूर्खपणा ठरेल
@dr.rahulkakad5702
@dr.rahulkakad5702 Жыл бұрын
Ghanta
@KamalakarKalokhe
@KamalakarKalokhe Жыл бұрын
​@@ganpatchaudhary1924बरोबर
@dharmrajrajebhosle1137
@dharmrajrajebhosle1137 Жыл бұрын
स्वतःला सर्वात वरती मानता आन अश्या गोष्टी ला पाठिबा देता आरे लाज वाटू दे... म्हणे सर्वात सुशिषित समाज.... 😂
@AratiShrigire34456
@AratiShrigire34456 Жыл бұрын
भाजपसाठी भुंकने हा धर्म।
@sunilpatil8430
@sunilpatil8430 Жыл бұрын
करावे तसे भरावे,नियती कोणालाही माफ करत नाही.
@parashramghadi1121
@parashramghadi1121 Жыл бұрын
Best Anlayiser News
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन नमस्कार
@gajananmangutkar6126
@gajananmangutkar6126 Жыл бұрын
मणिपूर वर पण एक व्हिडिओ बनवा सुशील जी
@niketkuvalekar3505
@niketkuvalekar3505 Жыл бұрын
मणिपूर बरोबर राजस्थानचा ही बनवा
@sachingavane809
@sachingavane809 Жыл бұрын
Sir namaskar ati uttam
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 17 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 17 МЛН