kzbin.info/www/bejne/jGa3f3ShndhsnrM *शब्द दिला घर कोंबडा ने पण पूर्ण केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी* Korona काळात घर कोंबडा घरात बसून डरकाळी फोडयचा . सत्तेच्या लाचारी साठी काँग्रेस राष्ट्रवादी चां नेत्यांना किंवा त्यांचा राष्ट्रीय गुलामांना भेटायला घर कोंबडा वेळ होती.पण शिवसेनेच्या नेत्यांना शिवसैनिकांना भेटायला .korona व्हायचा. याच व्हिडिओ मधून समोर येते 😂😂
@dattatrayyadav3961 Жыл бұрын
@@ShashankDharmadhikari152 Pan to Baapa cha Baap banyacha prayatna karto tymule parat ahe tya thikani zero houn jato !! Shivsene ne tyala Aamdar kela hyane Rajinama deun khasadar ladvali natar kay zero !!
@rizwanpatel1584 Жыл бұрын
ये वोही बांदा है ना जिस ने शिव सेना के वोट काट कर एमआईएम को खासदर बनने में मदत क्या था
@pikeltevikelagricalcharproduct Жыл бұрын
शेतकऱ्यांना विनंती यांना साथ द्या,बदल नक्कीच होणार
@vijayrathodrathod2058 Жыл бұрын
🙏👌🏾🙏 sir गुड 🙏👌🏾🙏
@shoebshaikh8647 Жыл бұрын
❤Next Amdaar Aapan aahat Jadhaw sahab
@संभाजीकानेरे Жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारे सरकार पाहिजे आहे
@nareshjadhav835 Жыл бұрын
जनता पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होती तशी पाहिजे कारण प्रजा तशी राजा हे पण आजकाल पाहायला मिळत
@ajinkyatambve9127 Жыл бұрын
Raj thakre 🚩 mns
@legend-ck3mi Жыл бұрын
छान जाधव सर अभिनंदन तुम्ही जी सभासभा गाजवलीछान खूप छान या भाजप वाल्यांनातुमची सभा खटकले
@nandippawar1007 Жыл бұрын
साहेब पुणे जिल्ह्यात पक्षाची सुरवात करा साहेब ग्रामीण भागात तुमची गरज आहे
@maheshgaikwad6047 Жыл бұрын
आज किती तरी दिवसांनी विकासाबद्दल ऐकायला मिळालं.... नाहीतर रोज एकमेकांची उनिदुणी काढण्या शिवाय काहीही ऐकायला मिळत नाही.... हे मात्र नक्की खरे. #राजकारण
@rajendralokhande5778 Жыл бұрын
Kcr यांच्याकडून नक्कीच अपेक्षा करायला हरकत नसावी कारण त्यांनी तेलंगाणा मध्ये करून दाखवलेले आहे
@ramranguwargoud7557 Жыл бұрын
तेलंगानात जाऊन प्रत्यक्ष शेतकर्यांना , लोकांना भेटा वास्तव सत्य माहित होईल
@prasadadhav3968 Жыл бұрын
@@ramranguwargoud7557right
@svkrealknowledge4520 Жыл бұрын
KCR चांगला पर्याय आहे जाधव साहेब आगे पडो हम तुम्हारे साथ है
@bhagvatnagre8807 Жыл бұрын
Kcr Rao आणी आम आदमी पार्टी महाराष्ट्रात निवडुन यायला पहिजे.आज महाराष्ट्रात शिक्षण आरोग्य विज्ञान शेतकऱ्यांच्या समस्या पर्यावरण संशोधन केंद्र या श्रेञात खुप मागासलेला आहे.विशेष काम करण्याची आवश्यकता आहे.🙏🙏🙏🙏🙏
@nileshmagar1889 Жыл бұрын
Bhau barobar Aahe.
@somnathpawar8857 Жыл бұрын
हर्षवर्धन मस्त विषय घेतलास..
