तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्रींची मुलाखत|मोहटादेवी जवळ असणारे तारकेश्वरगड

  Рет қаралды 8,369

Jayram Shelke Vlogs

Jayram Shelke Vlogs

Күн бұрын

नगर आणि बीड जिल्ह्यातील सीमारेषेवर आष्टी तालुक्यातील महिंदा या गावाच्या शिवारात डोंगरावरती वसलेली तारकेश्वर गड हे प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र असून आषाढी आणि कार्तिकी वारीला मोठा समुदाय जमा होतो. याठिकाणी वैकुंठवासी नारायण महाराज शास्त्री यांची समाधी आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर आहे आणि तारकेश्वर महादेवाची भव्य अशी पिंड आहे भक्त गणांसाठी येथे अहोरात्र अन्नदान सुरू असते त्यांना जेवणाची राहण्याची मोफत सोय तारकेश्वर गडाच्या वतीने केली जाते.
सध्याचे महंत असणारे ह.भ.प. आजिनाथ महाराज शास्त्री यांच्या गोड वाणीतुन आपण या तारखेश्वर गडाचा इतिहास जाणून घेणार आहोत. आदिनाथ महाराज शास्त्री यांचं हरिपाठ ज्ञानेश्वरी भागवत आदी ग्रंथावर प्रभुत्व असून समाजामध्ये हिंदू धर्माची आणि वारकरी शिक्षण ,वारकरी संप्रदायाचा ते प्रचार करतात!
हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून याठिकाणी महंत नारायण महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पाच लाख भाविक जमा होतात तसेच आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो समुदाय या ठिकाणी जमा होतो.
मोहटादेवी च्या जवळच असणारे हे तीर्थक्षेत्र सर्व हिंदू जनतेला एक प्रेरणास्थान आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे!
हे तीर्थक्षेत्र पाथर्डी पासून वीस किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला असून , मोहटादेवीच्या दक्षिण दिशेला पाच किलोमीटर अंतरावर आहे . या ठिकाणाहून मढी अर्थात मच्छिंद्रनाथ संस्थान जवळच आहे. आजूबाजूच्या परिसरात या गडा मुळे एक भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे .
आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध हिंदू समाज आज जागृत होऊन देव देश धर्म कार्य करीत आहे.
#हिंदूधर्म #हिंदूसमाज #वारकरीसंप्रदाय #वारकरीपंथ #भगवानगड #नारायणगड #मच्छिंद्रगड #निगमानंदमहाराज #महादेवमहाराज #नामदेवशास्त्रीमहाराज #माऊलीफाटा #नामदेवमहाराजशेकटेकर #गिरधारीमहाराजशेळके #गहीनाथगड #विठ्ठलमहाराजशास्त्री #हनुमांगड #खाडेमहाराज #पंकजाताईमुंडे #गोपीनाथमुंडे #धनंजयमुंडे #प्रीतमताईमुंडे #दसरामेळावा #मोहटादेवी #मोहटादेवीसंस्थान #मोहटागाव #मोहवनस्पतीनावाचेझाड #मोहाचीझाडे #मोहवनस्पती #तांदळातप्रकटल्यामोहटादेवी #अलकाकुबल

Пікірлер: 13
@jayharimauli4764
@jayharimauli4764 Жыл бұрын
खूप सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गडाची छान माहिती मिळाली,जयहरी माऊली🙏🚩
@user-rz6xl1ig8n
@user-rz6xl1ig8n 2 жыл бұрын
भारी गड आहे..👌
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@jaysing4181
@jaysing4181 Жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा
@kishordorle5466
@kishordorle5466 3 ай бұрын
Jay Gurudev Narayan Maharaj...
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@kakasahebhinge1808
@kakasahebhinge1808 2 жыл бұрын
अतिशय सूंदर आणी सोप्या भाषेमध्ये खूप छान माहिती दिली साहेब
@jayramshelkevlogs8556
@jayramshelkevlogs8556 2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्ही आपले आभारी आहोत
@vishaltandale3263
@vishaltandale3263 9 ай бұрын
🙏
@sudarshandhumal3168
@sudarshandhumal3168 Жыл бұрын
गडावरील नंबर भेटेल का ?
@swimmingvlogs6342
@swimmingvlogs6342 2 жыл бұрын
👌👌🙏🙏🚩🚩
@jayramshelkevlogs8556
@jayramshelkevlogs8556 2 жыл бұрын
धन्यवाद @jayram shelke vlogs आपले आभारी आहे!🙏
@user-mf2qo9tr9x
@user-mf2qo9tr9x 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली माऊली ...जय हरी 🚩🚩❤️🙏🙏
Best Prabhupada Kirtan Hare Krishna
2:08:14
Jadhavacarya
Рет қаралды 9 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 191 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 59 МЛН
Sri Venkateswara Suprabhatham | M.S. Subbulakshmi, Radha Viswanathan | Carnatic Classical Music
20:47
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН