धन्यवाद सर, मागील काही दिवसांपासून मी आपल्याला फॉलो करत आहे. आपल्या सारख्या परखड व्यक्तिमत्वाची या समाजाला गरज आहे. तुम्हाला फॉलो करणारे इतरही लाखो लोकं या चॅनल वर आहेत जे की समाज व देशहित जपणाऱ्या विचार सर्णीचे आहेत. आपण सर्वजण एकत्र मिळून आपल्या देशाला व समाजाला स्थिर करण्याचा प्रयत्न करूया. ही लढाई विचारांची आहे ती विचारांनीच जिंकायची आहे. सत्याला घाबरवले जाऊ शकते परंतु हरवले जाऊ शकत नाही. जय हिंद. जय भारत.
@NITINPALKAR-d8g3 күн бұрын
आता कसं खरे बोललास मोहम्मद गजनी पासून ते औरंग्या पर्यंत क्रूर औरंगजेब पासून ते आजच्या काश्मिरी पंडित आणि बांगलादेशी हिंदू पर्यंत तुझ्या इस्लामी भाई बंधांनी हिंदू वर जी अगणित अत्याचार केले ते सत्य पण कधीच पराजित होणार नाही
@pj116662 күн бұрын
अरे तुझ्या पैगंबरांनी जे मक्का आणि मदिनेतल्या मुश्रीकांबरोबर (मूर्तिपूजक) काय केल आणि ते बग...आणि banu kuraiza च्या लोकांबरोबर काय केल पैगंबरांनी ते बग आणि पैगंबरांनी युद्धात पडलेल्या स्त्रियांना जे गुलाम केल....... हे सत्य पण कधी पराजित होणार नाही
@bhagwantkshirsagar61073 күн бұрын
डॅशिंग पोलीस अधिकारी संजीव भट यांना विनम्र अभिवादन.
@pralhadsuryawanshii3 күн бұрын
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय न्यायव्यवस्था संपूर्ण सडलेली आहे
@mr.marathe_official2 күн бұрын
सडलेली नाही ब्राम्हणानी घुसपेठ करून काबीज केली आहे सगडे ब्राम्हणांच अतिक्रमण आहे
@mohanghodake90033 күн бұрын
स्वच्छ मनाचे मनमोहनसिंग यांचे सरकार घालवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या आण्णा हजारेला जेथे लपला असेल तेथुन ओडुन बाहेर काडा आणि त्याला हे सगळे प्रश्न विचारा साहेब
@kennethkonda87642 күн бұрын
Agree
@PurushottamZunke3 күн бұрын
महाराष्ट्रात भाजप यांनी बहुतेक सर्वच विभागात त्यांची माणसाची पेरणी केली आहे आणि त्यांचीच लोक हे प्रमुख म्हणून नेमण्यात केली आहे. ह्यावरून असे वाटते की सामान्य माणूस हा होलपळत आहे, त्यांना न्याय मिळणे अवघड झाले आहे.
@PurushottamZunke3 күн бұрын
धन्यवाद माझी विचार आपल्याला आवडल्याबद्दल
@PurushottamZunke3 күн бұрын
Dhanywad
@user-zl3se3 күн бұрын
ह्या फेक न्यूज पसरवणाऱ्यांना असच केलं पाहिजे.
@arvindphatak86073 күн бұрын
लोकांनी एकत्र येऊन ह्या नालायक लोकांना सरळ मारा ठार करा तरच लोकशाही संविधान समाज देश वाचेल
@ganpatchaudhary19242 күн бұрын
Sagalikade RSS che Lok perle aahet
@vasantsalunke16913 күн бұрын
चार स्तंभ म्हणजे, चार व्यक्ती समजा.. त्यांनी लोकशाहीची तिरडी उचलली आहे.. लोकशाहीचे अंतिम संस्कार लवकरच होणार आहेत.
@26moonrevati3 күн бұрын
ही लोकशाहीची शोकांतिका आहे असं खेदाने म्हणावंसं वाटतं.....
@anandingole86693 күн бұрын
सर आज चा व्हिडिओ पाहातना मनाला खूप वेदना झाल्या.
@ansariny79573 күн бұрын
Believe in power of "Satya " & power of constitution. "Samvidhan" will prevail.
