Amazing video!! Just found this channel. Background music, shooting angles, editing ❤ Video is informational and fun to watch. Great reactions by the family members as well. Keep exploring such places. It's really pleasing to watch.
@ChetanMahindrakar9 ай бұрын
Thank you Vishwadeep ji for your such an inspiring comment 😊🙏
@vaishalisandbhor18158 ай бұрын
3mb
@mohankumbhar34538 ай бұрын
Chan.vatale
@Pawanputra248 ай бұрын
तुम्ही इतकी इथंभुत माहिती देता कि,मनात कुठलीही शंका राहत नाही.. तुमच्या वर विश्वास ठेवून अचानक प्लॅन करू शकतो.. तुमचे चॅनल खूप ग्रो करणार आहे... खूप खूप शुभेच्छा.. धन्यवाद 😊
@ChetanMahindrakar8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. तुमच्या अशा प्रतिक्रियांमुळे अजून प्रेरणा मिळते. 😊🙏
@SM1234-C8 ай бұрын
महाराष्ट्र पर्यटन स्थळांनी परिपूर्ण आहे. पुन्हा प्रचिती आली. विडियो खूप आवडला. नमूद माहिती एका नवख्या कुटुबाला तापोळा भेटीसाठी पूरक वाटली. चित्रीकरण सुंदर आणि विषयानुरूप केले आहे . निवेदन उत्तम आहे. महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसाय फुलावा अशी कामना आहे . आमच्या पर्यटन यादीत तापोळ्याची नोंद झाली आहे. आभारी आहोत.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. 🙏🙏 आमचाही ह्याच दृष्टीने प्रयत्न आहे की महाराष्ट्रात पर्यटन वाढावे आणि स्थानिक लोकांना त्यामाध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा.
खुप सुंदर पर्यटन स्थळ 1987, ते आतापर्यंत आम्ही उभयता साधारण 68 वेळा महाबळेश्वर येथे 2 ते 3 दिवस वेग वेगळ्या ऋतूमध्ये भेट दिली व तापोळा येथे सकाळी लवकर भेट देऊन निसर्गाचा अदभुत अनुभव घेता आला. Dron ची दृश्ये खुप आनंद देऊन जातात. पुढील व्हिडिओ ची वाट पहात आहे.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@pranavlande17118 ай бұрын
येणाऱ्या खर्चा सह संपूर्ण अनुभव सांगणे खूपच उपयोगी आहे. धन्यवाद
@ChetanMahindrakar8 ай бұрын
🙏🙏
@ShivshambhoTransport-m8b8 ай бұрын
Days ? Exps ?
@DpMaster218 ай бұрын
अप्रतिम आहे. घरी बसल्या बसल्या भ्रमंती करून आल्याचा अनुभव. बघितल्यावर जाण्याची तिव्र ईच्छा झाली. धन्यवाद.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@vanitanemade20288 ай бұрын
मस्तच!नविन ठिकाण कळलं आणि नेहमीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने चेतन जी, तुमची वर्णन करण्याची पद्धत अप्रतिम!
@ChetanMahindrakar8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@मस्तीचीपाठशाळा9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ.... ड्रोन कॅमेरा चे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले..... गाव माझे ❤ कोयनामाई
@ChetanMahindrakar9 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@MadhuraniPatil-s6m8 ай бұрын
Khup chan
@snehalpashte238 ай бұрын
खूपच सुंदर ठिकाण, माहिती सांगण्याची पद्धत देखिल खूप छान, हे चॅनेल प्रथमच पाहिले पण खूप आवडले. अश्याच नवनवीन ठिकाणांची माहिती देत रहा. धन्यवाद.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
नक्कीच. धन्यवाद 😊🙏
@jitendrashelar4560Ай бұрын
खूपच छान आणि खूपच सुंदर माहिती मिळाली आहे आम्हाला तुमच्या yu tube आणि फेस बुक या माध्यमातून सर असेच आम्हाला अजुन नवनवीन पर्यटक स्थळांची माहिती द्यावी ही विनंती
@ChetanMahindrakarАй бұрын
@@jitendrashelar4560 नक्कीच. खूप खूप धन्यवाद जितेंद्र जी 😊🙏
@sharvariuttekar3 ай бұрын
चेतन भाऊ तुम्ही खूप छान आणि सुंदर माहिती दिली... आपल्या जवळच माझे कुलदैवत श्री उतवेश्वर देवस्थान आहे
@ChetanMahindrakar3 ай бұрын
@@sharvariuttekar खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेळी तापोळाला गेल्यावर नक्की जाऊ तिथे.
