No video

शाळेतील मुलांनी सांगितलेले रफारयुक्त शब्द | वाचन व लेखन | शब्दसंग्रह | माईंड मॅप

  Рет қаралды 1,222

Lahu Borate teach

Lahu Borate teach

Күн бұрын

#रफारयुक्तशब्द #शब्दसंग्रह #शब्दबाग #शब्दसंपत्ती #शब्दसंचय #मराठीशब्द #रचीजोडाक्षरे #रफारयुक्तशब्द
श्रुतलेखन करताना काही मुलांच्या लेखनामध्ये रफारयुक्त शब्दांच्या चुका दिसल्या. प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं. मग ठरवलं रफारयुक्त शब्दांचा माईंड मॅप तयार करू. मुलांकडील शब्द जाणून घेऊ. मुलांकडे भरमसाठ शब्द साठा असतो. पहिली ते पाचवीची सर्व मुलं एकत्र केली. त्यांना रफारयुक्त शब्द सांगायला लावले. सांगितलेले शब्द फळ्यावर लिहिले. जवळपास अडीचशे पेक्षा जास्त शब्द विद्यार्थ्यांनी सांगितले. आणखीही शब्द होते मात्र फळा शिल्लक नसल्यामुळे ते लिहिता आले नाही. निश्चितच हे शब्द सर्व मुलांनी वाचले व लिहून काढले. सरावानंतर श्रुतलेखनाचा प्रयत्न केल्यानंतर बहुतांशी मुलांच्या रफारयुक्त शब्द वाचन व लेखनातील अडचणी कमी झालेल्या निदर्शनास आल्या. कोणत्याही समस्येच्या मुळाशी गेल्यानंतर नक्कीच ती समस्या सोडवण्यात आपल्याला बऱ्यापैकी यश येते हाच काहीसा अनुभव आला. इतरांनाही या शब्दांचा फायदा व्हावा म्हणून हे शब्द पाठवत आहे. आपणही वाचा व हे शब्द इतरांना पाठवा. इतर मुलांपर्यंत ही पोस्ट शेअर करा. खूप खूप धन्यवाद.
#रफारयुक्तशब्द #शब्दसंग्रह #शब्दबाग #शब्दसंपत्ती #शब्दसंचय #मराठीशब्द #रचीजोडाक्षरे #लहूबोराटे #लहूबोराटेसर #lahuborate #lahuboratesir #lahuborateteach शाळेतील मुलांनी सांगितलेले रफारयुक्त शब्द | वाचन व लेखन | शब्दसंग्रह | माईंड मॅप @lahuborate96 #lahuborate #lahuborateteach #lahuboratesir #लहूबोराटे #learnwithfun #धनगरवस्ती #रफारयुक्तशब्द

Пікірлер: 7
@pandharikadam7229
@pandharikadam7229 4 ай бұрын
आवश्यक व उपयोगी ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम ऐक दम छान शिकवता
@minnathghorpade7625
@minnathghorpade7625 5 ай бұрын
❤👌
@shivajisutarmh5463
@shivajisutarmh5463 5 ай бұрын
@bhaskarbhadane8237
@bhaskarbhadane8237 5 ай бұрын
👍👌👌🌹 छान
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 5 ай бұрын
खूप छान सर
@Nandottam27
@Nandottam27 5 ай бұрын
मस्तच गुरु...😊😊😊👌👌👌
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,6 МЛН
Instructional Classroom Language
8:19
VOA Learning English
Рет қаралды 874 М.
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН