माय लेकींची जोडी खूप उत्साही, प्रसन्न आणि छानच आहे. अन्नपूर्णा देवीची कृपा आहे तुमच्या वर आणि खूप शुभेच्छा 👍
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@manjiriakhegaonkar199 इतकी सुरेख कॉमेंट ती पण शुभेच्छांसह. खूप धन्यवाद 🙏
@anuradhadeshpande3606Ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video nice🎉❤🎉
@cookwithoutabookbyvarsha414Ай бұрын
@@anuradhadeshpande3606 खूप धन्यवाद 🙏
@alkanatu99522 ай бұрын
छान ऊकड दाखवलीत
@rukhminitak47575 ай бұрын
खुप छान ❤❤❤
@sonianavalikar8595 ай бұрын
My grandmother and mother used to cook Ukad. Tya doghi ata nahit. Pan ha video baghun khup chaan watale. Good bonding . Aaji na 🙏🏻
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@sonianavalikar859 धन्यवाद 🙏.तुम्हाला भावनिक समाधान मिळाले ह्याचा आनंद वाटला.
@neenadabhade85625 ай бұрын
Khup Chan recipe and utsa aajicha
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@neenadabhade8562 धन्यवाद 🙏😊
@NirupamaSakhadeo5 ай бұрын
मस्त
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@NirupamaSakhadeo 🙏🙏
@sulbhat57775 ай бұрын
Khup chhan majya aavadichi dish
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@sulbhat5777 धन्यवाद 🙏
@smithanayak85803 ай бұрын
Lovely!! Nice to see Aaji active and enthusiastic
@cookwithoutabookbyvarsha4143 ай бұрын
@@smithanayak8580 Thank you🙏
@snehasawant87915 ай бұрын
Aaji chaan...खूप आवडली रेसिपी.... नातवंडं साठी खूपच छान
@VijayaDhumal-lu1zm5 ай бұрын
खुपचं सुंदर तांदळाची उकड दाखवली धन्यवाद ताई 🙏🙏
@mrudulagurjar79675 ай бұрын
छान, आम्ही सुद्धा बरेचदा तांदूळाची उकड करतो.👌👍☺️ आजींना 🙏
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@mrudulagurjar7967 धन्यवाद 🙏
@minalmanohar14905 ай бұрын
Your way to speech is very wonderful 😊
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@minalmanohar1490 धन्यवाद मिनलताई🙏
@savitakhokle96945 ай бұрын
माझी आई अगदी अशीच दिसायची ताई रेसीपी खूपच छान
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@savitakhokle9694 Nice to know. धन्यवाद 🙏
@anjugawade76075 ай бұрын
आई म्हणजे आई म्हणजे आई असते ... तुमची आणि आमची सेम असते .. ❤❤
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@anjugawade7607 खरय❤️
@ujjwalabangali70065 ай бұрын
खूप सोपी, चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक पाककृती. आजीच्या उत्साहाला दाद द्यावी तेवढी थोडीच... अशाच छान आणि उपयुक्त पाककृती तुम्ही दोघी दाखवत आहात त्यासाठी तुमचे आभार!!
वर्षा आजची तुझी receipe पाहून माझ्या आई ची खूप खूप आठवण आली.❤मस्त receipe.
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@bhrn503 हो ग पूर्वी आपल्या कडे घराघरातून हा पदार्थ बनायचा.
@SwatiNalawade5 ай бұрын
खुप छान 😊
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@SwatiNalawade धन्यवाद 🙏
@sanjaykarmarkar97075 ай бұрын
खुप छान रेसिपी
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@sanjaykarmarkar9707 धन्यवाद 🙏
@shobhaupadhye89385 ай бұрын
मस्त 👌👌
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@shobhaupadhye8938 धन्यवाद 🙏
@amrutatannu11305 ай бұрын
अप्रतिम
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@amrutatannu1130 धन्यवाद 🙏
@Neeta-zz4ir5 ай бұрын
Mastach ..ek number mavshi
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@Neeta-zz4ir धन्यवाद नीता🙏
@rutujashinde5645 ай бұрын
खुप आवडली उकड...😊 आईचं कितीही वय झालं तरी लेकीच्या हाताला तिची चव येत नाही हे खरं ..आईंची प्रसन्नता पदार्थात उतरली आहे .
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@rutujashinde564 त्याला प्रेमाची चव म्हणते मी 😊. धन्यवाद 🙏
@ashutoshdharap5 ай бұрын
Masta distiye Ajichi ukad ani ticha utsaha pan!👌
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@ashutoshdharap Thank you Ashutosh
@mangalagurav5 ай бұрын
Chan ahe recipe
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@mangalagurav धन्यवाद 🙏
@jayashreerajguru75225 ай бұрын
फार छान व सोपी आहे. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@jayashreerajguru7522 धन्यवाद. तुम्हाला पण खूप शुभेच्छा 🙏
@pallavipowale44845 ай бұрын
नक्की करून बघेन
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@pallavipowale4484 धन्यवाद 🙏
@shreyabhise81555 ай бұрын
Mazhya Aai chi athavan alee. Khoop Sunder and utsaha.
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@shreyabhise8155 धन्यवाद 🙏
@manjiriakhegaonkar1995 ай бұрын
दिसतेच आहे एकदम मस्त चविष्ट 👌 धन्यवाद मावशी आणि वर्षा 🙏
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@manjiriakhegaonkar199 धन्यवाद 🙏
@linapunage90425 ай бұрын
khup chan recipe.❤
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@linapunage9042 धन्यवाद 🙏
@ratnahalankar59025 ай бұрын
Khupach chan
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@ratnahalankar5902 धन्यवाद 🙏
@mrinmayeeparkar1175 ай бұрын
सोपी आणि झटपट होणारी अप्रतिम रेसिपी 👌👍
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@mrinmayeeparkar117 धन्यवाद 🙏
@seemap92805 ай бұрын
इतक्या सुरेख दिसतां तुम्ही दोघी recipe करताना..❤❤चविष्ट वर्षा..
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@seemap9280 Thank you Seema ❤️
@mrunmayimule8015 ай бұрын
Chan वाटली hi पद्धत. Me करते पण थोडी पद्धत vegali आहे. Hi avadale मला varun फोडणी दिली. Me करून पाहीन....👍👌
@kavitakale14125 ай бұрын
खूप आवडली असेच वेगवेगळे रेसिपी दाखवत रहा
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@kavitakale1412 धन्यवाद 🙏. तुमच्या सारख्या दर्शकांची व देवाची कृपा अशीच राहू दे म्हणजे नवनवीन रेसिपीजचे व्हिडीओज बनवायला ताकद मिळते.
@temphave5 ай бұрын
खूपच छान.माझा आवडता पदार्थ😊
@vasantideshpsnde75495 ай бұрын
खुप मस्त तांदळाची उकड 🙏
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@vasantideshpsnde7549 धन्यवाद ताई. तुम्ही भारती ओगलेच्या बहिण का?
@arateegokhale29884 ай бұрын
Mast
@bharatimehendale35015 ай бұрын
भारी
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@bharatimehendale3501 धन्यवाद 🙏
@sujatamajgaokar5 ай бұрын
मस्त टेस्टी असते आजीनी केलेली उक्कड. मी खाल्ली आहे एकदा. ❤
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@sujatamajgaokar हो. आई बरेचदा करायची. धन्यवाद 🙏
@prasadjayade60065 ай бұрын
खूपच सुंदर
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@prasadjayade6006 धन्यवाद 🙏
@sujatakulkarni30235 ай бұрын
Khoop chhan
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@sujatakulkarni3023 धन्यवाद 🙏
@smitavengurlekar4275 ай бұрын
खूप छान
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@smitavengurlekar427 धन्यवाद 🙏
@Anjaliwarungase5 ай бұрын
Khup chhan ❤
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@Anjaliwarungase धन्यवाद 🙏
@mihir11275 ай бұрын
वा!खूपच छान.