चेतन जबरदस्त सुंदर होलिस्टिक ॲप्रोच ने तयार केलेलीतुमची ही सफर मी नक्की करणार खूप धन्यवाद अभिनंदन आणि खुप शुभेच्छा
@ChetanMahindrakar8 ай бұрын
😊 खूप खूप धन्यवाद 🙏
@anitarathod1755Ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर अगदी तापोळ्याला आवर्जून गेलेच पाहिजे असे आता वाटत आहे.
@ChetanMahindrakarАй бұрын
@@anitarathod1755 धन्यवाद. नक्कीच जाऊन या.
@narendranimbalkar46382 ай бұрын
अतिशय सुंदर, सर्वांना आवडेल आणि resonable
@ChetanMahindrakar2 ай бұрын
@@narendranimbalkar4638 धन्यवाद
@dilipthite96968 ай бұрын
फारच सुंदर, आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत, असे वाटले. धन्यवाद सर.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
वा, मस्तच. धन्यवाद 😊🙏
@samadhanshelar97459 ай бұрын
Kharch mini Kashmir ahe raw ....Ani khar Kashmir bagych asl tr pavsaleyt khup bhari disat asl he ....😍😍😍😍❤️❤️❤️❤️
@ChetanMahindrakar9 ай бұрын
हो पावसाळ्यात तर स्वर्गच असतो
@samadhanshelar97459 ай бұрын
Kharch dada ..😍😍😍
@marutimadane41268 ай бұрын
अप्रतिम वाटलेच नक्कीच आम्ही भेटी साठी जाणार आहोत,, भाऊ,, व्हीडिओ फारच चांगला वाटला,,, असेच विविध पर्यटन स्थळे आम्हाला तुमच्या व्हीडिओ मध्ये पाहायला मिळतील हीच अपेक्षा आहे 💐💐🙏🙏👌👌धन्यवाद,, भाऊ,,,
@ChetanMahindrakar8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा 🙏 आपल्या चॅनेल वर असेच बरेच पर्यटन ठिकाणांचे व्हिडिओज आहेत. नक्की पहा.
@santoshpansare34468 ай бұрын
एकदम छान आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळाली तुमच्या या व्हिडिओचा आम्हाला या ट्रिप साठी खूप फायदा होईल 🥰 धन्यवाद दादा
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@bhagyashrimahajan90598 ай бұрын
खूप छान माहिती दिली, फार सुंदर ठिकाण आहे.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sadhanatakwale56458 ай бұрын
खुप छान, नवीन पर्यटन स्थळाची माहिती मिळाली, धन्यवाद
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@1245214937 ай бұрын
खूपच मस्त !!! नक्की जाणार इथे...धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी❤
@ChetanMahindrakar7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद श्रीकांत 😊🙏🙏
@savitakedari536 ай бұрын
खुप छान ठिकाण आणि माहिती, प्रत्यक्ष पाहून आल्याचा अनुभव
@ChetanMahindrakar6 ай бұрын
@@savitakedari53 खूप खूप धन्यवाद 😊🙏
@anuradhapatil95798 ай бұрын
सुंदरच सादरीकरण .माहीती पण छान दिलीत.धन्यवाद .
@ChetanMahindrakar8 ай бұрын
🙏🙏
@gauravchaudhari48147 ай бұрын
खूप छान व अगदी संक्षिप्त रुपात माहीत दिली ह्या साठी तुमचे आभार.
@ChetanMahindrakar7 ай бұрын
😊🙏🙏
@sangitawagh58697 ай бұрын
खूप छान माहिती देऊन नवीन पर्यटन स्थळांची माहिती करून दिली . धन्यवाद
@ChetanMahindrakar7 ай бұрын
🙏🙏
@vilasthorat83113 ай бұрын
खूपच छान आणि उपयुक्त व्हिडिओ
@ChetanMahindrakar3 ай бұрын
@@vilasthorat8311 खूप खूप धन्यवाद 😊🙏
@surendrabarsode8959Ай бұрын
Excellent video and good information. Very useful for planning a tour. Thanks. Keep it up!!!
@ChetanMahindrakarАй бұрын
Thank you very much 😊🙏
@NishA_07249 ай бұрын
You both are made for each other, Rocking Couple 😍😍
@ChetanMahindrakar9 ай бұрын
Thank you very much 😊🙏
@anandbhopale21238 ай бұрын
खूप छान माहिती दिली महाराष्ट्रात असूनही आम्हाला माहिती नव्हती खूप खूप धन्यवाद महेंद्रकर फॅमिली
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@kishorkkhairnar1328 ай бұрын
खुप छान असा माहिती देणारा हा व्हिडिओ आहे छान ठिकाण आहे हे तापोळा
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@sohanpingale35522 ай бұрын
खूप मस्त मला खूप तुमचे विडिओ आवडतात ❤❤❤ माझा आवडता चॅनेल म्हणजे तुमचाच ❤❤
Khup chan mahiti ahe Ani kharch khup padhatine hi mahit diliy thanku tumach Chanel khup grow Karel yat shankach nahi
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद🙏
@deepalipatil47073 ай бұрын
Very relaxing point, we stayed in this resort in 2021. Owner lady is very simple n sweet. Thank you Chetan Sir for detailed tour
@ChetanMahindrakar3 ай бұрын
@@deepalipatil4707 आभारी आहे 😊🙏
@aartidharwadkar108 ай бұрын
Khoopach sunder mahiti.👌👌👍 19:30 👍 Tks🙏
@ChetanMahindrakar8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@bharatbhor51488 ай бұрын
खूप सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिली आहे सर.आत्ताच आम्ही तापोळा ट्रीप केली परंतु एवढी माहिती नव्हती.असो पुढच्या वेळी नक्की परत जाताना याचा फायदा होईल.मनापासून धन्यवाद.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
🙏🙏
@pradnyasorate74288 ай бұрын
Khup mast video ahay sagalay mahiti chan deli 👌👍
@ChetanMahindrakar8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@sayalimayekar92428 ай бұрын
खूप छान माहीती.. सांगण्याची पद्धत पण आवडली सर .आणि सर्व छान cover केलंय ,कसलीच शंका नाही 😊vlog बघायला खूप आवडल ...शुभेच्छा 💐💐
@ChetanMahindrakar8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@sayalimayekar92428 ай бұрын
@@ChetanMahindrakar एवढं सुंदर ठिकाण पहिल्यांदा पाहिलं 👌👌असेच छान छान vlogs येऊ देत 👍😊
@ChetanMahindrakar8 ай бұрын
@@sayalimayekar9242 हो , ह्या आधीचे Videos सुध्दा नक्की पहा.
@vaishalipatelmixpoetry20248 ай бұрын
फार छान आहे जागा
@nandkishoradivarekar29298 ай бұрын
मस्तंच... ठिकाण आहे... धन्यवाद चेतन भाऊ..❤
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद नंदकिशोर जी 😊🙏
@sudhagame41418 ай бұрын
खूप छान वाटले व्हिडीयो बघताना . छान माहिती दिलीत दादा खूप खूप धन्यवाद
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@santoshsahasrabudhe4507 ай бұрын
Kashmir is Kashmir one can't make comparison between tapola and Kashmir ❤❤❤
@ChetanMahindrakar7 ай бұрын
👍🙏
@shripatipatil42878 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती VDO सह दाखविल्याबद्दल धन्यवाद .वासोटा किल्ला दर्शन VDO सह करा
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद. हो, नक्की करू.
@suhaslande13699 ай бұрын
चेतन मस्तच साधारण 40 वर्षांपूर्वी तापोळ्याला गेलो होतो परत जाणे घडले नाही पालवी ॲग्रो टुरिझम मस्त लोकेशन आहे कास पठार बामणोली इथे वारंवार जाणे होते त्यामुळे ब्रवी मेश्वर ला गेलो होतो पावसाळ्यात छान वाटते धन्यवाद असेच चालू राहू दे
@ChetanMahindrakar9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद काका. महाराष्ट्रातला तुमचा अनुभव खरंच खूप चौफेर आहे. 🙏🙏
@nutanchautre8 ай бұрын
Khup sundar mahiti dili
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@prashantkshirsagar2558 ай бұрын
मस्तच आहे आम्ही लग्नाच्या वाढदिवशी गेलतो खुपच छान आहे बघायला❤❤❤❤❤❤🎉
@ChetanMahindrakar8 ай бұрын
🙏🙏
@sitaramkolekar57357 ай бұрын
💐ॐ नमः शिवाय 💐👌खूपच छान तापोळा दर्शन. खूप खूप आभार आपले
@ChetanMahindrakar7 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@yogeshparit67629 ай бұрын
खूप सुंदर दृश्य चित्रित केले दादा
@ChetanMahindrakar9 ай бұрын
धन्यवाद योगेश जी 😊❤️
@sunitaranalkar1827 ай бұрын
🙏सर,बढीया काश्मिर तर पाहिले हे मिनी काश्मिर आज व्हिडीओत पाहिलेक्षणभर तेथेच आहोत असा भास झाला खूपच छान मार्गदर्शन केले परिवारा सह नक्कीच भेट देणार धन्यवाद!❤🙏👌👍💐🌷🌷😊 🙋♀️
@ChetanMahindrakar7 ай бұрын
धन्यवाद. आत्ता धरणाचे पाणी कमी झाले आहे त्यामुळे boating बंद आहे. आता पाऊस झाल्यावर description मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करून जावा.
@umeshborade2144Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.
@ChetanMahindrakarАй бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@poonamparulekar89708 ай бұрын
Thank you for all the details,,,very nice destination,,,a very family oriented trip,,, thank you for sharing,,, will visit this place
@ChetanMahindrakar8 ай бұрын
😊🙏🙏
@shobhataividhamwar98118 ай бұрын
Khup chan aani sundar mahiti sagitli... Mi 2022 madhe mahabaleswar firun aale pn ha spot evda chan aahe mahit nahi... Tumcha vdo pahun tapola janycha plan karnar nakki
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@rameshunhale7118 ай бұрын
खुपच छान 🌹उपयुक्त माहिती, लवकरच तापोळा ट्रिप करावी वाटतेय. 👍🏻
@ChetanMahindrakar8 ай бұрын
जरूर करा 😊🙏
@kalpanasawant31438 ай бұрын
तुम्ही खूपच छान माहिती दिलीत त्यामुळे पर्यटन करताना खूप फायदा होईल धन्यवाद सर
Very best a new destination of tourism is found today. Best experience known.
@ChetanMahindrakarАй бұрын
@@VithalRudrakanthwar-x7k Thank you very much 😊🙏
@dattatrebhojgude19604 ай бұрын
Khup chaan...apratim.
@ChetanMahindrakar4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@garudzep18 ай бұрын
Aaple video khup bhari astat.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️
@hemantsawant8849Ай бұрын
खूपच सुंदर 👌👍
@ChetanMahindrakarАй бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@aartimahatme57518 ай бұрын
खूप छान ठिकाण आहे, आम्ही नक्कीच जाऊ, माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏😊
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kalpanamupid17518 ай бұрын
अरे व्वा. खूप सुंदर picnic point आहे. तुम्ही माहिती पण छान दिलीत.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shwetakumbhar5708Ай бұрын
Khup chan ahe tapola ami hi gelelo
@ChetanMahindrakarАй бұрын
@@shwetakumbhar5708 धन्यवाद 🙏
@vivandifabb77358 ай бұрын
Khupach Fabulous. Very nicely explained
@ChetanMahindrakar8 ай бұрын
Thank you 😊🙏
@sanjaynavale94594 ай бұрын
छान ठिकाण व छान माहिती.
