ताप/चिकनगुनिया नंतरच्या सांधेदुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय : आयुर्वेदाचार्य विश्वास घाटगे

  Рет қаралды 105,393

Ayurvishwa Healthcare

Ayurvishwa Healthcare

Күн бұрын

Пікірлер: 102
@sultanahemad2003
@sultanahemad2003 7 сағат бұрын
Ghutne aur kamar dard ke liye hamne Rumatol capsule, Rumatol oil aur Livcon capsule use Kiya ,mere wife ka ye purana problem tha,ab wise koi takleef nahi hai, meesho se mangwaya hai.""";":":;"";;";;";";'
@jagdishingole709
@jagdishingole709 Ай бұрын
माहिती परफेक्ट आहे !
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 29 күн бұрын
धन्यवाद
@pandurangdahiwal5321
@pandurangdahiwal5321 27 күн бұрын
डॉक्टर छान माहिती दिली
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 15 күн бұрын
धन्यवाद.
@VirShri
@VirShri 2 жыл бұрын
धन्यवाद वैद्य दादा
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 жыл бұрын
धन्यवाद...
@AjinathPalve-kd8lk
@AjinathPalve-kd8lk 7 күн бұрын
सर माझ्या आईवडिलांना पण चिकनगुनिया मुळे खूप त्रास होतोय सर प्लीज उपाय सांगा
@rameshpashte2058
@rameshpashte2058 26 күн бұрын
Good morning sir मी तुमचा विडीओ राहीला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही सर्व लक्षणे माझ्या शरीरात आढळून येतात परंतु मला जर नाडी चेक करायची असेल तर तुमच्या क्लिनिकचा ऍड्रेस पाठवा
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 14 күн бұрын
सर आपले एकूण 20 शाखा आहेत . आपण कुठे भेटू शकता अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710*9168400980
@anita-v4q4r
@anita-v4q4r Жыл бұрын
Medicine nav video ghali dyaviani te kase ghayache te sanagve
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare Жыл бұрын
नक्कीच आपण केलेल्या सूचनेची आम्ही दखल घेऊ.
@manjushajoshi752
@manjushajoshi752 2 жыл бұрын
Thank you sir
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 жыл бұрын
धन्यवाद...
@nitinkasar6942
@nitinkasar6942 4 ай бұрын
Khup chan mahiti dilit sir
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 4 ай бұрын
@@nitinkasar6942 धन्यवाद 🙏
@anildiwate19
@anildiwate19 2 ай бұрын
तुम्ही सांगितलेली महासुदर्शन काढा आणि अमृतारिस्ट, महायोगराज गोळ्या औषधे सोबत घेतली तर चालतील का
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
हो नक्कीच चालेल......
@koliqueensuperstarsanvikol8865
@koliqueensuperstarsanvikol8865 Ай бұрын
Thank you for the advice 🙏
@koliqueensuperstarsanvikol8865
@koliqueensuperstarsanvikol8865 Ай бұрын
Good information 😊
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 29 күн бұрын
Thanx
@manjushajoshi752
@manjushajoshi752 3 жыл бұрын
Sir chikan guniya zala hota tar gudhge dukhtat kay upay aahe September madhe zala hota
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 жыл бұрын
1-महामंजिष्ठादि काढा 2 चमचे दिवसातून 2 वेळा जेवणानंतर घेणे . 2- योगराज गुग्गुळ दिवसातून 3 वेळा जेवणानंतर घेणे . 3- कैशोर गुग्गुळ दिवसातून 3 वेळा जेवणानंतर घेणे .अधिक माहितीसाठी संपर्क 9168400710/9168400980
@shubhamshendge3538
@shubhamshendge3538 Ай бұрын
@AyurvishwaHealthcare मेरी माँ को दाहिने घुटने में दर्द है क्या मैं इस दवा का उपयोग कर सकता हूं? और परिणाम देने में कितना समय लगता है?
@savitanalawade88
@savitanalawade88 Ай бұрын
Hi​@@AyurvishwaHealthcare
@rajivjoshi289
@rajivjoshi289 Ай бұрын
Excellent explan
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 29 күн бұрын
Glad it was helpful!
