आता कुठे गेले संस्कार...अंशुमनने पॅडीवर व्यक्त केली नाराजी 😳| Anshuman Vichare | Exclusive Interview

  Рет қаралды 269,943

Majja

Majja

Күн бұрын

अभिनेता अंशुमन विचारेने पॅडी कांबळे यांना सुनावले खडेबोल पहा हा संपूर्ण व्हिडिओ
#majjachaadda #anshumanvichare #maharashtrachihasyajatra #comedichibullettrain #fubaifu #मज्जाचाअड्डा #marathiactress #strugglestory #itsmajjaoriginal #itsmajja #actor #interview #aathaviaitsmajjawebseries #aathvia
आता कुठे गेले संस्कार...अंशुमनने पॅडीवर व्यक्त केली नाराजी 😳| Anshuman Vichare | Exclusive Interview
anshuman vichare
pallavi anshuman vichare
vishakha subhedar and anshuman vichare
anshuman vichare wife
anshuman vichare movies
anshuman vichare age
anshuman vichare wife age
anshuman vichare and pandharinath kamble
anshuman vichare and paddy
anshuman vichare daughter age
anshuman vichare daughter
anshuman vichare comedy
anshuman vichare family
anshuman vichare hasya jatra
maharashtrachi comedy
maharashtrachi hasyjatra
maharashtrachi hasya jatra cast
maharashtrachi hasya jatra episodes
maharashtrachi hasya jatra all actress name
maharashtrachi hasya jatra cast name with photo
maharashtrachi hasya jatra priyadarshini
maharashtrachi hasya jatra usa tour 2024
maharashtrachi hasya jatra all characters name
maharashtrachi hasya jatra bane
maharashtrachi hasya jatra best comedy
maharashtrachi hasya jatra
maharashtrachi hasya jatra channel
maharashtrachi hasya jatra cast per day
maharashtrachi hasya jatra cast all
maharashtrachi hasya jatra cast shivali
maharashtrachi hasya jatra studio location
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmaj...

Пікірлер: 269
@chandrakantmore2953
@chandrakantmore2953 Ай бұрын
बिग बॉस ची ट्रॉफी काय माणसापेक्षा मोठी आहे , वा किती भारी बोलात
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे Ай бұрын
@AshokKamble-b4g
@AshokKamble-b4g Ай бұрын
Barobr ahe
@LM-uh3jr
@LM-uh3jr 28 күн бұрын
❤❤❤❤❤ वर्षा जी हा खेळ आहे,आणि आपण या खेळामधे सहभागी झालात ही आपली खिलाडू वृत्ती आहे,आपले संस्कार,आपला संयम आम्ही पहात आहोत,तेव्हा सर्व माजूरडया उद्धट उर्मट लोकांची जिरवूनच माघारी या.
@dilipbambardekar9289
@dilipbambardekar9289 Ай бұрын
अंशुमन विचारे..... एकदम बरोबर बोलास..
@aishwaryabhogavkar
@aishwaryabhogavkar Ай бұрын
पॅडी दादा खूप चांगले आहेत
@sunitatikam4673
@sunitatikam4673 Ай бұрын
एरिना गेम काहीच खेळत नाही तिला bb kahi बोलतच नाही फक्त ती मराठी बोलते शिकते म्हणून तिची तारीफ करतात तिची गेम मधे कुठेच involvement दिसत नाही फक्त ओरडताना दिसते
@aartidhoble882
@aartidhoble882 Ай бұрын
अंकिता बरोबर बोलली होती इरीनामुळे एक मराठी माणसाची जागा गेली
@KokanGiri
@KokanGiri Ай бұрын
ओरडण्यापेक्षा रडताना जास्त दिसते, ती सहानुभूती गोळा करायला आली आहे फक्त मी किती शांत असते मी किती चांगली आहे मला भांडणं आवडत नाही. तीला शो मध्ये घेताय तर तिने आधी मराठी शिकून मग यायला हवं इथे क्लास सुरू करायची काहीच गरज नाही. इतिहास साक्ष आहे गोऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका😂 त्या वैभव ला या गोष्टी नंतर कळणार आहेत.
@rupalkadam4121
@rupalkadam4121 Ай бұрын
वैभ्याचा पण काहीच गेम नाही आहे फक्त इरीनाला मराठी शिकवण्या मध्ये व्यस्त आहे
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y Ай бұрын
अंशुमन आणि पॅडी मला जुळे भाऊ वाटायचे लहानपणापासून
@rupalikhobare4765
@rupalikhobare4765 Ай бұрын
Ho malapn😊
@Safariloverz
@Safariloverz Ай бұрын
Malapan
@kamleshdhumal4456
@kamleshdhumal4456 Ай бұрын
Malapan
@gaurangsondkar309
@gaurangsondkar309 Ай бұрын
same
@Skthinking
@Skthinking 27 күн бұрын
होय होय😅
@ansarpathan1037
@ansarpathan1037 Ай бұрын
वर्षा ताई यांनी बिगबॉस मधे नाही गेले पाहिजे होते
@SmitaYadav-gi9zs
@SmitaYadav-gi9zs Ай бұрын
Supriya pilgaonkr pahije hotya. Mst jiravli asti a team walyanchi
@comeagainya
@comeagainya Ай бұрын
​@@SmitaYadav-gi9zs ती समझुतदर आहे.... तीला कलेची आवड जास्त आहे, पैसा किंवा publicity पेक्षा.... I really respect Supriyatai Pilgaonkar....More than her Husband.
@maheshnambissan
@maheshnambissan 23 күн бұрын
Very much True 👍
@rahulgaikwad7749
@rahulgaikwad7749 Ай бұрын
खरं बोललात सर तुम्ही पण खरं बोलेले सुद्धा आज पटत नाही सर
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Ай бұрын
अंशू भाऊ खरंच तुम्ही चांगलं बोललात वेगळ्या प्रकारेने खेळू शकले असते पण या वेळच्या बिग बॉस दर्जा खालवलेला वाटला खेळ काहीच नाही निक्की आणि जान्हवी फक्त उगाचच स्वतःच अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न आहे बिग बॉसची भाषा बॉसची भाषा वाटतच नाही बोलण्यात खिलाडूपणा आणण्याची केविलवाणी धडपड वाटते
@nityashreekatake9711
@nityashreekatake9711 Ай бұрын
पुढे कधी anshuman vichare बिग बॉस show मध्ये गेला तर तो सुद्धा तेच करणार आहे.
@KrushnaChougule-zo9fm
@KrushnaChougule-zo9fm 10 күн бұрын
😂😂
@amolshinde7113
@amolshinde7113 Ай бұрын
संस्कारी लोकं bigboss मध्ये जात नाहीत आणि बघत नाहीत
@onkarpethe512
@onkarpethe512 Ай бұрын
👌
@amrutabansod2679
@amrutabansod2679 Ай бұрын
👌👌
@alpanascindia82
@alpanascindia82 Ай бұрын
True
@Misktw
@Misktw Ай бұрын
वर्षी ताई ला काय गरज होती बिगबॉस मध्ये जायची.आत मध्ये जाऊन काय करतात मेकप आणि निकी ताबोळी च्या शिव्या.. दररोज निकी धुलाई करत आहे वर्षी मॅडम ची.
@sandhyajadhav6561
@sandhyajadhav6561 Ай бұрын
Manas kashi asatat tyachya kas tackle karayach ajun br ch kahi shikayala bhetat
@sudhakarb2753
@sudhakarb2753 Ай бұрын
तुम्ही एकदम बरोबर बोललात. पण वर्षा उसगावकर सारख्या सिनियर अभिनेत्रीने अशा वागण्याचा स्तर खालावलेल्या शो मध्ये सहभाग घ्यायलाच नको होता. आता या शोमधून वर्षा ताईंनी काय कमावले आणि काय गमावले याचा विचार त्यांनीच करावा.
@LM-uh3jr
@LM-uh3jr 28 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤ वर्षा जी नी त्यांचे भक्कम असे स्थान प्रदिर्घ कारकीर्दीतून आधीच निर्माण केलेले आहे.त्याला तडा कधीच पोहोचणार नाही.त्या फार पेशन्स नी गेम खेळत आहेत,आणि निकी,अरबाज,वैभव,जान्हवी सारख्या उद्धट लोकांचा माज जीरवूनच त्यांनी माघारी यावे...अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे,तेव्हा, "ऊगीचच वर्षा जी बिग बॉस मधे गेल्या..." हा निव्वळ भित्रेपणा आहे...उलट अनेक मराठी माणसे वर्षा जी ना प्रोत्साहन देत आहेत...
@silvershine712
@silvershine712 Ай бұрын
अन्शुमन अरे संस्कार हे परवा विजय कदम गेले त्यावेळी दिसले किती आहेत ते सगळे तुमच पैसे कमावण्यासाठी चालू आहे तुझे रिल बघितलेत आम्ही मुली बरोबर चे किती संस्कारी आहेत ते
@Jadhavdipakjagannath
@Jadhavdipakjagannath Ай бұрын
दोन बायकांच्या भांडणात तुम्ही पडला असता का..? बाहेर बसून हे बोलणं खूप सोपं असतं😂😂😂
@nishanair1721
@nishanair1721 Ай бұрын
Silly question..
@deadpoolspeaking
@deadpoolspeaking Ай бұрын
अगदी बरोबर.. दोन बायकांच्या भांडणात शहाण्या पुरुषांनी कधीच पडू नये!
@AparnaDabholkar-f5b
@AparnaDabholkar-f5b 25 күн бұрын
पॅडी दादा तु खुप चांगला आहेस खेळतो पण खुप छान आहेस पण पॅडी दादा प्लीज तु तुझा मानामधे रहा त्या माजुरडया निककी आणि जान्हवी यांना गेम खेळल्या नंतर हात मिळवायला शाबासकी द्यायला जाऊ नकोस प्लीज कारण त्या रडीच खेळतात चुकीचे खेळतात ओवर बोलतात म्हणुन त्या दोघी माजुरडयांची अजिबातच लायकी नाही गेम नंतर हात मिळवायची शाबासकी द्यायची
@dhananjayrandive3448
@dhananjayrandive3448 27 күн бұрын
दोनदा stand घेतला पॅडी दादा ने तरी हा त्याला बोलतोय हा रोज बघत जा big boss मग कळेल
@prashantshetye6513
@prashantshetye6513 9 күн бұрын
Ekdam Correct
@bhaunatalkar5267
@bhaunatalkar5267 Күн бұрын
खूप छान सर, जीवनाच सार सांगून गेलात.. ग्रेट
@anjalisane1516
@anjalisane1516 3 күн бұрын
Anshuman you are honest and great. I fully agree God bless you. Thanks congratulations. Keep posting
@shaileshwarang7498
@shaileshwarang7498 Ай бұрын
पैशासाठी लाचार मग कसे आठवतील संस्कार
@a.a.a6062
@a.a.a6062 Ай бұрын
परदेशी संकल्पना... बिगबॉस....negativity , भांडणं दाखवून टीआरपी वाढवतात,लोकांनी तो फालतू कार्यक्रम पाहूच नये...
@amolsalve1817
@amolsalve1817 Ай бұрын
मराठी बिग बॉस नाही हा मराठी नाव कडून टाका. लोकांना बिग बॉस पासून कोणती शिकवण भेटते आहे. नक्की शिकायचं काय लोकांनी. पैसे साठी लाज घालवणे असा झालंय. नवीन मुले स्टार होऊन होऊन या शो मध्ये स्वतःला कसं सांभाळत असतील.देव जाणे. सूरज तूच एक सच्चा वाटतो .
@Indian1234P
@Indian1234P 21 күн бұрын
हा पण येईल भविष्यात Big Boss मध्ये 😂😂
@sagardahiwal7020
@sagardahiwal7020 Ай бұрын
BB मध्ये प्रत्येक जन पैसे कमावण्यासाठी गेलाय ..तेथे माणुसकी चा काही विषय नाही.
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे Ай бұрын
व अंशुमन खूप छान बोलतोयस तू
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Ай бұрын
टीआरपी वाढला असं म्हणत होते शिव्या देण्यासाठी टीआरपी वाढला असावा. अरबाज वैभव जानवी निक्की या चौघांना पहिल लाथ मारून पहिलं बाहेर हाकला. अगोदरच्या बिग बॉस पेक्षा यांच्यामुळे आताची बिग बॉस ची गुणवत्ता घसरली आहे
@niyazpatel5881
@niyazpatel5881 Ай бұрын
Arbaj nikki mule tar big boss chi trp vadhte
@sunitagangurde9615
@sunitagangurde9615 Ай бұрын
Yeesss agadi khare...
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr Ай бұрын
निक्की आणि जान्हवी एकदम खालच्या लेवल च्या वाटतात.😮
@cinestarentertainment
@cinestarentertainment 16 күн бұрын
अंशुमन विचारे खूप ग्रेट आणि ब्रिलियंट आर्टिस्ट आहे खूप छान बोललेले आहात आपण
@user-dh7kr8ie7z
@user-dh7kr8ie7z 8 күн бұрын
Like for anshuman sir mindset 👏👏👏👏👏👏👏❤️❤️
@Khushivlog1M-oy2vy
@Khushivlog1M-oy2vy 24 күн бұрын
यकदम बरोबर भाऊ
@VijayKale-g2k
@VijayKale-g2k Ай бұрын
ह्याला ऑफर आली असती तर पॅडी दा बदल अस बोलला नसता .....तू तर पॅडीदा ला suport कराय पाहिजे...
@anagha27
@anagha27 Ай бұрын
Jyana mula aahet te pahila manuskila support kartat..Karan pudhe mulana manuski ch jag milala pahije na. Mula nastat te jangli giri la support karu shaktat.
@VijayKale-g2k
@VijayKale-g2k Ай бұрын
@@anagha27 मला पण एक मुलगी आहे ...आणि राहिली संस्काराची गोष्ट...ती गोष्ट एकादा टीव्ही शो पाहून मिळत नसतो...तो येतो तो आपल्या घरातील वातावरण मुळे...🙏
@anagha27
@anagha27 Ай бұрын
@@VijayKale-g2k mulila gharatach thevnar aahat ka...burka ghalun
@VijayKale-g2k
@VijayKale-g2k Ай бұрын
@@anagha27 माझी मुलगी...CA आहे रे...
@12mails4sush
@12mails4sush 27 күн бұрын
चुकीचं घडताना बघून कोणता सभ्य माणूस त्यांची बाजू घेईल ? चुकीच्या माणसाला का म्हणून Support करेल ? अंशुमन जे बोलले ते १००% योग्य बोलले. सहमत आहे.
@satishaucharmal2694
@satishaucharmal2694 Ай бұрын
जेव्हा हे सगळे बिग बॉस मध्ये जातात तेव्हा त्यांच्या अंगात' अपरिचित ' घुसतो😂😂😂
@manishamanohar1844
@manishamanohar1844 Ай бұрын
Right right right
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे Ай бұрын
मी तुझ्या मुलीचा आणि तुझे व्हिडिओ बघते खूप छान फॅमिली आहे
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Ай бұрын
एक नंबर अंशुमन सर 👌👌🙏
@muktasawant855
@muktasawant855 Ай бұрын
खूप chan बोललात अंशुमन सर ....मला अजिबात आवडत नाही बिग boss पाहायला
@12mails4sush
@12mails4sush 27 күн бұрын
वा अंशुमन भाऊ खुप छान बोललात. 👌🏼👌🏼 एक नंबर. १००% सहमत आहे. मगाशी मी BB बद्दल एक post FB वर share केली आहे. ती नक्की वाचा.
@BDO498
@BDO498 Ай бұрын
पॅडी सोबत ही उद्धट वागली ती निक्की वर्षा अभिजीत पॅडी सारखे जुने नावाजलेले कलाकार एकमेकांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजेत निदान बिग बॉस मध्ये तरी...
@adityamane5831
@adityamane5831 29 күн бұрын
Anushman la bolavl nahi manun....tyala rag ahe....nahitar ha pan gela asta.
@Sunsi624
@Sunsi624 Ай бұрын
बाहेर राहून बोलणं सोपं आहे.. पण वर्षा मॅडम ही चुकतंय.. मी बाकीचे लोक त्यांचा स्टॅन्ड घेण्यासाठी गेले नाही तिथे.. त्या स्वतःला शो पेक्षाही मोठं समजतात.. बाकीचे सगळे बसले असताना या मॅडम सगळ्यात उशिरा येणार.. मंग एक सीनियर अभिनेत्री म्हणून त्यांना हे शोभतंय काय का..
@RS-is1hs
@RS-is1hs 9 күн бұрын
हा अती शहाणा आणि गर्विष्ठ आहे. म्हणून नेहमीच घरी असतो.
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y Ай бұрын
एक नंबर अंशुमन दादा
@rushikeshkolekar8716
@rushikeshkolekar8716 10 күн бұрын
बरोबर.....
@vaijumankar1941
@vaijumankar1941 23 күн бұрын
3rd क्लास जानवी 3rd क्लास निकी निकी बिग बॉस पाहायचा फार कंटाळा आला आहे
@देवयानीविखेपाटील
@देवयानीविखेपाटील Ай бұрын
हा pady खूप आतल्या गाठीचा वाटतो मला
@rohankale9304
@rohankale9304 3 күн бұрын
Ek number ❤
@amrutabansod2679
@amrutabansod2679 Ай бұрын
ज्यांना कोणी विचारत नाही तेच जातात त्या बिग बॉस मध्ये.
@pratikpote2902
@pratikpote2902 Ай бұрын
बरोबर आणि ज्यांच market down आहे ते पण जातात 😅😅
@anjalipatil4280
@anjalipatil4280 Ай бұрын
Varsha usgavkar Che nab moth aahe
@amrutabansod2679
@amrutabansod2679 25 күн бұрын
@@anjalipatil4280 ho na varsha taich nav moth aahe .
@amrutabansod2679
@amrutabansod2679 25 күн бұрын
@@pratikpote2902 👌👌
@Saishwari2912
@Saishwari2912 29 күн бұрын
वाह Anshuman काय bolalat राव मस्तच
@Sagaravsalve67
@Sagaravsalve67 19 күн бұрын
मला वाटले तू हुशार आहेस….सरळ सरळ पॅडी भाऊ ची चर्चा केलीस तू
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 Ай бұрын
बिग बॉस हे स्क्रिप्टेड असतं एवढं ओवर रीएक्ट होउ नका
@Gurumauli565
@Gurumauli565 26 күн бұрын
Ek no khr ahe😊
@pspatole
@pspatole 20 күн бұрын
Anshumaan - As a human - I like you as you said and take a stand on it.
@dineshs7953
@dineshs7953 Ай бұрын
तु सुद्धा तिथे गेल्यावर तसाच वागशील. तु तर आळशी आहेस सतत हॉटेल चे खाऊन लोकांना दाखवत असतोस. घरी जेवण बनवायला तुम्हाला कंटाळा येतो
@NBD7
@NBD7 22 күн бұрын
अंशू भाऊ बिग बॉस कसे आहे ते सर्वाँना माहीत आहे मन पण स्वतःच्या घरात तेथे सर्व स्पर्धक आहेत, वेळ आल्यास वर्षा बाई पण खेळ खेळतील नक्की😂😂
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-hj6tg3fc6q
@user-hj6tg3fc6q Ай бұрын
Mala pady ani Anshuman vichare yanchyat ajun pn confusion hot
@dineshs7953
@dineshs7953 Ай бұрын
दोघे ही येडे आहेत
@yogirajkhilare5310
@yogirajkhilare5310 21 күн бұрын
एक No Dada
@jyostnabirajdar5802
@jyostnabirajdar5802 24 күн бұрын
बरोबर आहे
@vaibhavp8888
@vaibhavp8888 Күн бұрын
कधी कधी वाटतं बिग बॉस मध्ये तेच भाग घेतात ज्यांचा कढे इंडस्ट्रीत काम नाही किव्हा कोणताही प्रोजेक्ट नाही. मजबूर असतात
@dilipnivalkar8629
@dilipnivalkar8629 23 күн бұрын
या साठीच आम्ही हा कार्यक्रम बघत नाही. तिथे चालत असलेल्या गोष्टी आपल्या संस्कृतीत नाहीत.
