तारखेवरून वार शोधा 5 सेकंदात !! | find day in calendar

  Рет қаралды 594,799

VIJAYPATH ACADEMY

VIJAYPATH ACADEMY

Жыл бұрын

#vijaywaghsir #vijaywagh
तारखेवरून वार शोधा ५ सेकंदात !! By Vijay Wagh Sir #mpscexam #maths #mpsctricks
विद्यार्थ्यास घडवणे हाच आमचा धर्म...या उद्देशाने विजयाचा खरा मार्ग व नवीन दिशा दाखवणार्‍या विजयपथ च्या नवीन पर्वाची सुरुवात....
विजय वाघ सर स्वत: 8 Govt post holder आहेत.
विजयपथ मधून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थीवर्गाला स्पर्धा परिक्षेचे योग्य ते मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयपथ अकॅडमी New PSI/STI/ASO Combine Batch 2022 च्या पर्वाची सुरुवात करत आहे.
वैशिष्ट्ये:
1. फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच
2. MPSC परीक्षा भविष्यात online होणार हा विचार डोक्यात ठेवून App द्वारे Online test व Analysis!
3.कमी विद्यार्थी संख्या त्यामुळे स्वतः विजय वाघ सरांचे (8 Govt Post holder) वैयक्तिक मार्गदर्शन.
4. अभ्यासिकेची सोय.
5. Installment मध्ये फी भरण्याची सोय. यामुळेच ज्यांनी दुसरीकडे इतर ठिकाणी क्लास केलेले असतात अगदी ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे क्लास लावतात.
तर चला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगूया !!!
Contact : 8530421122 /7030620505
vijaypathmpscpune.com/
best mpsc classes in pune
mpsc cut off 2021
mpsc update today
mpsc
mpsc cut off 2022
mpsc pre 2021 expected cut off
mpsc answer key 2021
mpsc syllabus mpsc cut off
mpsc rajyaseva pre 2021 expected cut off
mpsc news today psi question paper 2021
psi psi exam preparation combine
mpsc combine
mpsc strategy combine
mpsc syllabus combine
mpsc previous year question paper combine
mpsc book list combine
mpsc cut off psi sti aso study plan 2021
psi sti aso syllabus 2021
psi sti aso
psi sti aso exam information in marathi
best mpsc online classes
best mpsc classes in pune
calendar reasoning
calendar trick,calendar math trick
mpsc cut off 2022 prelims,mpsc cut off 2022 expected cut off,mpsc
vijay wagh sir
vijay wagh sir maths
mpsc reasoning
mpsc reasoning previous year question paper
mpsc news
mpsc update today
tait exam update,talathi bharti 2023
talathi bharti 2022
talathi bharti 2023 online form date
dindarshika tricks in marathi
dindarshika sachin dhawale
dindarshika yj academy
buddhimatta in marathi
buddhimatta tricks
वार काढणे
वार शोधणे
तारखेवरून वार शोधणे
तारखेवरून वार काढणे
find day of any date
find day from date trick
find day of any date in marathi
find day from date
find day of the week from given date
find day of given date
find day of week from date
finding day for a given date
finding day from date formula
finding day using date
finding day on a particular date
day from date
day from date formula
shortcut to find day of any date

Пікірлер: 1 100
@tejasgophane361
@tejasgophane361 Жыл бұрын
एकदा विजय वाघ सरांचे offline लेक्चर पण करून बघा. क्वालिटी बघून जबरदस्त वाटेल. माझ्या आयुष्यातले सर्वात छान शिक्षक. सर तुम्ही लेक्चरला सुरुवात केली तर वेळ कसा जातो कळतच नाही. आमच्या बॅचला तुम्ही फक्त csat शिकवले. नंतर मित्राकडून कळाले की तुम्ही सगळेच विषय यापेक्षा छान शिकवता. सलाम सर तुमच्या शिकवण्याला !
@SonaliAmar999
@SonaliAmar999
Sir तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर आणि ट्रिक्स माहीत आहेत मग तुम्ही परीक्षा देऊन कलेक्टर का होत नाय😊
@madhurilokhande8974
@madhurilokhande8974 Жыл бұрын
सर तुमची ट्रिक्स खूप छान आहे पण वर्ष 2000, 2001 ,2002, 2003 असेल तर त्या वेळेला तर थ 4 ने भागल्यावर उत्तर पॉईंट मध्ये
@satishsonwane99
@satishsonwane99 21 күн бұрын
2002,2003 असे वर्ष आल्यावर 4 ने पूर्ण भाग जात नाही तेव्हा काय करायचं त्या वर व्हिडिओ बनवा सर
@seemapomane6110
@seemapomane6110 Жыл бұрын
सर तुमच्या कर्तुत्वाला सलाम सर्व विद्यार्थ्यांना असे शिक्षक भेटले तर भारत जगात एक नंबरला देश येईल तुमच्या शिकवण्याल सलाम
@tejasji3364
@tejasji3364 Жыл бұрын
Premier ahe live nhi
@nehajadhav1928
@nehajadhav1928 Жыл бұрын
काय भारी समजलय सर. आता हा कोड कधिच विसरु शकनार नाही. great. ओनलाइन असे आहे तर ओफलाइन बेच किती भारी असेल सर. पुढची बेच कधी आहे तुमची? मी खुप खुष आहे सर आता सगळ्या तारखा वार पटकन येतात. thanks sir🙏
@nareshgharat66
@nareshgharat66 Жыл бұрын
आपण वार शोधला आता कोणत्याही वर्षातील कोणत्याही वाराची तारीख कशी शोधावी किंवा शोधता येईल का? हा व्हिडिओ अतिशय अप्रतिम सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@user-dc2hi5ds7g
@user-dc2hi5ds7g
सर काही असे प्रश्न असतात की त्यांना वर्ष नसतं फक्त वार दिलेला असतो ते प्रश्न खुप अवघड जातात त्यावर वडीओ करा ना प्लीज
@user-sp8xy2do4s
@user-sp8xy2do4s 21 күн бұрын
जर शिक्षक दिन रविवारी असेल तर ख्रिसमस कोणत्या वारी येईल सर तुम्ही 8वी NMMSचा कालमापन पाठ हा व्हिडिओ बनवा मला गरज आहे सर please
@pradipkamble6722
@pradipkamble6722 Жыл бұрын
Offline batch siranchi karayala milali he bhagya amche .2018 batch sir
@shreechaudhari2790
@shreechaudhari2790 Жыл бұрын
साहेब अतिशय अवघड प्रश्न देखील तुम्ही छान प्रकारे शिकवता 🎉 आभारी आहोत आम्ही
@sanikadeshmukh2262
@sanikadeshmukh2262 Жыл бұрын
King of mpsc. vijay wagh sir
@shyamraorokade293
@shyamraorokade293 Жыл бұрын
फारच कौतुक करण्याजोगे lecture आहेत खर तर अस highschool la असे शिकवायला हवे
@rgpatil5986
@rgpatil5986
सर अतिशय सोपी पध्दत शिकवली आहे हे आम्ही कधीच विसरू शकत नाही आपल्या हुशारीला लाख लाख सलाम
@priyapatil1779
@priyapatil1779 Жыл бұрын
Sir फारच सोप करून सांगितल....permanently fixed in mind. Thank u so much....
@vishalsarkate9175
@vishalsarkate9175 Жыл бұрын
सर मला गणित थोड विक जात होत पण सर जेव्हा पासून मी तुमचे लेक्चर बगत आहे ..आता अस वाटत आहे सर्वात सोपा विषय तर गणित आहे thank you sir
@BhagyashriBorde-me5bh
@BhagyashriBorde-me5bh Жыл бұрын
खूपच अप्रतिम शिकवण्याची कला सर आपल्या कडे आहे... एकदाच शिकवल्या बरोबर लक्ष्यात बसेल अस आपण शिकवता..... आपल्या सारखे शिक्षक सर्वांना मिळाले तर मुलांना कुठल्याच विषयात अडचण येणार नाही.
@OmparkashSathe
@OmparkashSathe 15 сағат бұрын
सर तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohitshelke1
@rohitshelke1 Жыл бұрын
Kharch wagah sir awghad watnare Prashan aaj tumchya shikwnyne khup sope watu laglet....tummchi shikwnychi trick sadhi ,sopi khup bhari ahe...hat's of Wagh sir..
काळ व काम | Time And Work #vijaywaghsir #mpsc #mathtricks
48:08
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 8 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 54 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 8 МЛН