@ganeshshejul55633 күн бұрын
पोखरकर सर जय शिवराय जय भीम जय संविधान
@VijayManjrekar-xs9fe3 күн бұрын
भुतकाळामधे शांती प्रिय मुसलमानांनी मंदीरे सुटल्यानंतर तोडून त्याच मंदीराच्या जागांवर मशिदी बांधल्या. आजुबाजुला प्रचंड मोठी मोकळी जागा असतानां पण मंदीराच्या जागेवरच मशीदी बांधल्याने हिंदूंना आपत्ती आहे. पण मुसलमानांनी जे केलं ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या कायद्यानुसार केलं हे हिंदू कबूल होत नाहीत. बौद्धांची पण मंदीचे तोडली. बामीयन बौद्धांच्या मुर्त्या बांबस्फोट करून उडवल्या. तसेच बौद्ध बायका मुलींवर भयंकर अत्याचार केले. आजही अत्याचार होत आहेत. पण दरीत नेते म्हणतात "दलीत मुस्लिम भाईचारा" . तर हिंदूनी पण अत्याचार सहन करायला शिकलं पाहिजे. जर बायका मुलींवर, आया बहीणींवर दुष्कर्म शरीया कानून प्रमाणे होत असेल तर त्या अत्याचारांना चुकीचे ठरवणारे हिंदू कोण ? आर एस एस, संघी, अंधभक्त, मोदी मतदार ना . अंधभक्त होऊ नका. दलीत नेत्यांनी सुचविल्या प्रमाणे अत्याचार सहन करावे. बांगलादेशमध्येही दलीत बायका मुलींवर सामुहिक दुष्कर्म केले जात आहे. पण आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर आहोत म्हणून तिकडे दुर्लक्ष करून "दलीत मुस्लिम भाईचारा" ला महत्व दिले पाहिजे.
@afzalpathan32093 күн бұрын
सर अपल विशलेशन अगदी सत्य आहे सर आता भारतात सत्य फक्त नावाला उरल आहे आणी यात सुप्रीम कोर्टा ची भुमीका सत्य विरोधी आहे😢
@bilalfaki9433 күн бұрын
Barobar
@junedpatwekar75133 күн бұрын
😢
@abhayshinde-tp2we3 күн бұрын
इमानदार ऑफिसर ना किती त्रास आहे या भाजपा च्या काळामध्ये. त्याचा परिणाम त्यांच्या पुर्ण परिवारातील प्रत्येक सदस्याला होतो. परमेश्वर च अशा नालायक आणि निष्ठुर राजकारण्यांना कठोरातील कठोर शिक्षा देवो हीच प्रार्थना.
@shailajabangar13743 күн бұрын
रवींद्रजी, आपल्या सह्दय संवेदनशीलतेला प्रणाम.🙏🙏🙏
@prasenjeetbele3033 күн бұрын
सर अतिशय अवघड होऊन बसेल अशी परिसथिति आहे.😢😢😢
@sandeepdhembre51562 күн бұрын
आपण मनुवादी व्यवस्थे विरोधात लढत आहेत हे काम चालूच ठेवा लोकांना जागे करत रहा जय हिंद
@basheerahmed83833 күн бұрын
अनेक निष्पाप जेल मध्ये खितपत पडले आहेत .संजीव भट्ट एक हुशार आणि इमानदार अधिकारी होते . सरकार ने त्याची वाट लावली . श्वेता ताईंच्या धैर्याला सलाम आणि परखडपणे बातमी दाखविल्या बद्धल धन्यवाद . ह्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जनतेनेच पुढाकार घ्यावा .
@khalidshaikh71483 күн бұрын
पोखरकर साहेब 🙏🏻 सत्यमेव जयते संजीव भट जनता तुमच्या सोबत आहे.ही लढाई सत्य विरुद्ध असत्य ची आहे आणी सत्य 💯 जिंकणार.जी पाखंडी राजनेते खुची वर बसलेत 💯 पराजीत होणार.जय हिंद जय महाराष्ट्र.
@RohitM5003 күн бұрын
सत्य परेशान हो सकता है , लेकिन पराजित नहीं.
@junedpatwekar75133 күн бұрын
💯👌☝️
@arvindphatak86073 күн бұрын
आता लोकांनी एकत्र येऊन ह्या नराधमांना राक्षसांना ठार मारा आणि देश वाचवा
@vasantkamble54823 күн бұрын
इथे सत्य परेशान व पराजित झाले.
