ती फक्त माझं चारित्र खराब नाहीये हे सांगायला परत आली होती || Konkan || Siddesh || || Mystery Talks

  Рет қаралды 140,050

Mystery Talks

Mystery Talks

Ай бұрын

😨😳😥Hello Viewers Welcome to Mystery Talks KZbin Channel😨😳😥
आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.🙏💝
तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या KZbin चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.🙏🙏💝
तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.🙏💝
तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
||Credits||
Interviewer:- Virendra Mohite Patil 👦🏼
Interviewee:- Siddesh Shirke 👦🏼
DOP:- Abhijeet Yadav 👦🏼
Lights/Camera:- Vs Photography & Films 👦🏼
Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films 👦🏼
Editing:- Sanmit Bhegade Patil 👦🏼
Music/Sound:- Virendra Mohite Patil 👦🏼
Special Thanks
Kiran Battav 👦🏼
📸Follow Us On Instagram:
📲 Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
📲 Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
📲 Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
📲 Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
📲 Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
📲 Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
#horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
#horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli #aniket #aniket #konkan #pune #chakan #khedut #junnarkar #manchar #pune #chakan #marathipodcast #tv9 #news18lokmat #abpमाझा #abpnews #samtv #tv9marathi #network18 #abpnews #sakal #sakalanews #saamna #jaimaharashtranews #zee24taas #lokmat #pudharinews #karnataka #nipani #nashik #yeola #hingolikar #hingoli #mumbai

Пікірлер: 321
@shivajibagal6129
@shivajibagal6129 12 күн бұрын
शिर्के साहेब आपण आमच्या समाजातील दिसता. आपल्या समाजात जळाऊ वृत्ती फार आहे आपल्याच भाऊबंदाचा उत्कर्ष सहन न होऊन त्यांचा पराकोटीचा द्वेष करणे, करणी, जादू टोना करून त्यांच्या जीवावर उठणं याच प्रमाण मराठा समाजात सर्वात जास्त आहे. माझ्या स्वतः च्या बाबतीत हे घडलं आहे. जवळच्या नातेवाईकांनी माझ्यावर आग्या वेताळ सोडला होता जो मध्यरात्री माझ्या छातीवर बसून गळा दाबायचा.श्वास गुदमरयचा, उठायचा खूप प्रयत्न करायचो पण हातपाय उचलायचे नाहीत, ओरडायचा प्रयत्न केला तरी तोंडून आवाज निघायचा नाही, जीव जाईल की काय असे व्हायचे, शेवटी दचकुन उठायचो,नंतर रात्री झोपी जायची भीती वाटायची.रात्रभर झोप यायची नाही, सकाळी तसच उठून कामावर जायचो. शेवटी गंभीर हार्ट अटॅक आला. अंजोप्लास्टी करावी लागली.सात दिवस ICU मध्ये होतो नंतर सहा महिने बेडवर होतो. देवाच्या कृपेने वाचलो.नंतर हळूहळू तब्येत बरी होऊन मी कामावर जायला लागलो,परंतु हा मेला कसा नाही म्हणून त्यांनी पुन्हा जोर लावला तीन वर्षानंतर मला पुन्हा हार्ट अटॅक आला पुन्हा अँजिओप्लास्टी झाली व मृत्यू च्या दारातून परत आलो. त्यांचं एवढ्यावर समाधान झालं नाही त्यांनी माझ्या दोन्ही मुलावर करणी केली.करणी मध्ये इतके भयानक प्रकार आहेत की अनुभव आल्याशिवाय सामान्य माणूस त्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. सायन्स त्यांच्यापुढे झक मारते.आपण म्हणतो हनुमान,कालीमाता यांची भक्ती केल्यावर हे प्रकार बंद होतील,परंतु हे लोक एवढे पोहोचलेले असतात की,ते वेताळ, म्हसोबा, येल्लंमा, कालीमाता, अशा देवतांना कोंबडं,बकरं यांचा बळी देऊन प्रसन्न करून घेतात व तुमच्यावर सोडतात.तुम्हाला नेमकं काय होतंय व कशामुळे होतंय हेच कळत नाही.भुताने धरलं किंवा आत्मा तुमच्यावर सोडला तर तुम्ही गाणगापूर सारख्या ठिकाणी गेला तर ते बाहेर पडेल किंवा तुम्हाला ते कळून येईल पण असे देवी देवता सोडले तर ते कशालाच जुमानत नाहीत. तुमची पूर्वपुण्याई खूप असेल व या जन्मातील तुमचे कर्म, नियत चांगली असेल व तुमची भक्ती असेल तरच तुम्ही यातून बाहेर पडू शकता नाही तर 'राम नाम सत्य है '. त्यामुळे कोणी या प्रकाराला अंधश्रध्दा म्हटलं की तळपायाची आग मस्तकात जाते.
@shrutijadhav5716
@shrutijadhav5716 Ай бұрын
अजून पर्यंत चा सर्वात बेस्ट पाँडकास्ट आहे हा. मी फस्ट टाईम हा दोनदा एपिसोड पाहिला. माझं पुर्ण लक्ष सिद्धेश सरांच्या बोलण्याकडे होता. जे घडले जसेच्या तसे समजावून सांगितले आहे. आम्हाला एैकताना भिती वाटली. त्याच्या बाबतीत ते घडले आहे. त्या गोष्टी सहज हँडल केल्या आहेत. सँलुट आहे सिद्धेश साहेबाना.
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Siddhesh sir yancha abhyas hi khup changla ahe ya saglya var tya mule tyanni hai sagla evdha nit samjun ghetla ani sangitla suddha tyanna changlya prakare mahit ahe ki konti goshta ghadnya maghe kay link asu shakte. Ani tyanchi sangnychi paddhat hi khup apratim ahe saglya goshti purna clear karun sangitlya tyanni . Thanks for watching 🙏🏻
@JayMaharashtra50
@JayMaharashtra50 Ай бұрын
!!श्री स्वामी समर्थ!!
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@nachiketlokhande1947
@nachiketlokhande1947 Ай бұрын
Siddhesh your body language speaks more than your words, भावा काळजी नसावी तुझ्यात जो खमकेपणा दिसतो तो वाचना मुळे तर आहेच आणि श्री हनुमंताची तुला कृपाहि प्राप्तचं आहे, तुला वानर सेना कधीही सोडणार नाही कारण तू तुझ्या आई साठी आणि त्यांच्या श्रद्धेमुळे जगतो आहेस
@amolchandanevlog485
@amolchandanevlog485 Ай бұрын
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ...
@prathmeshrelekar7845
@prathmeshrelekar7845 19 күн бұрын
ॐ नमो आदेश
@VandanaBhandare-hy8rl
@VandanaBhandare-hy8rl Ай бұрын
दादा हा एपिसोड त्या लोकान साठी आहे जाना वाटतं अस काही नसतं.हा एपिसोड पाहिल्यावर. बोलण्या आधी नक्की च विचार करून मेसेज करतील.दादा नशीबवान आहात तुम्ही.आणी खुप नशिबवान आहो ती आई जीला तुमच्या सारख्या मुलगा आहे.
@harshadsonawane1572
@harshadsonawane1572 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ....
@rajdavlekar2312
@rajdavlekar2312 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻❤️ खूप आवडली व्हिडिओ काका मुले खूप शिकायला भेटले 💯 Thank you Mystery Talks❤️💯
@hbc11
@hbc11 Ай бұрын
Khupach bhari ! Shikayla barach milale.Sidhhesh sir che anubhav aikayla avadel . Good work by Mystery talks team.
@omkarghare7214
@omkarghare7214 Ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Shree swami samartha 🙏🏻
@preetiphule6333
@preetiphule6333 Ай бұрын
फार भयंकर आणि दु:खद गोष्ट
@iphonephotoeditingvideos7305
@iphonephotoeditingvideos7305 Ай бұрын
Mystery talks one of the best podcasts Siddhesh sirncha ch ahe ..sidhhech sirncha fan zalo mi ani special thanks to you mystery talks Virendra sir ..💯
@rohinikulkarni3591
@rohinikulkarni3591 Ай бұрын
खूप छान व्हिडीओ. श्री शिर्के साहेबांनी या गोष्टी खूप समंजसपणे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने योग्य मार्गाने हाताळल्या आहेत आणि सगळे अनुभव अगदी सहज सोप्या शब्दात विषद केले आहेत. डॉक्टर वर्तक यांचे व्याख्यान आम्ही 1972/73 च्या सुमारास डहाणूकर शुगर मिल्स, टिळकनगर, ता. श्रीरामपूर येथे ऐकले होते. त्यात त्यांनी मंगळा वर पाणी असल्याचे सांगितले होते. त्यांनी कुंडलिनी जागृत केली होती आणि ती जागृत करायला त्यांना 27 वर्षे लागली कारण त्यांनी गुरु केला नव्हता. त्यांचे त्यांनीच विज्ञाना च्या माध्यमातून हे केल्यामुळे वेळ लागला असे त्यांनी सांगितले होते. या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर. मेधा खाजगीवाले (पुणे ) यांचे JOURNEY OF THE SOUL AND LIFE AFTER DEATH. हे पुस्तक आणि अनिता मुरजानी यांचे " And that day I was died" ही पुस्तके खूपच छान आहेत. आपल्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतात.
@digambarsonawane2136
@digambarsonawane2136 Ай бұрын
मी मुरजानी ह्यांच पुस्तक वाचलंय
@must604
@must604 24 күн бұрын
मंगळावर,बुधावार पाणी आहे की नाही हे सांगायची गरज नाही. फक्त शेजारच्या खोलीत काय आहे हे सांगितले तरी अंधश्रद्धा समितीने बक्षीस ठेवले आहे.
@prasadpawar3385
@prasadpawar3385 9 күн бұрын
असा सर्व्या गोष्टी असतात मित्रांनो फक्त ज्याला दिसते त्यालाच समजत आणि दिसल तरी हिंमत ठेवा ❤
@kalpananimbalkar9592
@kalpananimbalkar9592 Ай бұрын
सिद्धेश सर खूप sorted सांगितल सगळ की आम्ही पण travel केला तो period . आणि Mystery Talks.. Thank you तुम्ही बऱ्याच viewers चे ऐकलेत, आमचा respect ठेवून उगीच मध्ये मध्ये scary photo,video आणि music टाकले नाहीत आणि त्या मुळे खरोखर सिद्धेश सर जे सांगत होते त्यात पूर्ण गुंग होऊन ऐकत राहिलो आम्ही . Thank You.. subscriber हे एक प्रकारचे fans असतात. आमच्या कडे जो कोणी पाहिला बघतो व्हिडिओ अपलोड झालेला तो लगेच घरात आणि friends group वर update देतो.. व्हिडिओ upload झाला म्हणून. Keep Growing boys
@sandipshinde9741
@sandipshinde9741 Ай бұрын
😅
@riddhiumrotkar9846
@riddhiumrotkar9846 Ай бұрын
LET HIM ADD AS HIS CHOICE .. YOU FOCUS ON CONTENT ...
@pankajsonawane2942
@pankajsonawane2942 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@jaymh8327
@jaymh8327 Ай бұрын
6 महिन्यात मृत्यू कालावधी असतो त्याला कलवा मसान बोलतात ही स्मशानी सिद्धी आहे ती काही तरी वापरातली वस्तू दिली जाते त्यात जर कच्चा कलवा असेल ते लहान मुलांच प्रेत असतं 6 वर्षे खालची ते देवघरात पण येऊन तुमच्या बाजूला बसू शकतो तो खेळून मृत्यू घडवतो मेलेल्या मृतदेहावर तुम्हाला काहीतरी खून दिसेल,त्याला संपवू शकत नाही पण एका वास्तूत बांधाव लागतं 3 दिवस स्मशानभूमीत साधना करावी लागते आणि ज्याच्यावर झालं त्याने हाथ पाय धुवुनच झोपावं लागतं, शेवट घेताना एखाद्या चा शेवटचा आठवडा त्या व्यक्तीला भयानक हिंसक प्रेत दिसून येतात मृत्यू फार तकलीफ वाली होते हे जास्त उत्तरेत चालतं
@priyapawar5706
@priyapawar5706 Ай бұрын
Sir tumhala itk kase mahit mala hi ek prashn vicharaycha aahe aapala contact no milel ka
@jaymh8327
@jaymh8327 Ай бұрын
@@priyapawar5706 ma'am social Media war number taku shakat nahi ikde vichara jar personal nasel tar
@jaymh8327
@jaymh8327 Ай бұрын
@@priyapawar5706 ही दुनिया फार वेगळी आहे यात भरपूर वाईट वाईट शक्ती आणि सिद्धी आहे,काही शक्ती संपवता येतं नाही संमोहन करून बांधावी लागतात.शिव पूजा विशेष भैरव पूजेला आणि काली पूजेला पण सात्विक असावी त्याला महत्व द्या आई आदिशक्ती प्रत्येक संकटातुन वाचवेल
@rohiniwalke6817
@rohiniwalke6817 28 күн бұрын
सर सॉरी. तुमचा फोन नंबर मिळू शकेल का. मी ही अनुभव घेतला आहे आत्मा चां. माझे मि. वरल्या वर वर्ष भर् घरात त्यांचं अस्तित्व दाखवत होते. अगदी कधी ही. अस म्हणतात आत्मा फकत मध्यरात्री त फिरतो तर हे दिवसा ढवळ्या ही मला दिसायचे. मला माझी आई, बाबा मोठा भाऊ ही दिसले आहेत ते गेल्यावर. माझ्या आईचा पुनर्जन्म झाला आहे माझ्या मुलाच्या रुपात. तसे तिने अनेक प्रकारे दाखवून दिले. अगदी मुलाचा जन्म झाला. नंतर. मुलगा दीड वर्षांचा असताना आई सारखा च बोलायचा. म्हणून मला काही प्रश्न पडले आहेत त्या विषयी काही मदत मिळेल.
@shraddhapanchal22
@shraddhapanchal22 22 күн бұрын
Aplyala itk dnyan kse ahe sir
@karimshaikh9593
@karimshaikh9593 Ай бұрын
खरंच खूप छान आहे.नवीन शिकायला मिळाले
@VandanaBhandare-hy8rl
@VandanaBhandare-hy8rl Ай бұрын
हे करणी प्रकार खरंच असतात हे जे अनू भवतात त्यांनाच कळले.हो पन आपलीं देवावर श्रद्धा आणि विश्वास असेल तो ह्यातुन तरतो हे नक्की.श्री स्वामी समर्थ महाराज
@ganeshingavale2642
@ganeshingavale2642 27 күн бұрын
बरोबर आहे सर चं कारण खुप वेळा असं होतो कि माणसं येवडी अंधश्रद्धा च्या आहारी जातात कि कोणत्या ही लेवल ला जातात सर बोले तसे नर बळी ही खुप वेळा ऐकलं आहे आणी बाजूच्या गावात पण ही गोष्ट झली आहे 🙌 म्हूणन देवा वर विश्वास असावं आणी अंधश्रद्धा च्या मार्गी जाऊ नये 🙌❤️💯
@prasadlabaje6215
@prasadlabaje6215 27 күн бұрын
Shree swami samarth..
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Ай бұрын
Chan shree swami samarth
@Ashwiniamolkadam1992
@Ashwiniamolkadam1992 Ай бұрын
Chan अनुभव shree swami samrth 🙏
@jayudurgude1362
@jayudurgude1362 Ай бұрын
Tumche vedios bghun mla dupari sudhha gharat ekt zopaychi bhiti watte 😅😂😂
@dikshayadav52
@dikshayadav52 Ай бұрын
Fr (for real )😂😂
@sonumonu4043
@sonumonu4043 Ай бұрын
Then don't listen
@ReflexkingYT_
@ReflexkingYT_ Ай бұрын
😅
@Rutujakadam.
@Rutujakadam. Ай бұрын
Ho na mala pan asach hot parda jari have mule sarkla tari angavr kata yeto 😂😂😂😂
@SARTHAKKYADAV-oz4qm
@SARTHAKKYADAV-oz4qm Ай бұрын
मग भुताला कोंडून घालायच ​घरात 😂@@Rutujakadam.
@prashantjadhav1939
@prashantjadhav1939 Ай бұрын
सर लय भारी खुप काही शिकांयला समजुन घेईला मस्त वाटतेय रोज विडिओ टाका सर
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Khup khup dhanywad sir. Nakkich prayatna karu roj videos gheun yayche 🙏🏻🙏🏻
@mi_n_my_sai
@mi_n_my_sai Ай бұрын
दादा रोज एक व्हिडिओ तरी अपलोड करा उत्सुकता असते की कोणती व्हिडिओ कधी येते ते
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Nakkich prayatna karu ajun videos taknyacha. Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
@vaishalimali40
@vaishalimali40 Ай бұрын
हो ना
@gujarnavnath8784
@gujarnavnath8784 Ай бұрын
सिद्धेश सरांचा मोबाईल नंबर हवाय
@AK24-007
@AK24-007 Ай бұрын
VIRU BHAU 😊 *बाप रे* ,,, NICE EPISOD
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thank you 🙏❤️🙏
@RV-Shree-Ram
@RV-Shree-Ram Ай бұрын
Khup Chan anubhav ,prt tumcha anubhav aikaych ahe😊
@tusharlondhe7074
@tusharlondhe7074 Ай бұрын
माझा जवळचा मित्र आहे, खूप छान सांगीतले आहेस भावा keep it up👌👌
@anistamboli833
@anistamboli833 Ай бұрын
Sir dada mo. no bhetel ka mala plz
@anistamboli833
@anistamboli833 Ай бұрын
Dada
@fact_tv_official752
@fact_tv_official752 7 күн бұрын
Yedya bhokacya 😂😂😂😂
@KiranPradhan-zy6lx
@KiranPradhan-zy6lx Ай бұрын
Best interview ani experience ever 🙌🏻
@shraddha552
@shraddha552 24 күн бұрын
Nice video .khup chhan sangital siddhesh dada ne..chhan samajavel paranormal activities 👌👏👍
@Sanketyavatkar001
@Sanketyavatkar001 Ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात...आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो.... रोज व्हिडिओ अपलोड करा
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Nakkich try karu roj videos upload karanycha. Khup khup dhanywad asach support kayam asude 🙏🏻🙏🏻
@Stfuyash07
@Stfuyash07 27 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
@Gavachya_aathavani2244
@Gavachya_aathavani2244 Ай бұрын
आता पर्यन्त चा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ
@ShashikntMule-uu4do
@ShashikntMule-uu4do Ай бұрын
दादा तू एक असा व्हिडिओ बनव जेणेकरून लोकांना भूत प्रेताचे कसे वाचायचे किंवा कोणत्या प्रकारच्या कोणत्या राशीच्या त्या लोकांना भुतांचा किंवा इतर त्रास होतो अशा गोष्टींपासून किंवा अशा ठिकाणापासून कसे दूर राहायचे कशावर तू व्हिडिओ बनव जेणेकरून लोकांना कळेल की अशा काही स्थितीतून केव्हा प्रसंगातून कसे बाहेर पडावे प्लीज यावर एक व्हिडिओ बनव❤
@rulesboypictures
@rulesboypictures Ай бұрын
Hya gosti gosti sathi vel tharvat rahte jase ki amavasya ha bhootancha divas asto, saglya gosti time madhe divide aahet kahi time deva sathi tar kahi bhootan sathi, baher padtana tumhala vel pahun baher padaila pahije
@vaishnavilende7457
@vaishnavilende7457 Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@user-iu5hq3md8o
@user-iu5hq3md8o Ай бұрын
लय भारी ❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Dhanywad 🙏🏻
@Gavachya_aathavani2244
@Gavachya_aathavani2244 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@ashvinijambhale9422
@ashvinijambhale9422 Ай бұрын
आम्हाला अंनुभव ऐका ला आवडती सरांचे पुन्हा करा वि डीवो खूप महिती पूर्वक आहेत खूप छान
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Ho nakkich punha tyanche videos gheu yeu tumcha sathi. Khup khup dhanywad asach support karat raha 🙏🏻
@meghanagawari5612
@meghanagawari5612 Ай бұрын
Twinkle twinkle little star mystery talks is a super star😎⭐❤👌🤟👏
@shubhamdhavle3218
@shubhamdhavle3218 Ай бұрын
Khup mast🎉❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Dhanywad sir 🙏🏻🙏🏻
@komalchavan580
@komalchavan580 Ай бұрын
Mazya gharche mla ragvtat ratrich ghabrte ani bhutache video bght bste mhnun Tarihi me tumche sgle video bght aste mla khup avdtat asech navin video banvt raha khup chhan astat ❤
@snehalthakur783
@snehalthakur783 Ай бұрын
I have worked with Dr. Vartak for his books cover page.He was one top yogis in india.He challanged Nasa for Mangal Abhiyan.It's good that you listened his advice. May Swami Bless you n your mom.Have good n safe life ahead.
@PIANOTUTORIALyoutube
@PIANOTUTORIALyoutube 3 күн бұрын
Jay jay Raghuvir Samarth
@OnkarVilasJoshi-lh8ng
@OnkarVilasJoshi-lh8ng Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य ही शक्य करतील स्वामी
@PreetiDeshmukh-xf4lo
@PreetiDeshmukh-xf4lo Ай бұрын
Khup chan astat tumche videos 👍👏🏻
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Khup khup dhanywad asach support kayam asude 🙏🏻🙏🏻
@aatishaatish8238
@aatishaatish8238 Ай бұрын
Khup chhan hota video dada
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Khup khup dhanywad 🙏🏻
@ahilyakhatake8245
@ahilyakhatake8245 Ай бұрын
Shree swami samarth
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
🙏🕉🙏
@SB-rd6tq
@SB-rd6tq Ай бұрын
खुपच डेंजर अनुभव, dr वर्तक यांच्या बद्दल मी पण खुप वाचले आहे,त्यंच्यावर दत्त गुरुंचा हात होता. कोठल्याही परिस्थीतीत म्हणा सिद्धेश अशा महान व्यक्तीस भेटला य भाग्यवान आहे त्याचा अनुभव ऐकुन काटा आला😔
@sktanveer7529
@sktanveer7529 Ай бұрын
The way he talk ❤️‍🔥
@nishasandav8598
@nishasandav8598 Ай бұрын
Kharch khupach chhan ase video pathvat java mala ekayla khupach awdtat
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Ho nakkich apan ajun ase anubhav gheun yaycha prayatna karu. Ani ajun hi real anubhav aplya channel var gheun yet rahu. Khup khup dhanywad 🙏🏻
@Satrangi66
@Satrangi66 Ай бұрын
Love this channel ❤❤️
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thank u so much for your love and support 🙏🏻🙏🏻
@BoT-PRSN
@BoT-PRSN 10 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙌🕉️🖤
@NikitaSawant-dn3wt
@NikitaSawant-dn3wt Ай бұрын
Shri Swami Samarth
@poonamwalunj3642
@poonamwalunj3642 Ай бұрын
एवढे व्हिडिओज पाहिले पण सेद्धेश ने ज्या पद्धतीने सांगितले खरंच खूप आवडलं (I know those were very horrible incidents for him).... सिद्धेश तुमचे अजून stories ऐकायला आवडतील.
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Nakkich ma’am ajun tyancha sobat ghadlelya ghatna ahet ani tyanna ya saglya goshtincha changlya prakare knowledge kiwa abhyas(asa hi mhanta yeil) ahe. Tar apan tyanche ajun anubhav lavkarach gheun yenar ahot dhanywad 🙏🏻
@avgvlogss7928
@avgvlogss7928 Ай бұрын
Maja aali
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thanks for watching 🙏🏻
@mandartamore9607
@mandartamore9607 Ай бұрын
Nice Block
@prabhavatipatil6235
@prabhavatipatil6235 21 күн бұрын
तुम्ही म्हंटले लहानपणापासून कोथरूड मद्ये होते..आणि तुम्ही च म्हंटले तुम्ही आधी कोकण मद्ये होते..कोणत खर..कोथरूड की कोकण
@manishajakhotiya
@manishajakhotiya Ай бұрын
👌👌👌👍👍
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
🙏🙏🙏
@Joyful_Janvi
@Joyful_Janvi Ай бұрын
Dada khup chan hota video ..😊..siranni anubhav sangitle hi khup chan 👍🏻
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thanks for watching 🙏❤️🙏
@SurajPawar-dt1dn
@SurajPawar-dt1dn 10 күн бұрын
👌👌👌
@user-dy1bl9wm6l
@user-dy1bl9wm6l Ай бұрын
Khup chan😢
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thanks for watching 🙏🙏🙏
@crazygamers2498
@crazygamers2498 Ай бұрын
Khup bhari
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thank you 🙏🕉🙏
@Akshaya.Salunke
@Akshaya.Salunke Ай бұрын
Khupach bhari anubhav
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thanks for watching 🙏
@PiyushAlhat-xi5bq
@PiyushAlhat-xi5bq Ай бұрын
Mstch ❤️
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Dhanywad 🙏🏻
@omkarkapde1285
@omkarkapde1285 Ай бұрын
Chan story aati bhai 1:52
@nikitashamkar9
@nikitashamkar9 Ай бұрын
Dada chi boli भाषा khup chan aahe❤
@user-wg7gi9vf1b
@user-wg7gi9vf1b Ай бұрын
खुप छान ❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thank you 🙏
@ganeshtokapure5938
@ganeshtokapure5938 Ай бұрын
Khup chan 😊
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thanks You 🙏
@umeshmandavkar5770
@umeshmandavkar5770 Ай бұрын
Khup mast
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thanks for watching 🙏
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Ай бұрын
दादा सर्व माहिती बरोबर सांगतात . हे प्रकार बऱ्याच लोकाबरोबर होतात
@I.m_aadesh
@I.m_aadesh Ай бұрын
First 😢
@poonambhoite6007
@poonambhoite6007 Ай бұрын
Khupch interesting hota video baghyla majja ali...❤ Pudhcha video lavkr share kara 😊🙏
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thanks for watching 🙏❤️🙏 Yes nakki try karu luvkar video uploading karaycha 🙏
@rupalimahadik9988
@rupalimahadik9988 18 күн бұрын
Khup chan sangital hyanni
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 18 күн бұрын
Thanks for watching
@mi_n_my_sai
@mi_n_my_sai Ай бұрын
😢😢😢
@user-zm4nc8cw1w
@user-zm4nc8cw1w Ай бұрын
Jay shree ram❤🤛
@GWNikhil120
@GWNikhil120 25 күн бұрын
आ मच्याकडे येक बाई दिसते जेंव्हा गावातील लोक शेतीच्या कामासाठी जातात तर ते जेव्हा संध्याकाळी परत येतात तेंव्हा कोनी जर येक्ता असेल तर ती बाई येका लहान मुलाला घेऊन रडत रस्त्याने जाताना दिसते
@GWNikhil120
@GWNikhil120 25 күн бұрын
पण ती एकाच माणसाला नाही दिसत अशी कित्येक जणांना दिसले
@riseagain10
@riseagain10 Ай бұрын
❤❤jai shree ram ❤❤❤jai bajrang bali ❤❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Jai shree Ram 🙏🏻🚩 jai Bajrang bali 🙏🏻
@user-fx5pz1we1k
@user-fx5pz1we1k 4 күн бұрын
मला रात्री 2 30 वाजता मेडिकल कॉलेज कॉलेज च्या अंडर कॅन्स्ट्रॅकशन बिल्डिंगच्या खाली सफारी घातलेला पुरुष आणि हिरवी साडी घातलेली बाई दिसली होती. आमच हॉस्टेल जंगलात आहे त्यामुळे तिथे अशी माणसे दिसणे अशक्य आहे.
@rajeshdhagale1470
@rajeshdhagale1470 24 күн бұрын
Part 2 please
@mi_n_my_sai
@mi_n_my_sai Ай бұрын
😮😮😮😮😮😮
@Indianarmylover16303
@Indianarmylover16303 Ай бұрын
Very nice ❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thanks for Watching 🙏❤️
@vaibhavdeshkar2444
@vaibhavdeshkar2444 Ай бұрын
Interesting & Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
हर हर महादेव 🙏🕉🙏
@deepalidas7739
@deepalidas7739 Ай бұрын
यांचे सगळे अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला प्लीज सगळे अनुभव सांगा🙏
@prasaddoke8137
@prasaddoke8137 Ай бұрын
माझी आई रोज देव पूजा करते जप करतेय या सर्व गोष्टींमुळे कोणी जर आपल्यावर ब्लॅक मॅजिक केलं तर ते सफल होतं नाही.
@suvernasatam-qh2nu
@suvernasatam-qh2nu 2 күн бұрын
हा व्हिडिओ पहिला.shidhesh च्या सर्व प्रश्नांची उत्तरे शनि धाम मंनु भैया सनातन के सारथी you tube वर मिळतील.even कोणी केले त्याचे नाव नाही ,पण घराचे,व्यक्तीचे वर्णन सांगितले जाते.आणि ते ही निःशुल्क .
@spkg2724
@spkg2724 Ай бұрын
😅😅😅
@thecatfamily914
@thecatfamily914 Ай бұрын
पुढे त्या मांजरीन च काय झाले ,अजून 1 episode kara या sir sobat ani tyana contact kasa keryacha te paan sanga
@TheDashagriva
@TheDashagriva Ай бұрын
Siddhes shirke sir shi contact kasa karaycha jar kahi concern astil tar....pls help
@shaileshmundalik
@shaileshmundalik Ай бұрын
Amir Bhai😂 Seen ho gaya
@RavirajDavare
@RavirajDavare Ай бұрын
Mast video👌🏼👌🏼👌🏼
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thank you 🙏
@RavirajDavare
@RavirajDavare Ай бұрын
​​@@mysterytalksofficial specially thank you and your all team members to put too much efforts to make videos 🙏🏼🙏🏼🙏🏼
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
Thanks for your support and love sir 🙏❤️🙏
@vikasjamdade2127
@vikasjamdade2127 Ай бұрын
❤🎉
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial Ай бұрын
🙏🏻🙏🏻
@user-oi7pm4vm4f
@user-oi7pm4vm4f Ай бұрын
Good actor very nice 😂😂
@NaikCinematography29
@NaikCinematography29 7 күн бұрын
Past life regression chi information denara video kara
@Bulla125
@Bulla125 Ай бұрын
Siddhesh dada bhutachi gosta sung 😅😅😅 istine nyy banaycha hay😢
@Apurv-xl5ss
@Apurv-xl5ss 22 күн бұрын
24:40 cats dog vr ch kay snake vr pan attack kartat. Dont underestimate cats. #catlover
@shashikantsorte9270
@shashikantsorte9270 Ай бұрын
😜😜😜😜😜😜
@HarshaliHarshu
@HarshaliHarshu 18 күн бұрын
Dada Siddhesh sir yanche पुढचे अनुभव ऐकायला आवडतील plz पूना त्यांचे व्हिडीओ दाखव
@niranjanakamble6667
@niranjanakamble6667 Ай бұрын
Sir Siddhesh sir yani kon konte book bachle te sanga please
@gururaj1265
@gururaj1265 Ай бұрын
Mazw ek suggestion ahe. Ek live stream karun planchet and bhutbadha live dakhvavi. Baghuya tari aple nyan ani podcast gheun gheun reach vadhat nahiy. Live stream ne vadhel tumchi reach
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 44 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 23 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
Мама хитрая😂​⁠​⁠@ladymilanapap4610
0:16
МишАня
Рет қаралды 1,6 МЛН
Ещё один способ не забеременеть
0:16
Pavlov_family_
Рет қаралды 11 МЛН
ПРИДУМАЛ ВЫХОД (@inaciomundoafora - Instagram)
0:21
В ТРЕНДЕ
Рет қаралды 13 МЛН
Телега - hahalivars
0:55
HAHALIVARS
Рет қаралды 2,4 МЛН
Я нашел кто меня пранкует!
0:51
Аришнев
Рет қаралды 3,2 МЛН