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@mihir1127 धन्यवाद 🙏
@armstrong1725 ай бұрын
तुमचे पदार्थ जितके आवडतात तितक्याच तुम्ही दोघीही खूप छान आहात. तुमच्यामधील घडणारा संवाद खूप जिव्हाळ्याचा आहे व्हिडिओ साठी काढलेला कृत्रिम वाटत नाही. आजी तर खूप आवडतात मला. हे चॅनल सुरू केल्या बद्दल धन्यवाद
खूप छान असतात आजींच्या हातचे सगळे पदार्थ 👌उपवासाचे लिंबू लोणचे आणी बेसन लाडू दाखवा प्लीज 🙏
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@SandhyaDixit-p3d लिंबू लोणचे दाखवले आहे. डोळे झाकून बनवा. मी वर्षानुवर्षे त्याच पध्दतीने बनवते. दोन तीन वर्षे पण उत्तम टिकते ते ही फ्रीज बाहेर. व्हिडीओ खूप जुना आहे त्या मुळे एडिटींग amature आहे पण रेसिपी 1 नं. आहे. सोबत लिंक देते. kzbin.info/www/bejne/qZjPf5SNf82MbKs
@shragvisutar91415 ай бұрын
Khupch chan...Karnar mi nakki
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@shragvisutar9141 धन्यवाद 🙏
@vanitakanade22895 ай бұрын
धन्यवाद आजी
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@vanitakanade2289 🙏🙏
@seemapendse5675 ай бұрын
आजी अगदी आपल्या घरातल्या वाटतात , receipe pan chan 👍👍
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@seemapendse567 धन्यवाद सीमाताई🙏
@swapnalikulkarni74005 ай бұрын
फोडणीत उडदाची डाळ थोडी घातली तर आणखीन उकड खमंग होते
@achaladeshpande36305 ай бұрын
हो आजी खुप आवडली 😊
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@achaladeshpande3630 धन्यवाद 🙏
@armstrong1725 ай бұрын
आजी एवढया उत्साहाने आणि प्रेमाने सांगतात त्यामुळे कृपया अजून एक विनंती आहे की पारंपरिक पदार्थ दाखवलं तर बरं कारण हॉटेली पदार्थ बाहेर खूप विकत मिळतात, चॅनल वर ते बघण्यापेक्षा इतक्या सुगरण आणि अनुभवी व्यक्तीकडून पारंपरिक पदार्थ शिकायला मिळाले पुढच्या पिढीला तर फार बरं होईल. जुनं ते सोनं शेवटी, त्या पदार्थांनी कधी तब्येत बिघडली नाही की चवीचा कंटाळा आला नाही. तसदी बद्दल क्षमस्व .
@amoldharap81165 ай бұрын
A tasty, rapid, recipe for all age groups and suitable even for recuperating patients. Even better the recipe can be modified - in consistency and taste - to suit one's palate So make it today and see for yourself.
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@amoldharap8116 Thank you for lovely response 🙏
@neetabobade63395 ай бұрын
आजी उत्साही आहेत
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@neetabobade6339 धन्यवाद 🙏हो. खूप पॉझिटिव्ह आहे
@Joshi-dv5 ай бұрын
Goda masala dakhava please
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@Joshi-dv जरुर दाखवू. धन्यवाद 🙏
@mrunalshitole14515 ай бұрын
Will you please show some healthy recipes for six to twelve months old baby. आज्जी खूप अनुभवी आहेत.त्यांना याबद्दल खूप छान माहिती असेल.
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@mrunalshitole1451 सांगते आईला विचारुन
@raginideodhar16905 ай бұрын
Ukad patal naste upma karto tashi mavusar aste mi halad pithat takte
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@raginideodhar1690 मी आत्ता पर्यंत ह्याच consistency ची खात आले आहे. माहेरी व सासरी दोन्ही कडे. कुणालाच घरी उपम्यासारखी घट्ट आवडणार नाही पण प्रत्येकाची आवड वेगळी असते हे खरे. आपल्या आवडीप्रमाणे घट्ट, पातळ बनवावी.
@armstrong1725 ай бұрын
एक विनंती आहे की आपल्याला शक्य झालं तर कांदा लसूण विरहित मसाले भात एकदा दाखवा. त्यासाठी नक्की कोणता तांदूळ चांगला ते ही सांगावं.
@mayuri052775 ай бұрын
आमच्या कडे गणपती ल मोदकाची उकड. राहिली. उरलेली. मग. हा पदार्थ. आजी बनवून देत होती. आधी मोदक उकडीचे. मग राहिले पीठ त्यात. हा पदार्थ. जुने पदार्थ जुनी आठवणी ❤
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@mayuri05277 खरय. पूर्वी निगुतीने सर्व काही केले जायचे. फेकून न देता अन्नाला मान दिला जायचा. अश्या उरलेल्या उकडीत मिरची कोथिंबीर घालून मी निवगऱ्या करते. त्या पण छान लागतात
@madhavivaidya13455 ай бұрын
उकड किती पातळ आहे आम्ही घट्ट करतो
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@madhavivaidya1345 प्रत्येकाची आवड वेगळी असते. बेसिक पदार्थ हेच वापरून हवी तशी consistency ठेऊ शकता
@mandakinijoshi32925 ай бұрын
मी आधी फोडणी करते t मिरची घालते मग tak घालते उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालते
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@mandakinijoshi3292 हो. कढाई घेलली तर मी पण फोडणीत पाण्यात मिसळलेली पिठी घालते. स्टील चे भांडे जळेल म्हणून फोडणी त्यात केली नाही
@RajaniSahasrabudhe5 ай бұрын
आम्ही उकडीवर फोडणी नाही घालत. कच्च तेल घालतो.खूप चविष्ट लागते उकड त्याने.
@deepajoshi13125 ай бұрын
ताई, आम्ही एवढी पातळ करत नाही.उकड गोळा होईल एवढी घट्ट करुन तेल घालून मळतो. व मग तेल घालून खायो
@kavitapungliya69765 ай бұрын
Barobar❤
@pradnyketkar7875 ай бұрын
😅☑️@@kavitapungliya6976
@anaghadixit93265 ай бұрын
ताई ह्याला उकड म्हणायचे की पेज ?
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@anaghadixit9326 उकड. पेज जरा जास्त पातळ असते.
@rohinikulkarni51985 ай бұрын
Khup Chan.
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@rohinikulkarni5198 धन्यवाद 🙏
@nileemauttam55 ай бұрын
उकड बोलण्या पेक्षा आंबोलीत वाटत .उकड आपण भाकरी , मोदक ,किंवा शेवया साठी करतो .नमस्कार .
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@nileemauttam5 नमस्कार. आजी पणजी च्या काळापासून ह्या पदार्थाला उकडच म्हणतात. आंबोली हा पर्यायी शब्द असू शकतो. आपल्याकडे एकाच पदार्थाला जागा बदलेल तशी वेगळी नावे असतात आणि आपल्या कल्चर ची ती खासियत आहे. नवीन नाव सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏
@sangitabhise92095 ай бұрын
याला उकडच म्हणतात.
@cassdbdsbddb141112345 ай бұрын
याला उकडच म्हणतात
@harjeetkaur72645 ай бұрын
Punjabi loka nu kuj nhi ptaa 😂😂😂
@cookwithoutabookbyvarsha4145 ай бұрын
@@harjeetkaur7264 I try to give subtitles in my video so that non Marathi viewers will understand the recipe and if no subtitles then procedure is given in the description box. Thank you 🙏