तोंडाला पाणी सोडणारं झणझणीत गावरान चवीचं सुकटचे कालवण | Dry pranws curry | Sukat Recipe | Gavran

  Рет қаралды 323,578

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

मांसाहारी लोकांच्यामध्ये काहीजनाना मासे खूपच आवडतात , दररोज जेवणात जरी मासे असले तरी कंटाळा येत नाही , मास्याचं झणझणीत कालवण , खेकड्याचं कालवण , मासे फ्राय , प्रॉन्स फ्राय , कुरकुरीत बोंबील , पापलेट फ्राय , सुरमई फ्राय , मांदेली फ्राय , असे ताज्या मास्यांचे कितीतरी प्रकार खाल्ले जातात पण कधी कधी ताजे ओले मासे नाही मिळाले तरी त्याची पण लोकांनी सोय करून ठेवली आहे .
कोकणाचे मुख्य अन्न म्हणजे ‘भात आणि मासे’ पण ताज्या मासळीसोबतच कोकण आणि कोकणकिनाऱ्यापासून लांब असलेल्या ठिकाणी सुके मासे खाण्याची पद्धत आहे. बांगडा, सुरमई, रावस, जवळा, कर्दी, बोंबील असे काही मासे जास्त असतील तर ते उन्हाळा कडकडीत वाळवले जातात. सुकवलेले मासे डब्यात भरुन ते वर्षानुवर्ष टिकवले जातात. ज्यावेळी ओले किंवा ताजे मासे मिळत नाहीत अशावेळी सुके मासे हे सगळीकडे आवर्जून खाल्ले जातात. प्रवासात किंवा कोठेही बाहेर जाताना जर मासे खायचे असतील तर असे सुकट नेहमीच केले जाते.
तर आज बघूया आपल्या काकूंनी झटपट होणारी बारीक सुकट च कालवण कसं केलं ते , धन्यवाद .
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
Please follow us on
facebook - / gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #gavranmuttonrassa #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan #sukatrecipe

Пікірлер: 229
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
@adiandaruschannel2994
@adiandaruschannel2994 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jJfQYoenZ5umesk
@kanavtulsulkar8552
@kanavtulsulkar8552 2 жыл бұрын
Taste delecious recepi 👍🏻😋
@kavitapatil3602
@kavitapatil3602 2 жыл бұрын
खूप छान bnvli आहे सुकट 👌👌😋😋ताई मी पण अशीच भरपूर कांदा घालून वाफेवर सुखी सुकट झणझणीत बनवते. 😋😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mayurshinde6078
@mayurshinde6078 2 жыл бұрын
काकु,सुकट,खुप, छान झालीया, लाजवाब,वा, लय भारी खुप सुंदर 👌👌👍👍🙏🙏🤤🤤💐💐🌹🌹😘😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@varshasvlogrecipes
@varshasvlogrecipes 2 жыл бұрын
खूपच छान नेहीप्रमाणेच एकच नंबर मस्त रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shreyamankar2863
@shreyamankar2863 2 жыл бұрын
Chaan resipi....aamch mul gav shauwadi kde ch aahy...tikde nusta bhajlela zingat tikt tel ghalun bhakri sobat khatat mst lagtay...sukkha zinga or zinga wang pn krtat tide mast lagty chan....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@Manasvioulkar1994
@Manasvioulkar1994 Жыл бұрын
१ नंबर जगात भारी आपली कोल्हापूरी. मस्त काकी तुमची भाषा ऐकून गावी आल्यासारखं वाटलं.
@AshaJadhav-v1y
@AshaJadhav-v1y Жыл бұрын
लय भारी बनवली सुकट ताई👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@sejalbhoi3989
@sejalbhoi3989 2 жыл бұрын
Khup sopi aani sundar recipe aahe.❤❤❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@dipikaambre3213
@dipikaambre3213 2 жыл бұрын
ताई खूप मस्त सुकट कालवण बनवून दाखविले
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aryajadhav9778
@aryajadhav9778 2 жыл бұрын
Sundar,golmachi,recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dhanashreeS17
@dhanashreeS17 2 жыл бұрын
Khup chaan kaku❤️ doghi aslat ki khup mast 👌😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@santoshkumbhar6941
@santoshkumbhar6941 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sujatakarvekar7456
@sujatakarvekar7456 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 2 жыл бұрын
Namaskar Tai. Lai Bhari recipe.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@latasonawane9401
@latasonawane9401 2 жыл бұрын
Kup chan mi banvte sukat kandachi bhaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@smitasawant7107
@smitasawant7107 2 жыл бұрын
Aai chi bhasha yekayla khup god vattey Recipe mast ch
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@prathamp811
@prathamp811 2 жыл бұрын
आजी लग्नाला गेल्या मुळे किती सुन-सुन वाटतय काकू.कारण तुमच्या दोघींची जोडी एकदम झकास वाटते.आणि तुमचे सर्व पदार्थ 👌👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या , 2 divsat aaji yenar aahet
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Tondala panni sutla aamhi kokanatley aahot kaki khup tasty lagta suktacha kalvan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dikshapatil485
@dikshapatil485 2 жыл бұрын
Aai khup chaan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@anilrannavare3281
@anilrannavare3281 8 ай бұрын
So nice God bless you sister 🙏🙏🙏
@shaadkhanpathan6566
@shaadkhanpathan6566 2 жыл бұрын
badiya
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalandhare5785
@mangalandhare5785 2 жыл бұрын
Kaku 🙏 mala hi bhaji kasi banwta mahit navhti aata recipi pahili mi tray karan thanku
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anitatirlotkar1065
@anitatirlotkar1065 2 жыл бұрын
Khup chhan Tai 👍🏻👍🏻👍🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@radhikamulik8498
@radhikamulik8498 2 жыл бұрын
Khupch schan👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@sudhamkachare7005
@sudhamkachare7005 2 жыл бұрын
Kupch chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tejaswinibhujbal2243
@tejaswinibhujbal2243 2 жыл бұрын
Tumhi please kolhapri pandhara rassa dakhva na ....tumchya surv receipies awadtat 🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@abdulmajidshaikh7103
@abdulmajidshaikh7103 6 ай бұрын
Maushi lai bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 жыл бұрын
झटपट आणि स्वादिष्ट सुकट रेसिपी..मस्त..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhausahebyewale9009
@bhausahebyewale9009 Жыл бұрын
तुम्ही बनवलेलं लाल तिखट विकत मिळेल का मला पाहिजे.आमच्याकडे नाही मिळत
@hema2518
@hema2518 2 жыл бұрын
Khupch Chan👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@vasantichavanchavan6987
@vasantichavanchavan6987 2 жыл бұрын
Tai ekdum zakkaas 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@babanichit3277
@babanichit3277 2 жыл бұрын
भांडी खूपच सुंदर आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@ravikamble8410
@ravikamble8410 2 жыл бұрын
Praman Sangat ja kay kiti takayche navin mansala sudha banvata jamel,baki khup chyan ahe padhat Tai.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या , ho
@sujatashivanclasses9781
@sujatashivanclasses9781 2 жыл бұрын
Beautiful 😍😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@rekhakilpady487
@rekhakilpady487 8 ай бұрын
Sundar❤
@vanitapotekar2545
@vanitapotekar2545 2 жыл бұрын
Nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thanks आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnagaikwad2645
@suvarnagaikwad2645 2 жыл бұрын
Nice recipe kaku ( amhachat yala javla boltat)
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@WorldofSPR
@WorldofSPR 2 жыл бұрын
Mast 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thanks 😊 आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vinayaktakalkar6320
@vinayaktakalkar6320 Жыл бұрын
नमस्कार
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@snehakadam703
@snehakadam703 2 жыл бұрын
👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanskrutisagar0712
@sanskrutisagar0712 2 жыл бұрын
♥️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sarikasagare9200
@sarikasagare9200 2 жыл бұрын
Very nice 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rijwanaattar49
@rijwanaattar49 2 жыл бұрын
Tumch gav sanga 5
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@vinodsatpute2673
@vinodsatpute2673 2 жыл бұрын
छान सुकटिचे कालवण चविला भारी लागतय.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@meenabansode7535
