आता सोडून दे तू दारू /Ata Sodun De Tu Daru / व्यसनमुक्ती Special Song /Jagdish Patil /Gudalwar Films

  Рет қаралды 2,227,708

Gudalwar Films

Gudalwar Films

Жыл бұрын

(ह्या गीताचे बोल स्क्रीन रायटर्स असोशिएशन मुंबई द्वारा रजिस्टर आहे)
ह्या गीताची कोणीही कॉपी किंवा रिमिक्स करू नये, असे केल्यास स्क्रीन रायटर्स असोसिएशन च्या नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.
Gudalwar Films
Presents
आता सोडून दे तू दारु
दिग्दर्शक / गीतकार : रमेश गुडलवार
निर्माती : निलम रमेश गुडलवार
कलाकार : साई भोईर, राजेश मासमारे, सरस्वती सातवी
गायक : जगदीश दादा पाटील
संगीतकार : डीजे अक्षय, बबलू पाटील
मिक्स मास्टर : D.J. Akshay Pro
व्हिडिओग्राफी : आर. बी. राऊत, अनिल राऊत
सहकलाकार : केतन जनाठे, जयराम कान्हा तरे, कुसुम जयराम तरे, सातक संदीप बरड, सोहम सचिन बरड
लोकेशन : दुर्वेस गाव
नमस्कार मित्रहो, गुडलवार फिल्म्स सादर करीत आहे "आता सोडून दे तू दारु". या सॉंग मधे दारू मुळे पूर्ण परीवाराची कशी दुर्दशा होते हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
नवरा दारू पिऊन आल्यावर बायकोशी भांडतो, कधी तिला मारतो. अशा त्या वातावरणात शेतातून / कंपनीतून दिवसभर काम करून आलेल्या त्या माऊलीची काय अवस्था होत असेल, शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींना घरचं असं वातावरण बघून त्यांच्या मनावर किती मानसिक परिणाम होत असेल, याची आपण कल्पना करू शकतो.
दारु मुळे पैशाचं नुकसान होते हे आपल्याला दिसतं, दारूमुळे चारचौघात आपला अपमान होतो हे दिसतं, पण दारू मुळे कुटुंबातील पूर्ण माणसांना मानसिक त्रास किती होतो याचा आपण विचार करू शकत नाही. ज्याच्यावर बीतते तोच जाणू शकतो.
आपण कधी एखादा पाव्हणे म्हणून गेला असाल तर आपल्याला अनुभव आला असेल की बाप त्याच्या अभ्यास करत असलेल्या मुलाला / मुलीला बियर आणायला घालवतो. विचार करा त्या गोष्टीचा त्या शाळा शिकत असलेल्या त्या मुलावर / मुलीवर काय परिणाम होत असेल, आणि बाप त्या मुलाला कोणत्या तोंडाने सांगू शकेल की "मुला तू व्यसन करू नको".
हे गाणं कोणाचाही विरोधात नाही, कुणाचाही अपमान करण्याच्या उद्देशाने बनविले नाही. समाजात एक चांगला संदेश जावा म्हणून हे सॉंग बनविले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सॉंग फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे, माझी सर्व युट्यूबरांना हात जोडून विनंती आहे की, हे गाणं घराघरात पोहोचलं पाहिजे. सर्वांनी सपोर्ट करा. एखादं लव सॉंग बघून जसं तरूण तरुणीला वाटतं की आपण सुद्धा प्रेम करायला पाहिजे, तसंच हे सॉंग बघून एखाद्या दारू पिण्याऱ्याला वाटलं की आपण सुद्धा दारू सोडायला पाहिजे, तर हे गाणं बनविण्याचा आमचा उद्देश सफल झाला असे आम्ही समजू.