@aparnakamble2844
@aparnakamble2844 3 ай бұрын
Majhya aai la chiken guniya jhalay hath pay sujlet golya avshadha gheun pan farak ny upay ky sanga pls
@chetan3087
@chetan3087 2 ай бұрын
Location?
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
पुनर्नवासव दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे महामंजिष्ठादी काढा दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9198400710-9168400980
@shubhamshendge3538
@shubhamshendge3538 Ай бұрын
@AyurvishwaHealthcare मेरी माँ को दाहिने घुटने में दर्द है 2 महीने से चिकंगुनिया के कारण,क्या मैं इस दवा का उपयोग कर सकता हूं? और परिणाम देने में कितना समय लगता है?
@samruddhirane7942
@samruddhirane7942 Ай бұрын
Sir mala chikanguniya houn 2 mahine zale ahet pahile maze hat payache joints khup dukhayche pan sadhya maze hatache joints khup khup dukhtat n eka hatala zinzinya yetat kahi upay sanga plz Shree Swami Samarth 🙏
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 28 күн бұрын
महामंजिष्ठाधी काढा दोन चमचे दिवसात दोन वेळा घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@shivalikapse6417
@shivalikapse6417 2 жыл бұрын
nice sir
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 жыл бұрын
धन्यवाद...
@surekhashinde6514
@surekhashinde6514 2 жыл бұрын
chikanguniya houn 2 varsh zale tevhapasun mangat dukhate ,sujate yavar upay sanga sir
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 жыл бұрын
महामंजिष्ठादि काढा दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@shubhampatil2565
@shubhampatil2565 27 күн бұрын
Call kartoy uchala koni तरी....​@@AyurvishwaHealthcare
@archanatambolkar159
@archanatambolkar159 Ай бұрын
पायावर सूज .पुरीसारखे पाय होतात. रात्री पायाखाली लोड घेवून झोपते. सकाळी सूज नाही. काम केले उभे राहून की परत सूज येते. दुखत नाही. तर काय करावे
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 28 күн бұрын
महामांजिष्टादी काढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे . चंद्रप्रभावटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@mukundadassheth7137
@mukundadassheth7137 5 күн бұрын
@@archanatambolkar159 सूज येते तेथे मोहरी तेलात लसूण हळदी टाकून उकळवा कोमट झाल्यावर 1 वडी कापूर चूर्ण टाकून खालून वर चोळा नंतर वाळूने शेक द्या व पाय भीतीला लावून 25..30 मिनिट झोपा... 3 दिवसात फरक पडेल पण उपाय 7 दिवस करा.. शुभेच्छा 🌹
@ArunNWankhede-qw4zr
@ArunNWankhede-qw4zr 15 күн бұрын
नमस्कार सर सर ८-९ दिवसांपासून मला कणकण आली होती व व नंतर हातापायांच्या बोटावर भयंकर सुज येते व बोटें ठसठस करतात दुखतात. काय करू. कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 13 күн бұрын
महामंजिष्ठादी काढा 2 चमचे दिवसातून 2 वेळा जेवणानंतर घेणे . कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@rameshmagar1514
@rameshmagar1514 2 ай бұрын
मी पुणे येथे राहत आहे
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
त्यामध्ये आपले शाखा लक्ष्मी रोड -बिबवेवाडी आणि चिंचवड येथे आहे. आपणास कुठे जवळ पडेल माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@SurekhDhanavale
@SurekhDhanavale 14 күн бұрын
Chikunguniya jhala aahe sugar aahe pan sugar level mdhye aahe chikunguniyachi medicine chalu aahe mag tumchi oushadhe gheu ka tyacha kahi parinaam honar nahi na
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 5 күн бұрын
महा मंजिष्ठादि काढा दोन चमचे जेवणानंतर घेणे . महा योगाराज गुग्गळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे . पूनार्णवदी गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्सपर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400980-9168400710
@jalindaryadav7565
@jalindaryadav7565 19 күн бұрын
मला आता सांधे दुःखी आणि अशक्तपणा आहे. आपण सांगितले ते चालू करू का?
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 13 күн бұрын
हो तुम्ही ही औषधे चालू करू शकता पण यासाठी एकदा आपणास अवश्य नाडी परीक्षण करण्यासाठी यावे लागेल अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710 9168400980
@harshalakumbhare1833
@harshalakumbhare1833 Ай бұрын
Sir, majha aai che paay khup dukhtata ani tila waat suddha ahe plus tila chickenguniy pn jhala ahe ani majha aai chi age 57+ ahe tyamude sarve mhantat 50+ koni asel tr tyana 5 month chicken guniya rahtat sir, majha aai la khup tras ahe payacha tumhi please kahi upay sanga oo
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 28 күн бұрын
महामंजिष्ठाधी काढा दोन चमचे दोन वेळा जेवणानंतर घेणे चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9165400710-9168400980
@anvaybhadale3831
@anvaybhadale3831 3 ай бұрын
Mast mahiti
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
धन्यवाद.
@rajukapate2000
@rajukapate2000 5 ай бұрын
Sir RA factor positive aahe Amvat aahe joind var suz Ani Akdan aahe korona zalla hota chikangoniya pan hota
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 5 ай бұрын
महामंजिष्ठादी काढा दोन चमचे जेवणानंतर घेणे महायोगराज गुगुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे आमवातरी रस दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@RekhaNyayadhish
@RekhaNyayadhish Ай бұрын
Mahasudrshan kadha tap सांधेदुखी कमी करेल का?
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare Ай бұрын
नक्कीच महासुदर्शन काढा दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे .अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@rutabaxi
@rutabaxi 4 ай бұрын
Doctor recently three weeks ago my daughter 13 years old got dengue. She is cured but as you said bone pain..lot of body heat... headache.sinus block. ..is present. Kahi upay sanga for 13 year old
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 4 ай бұрын
संशमनी वटी दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे. काम दुधा रस दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे महा सुदर्शन काढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क=9168400710-9168400980
@rutabaxi
@rutabaxi 4 ай бұрын
@@AyurvishwaHealthcare thanks doctor 🙏
@arpustake903
@arpustake903 3 ай бұрын
युरिक असिड वाढलं आहे रिपोर्ट सर्व चांगलं आहे
@ajitm7
@ajitm7 2 ай бұрын
तूरडाळ कुकर मध्ये n लावता टोप मध्ये लावा.त्यात 2 पाकळ्या सोललेला लसूण,थोडे तेल व थोडी हळद घाला.उकळी आल्यावर त्यावर येणारा फेस चमच्याने काढून टाका.कारण हाच फेस युरिक ॲसिड वाढवायला कारण असतो व तूरडाळ पोटात गॅस ही बनवते.7 दिवस हा प्रयोग करा. पहा फरक पडतो का.जर पडला तर रोज असेच करा.तसेच फक्त आयुर्वेदिक औषधे च घ्या.
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
दररोज सकाळी अनोशापोटी गुळवेल भरड चा काढा घ्यावा. गोक्षुरादी गुगुळ दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे. अमृतादि गुग्गुळ दिवसातून तीन वेळा जेवणानंतर येणे. अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@vairagkarmultiservices368
@vairagkarmultiservices368 28 күн бұрын
सर, हे औषध घेण्याचे प्रमाण
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 14 күн бұрын
महामंजिष्ठादी काढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. महा योगाराज गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे पुनर्नवा दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710*9168400980
@poojashirsath9648
@poojashirsath9648 Ай бұрын
chinchwad madhil address sanga plz
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 29 күн бұрын
डांगे चौक लक्ष्मी तारा मार्केट पहिला मजला सी विंग 112 , सोनिगरा पार्क शेजारी अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@JayashreeJoshi-m2j
@JayashreeJoshi-m2j Ай бұрын
सर माझा मुलगा १७ वर्षाचा आहे त्याला दोन आठवड्यापूर्वी चिकनगुनिया झाला होता तर त्याचे सांधे दुखतात उपाय सांगा बर सर प्लीज
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare Ай бұрын
महामंजिष्टादी काढा 2 चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्सपर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@vinodnalawade1181
@vinodnalawade1181 2 ай бұрын
डेंगू चिकगुण्या होऊन गेला आहे पण वजन खूप कमी झाले आहे हे कशामुळे होते प्लीज मला कळू शकेल का 🙏
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare Ай бұрын
अश्वगंधारिष्ट दोन चमचे दोन वेळा जेवणानंतर घेणे . लघु मालिनी वसंत रस सकाळी 1 गोळी घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@sandeepfatkare5980
@sandeepfatkare5980 12 күн бұрын
Sir hi medicine kute milel
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 5 күн бұрын
कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये उपलब्ध होतील.अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्सपर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@jyotipawar5546
@jyotipawar5546 3 ай бұрын
जॉईंट pain साठी जे औषधं सांगितले त्याचे नाव समजले नाही.... ते किती वेळा घ्यायचे
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
महामंजिष्ठादि काढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे महाज्वर अंकुश रस दिवसातून दोन वेळा घेणे महा योगराज गुगगुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. अमृतादी गुग्गुळ दिवसातून दोन वेळा घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकलची बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@PUNEKAR12XX
@PUNEKAR12XX Ай бұрын
@@AyurvishwaHealthcare सर मला 2 महिने झाले चिकांगुण्या होऊन औषधे घेऊन पण फरक पडत नाही हाताची बोटे पाठ पायाला सूज तसेच पायाच्या लावणीत आणि गुढघे खुप दुखतात काही उपाय सांगा सर
@Technical15900
@Technical15900 Ай бұрын
तुमच्या clinic चा पत्ता भेटेल का
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare Ай бұрын
त्याला कोणत्या शाखेचा पत्ता हवा आहे ..
@ravikantdhawle6342
@ravikantdhawle6342 10 күн бұрын
@@AyurvishwaHealthcare कृपया पुणे शाखेचा पत्ता सांगा!
@nakushakolhal6571
@nakushakolhal6571 20 күн бұрын
सर. मला. चार. महीने. झाले. हात. पाय. खूप. दुखतात. . ऊपाय. काही
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 14 күн бұрын
महामंजिष्ठादि काढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710*9168400980
@ManishaPuri-s8d
@ManishaPuri-s8d 2 ай бұрын
He medicine kuthe milatil??
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
कोणत्याही जवळील आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळतील ..
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 6 ай бұрын
सर, चिकन गुणिया झाल्यावर शरीरात युरिक अॅसीड वाढते काय?
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 6 ай бұрын
हो चिकनगुनिया झाल्यानंतर यूरिक ॲसिड वाढू शकते. त्यावरील उपचार पुढील प्रमाणे महामंजिष्ठादी काढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा घेणे. कैशोर गुग्गुळ दिवसातून तीन वेळा घेणे अमृतादि गुगुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@satishdurgule9720
@satishdurgule9720 Ай бұрын
तुमच्या क्लिनिकचा पत्ता पण सांगा आणि फोन नंबर
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 29 күн бұрын
अधिक महितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@ssnvgamerz6481
@ssnvgamerz6481 3 ай бұрын
ही औषधे कुठं मिळू शकतील
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
ही औषधे तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये मिळतील..
@sharadnamdeo3283
@sharadnamdeo3283 2 ай бұрын
मला आठ महीना पूर्वी डेंगू झाला होता आता १६ जुलाई पासुन तलपाइस सूज होती घुड़गे हाथ जॉइंट दुख्तात गोली इंजेक्शन घेतले पण ततपुरत्ते बरे वाटते आज पण घुड़ेघे बसता उठता त्रास होतो कई करावे
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
पुनर्नवासव दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. महामंजिष्ठादी दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
@Panchordas
@Panchordas 6 ай бұрын
माझ्या आईला चिकन गुण्या झाला होता एकवर्ष झाले पण आता अचानक ती कमरे पासुन घुटण्या वर स्वतः उभीं रहाऊ शकत नाही सद्या ती हॉस्पिटल मध्ये admite आहे तर आता त्यावर उपाय काय करावा सर
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 6 ай бұрын
सदर व्हिडिओ मध्ये दिलेले आयुर्वेदिक उपचार व त्या संबंधित सर्व माहिती दिलेली आहे तरी आपण ते उपाय नक्की करून पहावेत अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकलेक्स वरची बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400900
@RajashreeTiwari
@RajashreeTiwari 4 ай бұрын
किती रुपये आहे ते औषध आणि मी पुण्यात राहते तर कसें भेटणार
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 4 ай бұрын
@@RajashreeTiwari new case paper fee - ₹500/- follow up fee 100/- Medicine charges extra आयुर्विश्व हेल्थकेअर मध्ये नाडी परीक्षण करून शरीरातील दोषांचे आकलन करून आजार मागील मूळ कारण समजून उपचार दिले जातात रुग्णांना होत असलेल्या त्रासानुसार औषधे औषधांचे डोस ठरतात त्यानुसार औषधाचा खर्च असतो
@sd6795
@sd6795 3 ай бұрын
@@Panchordas मला वर्षभरापूर्वी झाला होता chikenguniya..आधी खूप ताप आला आणि चेहर्यापासून पायापर्यंत प्रचंड सूज आणि वेदना... उठता बसता येत नव्हते. Dr नी स्टिरॉइड्स आणि बरीच painkillers दीली होती..न चुकता वर्षभर घेतले पण त्रास कमी झाला नाही. उलट साईड इफेक्ट्स खूप झाले..वजन वाढले. केस विरळ झाले.. immunity वर परिणाम झाला..उपयोग होईना म्हणून आयुर्वेदीक dr कडे गेले..त्यांनी गोळ्या आणि काढे दिले पण 4 महिने घेवून सुधा तिळमात्र फरक नाहीच..तर सगळ्या अंगावर सूज आणि प्रचंड वेदना होत होत्या..शेवटी मीच डोकं चालवले. सगळ्या blood test केल्या..10000 गेले पण तेव्हा कळल सगळेच रिपोर्ट नॉर्मल आहेत. फक्त शरीरात b12 आणि D vitamines खूपच low होते.. म्हणुन हा त्रास होत होता..खर सांगते..Dr नी फक्त लुबाडले .. लाखो रुपये गेले..पण जेव्हा b 12 injections चालू केले आणि D Vit गोळ्या खाल्ल्या तेव्हापासून खूप फरक पडला..नाहीतर अश्याच वेदना होत होत्या..आणि Dr फक्त सांगत होते की होतो असा त्रास बरीच वर्ष काढावी लागतात. Pls हे दोन्ही चेक करा..बर वाटेल आईला..मी ह्या वेदनेतून वर्षभर गेले म्हणून सांगितलं.🙏
@SHEETALMANCHEKAR
@SHEETALMANCHEKAR 25 күн бұрын
@@Panchordas Aata Tumchi Aai kashi aahe Bari zali ka Ayurvedic medicines ghetalit ka tumhi please reply dya Swami Tumchya Aai la lavkar bar karot Mazya Aai la dekhil Chickengunia zala hota september 24 madhe but tichya hatanchi bote pay hatache joints khup pain hotat mhanun tumhala vicharal
@anuradhaborakhadikar8825
@anuradhaborakhadikar8825 3 ай бұрын
औषधं किती वेळा घ्यायची
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 2 ай бұрын
दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे..
@satishdurgule9720
@satishdurgule9720 Ай бұрын
मुंबईला राहतो मी आपला ऍड्रेस अँड लोकेशन मोबाईल नंबर
@AyurvishwaHealthcare
@AyurvishwaHealthcare 29 күн бұрын
मुंबई मध्ये आपली शाखा दादर -ठाणे-वाशी विरार येथे आहेत ..अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 9 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 12 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 650 М.
DIET FOR CHIKUNGUNYA | DR NEELAM AVTAR SINGH | HINDI | Video 119
7:03
Dr Neelam Avtar Singh Bassan
Рет қаралды 92 М.
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 9 МЛН