@meenabansode7535 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@komalpatil6091
@komalpatil6091 2 жыл бұрын
कॅमेरावाला कोण आहे भेटायचं आहे आम्हाला😊😊खूप भारी शूट करतात ते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@komalpatil6091
@komalpatil6091 2 жыл бұрын
@@gavranekkharichav तुम्हाला ही मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा😊
@manisha7953
@manisha7953 2 жыл бұрын
Aapla address patva
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Okay Nakkii contact details share karto तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kanchanmarathe1232
@kanchanmarathe1232 2 жыл бұрын
ताई तुमचं गाव कोणते आहे आम्ही येऊ का भेटायला आज आजी नाही का तुमचा नंबर द्या की ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Okay Nakkii contact details share karto तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌
@pornimatupe2589
@pornimatupe2589 2 жыл бұрын
आप्पे रेसिपी दाखवा प्लिज
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
छानछानसुकटीच कालवण एकदम परफेट केली रेसिपी पदधत एकदम बरोबर आहे. आसे हया प्रकारे केले चव छान लागतीआजी तुमहाला सगळयांना मकर संक्रातीचया शुभेचछाहा मोबाईल माझा आहे नातवाचे नांव दिले आजी ओके.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@DeepaliMisal-pn7ob
@DeepaliMisal-pn7ob 27 күн бұрын
आजी कुठे आहे त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 23 күн бұрын
खूप खूप धन्यवाद , ha juna video aahe
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 2 жыл бұрын
मी पन करणार आहे उद्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@sangramyadav7967
@sangramyadav7967 2 жыл бұрын
Tai tumhi aani aai ektrach rahata ka
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या , nahi joint family aahe , 14 lok aahet
@rutalinaik8125
@rutalinaik8125 2 жыл бұрын
खूप मस्त...काकू तुमची मातीची भांडी खूप छान आहेत...
@sarasvatisalunke2877
@sarasvatisalunke2877 Ай бұрын
मावशी खूप छान 😊😊
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
काकू..... सुकट मस्तच बनवली 😋😋👌👌👍झटपट तोंडाची चव वाढवते सुकट 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@AnilMatane-n4s
@AnilMatane-n4s Ай бұрын
बरोबर मस्त
@chetangohil1281
@chetangohil1281 Жыл бұрын
Gar pani ka garam
@RohitEats
@RohitEats 2 жыл бұрын
that making sound make me hungry 🤤😋😍🤩😘🤤😋😍🤩😘❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@jagrutidhumal5259
@jagrutidhumal5259 2 жыл бұрын
First like and first view and first comment
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 2 жыл бұрын
आई आल्यावर पुन्हा नवीन रेसिपी टाका, 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ArunaChitre-lh8se
@ArunaChitre-lh8se 11 ай бұрын
Mazya awadichi recipe.mast zaleli disate.😋😋😋👌
@vinayaktakalkar6320
@vinayaktakalkar6320 Жыл бұрын
आपण वापरता ती माती ची भांडी मला विकत हवे आहे कृपया मार्गदर्शन करावे. किंवा मिळेल कुठे त्यांचा फोन नंबर व पत्ता कळविणे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
we are process of setting business unit , will share all required information very soon .
@saanchishailesh
@saanchishailesh 2 жыл бұрын
छान झाली भाजी पण यात आमसुल किंवा चिंचेचा कोळ घातला की अजून छान चव येईल. बाकी तुमचे व्हिडीओ छान असतात. शेत पण खुप छान आहे.आणि तिकडचे वातावरण पण खुप छान आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या , ho tai nakki try karu
@latabadkar737
@latabadkar737 2 жыл бұрын
सुकट रेसिपी खुप छान ताई तुमच्या रेसिपी अप्रतिम च असतात असेच वेगवेगळे प्रकार दाखवत जा ताई आणि आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@harishpriyanka7698
@harishpriyanka7698 2 жыл бұрын
Tai kolapure kala masala lal masala saga
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@lilagunjal4275
@lilagunjal4275 2 жыл бұрын
मावशी तुम्ही दोघी मायलेकी आहात काय? ते सांगा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद , aai mulgi aahet
@gajananfartade4863
@gajananfartade4863 2 жыл бұрын
Khup chan recipe aahe tumchi Aaji Ani Tai Tumha doghi cha jiwahla Asach kayam Raho hi Swami charni Prathana !! Jai shree Swami Smartha !!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@mohanpatil2467
@mohanpatil2467 2 жыл бұрын
सुकटीच्या कालवणात कान्द्याची पात बारीक चिरुन टाकल्यास कालवण खूपच चवदार लागते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या , nakki try karun baghu
@swachhandpimple2122
@swachhandpimple2122 Жыл бұрын
Khup chan ani details mdhye recipe dilit Danyawad kaki
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@laybhari2993
@laybhari2993 2 жыл бұрын
Khupch mast me pan nakki try Karen
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@saanvishelke1083
@saanvishelke1083 2 жыл бұрын
आमचा कडे याला जवळा बोलतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prajaktakarpe3186
@prajaktakarpe3186 Жыл бұрын
Awesome 👌👍
@sksaher9405
@sksaher9405 2 жыл бұрын
1nambar kaku kup chaan 👌👌🥰🥰
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@Santosh_Ranjana_Patil
@Santosh_Ranjana_Patil 2 жыл бұрын
तुम्ही कोल्हापूरी चटणी विकत देता काय?