धन्यवाद…🙏🙏🙏
For Any Inquiries, Contact Us On : Gudalwarfilms@gmail.com
#rajababu
#saraswatisatvi
#gudalwarfilms

Пікірлер: 392
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
मित्रहो नमस्कार हे सॉंग माझं नसून आपल्या सर्वांचं आहे या सॉंग ला घरा घरात पोहचवण्यासाठी सर्वांना शेअर करा , अभिमान आहे मला माझ्या फक्त टीमचा नव्हे तर सर्व पॉलिवूड मधील म्हणजेच पालघर मधील सर्व कलाकारांचा
@muktarshaikh6310
@muktarshaikh6310 Жыл бұрын
़:-)
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks bhai
@kimeshkadu6425
@kimeshkadu6425 Жыл бұрын
@@gudalwarfilms1234 aaaaAaaA
@parmeshwarsangale1001
@parmeshwarsangale1001 Жыл бұрын
🤣🤣🤣😂😂😂⚡😱🍾🍾🏴‍☠️
@jalpeshdhalhavi8995
@jalpeshdhalhavi8995 Жыл бұрын
Qqqqqqaaaaaaqqqaaaqaaqqaa1qqq1qq11qqq1111qqaàAaaaaaaaaaaaaaaA
@sunillakhan3115
@sunillakhan3115 Жыл бұрын
एकदम योग्य संदेश दिला आहे..... गावातली माणसे दारू च्या आहारी खूप जात आहेत, आणि संसाराची माती करून टाकतात...
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@user-rd8op2eg9f
@user-rd8op2eg9f 5 ай бұрын
जय👏 भिम भावा नो.....एक..वास्तव .. राष्ट्रीय समाज प्रबोधन....❤❤❤...मुंबई
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 5 ай бұрын
Dhanyavad
@sachu24_vlog
@sachu24_vlog Жыл бұрын
खरोखर आपल्या आदिवासी समाजात बघायला गेलं तर लहान लहान पोरं सिगरेट, दारु , च्या मागे आहेत ... एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलाय खूप छान आहे ... मला वाटतं या विषयावरती एक Sort Film काढायला पाहिजे....🙏🙏🙏
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Tumcha saport asel tar film nakki banau
@sachu24_vlog
@sachu24_vlog Жыл бұрын
@@gudalwarfilms1234 Ho Aamcha Support tr aahe Kayam ...... Ashya Changlya Motivation Sathi tr...
@madhukarwarkhande459
@madhukarwarkhande459 Жыл бұрын
खूप सुंदर गाणे आहे चांगला संदेश दिला आहे तुम्हा सगळ्यांना मना पासून खूप खूप सुभेच्छा असे च आपल्या समाजा ला प्रबोध णाची गरज आहे
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks madhukar bhau
@jivanpawar1517
@jivanpawar1517 Жыл бұрын
खरच छान संदेश आहे सर्वानी Video Sher करा समाजात दारू व्यसनंमुक्त झाली पाहिजे
@bhaskarkuvara7838
@bhaskarkuvara7838 Жыл бұрын
दारुड्यांसाठी चांगलाच संदेश दिला आहे या गाण्यातून रमेश सर खुप आवडलं गानं राजेश दादा साई & सरस्वती ताई मस्त ऍक्टींग पुर्ण टिमचे अभिनंदन 👌👌👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@rajeshkhandekar2586
@rajeshkhandekar2586 Жыл бұрын
खूपच चांगला संदेश दिला आहे या गाण्याच्या माध्य मातून सर.. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻😘
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@dipeshkathya2195
@dipeshkathya2195 Жыл бұрын
खूप खूप मस्त सोंग आहे खूप आवडलं अशीच काही तरी घरा वरून गाणं असल् कि खूप मज्जा येते गाणं आयक न्यासाठी आणि बघण्यासाठी बेस्ट ऑफ लुक् पुढील वाटचालीसाठी सर्व टीम ला
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@deorammoreskill9877
@deorammoreskill9877 Жыл бұрын
Mast rajesh bhau👍👍👌👌💐💐💐
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@GAUJITMUSIC
@GAUJITMUSIC Жыл бұрын
रमेश सर तुम्ही या गाण्यांतून सर्व दारुड्यांसाठी चांगलाच संदेश दिला आहे , गाणे खुप छान लिहिले आहे, आणि जगदीश दादांच्या आवाजात तर गोडवा आहेच तसेच साई दादा , राजेशची acting खुप मस्त झाली आहे , पुर्ण टीमचे मनापासून अभिनंदन BEST OF LUCK
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@RajaBabu-uy5wx
@RajaBabu-uy5wx Жыл бұрын
Thank you
@mindartmusicstudios1831
@mindartmusicstudios1831 Жыл бұрын
सोंग मधुन व्यसन मुक्तीचा खुपच महत्वचा संदेश दिला गेला आहे.... आणि कलाकार साई भोईर, राजेश मासमारे ani सरस्वती सातवी ह्यांनी नेहमी प्रमाणे खुप उत्तम अभिनय केला आहे....