@pravinkshirsagar7972 Жыл бұрын
Salute you harsvdhan sir for appologise महाराष्ट्र farmers
@nihalshaikh3074 Жыл бұрын
Nice स्पीच.. हर्ष जी.. साहेब ❤️❤️
@rahuldx977 Жыл бұрын
आधुनिक आणि वास्तविक विचारवंत
@agricosssughoshbhujadeoffi4754 Жыл бұрын
मराठा आरक्षणासाठी राजीनामा देनारा पहिला आमदार # दादा
@sdo-cq8zn Жыл бұрын
मतदान पण देणार सरकार पण येइल साहेब 🙏🙏🙏
@sureshshitole-hm3et Жыл бұрын
जाधव साहेब आगे bdho किसान आप के साथ है
@suryakantsonavane8128 Жыл бұрын
खूप छान दादा .. विश्वास ठेवा..तुम्हाला यश नक्की मिळेल
@ganeshlokhande2150 Жыл бұрын
धन्यवाद पाटील 🙏
@महाकालभक्तसचिनकराळे Жыл бұрын
अब की बार किसान सरकार के सी आर 🌿🌱🌾
@sangrampatil2148 Жыл бұрын
Compitition pahije.शेतकऱ्याला आर्थिक मजबुती पाहिजे.
@giridharpingale3288 Жыл бұрын
किती दिवस राहणार आहे या पक्षात
@santoshgorle9394 Жыл бұрын
शंभर टक्के खरं बोलत आहे दादा हे शेतकऱ्याची किंमत करायला महाराष्ट्रात कोणीही नाही आता कोणी किंमत असेल तर त्या व्यक्तींची किंमत करा. मी एक शेतकरी.
@rushikeshsonvane193 Жыл бұрын
5 वर्ष गेलेत हो वाया सगळे फुटून लढतायेत , सत्ते साठीच हे नक्की . आपल्या संस्कृती साठी लढा बाबा सगळे एक होऊन , ❤
@dilipchigadule7338 Жыл бұрын
Well come KCR Ji in maharashtra.
@shrirangbhagat9144 Жыл бұрын
Bolva sarvana basva mangutyivar ...aani Mag mhana marathi manus Kay Karu shakat nahi ...
जास्त अन्याय झाले की एक दिवस भगवान येतोच कुणाच्या नाही कुणाच्या रुपात
@vasimpinjari4789 Жыл бұрын
Harshvardhan sir aprtim chan 🎉🎉
@telanganagamezone5238 Жыл бұрын
Nice speech, I pray God you should win with high majority and show the growth in your area later all Maharashtra people should follow you sir. Finally all the farmers should be benefited as telangana farmers are benefited from KCR government policies. Jai hind Jai Telangana Jai Maharashtra Jai KCR SIR.
@BhijayaBhijaya-im7cs Жыл бұрын
खुप खूप छान जाधव साहेब शेतकऱ्या ला सोडून फडणवीस शींदे ठाकरे पावर सर्वच पक्षाचे. पवार साहेब सर्वच लोक सारखे अप्रतिम भाषणं
@marutipawale3546 Жыл бұрын
बरोबर आहे हर्षवर्धन साहेब येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी मनलं तरं शासन दोन टप्प्यांत तर देते आणि तेलंगणा सारकार खरीप व रब्बी हंगामात लागवड पेरणी करता 10000 पर ऐकर देतात.
@rahulkadam6709 Жыл бұрын
कडक स्वभावाचा माणूस...आहे तसा आहे... खोटेपणा नाही... मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा पहिला आमदार...
@krushnaiaquawatersolutions5991 Жыл бұрын
बरोबर आहे...एकदा खरंच हे कोणीच नको आता यांना घरी बसवा सर्वांना
@KrushDundle Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा ❤️ भारी माणूस आहे हर्षु दादा
@prakashkharat9421 Жыл бұрын
Harshvardhan ji has rightly addressed the issues of maharashtra farmers
@udaysingvalvi2409 Жыл бұрын
किसान पार्टी मध्ये सगळ्या शेतकर्यांनी प्रवेश घेतला पाहिजे आणि मंत्री खासदार आमदार बनल्या शिवाय शेतकरी ची मागणी मान्य होत नाही
@rushikeshdeshpande1172 Жыл бұрын
HARSHAVARDHAN JADHAV will be next cm of maharastra
@shariqkhan7501 Жыл бұрын
HARSH VARDHAN DADA IS GREAT LEADER 😊
@mkalpeshh Жыл бұрын
Bhamta ahe to kiti party change karto ki mdc😂😂😂
@kirandange355 Жыл бұрын
Tyana thakare saheb ani ghetale nahi bhau
@mkalpeshh Жыл бұрын
@@kirandange355 right bhau👍
@tukaramgangurde3321 Жыл бұрын
@@mkalpeshh q
@jagrutithakur1746 Жыл бұрын
Dada good to see you back God bless you lots 👍
@sandyubale5854 Жыл бұрын
एक नंबर साहेब
@tanajidumbre4362 Жыл бұрын
महाराष्ट्रात आपटी बार सरकार चालणार नाही. इथे फक्त शिवसेना.ऊद्धव बाळासाहेब ठाकरे. सरकार येणार. जयमहाराष्ट्र साहेब.
@shrirangbhagat9144 Жыл бұрын
Jyani matdaranshyi GADHARYI keli tyanchye sarkar kadhich ya pudhye yenar nahi ...fuska baar ...
@ajaychaudhari2200 Жыл бұрын
@@shrirangbhagat9144 bjp ne sakali Kay kela re zatya
@janraoingle498 Жыл бұрын
जय भीम सर
@bharatbhau2996 Жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी हाच पक्षांची गरज भगवान या पक्षाची जलद गतीने वाढ होत जावो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
@kamlanaik7442 Жыл бұрын
शेवटी आलाच ना जय महाराष्ट्र !!कोणी कितीही उड्या मारा ,वाचवेल तो फक्त जय महाराष्ट्र !! महाराष्ट्राची आण ,बाण , शान ,!!शिवसैनिक च महान !! मा ,हिन्दू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा च विजय असो !! जय महाराष्ट्र !!
@sudhirpatil6948 Жыл бұрын
काही नाही केल ठाकरे सरकार ने शेतकरी व कष्टकरी साठी.... आपण फक्त घोषणा ना बळी पडतो
@premsonar4279 Жыл бұрын
Only BRS ❤️🔥
@ShubhamBROADCASTING Жыл бұрын
चला, मागच्या लोकसभा निवडणूकीचा व निकालाचा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा
@Actorayush199 Жыл бұрын
सत्य आहे भाऊ परिस्थिती
@bhagvatshengule6639 Жыл бұрын
जबरदस्त सर
@OfficialAbhinavshukla1111 Жыл бұрын
तेलंगणाच ईस्लामिककरण या सरकारने जवळपास करुण टाकलय आता महाराष्ट्रातही तेच करायच आहे वाटत 🤗
@techhacksf6014 Жыл бұрын
What about the farmers issues.
@jagannathberad8150 Жыл бұрын
वेलकम टू केसीआर जय किसान जय जवान
@pavangk2001 Жыл бұрын
KCR has build 125 feet biggest statue of Dr. B. R. AMBEDER....It's really great work...we have to support KCR: Farmers sarkar
जो हिंदू हित की बात करेगा वही हिंदुस्तान में राज करेगा जय श्री राम 🚩🚩🚩 जय हिन्दू राष्ट्र 🚩🚩
@rajeshraut5474 Жыл бұрын
Jai jawan jai kisan
@pravinmunde-wj1qk Жыл бұрын
हा मानुस निवडून येनार best of luck
@yaserkhan2810 Жыл бұрын
Ek number Dada 💪💪
@aslam4602 Жыл бұрын
Ek number set❤️
@shrikantmohite1274 Жыл бұрын
सध्या शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे. विजेचे भारनियमन आहे. शेतीला 24 तासात 8 तास वीज मिळते तेही आठवड्यातून 4 दिवस दिवसा व 3 दिवस रात्री वीज मिळते. त्यातही अधून मधून वीज खंडीत होते.
@madhukarbhere9923 Жыл бұрын
के सी आर झिंदाबाद
@pravinkakde3826 Жыл бұрын
Wa dada cya bat hai🔥🔥👌
@rameshjagtap5130 Жыл бұрын
Truth always win at the end. Thanks. Better speach.
@bappapandit2926 Жыл бұрын
Welcome to KCR Sir
@Eknathaware15 Жыл бұрын
एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव मराठा समाजासाठी राजीनामा देणारा पहिला एकमेव आमदार
@yashwantratnaparkhi6406 Жыл бұрын
Bahut badhiya ji .jay ho kisan sarkar.
@shamraodhupe2978 Жыл бұрын
साधु साधु साधु
@legend-ck3mi Жыл бұрын
जय केशर जय जाधव सर
@sharadd2892 Жыл бұрын
सगळच काडलं एक लय फेमस झालय😂
@स्वरसह्याद्री Жыл бұрын
दादा👍👍👍🙏🙏
@nehakakade6648 Жыл бұрын
हर्षवर्धन जाधव .... सन्माननीय राजसाहेब यांच्यासारखे आक्रमकपणे तुम्ही भाषण केले... सन्माननीय राजसाहेब ठाकरे... सन्माननीय राजसाहेब --- जय जवान जय किसान 👌👌👌👌👌👌👌👌👌
@okline3056 Жыл бұрын
तुझा खाज साहेब.. उठ दुपारी घे सुपारी बस्स...!!!
@harunaktarkhankhan719 Жыл бұрын
मंझे पक्ष बदलला,,,,रे,,,, जाधव साहेब,,अता काय तरी आशा आहे निवडून येयाची
@king_prashant Жыл бұрын
प्रत्येक शेतकऱयाच दारात fortuner उभी राहिली पाहिजे, मालाला भाव दया
@shubhamsawant9799 Жыл бұрын
फक्त हमीभाव जरी दिला तरी 2 - 2 fortuner शेतकऱ्याच्या दारात उभ्या दिसतील..
@udyog.sarthi Жыл бұрын
Ha ha haaa
@satishvishwnathkhobare3395 Жыл бұрын
लोकसभा सोडून सगळं मतदानBRS ला
@walunjkarvaijinath7651 Жыл бұрын
आम्ही आपल्या बरोबर आहोत साहेब कारण तुम्ही पहिले आमदार आहात मराठा आरक्षणा साठी राजीनामा दिलाय
@d.m.5410 Жыл бұрын
Very good government of telangana
@santoshthube8322 Жыл бұрын
Great person harshvardhan sir
@pradipbhosale4322 Жыл бұрын
Great speech ever... Hats off dada
@ganeshmohite9152 Жыл бұрын
Only dada jay BRS
@rizwanpatel1584 Жыл бұрын
ये वोही बांदा है ना जिस ने शिव सेना के वोट काट कर एमआईएम को खासदर बनने में मदत क्या था
@prakashkharat9421 Жыл бұрын
KCR ji , welcome in maharashtra .For farmers ; Free electricity and guaranteed rates to agricultural products , crop loan and other measures ,all hustle free : you have done for telengana is really good done. In maharashtra, electricity rates are increased and higher Bill's from this months.
@sopanpadwal8153 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@rupeshjadhao4775 Жыл бұрын
ग्रेट जाधव साहेब...
@vaibhavpatil7689 Жыл бұрын
Very nice dada
@ajayadevilog3929 Жыл бұрын
❤❤❤❤ welcome to Maharashtra kcr sire🎉
@uttambamane82367 ай бұрын
हर्ष वर्धन जाधव साहेब तुम्ही निडर मराठा आहात आणि तुमच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा आहे एक मराठा कोटी मराठा
@gmkhan7041 Жыл бұрын
Jadhav saheb ko dil se mubarakbaad aur nek khwahishat Allah madadgar.
@karanjadhav7499 Жыл бұрын
It would be a great option in Maharashtra
@Gaju19 Жыл бұрын
Really great
@socialhuman75566 ай бұрын
दिलदार। राजा माणूस अति खरे बोलणारा माणूस याची कदर करा रे हा लुछा नाही रे