@ChetanMahindrakar4 ай бұрын
@@sanjaynavale9459 धन्यवाद 😊🙏
@ArpitaKarmarkar-vm9vy4 ай бұрын
फारच छान माहिती मिळाली. धन्यवाद
@ChetanMahindrakar4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@vinayakbadade34468 ай бұрын
❤❤ खूप सुंदर माहिती दिलीत,
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@shrikantkumavat43608 ай бұрын
खूप छान माहिती दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ChetanMahindrakar8 ай бұрын
🙏🙏
@subhashkulkarni97878 ай бұрын
सुंदर वर्णन केले आहे. धन्यवाद.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
🙏🙏
@JITENDRA_MALUSARE3 ай бұрын
Just going through youtube to get best some videos on my native, and I found perfect one !🎉 I’d love to see my native featured in your video. It would mean a lot to us and showcase our community's unique culture on big social platform like KZbin. The way you narrated throughout the video was captivating. It added so much depth to the video. Drone view were really amazing. It really captures the beauty of our native. The boating guy you mentioned "Sanjay Malusare" in the video, they are my uncle! It’s great to see him featured !🙏🏻 Really appreciate your work on this video. Your content is always engaging and well done !👏❤🔥 Thank you, Jitendra Malusare
@ChetanMahindrakar3 ай бұрын
@@JITENDRA_MALUSARE Thank you Jitendra ji for your appreciation. Your native is really beautiful. 🙏🧡
@baswarajswami95118 ай бұрын
Very nice picnic spot and also comentry
@ChetanMahindrakar8 ай бұрын
Thank you very much 😊🙏
@swapnaliwaghare57884 ай бұрын
Khupch chan mahiti
@ChetanMahindrakar4 ай бұрын
@@swapnaliwaghare5788 खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@sudhirshinde92328 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर ही सगळी माहिती ऐकून तापोळ्याला जावसं वाटतंय धन्यवाद सर पुन्हा एकदा धन्यवाद सर
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद. या जाऊन तापोळ्याला 😊🙏 कदाचित सध्या उन खूप जास्त असेल. अशा वेळी दुपारी १२ ते ३ रिसॉर्ट मध्ये बाकीच्या activities करू शकता.
@namdevpawar24157 ай бұрын
एकदम मस्त ठिकाण आहे आम्ही मागील वर्षी जाऊन आलो आहे
@ChetanMahindrakar7 ай бұрын
👏👏
@prasannashelarkar47728 ай бұрын
Video खूप छान केला आहे.. धन्यवाद..
@ChetanMahindrakar8 ай бұрын
😊🙏🙏
@ganeshkulkarni664412 күн бұрын
जबरदस्त
@ChetanMahindrakar12 күн бұрын
🙏🙏
@manasirajwade81508 ай бұрын
खूप खूप छान सांगितले.. छान आहे...
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@vaidusawant73668 ай бұрын
खरच खूप छान आहे तापोळा नक्की बघू
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@mayadeshpande57608 ай бұрын
खूप छान ठिकाणाची छान माहिती दिलीत.
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@Walmik_Mahajan_65043 ай бұрын
Nice location nice shering nice information Sir ❤🎉
@ChetanMahindrakar3 ай бұрын
@@Walmik_Mahajan_6504 Thank you 😊🙏
@nanditasiriah173 ай бұрын
Wonderful information shared about this place.
@ChetanMahindrakar3 ай бұрын
@@nanditasiriah17 Thank you very much 😊🙏
@kavita12328 ай бұрын
खुप छान👌 ईच्छा झाली जायची
@ChetanMahindrakar8 ай бұрын
🙏🙏
@mahimagdum48252 ай бұрын
Mahiti Masti milali ❤❤❤
@ChetanMahindrakar2 ай бұрын
@@mahimagdum4825 धन्यवाद 😊🙏
@sakhisheetal59957 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@ChetanMahindrakar7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@kirtijadhav44898 ай бұрын
Very nice presentation & info shared ... thanx 👏👌🙏🏻💐🤩
@ChetanMahindrakar8 ай бұрын
Thank you 😊🙏
@sagarshinde13008 ай бұрын
Useful information, Like 👍 😊 Keep sharing near Pune tourism locations 😊
@ChetanMahindrakar8 ай бұрын
Thanks 🙏 You will get some good tourist locations in this channel.
@SantoshGaikwad-u7hАй бұрын
खुप छान आहे ❤
@ChetanMahindrakarАй бұрын
धन्यवाद 😊❤️
@ushadhotre49613 ай бұрын
खुप छान माहिती
@ChetanMahindrakar3 ай бұрын
@@ushadhotre4961 धन्यवाद 😊🙏
@rajeshkerimane22968 ай бұрын
Must , khupach chan
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jayaskitchen75498 ай бұрын
Khup sundar mahiti dili 🎉🎉🎉❤
@ChetanMahindrakar8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@shobhapawar69138 ай бұрын
खुप सुंदर ठिकाण आहे मस्त च 👌👌
@ChetanMahindrakar8 ай бұрын
🙏🙏
@fahimchinde23398 ай бұрын
Chetan sir aapli sangaychi paddat khupach chan aahe Tari asa ek apisod HINDI bhashet hi hava aahe AABHARI❤ MANA PASUN