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@RajaBabu-uy5wx
@RajaBabu-uy5wx Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@sureshmohandkarspecial2232
@sureshmohandkarspecial2232 Жыл бұрын
Mast
@sureshmohandkarspecial2232
@sureshmohandkarspecial2232 Жыл бұрын
Far.besh.bho
@sureshmohandkarspecial2232
@sureshmohandkarspecial2232 Жыл бұрын
Mala.faar.aavdla.mazee.pan.esha.ahe.ase.viidevo.kadhneca
@RJ-ii1oj
@RJ-ii1oj Жыл бұрын
खूपच छान सोंग झाले शिकण्यासारखं बरंच काही या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले असेच सोंग पुढे येत राहूद्या
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@gayatrisonawane3187
@gayatrisonawane3187 Жыл бұрын
खुप छान आहे भाऊ हो मना पासुन तुमाला माजा सलाम जय खान्देश दिपक माळी ओफेसेल
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Jay khandesh dipak bhau
@prakashdhum6202
@prakashdhum6202 Жыл бұрын
खूपच चांगलं सॉंग तयार केलेल आहे एक चांगला संदेश 👍👍
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@ashikgadagvlog6262
@ashikgadagvlog6262 Жыл бұрын
Mast song aahe jhakash super good best of luck Dada 🙏
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@kunalparhad90
@kunalparhad90 Жыл бұрын
पोरा बाळांचा विचार करायचा हीच अपेक्षा आहे ..........आणि गाणे बनवत राह तुला संगल्याची अपेक्षा आहे भावा.....
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@jitendragaikwad5940
@jitendragaikwad5940 Жыл бұрын
1 चचचचच नंबर
@skcmusic7957
@skcmusic7957 Жыл бұрын
खुप छान रमेश दादा गान आहे आणि राजु दादा णी सरस्वती ताईनी पंन खुप छान एक्टिंग केली आहे सगले गुरुपनी मेहनत घेतली आहे,
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@akkibasvant
@akkibasvant Жыл бұрын
खूप छान संदेश दिला आहे दादा ...👌👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@akshaypawar3401
@akshaypawar3401 Жыл бұрын
भाऊ गाणं खूप छान आहे ,ऐकून मनाला लागलं ,खरोखर सुंदर गाणं आहे ,आणि त्यातून दिलेला संदेश खूप म्हणजे खूप चांगला आहे .हे गाणं बघून तरी आपले लोक दारू सोडतील आणि चांगल्या मार्गाला लागतील..🙏🙏🙏
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@KATHEMusicDilip08
@KATHEMusicDilip08 Жыл бұрын
गाण्यातून खूप छान संदेश दिला आहे. साई दादा आणि राजाबाबू, सरस्वती यांनी चांगला act केला आहे. Nice song. 👍👌👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@sunilzugare9151
@sunilzugare9151 Жыл бұрын
१ नंबर सोंग आहे दादा आता तरी बेवडे सुदरतील
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@sandy.shingada5264
@sandy.shingada5264 Жыл бұрын
व्यसनमुक्त सोंग खूप छान झाले आहे🤝👍🙏💯..ह्या गाण्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे..💯💯🙏👍🤝..all the best for the team..
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@sukhdevpawar6090
@sukhdevpawar6090 Жыл бұрын
@@ajaytandel174??????? ?
@vijaybhusara6011
@vijaybhusara6011 Жыл бұрын
दादा आपल समाज सुधारने च गान आहे , खप छान आहे, तुम्हला सैल्यूट आहे
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thank you bhai
@yogikurhade6908
@yogikurhade6908 Жыл бұрын
Mast song lyrics voice king nice ramesh ji kup chan raju da saru sai dada all team god work 🎤🎼📸🎞️👌👌👌👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@prashantbhior4063
@prashantbhior4063 Жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे चांगला संदेश आहे गाण्यातून हे आयकुन तरी सुधारतील
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@malharichavan9843
@malharichavan9843 Жыл бұрын
Tiger Sagar chvablmckl
@vishwasmaghade8904
@vishwasmaghade8904 Жыл бұрын
एक नंबर
@RajaBabu-uy5wx
@RajaBabu-uy5wx Жыл бұрын
ह्या सोंग ची जेव्हा शूटिंग चालू होती तेव्हा मला काहीच नाय वाटल पण आज गाण्याला येणार्‍या कमेंट वाचून मनाला खूप बर वाटल की आज मी काही तरी चांगल काम केल तुम्हा सर्वांचे असेच आमच्यावर प्रेम असूद्या काही चुकल असेल तर माफ करा धन्यवाद 🙏🙏🙏
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
शूटिंग च्या वेळेस आमच्या डोळ्यात अश्रू नव्हते पण मी नक्की सांगू शकतो की सर्वांचे मन रडत होते.
@RajaBabu-uy5wx
@RajaBabu-uy5wx Жыл бұрын
हो
@VIJAYKOLI111
@VIJAYKOLI111 Жыл бұрын
*भावा याच्यात काही नाही चुकल एकदम बरोबर आहे खर वर्णन केले आहे गाण्यात ❤️❤️❤️🙏👍*
@Shriramkharat834
@Shriramkharat834 Жыл бұрын
1 नंबर आहे
@shankargirdhole5526
@shankargirdhole5526 Жыл бұрын
ह्या गाण्याचे बोल अबोल कीती छान गायले आहेत आणि अयकुन मनाला खुप आनंद वाटतोय आणि तुम्ही या गाण्याला भरपूर मदत केली असुन तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन 👏👏📯📯💯🙏
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@ajayjadhavsinger3117
@ajayjadhavsinger3117 Жыл бұрын
खुप चांगला संदेश दिला ह्या गाण्यातून सगळ्या टीमचे खुप खुप आभार 🎤👌🙏
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@swarasushilbhosale7916
@swarasushilbhosale7916 Жыл бұрын
दादा तुझी गाणी ही समाज सुधारक असतात... खुप छान गाणे आहे... दादा
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@nandeshsatvi2031
@nandeshsatvi2031 Жыл бұрын
खूप छान संदेश दिलाय तुम्ही खूप छान पूर्ण टीमने छान काम केलय
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@jaywantjoshi2298
@jaywantjoshi2298 Жыл бұрын
लयभारी
@gulshanbasavat3879
@gulshanbasavat3879 Жыл бұрын
गाणं ऐकून फार बरं वाटल. जगदीश काका
@madhukargorari8648
@madhukargorari8648 Жыл бұрын
Khupach chhan sandesh.
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
धन्यवाद
@sandeepkothari4977
@sandeepkothari4977 Жыл бұрын
खूपच भारी वाटलं गाणं ही खरी अवस्था आहे पिणाऱ्यांची
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@tejasjadav7387
@tejasjadav7387 Жыл бұрын
Kadak sai and raja sauru
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@harishrautmale1469
@harishrautmale1469 Жыл бұрын
गान खरच रिॲलिटी वर्ती आधारित आहे अश्या खूप घरात अश्या गोष्टी घडतात
@MadhuBansuri
@MadhuBansuri Жыл бұрын
खूपच छान संदेश व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे छान एक्टिंग सर्वांनी केली आहे ✍️👍👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@RajaBabu-uy5wx
@RajaBabu-uy5wx Жыл бұрын
धन्यवाद
@roshankom6703
@roshankom6703 Жыл бұрын
खरंच रमेश दादा बेवड्या च काय असत ते दाखवून दिल आणि सर्वाना खूपच सुंदर संदेश दिला दादा 👍👍👍👍🎙️🎙️🎙️🎤👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@vamanvaghat3454
@vamanvaghat3454 Жыл бұрын
Khupch धमाल video 🎵songs
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@Bhusare-nw5bj
@Bhusare-nw5bj Жыл бұрын
माझ्या गावात तर तरुण ,14/15 वर्षाचे मुले, यांच्यापासून सर्वच दारू च्या आहारी गेलेत खूप गंभीर समस्या आहे, गाण्याचा भावार्थ खरच सत्य आहे
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
हो अगदी बरोबर आहे
@sagarmukne4254
@sagarmukne4254 Жыл бұрын
सागलात श्रीमंत समाज आदिवासी हा आहे कष्टा करी आहे पण ते चुकीचा मार्ग वर जतेय 500 रुपया कमवियचि 400 रू चि दारु पेयचि प्रगती होणार का गीत खुप सुंदर आहे जगदिश पाटील दादा चा आवज ला तोड च नाय दारु पिणारे हा गीत खुप enjoy करत आहेत
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
धन्यवाद सागर मुकणे भाऊ
@umeshharkemusic
@umeshharkemusic Жыл бұрын
दादा खरच दारु मुले फार संसार बरबाद जाळे आहेत .दादा मस्त गाणे बनवले ...सलाम ...सलाम 🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌sai दादा राजेश दादा मस्त acting 👌👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@VIJAYKOLI111
@VIJAYKOLI111 Жыл бұрын
*खूप छान शुटिंग आणि गाण ❤️🙏👍 खुप वेळा ऐकावा वाटतंय 👍❤️*
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@rahulvbhoye3217
@rahulvbhoye3217 Жыл бұрын
Song खूप छान झाल आहे तसेच सर्व कलाकारांनी खूप छान अभिनय केला आहे 🇮🇩✨ जय आदिवासी 🇮🇩✨
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@vangamusic
@vangamusic Жыл бұрын
nice song रमेश दादा जगदीश दादा साई दादा राजेश दादा सरस्वती 👌👌👌👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@ajaydumela
@ajaydumela Жыл бұрын
Khup chan song 👌 Aahe
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@hwmusicofficial
@hwmusicofficial Жыл бұрын
Superb
@rbkainad8308
@rbkainad8308 Жыл бұрын
कदाचित हे गान एकून पिनारा शोतला सावरेल मस्त दादा सॉन्ग पूढे जात रहा
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@gimbhaltv9457
@gimbhaltv9457 Жыл бұрын
खुप छान गाणे आहे दादा. ..खुप शिकण्यासारखे आहे. गाण्यातून. .1 no व्यसनमुक्ती song आहे
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@nayanaahire1409
@nayanaahire1409 Жыл бұрын
9😊9
@nayanaahire1409
@nayanaahire1409 Жыл бұрын
In 👍0👍😊😊🙏656788😊🖤🖤👍😝🤬😊😊🙏🌸🌱🌋☔😅😅😅😊🐓🐉🐻
@srikantdangte6159
@srikantdangte6159 Жыл бұрын
खरी कहाणी आहे खरोखर विचार करा या सॉंग मधून थोडं शिकायला भेटेल🍾🍾🍻🍺🍺🍺 दारू प्यावी का नाही प्यावी👌👌👌👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@bg_creative6668
@bg_creative6668 Жыл бұрын
Khupach mast sandesh ahe nice
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@nattavtarsingh
@nattavtarsingh Жыл бұрын
Vaooo super sa opar g 🙏💕💞🙏❣️💓
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@shaileshadaga8415
@shaileshadaga8415 Жыл бұрын
खूप छान गाणे आहे रमेश भाऊ. 👍👍👍👍
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@avinashkharpade2854
@avinashkharpade2854 Жыл бұрын
खुप छान संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे अंगाला सहारे आले साई ची akting बघून 🤘
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@sachinnachan9454
@sachinnachan9454 Жыл бұрын
Khup bhari song jagdis patlacha aavaj pan nice mala pan saport kara
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@dineshpandit9803
@dineshpandit9803 Жыл бұрын
सुंदर.