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या , lal kolhapuri tikhat lavkarch market madhe yanar aahe aamhi tumhala kalvu
@Santosh_Ranjana_Patil
@Santosh_Ranjana_Patil 2 жыл бұрын
@@gavranekkharichav धन्यवाद, पण एक विनंती आहे. गुणवत्ता चांगली असावी. विकायचं आहे म्हणून बनवू नका, गुणवत्ता सांभाळून माणसं जोडा. मसाला जोरात चालेल मग. (मी कोल्हापूर चा आहे, पूर्ण मसाले वापरून बनवा, फक्त कांदा, लसूण, तेल वरवरचे मसाले नको?) शुभेच्छा, लवकरच आपला मसाला खायला मिळो !!
@raje_sarpmirra_kk
@raje_sarpmirra_kk 10 ай бұрын
वा छांन आजी तुम्ही बनवता आणी आमची तोड़ना पाणी येतया 🤪🤪👍
@sujalmanglekar259
@sujalmanglekar259 2 жыл бұрын
तुमचं गाव कोणत आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या , kolhapur
@vijaykhating6295
@vijaykhating6295 Жыл бұрын
Chan tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@विदयाभिसे
@विदयाभिसे 2 жыл бұрын
खुपच छान रेसिपी मस्तच ओम नमः शिवाय
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@जागृती-ध8झ
@जागृती-ध8झ 2 жыл бұрын
सुकट काय असते?
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
dried fish तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ytmobil4936
@ytmobil4936 2 жыл бұрын
👈🙏👏🤝👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@arpikshadawade4161
@arpikshadawade4161 Жыл бұрын
मातीची भांडी कुठून घेतली त्यांचा पत्ता द्यावा
@optx491
@optx491 2 жыл бұрын
Chan ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sujatakarvekar7456
@sujatakarvekar7456 2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे 👌👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kamal12862
@kamal12862 2 жыл бұрын
Mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@santoshjadav2819
@santoshjadav2819 2 жыл бұрын
आजी मावशी छान भाजी बनवली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@meghahukkeri1235
@meghahukkeri1235 2 жыл бұрын
Masttttttt....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jayashrimohite7622
@jayashrimohite7622 2 жыл бұрын
Tai khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@archanasuryaarchana3473
@archanasuryaarchana3473 Жыл бұрын
Ajii tumi sukt kinva sod kinva other kalvnat jra shalu ch pith ghala majhe papa ghaltat khup chan ani ghat kalvn hot pn tumchi same papa krtat ashi khup chhan aj mi savta try krte🙏🤞😍
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 2 жыл бұрын
Mast mavashi ❤️❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangeetavj9495
@sangeetavj9495 2 жыл бұрын
Nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@pragatimenkar813
@pragatimenkar813 2 жыл бұрын
Khup mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@veronicapatole7265
@veronicapatole7265 2 жыл бұрын
Ek number
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhangikathale1553
@shubhangikathale1553 Жыл бұрын
Khupach Chan 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@RAJUPATIL-ny9mw
@RAJUPATIL-ny9mw 3 ай бұрын
Mast ...banavle. mavshi 🎉
@rajurane4977
@rajurane4977 Жыл бұрын
aatach mi banvla tucha bagun
@huskymusky2740
@huskymusky2740 2 жыл бұрын
Excellent
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@earthsbeautylikeheaven2657
@earthsbeautylikeheaven2657 2 жыл бұрын
Khup bhari aai 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishghildiyal2779
@manishghildiyal2779 Жыл бұрын
Kaku lai bhari lagla
@sujatataralkar
@sujatataralkar 7 ай бұрын
लय भारी 👌
झणझणीत सुकट रस्सा कालवण | Sukat Recipe
18:11
धनगरी जीवन
Рет қаралды 902 М.
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 39 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 7 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 39 МЛН