व्वा क्या बात है.. खूपच सुंदर रेसिपी आहे. माझ्या मुलीला खुप आवडतो म्हैसूर पाक मी नक्की करून बघणार.
@SujataWandekar.Ай бұрын
खुप सुंदर रेसिपी....❤
@lalithakamath5798Ай бұрын
कोयंबटूर मधे कृष्णा sweet चा दुकानात असा मैसुर पाक मिलतो खुप फेमसमिठाई आहे
@vaishalaetoras9193Ай бұрын
नमस्ते , मी तुम्हीं सांगितल्या प्रमाणे म्हैसूरपाक तयार केला आहे . अप्रतिम . घरात सर्वांना फारच आवडला . धन्यवाद . तुमच्या व विष्णूजी मुळे आम्हाला सुद्धा सुगरण होता येते , व घरच्यांन कडून शाब्बासकी ची थाप मिळते . धन्यवाद ❤❤❤❤
@MasteerRecipesАй бұрын
Dhanyawad
@pallavihanbar9166Ай бұрын
Khupch Chhan Mouth Watering ❤❤
@GskmanjalkarАй бұрын
मला हाच मैसूर पाक आवडतो. तोंडात टाकला की लगेच गायब.. 😍😍.
@श्रीस्वामीसमर्थ-ज4दАй бұрын
अतिशय सुंदर! मला खूप आवडतो मद्रासी म्हैसूर!😋😋😋खूप व्यवस्थित आणि छान सांगितलं आहे, मी नक्की करून बघेन।
क्या बात!!!👌👌👌 हे म्हणजे फारच कौतुकास्पद बर का. मला तर वाटत होते हे फक्त आणि फक्त मिठाईवाल्यांकडेच मिळते आणि बनते, तुम्ही म्हणजे अशक्यही शक्य करून दाखवलेत तेही कमी वेळात. खूप छान.👌👌👌❤
@MasteerRecipesАй бұрын
Dhanyawad
@manasiprabhune1409Ай бұрын
Wah!!! very well explained recipe 🎉
@MasteerRecipesАй бұрын
Thank you dear
@suvarnaapte6613Ай бұрын
इतकी complicated वाटी कशाला घ्यायची😮
@shilpajadhav2777Ай бұрын
Yummy. Tondaalaa paani sutla
@sebianau73Ай бұрын
Wah khup chaan👌👌👌👌👌aflatoon chi recipe dakhava na please😋😊
@MasteerRecipesАй бұрын
Dhanyawad
@sangz_joshiАй бұрын
छानच रेसिपी आहे…पदार्थ करतांना कमी भांडी वापरणे, वाया न जाऊ देणे ह्या खूप महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत!🙌🏼
@manishamankar2140Ай бұрын
Excellent 😊
@snehagogwekar4347Ай бұрын
मस्त रेसिपी. २ वाटी तूप हे पातळ तूप की घट्ट तूप? ❤
@namitaparab2968Ай бұрын
Wah!!chane❤️😋😋
@vg7500Ай бұрын
मला आवडतो पण परफेक्ट रेसिपी मिळत नव्हती आता नक्की करता येईल धन्यवाद 🙏
@aparnaamriite8155Ай бұрын
Mastach.
@nitakalaskar1294Ай бұрын
खूपच छान ताई तुमची कडाकण्या रेसीपी परत दाखवा
@surajhodage6970Ай бұрын
वर्षभराच्या मिरची पावडर ला जाळी लागली तर काय करावे plz टिप्स दया
@Vaishnavisarode652Ай бұрын
Discription madhe ingredients lihun de ja Vishnu ji sope padel amhala
@MasteerRecipesАй бұрын
Ok
@surajhodage6970Ай бұрын
वर्षे भराची साठवणींतील चटणी पाढरट झालीय काय करावे plz टिप्स दया
@prasadpatrudkar846Ай бұрын
मैसुरपाक आणि मोहनथाळ यामध्ये काय फरक आहे
@prashantjoshi849Ай бұрын
सुरेख रेसिपी जमली आहे , गेल्या दत्त जयंतीला हा पदार्थ प्रसाद म्हणून एका व्यक्तीने सगळया लोकांना वाटला होता त्याची आठवण झाली ...
@ranjanawamburkar528Ай бұрын
जर असा डबा नसेल तर काय करायचे?
@MasteerRecipesАй бұрын
Tiffin box pan chalel gol dabba pan chalel
@gtart8950Ай бұрын
ज्याला जाळी नाही तो मैसुर पाक नाही
@Lalita956-f2iАй бұрын
तुम्ही वाटी रोजची जेवणाची घेऊनच दाखवा. आणि measuring cup ने सुद्धा दाखवा.तुम्ही वाटी अगदीच वेगळी घेतलीय.परत बेसन शीगभरून घेतले आहे.हा व्हिडिओ परत करावा.
@MasteerRecipesАй бұрын
Perfect measurement dakhawla ahe
@manjushan4750Ай бұрын
Agdi barobar.measuring cup ni dakhwayala have. Vishnuji pitali cha measuring cup khas banvun ghyawa.
@malini7639Ай бұрын
मिठाई च्या दुकानात सनफ्लावर व तेल वापरून म्हैसूर पाक करतात . त्या पध्दतीने पण म्हैसूर पाक करून दाखवा . उत्तर मराठी त द्यावे . जास्त म्हैसूर पाक करायचा तर गावरानी तुप महाग असते
@MasteerRecipesАй бұрын
हो नकी दाखवू
@namitakarne335929 күн бұрын
बाई उंडगी आहे
@MasteerRecipes26 күн бұрын
Mhanje
@Spnaik24Ай бұрын
जरा टेन्शन आहे झाला नाही नीट तर असे च खावे लागेल
@MasteerRecipesАй бұрын
Chotya pramanat karun paha ajibat chuknar nahi sagle tips follow kara.