@jayendradhangada7154
@jayendradhangada7154 Жыл бұрын
खूपच छान आणि सरस्वती ताई
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@trendaadivasi
@trendaadivasi Жыл бұрын
Mast song aahe asech changle song aanat raha Jai aadivasi
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@ranjeshvayeda4764
@ranjeshvayeda4764 Жыл бұрын
मनाला भावून गेलं गाण खूपच छान आहे
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@santoshpatil4604
@santoshpatil4604 Жыл бұрын
Very Nice Song Bhava
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@sachinbaraf1238
@sachinbaraf1238 Жыл бұрын
चांगला संदेश दिला आहे या गाण्यातुन आभारी आहे
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@amardange2653
@amardange2653 Жыл бұрын
दारू पिण्याचा अभिनय फार सुंदर केला
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@manojvadali5285
@manojvadali5285 Жыл бұрын
खुपच नाइस सोंग आहे भाऊ 👌👌👌👌👍
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@mangeshsavareofficial7449
@mangeshsavareofficial7449 Жыл бұрын
Nice song dada👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@sainathjadhav7839
@sainathjadhav7839 Жыл бұрын
एकदम छान संदेश दिला आहे thank you दादा
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@vivekvangad-oz2xb
@vivekvangad-oz2xb Жыл бұрын
1 nabar bhai
@vloge1019
@vloge1019 Жыл бұрын
खूप छान आवाज खूप छान सोंग आहे
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@rdcinemareview
@rdcinemareview Жыл бұрын
Mast Song Aahe
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@sharaddigha9323
@sharaddigha9323 Жыл бұрын
एकं नंबर सोंग आहे कड़क आवाजात झाल सोंग आणि एडिटिंग पण मस्त केली आहे
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@dattatreyjagtap6411
@dattatreyjagtap6411 Жыл бұрын
संदेश दारू पिणाऱ्याणसांठी
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@banduvighny3495
@banduvighny3495 Жыл бұрын
एकदम सुंदर विचार धारा व कल्पना पण एकदम मस्त ताल आणि सूर पण खूप छान धन्यवाद भाऊ या गीतकाराला
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुम्हाला पण
@gaikwadvasant8888
@gaikwadvasant8888 27 күн бұрын
Nice ❤
@harusapata1079
@harusapata1079 Жыл бұрын
Sai Dada nice song aani Actg 🥰❤️🔥
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@aantaravtekale1966
@aantaravtekale1966 5 ай бұрын
Mast
@avinashvartha274
@avinashvartha274 Жыл бұрын
khup sundar songs ahe
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@vinodshantarammahale7270
@vinodshantarammahale7270 Жыл бұрын
खुप छान आहे गाण
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@bablupatil6105
@bablupatil6105 Жыл бұрын
Sai 1 no bhai
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thank you sir
@kailasjundarmusic495
@kailasjundarmusic495 Жыл бұрын
खूप छान सामाजिक गीत 👌👌👍👍
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@pintubhoyar7490
@pintubhoyar7490 Жыл бұрын
1नम्बर भावा
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@sagarshekokar7042