@priyachitte864
@priyachitte864 18 күн бұрын
अंशुमन १०० टक्के बरोबर बोलला आहे. मला तर bigg boss मुळी आवडतच नाही जिथे trp साठी एकमेकात भांडणे लावून तमाशा बघतात. शिव्या देतात. मी कधीच पाहत नाही.
@echoesoflife25
@echoesoflife25 Ай бұрын
Khar bolla ekdm 👍
@user-hg8kt7qh3w
@user-hg8kt7qh3w Ай бұрын
पॅडी कांबळेने आल्यापासून काय केलय़?फक्त तारवटलेले डोळे करून बघतोयं.तो पूर्णपणे निष्क्रिय आहे.उगाचच भिकाऱ्यांचा अपमान करु नका.
@ashwinikhandekar2971
@ashwinikhandekar2971 Ай бұрын
खूप छान बोललात दादा....
@prajaktashelke7127
@prajaktashelke7127 Ай бұрын
छान बोलून गेले भाऊ
@kirtisurve22
@kirtisurve22 Ай бұрын
Hindi BB madhle contestants marathi madhe aanu naka, mag hech honar
@nishanair1721
@nishanair1721 Ай бұрын
100% Right...
@pratimakashid2198
@pratimakashid2198 7 күн бұрын
संस्कार दाखवायला थोडीच गेलेत,game खेळायला गेलेत,कितीही senior असले तरी तेही game च खेळत आहेत ना,आणि आपण खर तर त्या बिग बॉस मध्ये आपण जे बघतो ते अर्धवटच असता,आधी विषय काय zla te पूर्ण दाखवत नाही,त्यापेक्षा डोकं n लावता शो बघा,नसेल बघवत तर चॅनल बदला,कारण ते जे करत आहेत त्याचे त्यांना पैसे मिळतात,आणि आपण उगाच त्यांच्याबद्दल बोलून आपला वेळ घालवतो😅
@ydasture
@ydasture Ай бұрын
PD bolalay pun astil dakhawaila pun pahije na why do we not consider this angle
@darkknight4313
@darkknight4313 Ай бұрын
💯
@schoolinfo7836
@schoolinfo7836 Ай бұрын
0:26 it is all acting , khota khota asta te ! Trp vadhavnya sathi 😂😂
@AdvaitThakur
@AdvaitThakur 6 күн бұрын
Right. Reality show mhanjech Scripted
@GathaDhale
@GathaDhale 24 күн бұрын
Barobar boltha😊
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Ай бұрын
So rightly said
@nareshgaikwad7672
@nareshgaikwad7672 24 күн бұрын
बरोबर दादा बोललास
@madhurig1
@madhurig1 Ай бұрын
Correct 💯 aamcha pan bolan techa aahe Marathi bigg boss hindi sarkha zala
@Lucifer8087
@Lucifer8087 Ай бұрын
वर्षा ताईंचा तिथे जाण्याचाच निर्णय चुकीचा आहे. त्यांना इतका मान सन्मान आहे कशाला तिथे जायचं
@shubhanaik356
@shubhanaik356 24 күн бұрын
अंशुमन बरोबर बोलला. आम्ही हा कार्यक्रम बघत नाही.
@mangeshmahadik5337
@mangeshmahadik5337 Ай бұрын
Anshuman ❤
@shripadsrane3087
@shripadsrane3087 Ай бұрын
बरोबर बोलास भावा
@kavitagaikwad1229
@kavitagaikwad1229 Ай бұрын
Barobar आहे
@Krish24727
@Krish24727 21 күн бұрын
संस्कार आणि बीग बॉसचा काय संबंध? आणि फक्त मराठी लोकच आणि ते पण सगळे, संस्कारी असतात का?
@savitakulkarni8928
@savitakulkarni8928 25 күн бұрын
good ansuman
@prafullatasukhatankar524
@prafullatasukhatankar524 Ай бұрын
बरोबर
@vrushalic3389
@vrushalic3389 12 күн бұрын
आपले बरोबर आहे पण रोज रोज नाही खुप वेळा बाहेर चमचमीत खाणे बरे असते का दादा ?
