No video

शे'ती' सध्या काय करते? - भाग ८ She'ti' Sadhya Kaay Karte - 8

  Рет қаралды 16,126

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Күн бұрын

'आनंदाचं शेत' कृषी पर्यटन होम स्टे किंवा 'फार्म ऑफ हॅपिनेस' ऍग्रो टुरिझम होमस्टे या नावानं प्रसिद्ध झालेल्या आणि देश विदेशातल्या पर्यटकांच्या पसंतीस उतरलेलल्या 'रत्नागिरी' जिल्ह्यातील 'फुणगुस' गावातल्या या आमच्या छोट्याशा प्रकल्पात आम्ही खरंच 'शेती करतो'. पारंपारिक पिकांची, वाणांची, नैसर्गिक पद्धतीची, सेंद्रिय तत्वांची शेती!
आमच्या होमस्टे मध्ये रहाायला येणार्या पर्यटकांना शेतीतून मिळणारं अन्न, आपल्या खाद्य सवयींचा शेती व्यवसायावर आणि पर्यावरणावर महणजे अर्थातच आपल्या जगण्यावर होणाऱ्या परिणामांविषयी माहिती देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो.
गेल्या काही वर्षांत या माहितीचं, ज्ञानाचं महत्व सर्व सामान्यांना पटायला लागलं आहे. शेतीबद्दल म्हणजेच पूर्णब्रम्ह अश्या अन्नाच्या निर्मिती यज्ञाबद्दल सर्वांना प्रेम, आदर वाटावा, शेतकर्यांचा आदर वाटावा, आपल्या समाज व्यवस्थेत त्यांना पुन्हा महत्वाचं स्थान मिळावं यासाठी आमचा हा छोटसा प्रयत्न!

Пікірлер: 62
@balibhaubhale-un1uh
@balibhaubhale-un1uh Жыл бұрын
खूप छान नियोजन
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 8 ай бұрын
खूप सुंदर प्रयत्न!🙏🙏🙏
@nileshdevrukhkar7358
@nileshdevrukhkar7358 Жыл бұрын
खूप सखोल शेतीचे ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद
@vishakhatulshi2817
@vishakhatulshi2817 3 жыл бұрын
खूप सुंदर
@swatiwani8649
@swatiwani8649 3 жыл бұрын
Khup chhan
@e2origamikala469
@e2origamikala469 Жыл бұрын
तुमचे खूप खूप मनाासून आभार इतके छान काम करताय. खूप कौतुक.
@dimpletembhe3849
@dimpletembhe3849 2 жыл бұрын
Mast video
@sumitragholap2509
@sumitragholap2509 Жыл бұрын
Khup vegvegli mahiti milte, soppi sahaj sangnyachi padhhat tyamule sheti vishyak godi vatate
@sumitragholap2509
@sumitragholap2509 Жыл бұрын
Tumchya teamche hi khup kavtuk, dhanyya dhanya
@rupeshg.3327
@rupeshg.3327 3 жыл бұрын
👌mast...
@vibhavarisurve9463
@vibhavarisurve9463 2 жыл бұрын
खूप सुंदर शेत तुमच बोलणही चांगलेच आहे तुम्ही सगळेच ग्रेट आहात
@devdaschavan926
@devdaschavan926 3 жыл бұрын
ऊतम शेती विषयक शिक्षण मिळेल असा भाग जंगली झाडांचे संगोपन व कीटक नाशकापासून व शेतीचे होनारे नुकसान तसेच कुठलेही रासायनिक खते न वापरता केलेली ऊतम प्रकारे करता येईल ही माहिती छान वाटले धन्यवाद विडीओ भारी वाटला तुमचे काम भारी आहे ज्यामुळे अनेक लोकांना ऊतम माग॔दश॔न मिळेल हा उपक्रम मला फार आवडला
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 8 ай бұрын
आपण सोज्वळ आहात 🙏🙏🙏
@pratapsinhgirase3958
@pratapsinhgirase3958 3 жыл бұрын
राहुल जी,नमस्कार.खूप छान. स्थानिक वृक्षांबद्दल आपली तळमळ विरळाच म्हणून कौतुकास्पद आहे. मागच्या lockdown मध्ये आपली फोन वर ओळख करून घेतली होती आणि खूप गप्पा झाल्या होत्या. नुकत्याच कोकणात झालेल्या भयानक पाऊस आणि आलेले महापूर नंतर आपल्या सी बोलावेसे वाटत होते पण हिम्मत नाही झाली कारण काय परिस्थिती असेल ते माहिती नव्हते. आपणांस पावसाचा आणि महापुराचा काही त्रास झाला नाही तसेच Covid मधून सहीसलामत बाहेर आल्याचे ऐकून/बघून खूप आनंद झाला.😊
@pubghero9964
@pubghero9964 Жыл бұрын
काय बोलावं तुमच्या बद्दल खूप खूप छान कुठ शिकला होतात तुम्ही हे सगळ तुमची कुशाग्र बुध्दी आणि चिकाटी हे सगळ करण सोप नाही पण तुम्ही सोप कसं करता येईल अस करून दाखवलं 🙏🙏
@smitakedari9918
@smitakedari9918 3 жыл бұрын
Lawakar blog banawaa..dada..khupach awadataat tumache blogs...please lenghy banawa
@prakashjokhe6654
@prakashjokhe6654 3 жыл бұрын
गेली २ वर्षे आपल्या देशात कोरोना ने सर्व बदलुन गेले आहे. मागील वर्षात निदान काळजी घेउन भागले. पण या वर्षी सर्वानाच फटका बसला. तुम्ही करोनातुन बरे झालात. छान. काळ सर्वाना वेग वेगळ्या प्रकारे शिकवत आहे काळजी घ्या. आभार
@vitthalmadane6661
@vitthalmadane6661 3 жыл бұрын
सर नमस्कार, आपण निसर्गिक शेतीला खुप महत्त्व दिल्याबद्दल धन्यवाद,असेच व्हिडिओ बनवत रहा,
@kalpananaik5156
@kalpananaik5156 2 жыл бұрын
🌅🙏🌹खूपच छान, सोप्या शब्दांत नैसर्गिक जैवविविधता राखून नवीन झाडांची लागवड करावी ही मोलाची माहिती मिळाली,व्हिडिओ बघताना फिरून आल्याचा आनंद मिळतो,धन्यवाद राहुलजी....
@pankajpatankar3121
@pankajpatankar3121 2 жыл бұрын
तुम्ही निसर्गाचं संतुलन राखून ही शेती फायद्याची कशी करता येते याचं खूप आदर्श उदाहरण निर्माण केलं आहे राहुल दादा. आमचा 7 वर्षाचा छोटा शेतकरी पद्मज हे तुमचा उंच झाडांचं नैसर्गिक कुंपण पाहून म्हणाला की "हे त्यांना देवानेच तयार करून दिला आहे😀🙏" मी विचारलं का? तर म्हणाला "ते देवाच्या शेतीची खूप छान काळजी घेतात म्हणून"👍
@manasideodhar1746
@manasideodhar1746 3 жыл бұрын
खूप छान काम दाखवलंत.निसर्गाची जपणूक करत शेती करणं हा तुमचा अट्टाहास वाखाणण्याजोगा आहे.तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप शुभेच्छा.
@snehaparab1419
@snehaparab1419 3 жыл бұрын
Rahul dada tabetila japun kam kar. Baki sagle changle aahech tashech sukhi raha. 👍
@nitinpawar2505
@nitinpawar2505 3 жыл бұрын
फारच छान माहिती दिली....दादा
@dineshhode
@dineshhode 3 жыл бұрын
नमस्कार राहुलजी, खूप छान विडिओ, निसर्गाबद्दलचे आपले प्रेम आणि जपणूक खूप भावली.
@gajananmestri2582
@gajananmestri2582 Жыл бұрын
Amchya ithe naachni....bhatachya sheti sarkhi hote.....mhanje paavsali....kiwa hivali......
@yogeshkamble4481
@yogeshkamble4481 3 жыл бұрын
I am waiting for your video from long time khup chhan
@manjukapre2180
@manjukapre2180 3 жыл бұрын
खूप मस्त वाटले बघुन
@manshreesakpal1079
@manshreesakpal1079 3 жыл бұрын
👌👌👌 नैसर्गिक तेला न दुखवता काम करत आहात 🙏🙏🙏
@manshreesakpal1079
@manshreesakpal1079 3 жыл бұрын
,🙏🙏🙏🙏🙏 उत्तम सूंदर
@vasudhajoshi8469
@vasudhajoshi8469 3 жыл бұрын
छान माहिती!सुंदर निसर्ग!
@gurukripaengineering4729
@gurukripaengineering4729 3 жыл бұрын
खूप छान माहिती 👍👍👍 धन्यवाद
@mangalnirwan4825
@mangalnirwan4825 3 жыл бұрын
Khup chan kam ktt ahat tumhi
@sushamashinde7843
@sushamashinde7843 3 жыл бұрын
डोले भरले हिरवाई बघून धन्यवाद दादा
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
सर खूप छान व्हिडिओ बनवला आणि तुमच्या कामाला मनापासून सलाम
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 3 жыл бұрын
खूपच सुरेख आहे. बांधावर काजू आणि जेट्रोफा करावी अशी सूचना करावीशी वाटली. जेट्रोफाच्या तेलाचा उपयोग पेट्रोल सारखा होतो. धन्यवाद.
@manjukapre2180
@manjukapre2180 3 жыл бұрын
खूप छान काम चालु आहे तूमचे.
@anitamahadik1534
@anitamahadik1534 3 жыл бұрын
Khoop chaan
@shubhashripathak2348
@shubhashripathak2348 3 жыл бұрын
मी वाट बघत असते आपल्या व्हिडीओ कधी येतोय याची. लवकर बरे व्हा. देव तुमचं खूप भले करो.
@SK-xr6kf
@SK-xr6kf 3 жыл бұрын
खूप छान
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 3 жыл бұрын
Beautiful video. Beautiful greenery. Take care. Stay safe stay healthy.
@sak3159
@sak3159 3 жыл бұрын
खूप छान.आज प्रथमच मोठ्या screen वर शेती पाहिली आणि प्रत्यक्ष तिथे असल्यासारखेच वाटले. नाशिकमधे नाचणीला नागली म्हणतात.
@vijaykadam3897
@vijaykadam3897 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम, सर !!💐🙏🏼 व्हिडिओ च्या सुरुवातीला ज्या पक्षाचा आवाज आहे.... त्याचं नाव काय....?
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 3 жыл бұрын
धन्यवाद, 0:03 वर चालू झालाय तो ग्रीन बार्बेट/ब्राऊन हेडेड बार्बेट, 0:06 वर गाणं गायल्यासारखी शीळ घालायला चालू झालाय तो मलाबार व्हीसलिंग थ्रश म्हणजेच शीळकरी कस्तुर/गोपी!
@snehaparekh8502
@snehaparekh8502 3 жыл бұрын
खूपच सुंदर .. 😃👌
@swatilele8055
@swatilele8055 3 жыл бұрын
व्हिडिओ नेहमी प्रमाणेच छान झालाय. नाचणी ची लागवड आणि त्याची माहिती पहिल्यांदा च कळली आणि बघायला ही मिळाली. अस्तित्वात असलेल्या मूळ निसर्गाला धक्का न लावता, तो जपत, त्याचं संवर्धन करत शेती करण्यावर तुमचा भर असतो ते मला आवडतं. लागवडीचं नियोजन खूप छान आहे. संपदाची कमी नक्कीच जाणवली. पण काही इलाज नाही. पुढच्या भागाची प्रतिक्षा आहेच. प्रकृतीची काळजी घ्यावी 🙏
@pratimaoturkar515
@pratimaoturkar515 3 жыл бұрын
दादा खुप छान आहे. आम्ही तुमची शेती बघायला येणार आहे. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. 🙏
@nachiketanilmehendale6619
@nachiketanilmehendale6619 3 жыл бұрын
Wow. Mast video ahe.
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 3 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम काळजी घ्या
@milindphadke104
@milindphadke104 3 жыл бұрын
KHUPACH CHHAN DADA
@poojahadkar4260
@poojahadkar4260 3 жыл бұрын
Very Nice Farm of Happynes
@abk7532
@abk7532 3 жыл бұрын
Rahul Dada Namaskar... Khupch chan video... Dada tabyetichi kalji ghya....hope to see u fit and back hitting the ground soon..... Sampada Tai na pan Namaskar
@ramanayak352
@ramanayak352 3 жыл бұрын
Very nice..ur description was very informative...God bless
@prachiscuisine
@prachiscuisine 3 жыл бұрын
Khup masta maja ali Rahul dada .. wish you a speedy recovery and great health again .. Missed Sampada tai 😊❤️
@kaverinikam3719
@kaverinikam3719 3 жыл бұрын
Notification yet nahi. Mst👌
@milindphadke104
@milindphadke104 3 жыл бұрын
TAKE CARE
@sanjaykulkarni5531
@sanjaykulkarni5531 3 жыл бұрын
👌👍🙏👍👌
@yogitakudale7799
@yogitakudale7799 3 жыл бұрын
Very nice and informative video Rahul dada🙏. Missing Sampada tai very much.
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 3 жыл бұрын
Me too!
@maheshkulkarni8
@maheshkulkarni8 3 жыл бұрын
गवत तणनाशक न वापरता कापणे याविषयावर सविस्तर भाग केलात तर आवडेल.
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 3 жыл бұрын
नक्की, विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद
Sheti Sadhya Kaay Karte - 9 (शे'ती' सध्या काय करते -९)
26:01
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 17 М.
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 1,9 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 24 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН
ELES DEIXARAM A CAPITAL MINEIRA E FORAM MORAR NESSE PARAISO
38:22
EDUARDO PÁDUA
Рет қаралды 49 М.
How the UN is Holding Back the Sahara Desert
11:57
Andrew Millison
Рет қаралды 14 МЛН
शे'ती' सध्या काय करते - ६ (She'ti' Sadhya Kaay Karte - 6)
27:21
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 80 М.
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 1,9 МЛН