@sagarshekokar7042 Жыл бұрын
बरोबर हाय भाऊ 🙏🎤
@milindbhimara7458
@milindbhimara7458 Жыл бұрын
लय भारी शब्दांच्या उल्लेख केलाय भाऊसाहेब 😢😥
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@gokulpawar9436
@gokulpawar9436 Жыл бұрын
भाऊ ला 21 टोफेची सलामी 🙏🙏👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
धन्यवाद
@sudhirbhoir1650
@sudhirbhoir1650 Жыл бұрын
खुप छान गाणं आहे 👌👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@VIJAYKOLI111
@VIJAYKOLI111 Жыл бұрын
*❤️मित्रांनो भरपूर प्रेम द्या या गाण्याला जगाच्या कानाकोपऱ्यात वाजला पाहिजे गाणं ❤️👍*
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@ajaynimbalkar7347
@ajaynimbalkar7347 Жыл бұрын
Kharo khr ahe bhau 🙏nka vesni hari jau🙏😥😭
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
धन्यवाद
@manishgondyoutube6650
@manishgondyoutube6650 Жыл бұрын
Nice song 👍👌
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@sagarbagdi8922
@sagarbagdi8922 Жыл бұрын
super
@gavthifun6703
@gavthifun6703 Жыл бұрын
Mast song aahe sirji 😍
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@amargaikwad6231
@amargaikwad6231 Жыл бұрын
खूप छान गाणं गायलं
@sidddevil2442
@sidddevil2442 Жыл бұрын
BHARI SONG ❤️💯
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@jayeshkadammusic
@jayeshkadammusic Жыл бұрын
खूप छान 👌👌❤️
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
@pandurangkharat2771
@pandurangkharat2771 Жыл бұрын
Good song
@jitendragaikwad5940
@jitendragaikwad5940 Жыл бұрын
गुड,,,,,,,
@sanjaykharpade4688
@sanjaykharpade4688 Жыл бұрын
Veryy 👌👌nice song jagdish dada
@krishnanmahajan9250
@krishnanmahajan9250 Жыл бұрын
Super,, Bhau, 🙏🙏🙏🙏 Manasa Murat mujra
@vishalbhanawse6054
@vishalbhanawse6054 Жыл бұрын
👍👍👍👍🙏 👍🙏👍🙏👍🙏👍 नंबर आहे🙏🙏🙏🙏
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
धन्यवाद
@GotuDubalaCreative
@GotuDubalaCreative Жыл бұрын
Nice song 👌🏻 mst acting sai bhoir superb 🔥
@gudalwarfilms1234
@gudalwarfilms1234 Жыл бұрын
Thanks
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 49 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 37 МЛН
Baykoni Thevla Bandhun || Navra Bayko || JAYESH GITE || Agri Koli Comdey
14:32
Darupai Sansaar Bhangla
9:24
Ishwar Pimprikar | Hanumant Dolas - Topic
Рет қаралды 266 М.
R-ONE - SENSIZ / СЕНСІЗ (Official Audio)
2:51
R-ONE MUSIC
Рет қаралды 79 М.
Әбдіжаппар Әлқожа - Ұмыт деме
3:58
Әбдіжаппар Әлқожа
Рет қаралды 1,2 МЛН
Serik Ibragimov ft IL'HAN - Жарығым (official video) 2024
3:08
Serik Ibragimov
Рет қаралды 278 М.
Dj Jack SpaRRow - Akbar Ghalta Bahiati ( Slap Remix Arabic ) #TIKTOK
2:21
Dj Jack SpaRRow
Рет қаралды 2,3 МЛН
Kenjebek Nurdolday & Baller - sokpe#сокпе#сөкпе
3:10
Kenjebek Nurdolday
Рет қаралды 224 М.
Sadraddin - Taxi | Official Music Video
3:10
SADRADDIN
Рет қаралды 1,3 МЛН
Duman - мен болмасам кім? (Mood Video)
2:35
Duman Marat
Рет қаралды 215 М.