@surendramohite6792 күн бұрын
सगळीकडे हाच प्रकार आहे...
@adinathdadubansodebansode92753 күн бұрын
पोखरकर साहेब झोपलेल्या जनतेला आपल्या माध्यमातून जागृत करण्याचे करत आहात.लाख लाख धन्यवाद.🙏
@anantabodke9543 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर साहेब हानी आपल्या ला शिक्षण घ्या ते आपण बहुजन समाज ने घेतले नाही म्हणून हे होणारच
@gangadharchandramore61703 күн бұрын
सर एक दिवस आपले दिवस नक्की येतील ही मंडळी तडीपार होतील
@ajitsawant55493 күн бұрын
नुसता निषेध धीक्कार करून काहीच फाईदा नाही पूरा देशभर ह्याच्या विरोधात उठाव झाला पाहिजे
@DattaramRane-oo2ej2 күн бұрын
😂
@sandipkadam30713 күн бұрын
ताईंनी खूप आत्मीयतेने आणि प्रखर विचारांतून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण सर्वांनी त्याच्यावर कृतिशील राहिले पाहिजे. सर आपले विश्लेषण खूपच जनजागृती करत आहे.
@mahadevtat30953 күн бұрын
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍
@junedpatwekar75133 күн бұрын
❤❤
@sanjaykumarshinde84843 күн бұрын
मॅडम , आपकी हिम्मत को सलाम...
@sadananddalvi64753 күн бұрын
धन्यवाद साहेब,आपण एक सत्य जनते समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहात
@ramasontakke11953 күн бұрын
नेहमीप्रमाणे च abhinandaneey video.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shriramchalke3 күн бұрын
फार छान विडियो बनवलाय. अतिशय हिमतीने, फारच गरजेच काम करताय. देव तुम्हाला यश देवो.
@vilasnarayane42383 күн бұрын
Hon'ble Sanjeev Bhat ji imandar IPS Officer ko dil se salute. Dhanyawad Ravindraji
@nandkumarnaik68503 күн бұрын
या फेकूला संजीव भट सारख्या अनेक निरपराध लोकांचा तळतळाट लागेल.
@goodhuman69363 күн бұрын
एपिसोड ची ...आवश्यकता होतीच
@sureshpatil86423 күн бұрын
न्यायाधीश पंड्या सर तुम्हारे न्यायदान को मा.भटसाहेब,उनका जिगरबाज परिवार और मेरे तरफसे खुप खुप धन्यवाद व अभिनंदन...God bless you 🎉🎉🙏🙏
@bajiraopawar34253 күн бұрын
वारे वा पट्टया न्याय मूर्ति पंड्या साहेब त्रिवार वंदन ❤
@bapusahebsalunke11293 күн бұрын
रविंद्र सर एक नंबर ताई सलाम स्त्रीशक्ती
@shahajishinde84923 күн бұрын
सरकारी स्वायत्त संस्था सरकारी अधिकारी कर्मचारी यंत्रणा कोर्ट प्रशासन सर्व विकले गेले आहेत
@sahebraopatil87813 күн бұрын
Salute to Sajiv Bhat and justice Pandya.
@vishramshetkar45003 күн бұрын
घाबरू नका सर्व पाठीशी असुन परमेश्वरही आहे !
@chayapalkar86703 күн бұрын
सर,आता कृतीची गरज आहे.आणि आता सर्वसामान्य जनतेनेच उठाव केला पाहिजे.जे काही चाललंय त्याचा कंटाळा आला.आणि अशा लोकशाहीवर विश्वास राहिला नाही.या सगळयामधे जनता भरडली जात आहे.
@ArslanKhan-ex3dr3 күн бұрын
Salute to Brave IPS Officer Mr.Sanjiv Bhat sir.
@ramdasborade38633 күн бұрын
पोखरकर साहेब असेच निडर पणे लढा तुम्ही शिवरयाच्या जन्म भुमीत जन्मला आहात🙏
@gangarammutkekar31943 күн бұрын
पोखरकर साहेब सत्य आहे पण आता तुम्ही आम्ही अल्प संख्य झालोत,हे सत्य आहे। आता आमची खैर नाही! आम्ही पण तोंड कान डोळे बंद करणे आमच्या जगण्यासाठी चांगले !
@ranjitnagale3 күн бұрын
असं गप्प बसुन चालणार नाही
@gangarammutkekar31943 күн бұрын
@ranjitnagale काय करणार आहोत आपण, लोक स्वतःला शहाणे म्हणून घेणारेच विकले जात आहेत, लोक ऐकतात आणि सोडून देतात आणि पैसे घेवून तडजोड करतात देशाचा तर सोडा गावचा अथवा भावाचा सुद्धा विचार करत नाहीत ,भविष्याचा नाही तर फक्त आजचा दिवस घालवायचा याचा विचार करतात!
@Gyanoba-g5h3 күн бұрын
नमस्कार सर मी तुम्हाला खुपच आवडीने फाॅलो करतो . तुमचे विंश्र्लेसन वास्तविक विषय यावर असतं . याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. 🎉🎉🎉
@sambhajirawade12003 күн бұрын
जय महाराष्ट्र सर एकदम खरं बोलताय तुम्ही
@yogeshingale.officeal3 күн бұрын
सर तुम्ही असत बोलत राहा लोकांना थोडी तरी जाणीव होईल आपण कोणत्या दिशेने जात आहोत
@anisattar48483 күн бұрын
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
@sudhirvikhankar22293 күн бұрын
संजीव सर आपको सलाम
@kamalakarkatawale45903 күн бұрын
Jay Maharashtra Ravindra Pokharkar sir Nice 🙏👌
@arunrandive28773 күн бұрын
एकदम बरोबर आहे सर
@mohammedyunuspirjade97723 күн бұрын
Sir Thsounds and thousands salutes to Hon'ble Sanjiv Bhat Sir.our prayers and best wishes Are always with you. Best luck for your future endeavours. Truth will definitely come out And prevail. Regards. M.H.Pirjade. Mumbai. Jai Hind. Jai Maharashtra.
@pramodgaikwad13343 күн бұрын
रवींद्र साहेब लोक चळवळ उभी करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत 👍🏻
@atuldhoble54563 күн бұрын
Khupach annyay zala Bhat sahebanvar ....Modi Shaha ne ase kititari kutumb udhvast kelet...aata yanchya papacha ghada bhart aahe ,yanna yanchya karmache fal lavkarach milel.
@amitkadam24993 күн бұрын
सर ही वेळ खरंच लोकशाही वाचवण्याची आहे पण खूप अवघड आहे अशक्य नाही. ही मूळ खूप खोल रुतली आता यांना जे खाद्य त्या मुळाला द्याचे होते ते त्यांनी दिले आहे. याच्या मध्ये चूक कुणाची आपण पुढारी लोकांची परिवार पंभालण्यात लागलो. विचार, आणायविरुद्ध लढण्याची ताकत आपण विसरलो.
@sureshgaikwad8523 күн бұрын
सॅल्यूट संजीव भट्ट सर. रिअल भूमिपुत्र
@jyotitaimaharajjadhav10403 күн бұрын
जय जिजाऊ सर
@VijayManjrekar-xs9fe3 күн бұрын
भुतकाळामधे शांती प्रिय मुसलमानांनी मंदीरे सुटल्यानंतर तोडून त्याच मंदीराच्या जागांवर मशिदी बांधल्या. आजुबाजुला प्रचंड मोठी मोकळी जागा असतानां पण मंदीराच्या जागेवरच मशीदी बांधल्याने हिंदूंना आपत्ती आहे. पण मुसलमानांनी जे केलं ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या कायद्यानुसार केलं हे हिंदू कबूल होत नाहीत. बौद्धांची पण मंदीचे तोडली. बामीयन बौद्धांच्या मुर्त्या बांबस्फोट करून उडवल्या. तसेच बौद्ध बायका मुलींवर भयंकर अत्याचार केले. आजही अत्याचार होत आहेत. पण दरीत नेते म्हणतात "दलीत मुस्लिम भाईचारा" . तर हिंदूनी पण अत्याचार सहन करायला शिकलं पाहिजे. जर बायका मुलींवर, आया बहीणींवर दुष्कर्म शरीया कानून प्रमाणे होत असेल तर त्या अत्याचारांना चुकीचे ठरवणारे हिंदू कोण ? आर एस एस, संघी, अंधभक्त, मोदी मतदार ना . अंधभक्त होऊ नका. दलीत नेत्यांनी सुचविल्या प्रमाणे अत्याचार सहन करावे. बांगलादेशमध्येही दलीत बायका मुलींवर सामुहिक दुष्कर्म केले जात आहे. पण आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर आहोत म्हणून तिकडे दुर्लक्ष करून "दलीत मुस्लिम भाईचारा" ला महत्व दिले पाहिजे.
@jayantdeshmukh10773 күн бұрын
आमची सनातन संस्कृती वैज्ञानिक शाश्वत जीवनशैली आहे त्यातील दोष दुर झाले आहेत होत आहेत .त्याचे रक्षण करणारा निवडून यापुढे येणार बाकी चर्चा व्यर्थ.
@naseeruddinshaikh88073 күн бұрын
सर जय महाराष्ट्र. ह्या ताईंचं वेदनादायक मनोगत ऐकुन एका हिंदी चित्रपटाचे एक संवाद आठवला.पाप से धरती फटी अधर्म से आस्मान अत्याचार से कांपी ईन्सानियत राज कर रहे.... धन्यवाद सर.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
@roshanbarge51093 күн бұрын
आपल्यात काही कमतरता आहेत आणि त्याचा फायदा हे लोक उचलतात. लोक विखुरलेत, विचार करण्यासाठी त्यांच्या कडे वेळच नाही.
@akhtarpathan39583 күн бұрын
खुपच छान विचार आहेत साहेब
@bharatpatil19113 күн бұрын
शारीरिक गुलामगिरी पेक्षा मानसिक गुलामगिरी जास्त घातक आहे.
@jitendradevalekar8006Күн бұрын
पोखरकर सर 🙏✍️❤️गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात धार्मिक तेढ निर्माण करण्यात येत आहे, आणि ते होत आसताना आपण जे विश्लेषण केलेत सर त्याला तोड नाही आपल्या मंचाला सलूट 🫡
@suhaspawar802715 сағат бұрын
एकदम बरोबर आहे. स्पष्ट चर्चा. जय संविधान 🌹🙏🌹
@dilawarkhan77813 күн бұрын
संजीव भट्ट सारख्या इमानदार अधिकारी वर खरोखरच खुप अन्याय झालेला आहे त्याची खंत मनात आहेत.
@bhausahebbhosale96683 күн бұрын
❤❤❤❤❤ I PROUD OF YOU SANJIV BHAT SIR AND POKHARKER SIR ❤❤❤❤❤
@shriramjadhav65822 күн бұрын
सर आपल्या पत्रकारीतेला त्रीवार वंदन🌹👏👏👏
@machhindraahire23033 күн бұрын
साहेब जय हो
@RajendraLawand3 күн бұрын
एकदम बरोबर
@albertdsouza1853 күн бұрын
न्यायपालिकेचा आता सेवा निवृत्त झालेल्या चंद्राला चूड लावणारा सर्वोच्च न्यायाधीश आपण पाहिला व शांतपणे सहनही केला.
@YusufSayyad-o3d3 күн бұрын
Zut jiyada din zinda nahi rahata zutki maut ho hi jati hai.sach hamesha sach rahata hai.sach ko koei mar nahi sakta.sachchaei ki hamesha jit hoti hai.ravindr pokharkar sir salaam hai aapki sachchi patrkarita ko
@AjayDeshmukh-l2l3 күн бұрын
केन्द्र सरकार असेपर्यंत न्याय मिळणे अशक्य
@udaykamble99643 күн бұрын
Kendrat BJP sarkar ase paryant
@vilasnarayane42383 күн бұрын
Salute to Mrs Sanjeev Bhat
@dharmaporob56703 күн бұрын
We feel like hearing you. Narration is clear n simple. Good presentation.
@deepaksarawade10623 күн бұрын
मी तर आनंद दिघे यांच्यावर आधारित काय तरी चित्रपट होता,तो कसा असणार आहे,हे सामान्य जनतेला आधीच कळले होते, प्रवीण तरडे ला असेही काम काहीच नाही , पोट तरी भरले त्याचे, अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे
@surendramohite6792 күн бұрын
आदरणीय वसंत साळुंखे यांची प्रतिक्रिया मार्मिक आहे. ❤
@prakashphanse54563 күн бұрын
भट ह्यांना नमस्कार.
@akilbagban95162 күн бұрын
Salute to sajeev bhaat ji ek sachcha police adhikari Ani suchcha manus again salute to Sanjeev ji good job pokharkar sir ha vishay uchlun dharlya mule i support Sanjeev ji
@SubhashLingade3 күн бұрын
Congratulations to you sir for darring to say reality of RSS thought govt
@santoshkode35113 күн бұрын
त्याना ऐक दिवस न्यायमिळणार हे नक्कीच
@178_SnehaPadalkar_SYLLBКүн бұрын
त्या दिवशी मी सुद्धा मॅडमचे हा व्हिडिओ ऐकला.मला पण खूप वाईट वाटले.सत्यासाठी लढणारे हे शासकीय कर्मचारी या शासनापुढे हतबल झाले आहेत.या विषयवर हा व्हिडिओ केला ते बरं झालं.
@mohammedyunuspirjade97723 күн бұрын
Hon'ble Pokharkar Saheb Namaste. As always Apratim. Outstanding. Excellent. Very beautiful sweet and polite Marathi language. Very nice Very clear. Very candid. Very bold. Wonderful. True reporting. True journalism True Analysis. We support True journalism And True reporting. Absolutely correct. 100% correct. Sir Hats off to you. Almighty God bless you. Thsounds and thousands salutes to you And your Proud Parents and family. Our best wishes and prayers are always with you. We are proud of you. Regards M.H.Pirjade. Jai Hind. Jai Maharashtra.
@bhagwantkshirsagar61073 күн бұрын
चरणछू संप्रदायाचा आधिकाधिक सडत सडत पूर्ण नरकवास झाला आहे.
@kisanraojadhav7870Күн бұрын
आपले कर्तव्य आहे की आपण सै भट यांना पाठिंबा दिला पाहिजे.
@vaishaliupadhye27673 күн бұрын
तुम्ही किती कळकळीने पोटतिडकीने मविआची बाजू मांडता खूपच छान
@prakashphanse54563 күн бұрын
जय महाराष्ट्र!साहेब
@sssssssssss-x4w2 күн бұрын
तुम्हाला लाख सलाम पोखरकर साहेब
@bhojrajkamble83402 күн бұрын
Aplyasarkhe shillak fakta sir nirbhid vyaktimatwa aple❤
@charudattasangare49643 күн бұрын
लोकशाही ची वाट लावली भाजपा ने जयभीम जयशिवराय जयभैरव
@suniltoke87023 күн бұрын
सत्यमेव जयते
@DivyaRewale3 күн бұрын
महाराष्ट्र का घाबरतोय फक्त 20 % लोक महायुतीच्या बाजूने आहे 75% लोक या लबाड 20% ना धडा शिकाऊ शकत नाही का
@VijayManjrekar-xs9fe3 күн бұрын
२०%. , ? अंधभक्त दिसतोय. ? १% देखील नाही. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव दिसला नाही का ?
@haidarbagwanarchitect2 күн бұрын
Salute आहे मणा पासून❤
@vodafone36593 күн бұрын
Salute
@ilovemyindia24913 күн бұрын
Jagamadhe bhartatil janmansa vishayi kay vichar banat astil jara vichar kara ..... Salute to IPS Sanjiv Bhat sir...
@suryabhanshinde33573 күн бұрын
साहेब तुम्हाला तोड नाही अस वाटत घटना तुम्हीच बनवली
@arunalshi19863 күн бұрын
लोकशाही चे रक्षण करण्याची जवाबदारी असलेले चार स्तंभ हे एक अंधविश्वास तर नाही न, अशी दाट शक्यता यायलगली आहे.
@vitthalraobabar88433 күн бұрын
We the people of india are with you...
@geetapendharkar78342 күн бұрын
Dhanyawad sir 🎉🎉🎉
@sumangaldhotre35503 күн бұрын
Sir thanks expland or expos Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@sambhajikamble-ye7ps3 күн бұрын
लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क भावी पिढीच्या भवितव्यासाठी कसा करावा हे जनतेला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत लोकशाही धोक्यात आहे
@ashwinichine94002 күн бұрын
धन्यवाद 🙏
@LataBetageri-g3x11 сағат бұрын
Sir and madm apko naman
@prakashphanse54563 күн бұрын
ह्याचा नुसता धिक्कार करणे पुरेसे नाही.
@ShobhaDeore-m8f3 күн бұрын
संजीव भट यांच्या तुरुंगातील दिवसांची भरपाई कोण करणार गलीच्छ लोकांचे गलिच्छ राजकारण