@bmbeptu
@bmbeptu Ай бұрын
Khar Aahe आंसूमन
@ShivaniingoleIngole
@ShivaniingoleIngole 3 күн бұрын
Paddy dada chan kheltat
@milindchatse
@milindchatse Ай бұрын
Paddy dada yogya khelat aahe,. Nikki la hi toh bolto, pn nikki pratek goshti madhe, bolat aste, tyamule, pratek goshtila uttar dene yogya nahi.
@harishmunj1906
@harishmunj1906 25 күн бұрын
Anshuman ch bolan barobar aahe
@dipakpawar1840
@dipakpawar1840 Ай бұрын
आठवडयाला पैसे मिळतात ना , त्यासाठीच चाललय सगळ .
@poojaparkar7200
@poojaparkar7200 Ай бұрын
Bolne khup sope ahe je tya gharat राहतात tyana mahit kiti difficulty ahe, माणुसकी वागरे बाहेर interview deun bolne khup sope ahe , tumhi ja tya gharat anushuman tevha kalel tumla
@nirmalanikalje1755
@nirmalanikalje1755 18 күн бұрын
Mhnun tar jayche nahi ..interview ika nit
@alpanascindia82
@alpanascindia82 Ай бұрын
Anshuman sir 🙏
@buvasamirkadamofficial
@buvasamirkadamofficial Ай бұрын
Anshu Dada❤
@RajA-xd7jo
@RajA-xd7jo 6 күн бұрын
खेळ आहे रे तो, जसा तुमचा movie रील असते तसच् हे सुद्धा रीलच आहे! तु आक्लीचे तारे तोडु नकोस.
@sadhnasalve6137
@sadhnasalve6137 Ай бұрын
Same thought😢
@kunalmergu3811
@kunalmergu3811 Ай бұрын
I am proud to say that I have never watched big boss... Not in any language...
@crazyadi6422
@crazyadi6422 Ай бұрын
How is that a proud thing?😂😂
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Ай бұрын
Sushma Andhare ,Rupali patil la ghya big boss msdhe ,😅😅😅😅
@jimmybttl594
@jimmybttl594 Ай бұрын
Vidya chavhan la pn
@anandd2108
@anandd2108 Ай бұрын
Sandas saf karayla😂😂
@onkar231281
@onkar231281 Ай бұрын
😂
@sanika79
@sanika79 Ай бұрын
Varsha la kay garaj hoti jaychi,ha game patience cha aahe,so have to tolerate each and every torture
@shamchillal5398
@shamchillal5398 Ай бұрын
दोघेही "नकली" कलाकार (अतिशय दयनीय अवस्था आहे )
@88zzxbc33
@88zzxbc33 7 күн бұрын
ह्याला कोण घेत नाही जळकू 😂😂
@user-yr6bt5lr3e
@user-yr6bt5lr3e Ай бұрын
Correct bhau Team B madhlya lokani adhich stand ghetla asta tr ata team A chi etki Himmat nsti zali Ani Varsha mam cha jo insult zalay to nikki ne kiti pn mafi magitali tri visrta yenar nhi
@nileshsalaskar7215
@nileshsalaskar7215 Ай бұрын
Aaj aankhi ek nana patekar baghitla,aavadla Barobar aahe ansuman ji
@jitendragotad9516
@jitendragotad9516 23 күн бұрын
रोखठोक मत मांडणारा अभिनेता
@sadnajadhav4504
@sadnajadhav4504 24 күн бұрын
👍👍👌👌🙏🙏
Bigg Boss marathi 5 Exclusive interview surekha kudachi
24:16
7STAR Marathi
Рет қаралды 207 М.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 190 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 42 МЛН
Bigg Boss Marathi ft. IT Office | Kay Vishay
13:09
Kay Vishay
Рет қаралды 919 М.
Oldest Restaurants in Dadar | Ft. Priya Bapat | #FoodCrawl #Dadar | #Bha2Pa
25:26
Bharatiya Touring Party
Рет қаралды 547 М.